Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Changes || ladki bhahin yojana age & land criteria
Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Changes || ladki bhahin yojana age & land criteria
○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇
✅ WhatsApp Group - whatsapp.com/channel/0029Va4tYJF7Noa3smv73n10
✅ Telegram Group - telegram.me/marathicorner
✅ Instagram - shubham_pawar_official
✅ Website - www.marathicorner.com/
✅ Twitter - marathicorner1
✅ Facebook - marathicorner1/
○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - pawarshubham66@gmail.com
○ MY 2nd Tech KZread Channel Join and Subscribe - kzread.info/dron/WpHjegkO1lgGTcQYft11IQ.html
********************************************
📲 my mobile -
amzn.to/3xeboly
👨💻 My Laptop - amzn.to/3Xm8lSW
🏮my ring light with tripod - amzn.to/45ZJ6XZ
🎙️ my mic - amzn.to/3ujEyZE
🎙️my wireless mic -
amzn.to/3LwUjHw
♻️ My green screen - amzn.to/3aZFsmF
⌨️ My keyboard - amzn.to/3KBGWF0
🖨️ My Printer - amzn.to/2QJBAiV
📠 my lamination machine - amzn.to/3gWgVmg
📷 my pc web camera - amzn.to/4aSPWjO
👍 My Aadhar Mantra L1 Device - amzn.to/4cfGl7J
#mukhya_mantri_mazi_bahin_ladki_yojana
Video Topics
********************************************
00:00 - introduction of mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Eligibility Criteria changes
#ladlibahanyojana
********************************************
I am Shubham Pawar Marathi KZreadr, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.
#marathicorner
#shubhampawar
********************************************
○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Пікірлер: 487
🔴 योजनेसाठी महिलेची वयोमर्यादा 60 वरून 65 व 5 एकर जमिनीची अट काढून टाकण्यात आली आहे
@manojsutar610
4 күн бұрын
Domicile निघत नाही आहे कारण जन्म दाखला पण नाही आहे आणि शाळा सोडल्याचा दाखला पण नाही आहे मग कुठून aanych
@chetanduryodhan2571
4 күн бұрын
Sir from apply chalu nhi zala ky
@MrYogeshCNaik
4 күн бұрын
दादा 65 वया नंतरून पगार बंद पडून जाईल का?
@shahedshaikh4493
4 күн бұрын
भाऊ अशिक्षित आहे म्हणून टाईप करून घ्यायचा आणि त्यावर तहसील मधून पेशकर साहेबाची सही घ्यायची आणि सेतू सेवा मध्ये जमा करायचा domicile form सोबत
@marotigujarwad8271
4 күн бұрын
सर जमिनीची अट किती पर्यंत आहे किती हेक्टर पर्यंत जमिनीची अट आहे
पूर्ण YOU TUBE वर सगळ्यात बेस्ट चॅनल फक्त आणि फक्त शुभम दादा चं आहे. कारणं सगळ्या गोष्टी एकदम स्पष्ट पणे असतात🔥💜💯
@marathi_corner
4 күн бұрын
धन्यवाद दादा 🙏😊💗
@Vikas24July
4 күн бұрын
Agdi Barobar manhala Bhau
@sk-so2nx
4 күн бұрын
@@marathi_corner सर विधवा महिलांचा काय फॉर्म भरू दे काय नको
@shubhamthite1744
4 күн бұрын
@@sk-so2nx website chi link asel tr pathva dada khup customer Yeun challet
@parashramdurgapaagadakari270
4 күн бұрын
माझा पण हाच प्रश्न आहे@@sk-so2nx
माझा लाडका भाऊ योजना कधी येणार😮😮
@Kiki23321
3 күн бұрын
😂
आपल्या हक्काचं चैनेल म्हणजे मराठी कॉर्नर🎉❤
@marathi_corner
4 күн бұрын
धन्यवाद
सरकार से यह विनती है की लाइट बिल माफ किया जाए लाइट बिल बिल्कुल नहीं आना चाहिए
काम द्या जनतेला, फुकट दिलं तर किंमत कळत नाही, पुढील इलेक्शन साठी काहीही करायला तयार 🙏 सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांना नोकरी द्या त्याची आई आपोआप खुश होईल आणि आशीर्वाद देईल
@nandakumarwankhade5115
3 күн бұрын
नोकरीं नोकरीं खुप लो संख्या झाली कोणा कोणाला देतील कोणतेही सरकार जे आहे त्यात समाधान माना काही अमर पट्टा लिहून नाहीं माणूस आला 🚩👌🏽
Hai Kiti Varsha Chalal... Election Paryant... 😂
@aparnakumbhar2065
4 күн бұрын
100 % correct
18 वर्षा वरिल सर्वं महिला साठी हि योजना पाहिजे होती, वृद्ध महिलांना कामे होत नाहीत. त्या काळात त्यांना या पैशाचा उपयोग झाला असता. ते पैसे मिळतात म्हणून त्यांना घरच्या कडून चांगली काळजी घेतली गेली असती. 🙏🏻
@ashokraut6423
4 күн бұрын
Neet exam VR bola ki rao
फॉर्म भरण्या ची तारीख वाडवली तर बर होईल दादा, कारण कैक महिलां कडे बँक खात नाही आहे, उत्प्नचा दखला, आणी डोमेसील दाखला मिळायला वेळ जाईल, कारण बहुतेक जन त्या साठी आप्लाई करत असतील.
@marathi_corner
4 күн бұрын
तारीख वाढवली आहे
पुरूषांना साठी कोणती योजना मुखमंत्री नी जाहीर केली आहे ?काही माहीती असेल तर ...
@Roshan-pb1rp
4 күн бұрын
@@jayrampawar81 u r good question 💯😂
@Teja_S
4 күн бұрын
@@Roshan-pb1rp😂
@Kiki23321
3 күн бұрын
Purush hai janavar aahet tr tyana kahich nhi milnaar 😂..
@Kiki23321
3 күн бұрын
Shale mdhe pn tasech challe aahe fkkt mulinna free pass, free cycle and others.. And mulanch kaay😂😂😢😢
Pahili coment mazhi ❤😅bhava 😊aani like pn keley pahil
अँपरेंटीस मध्ये टाईपेंड फक्त 1000 rs द्याल त्यापेक्षा सरकारी जागा काढा 10.M. जसे मराठी कॉर्नर चे झालेत तशे.. 10 M. Subscribe च्या हार्दिक शुभेच्छा शुभम भाऊ... 💐💐💐 Keep it..... 👍🏻👍🏻
@marathi_corner
4 күн бұрын
Are wa thank u bhau 🙏🔥
@VIRU.....
4 күн бұрын
Apprentice mhnje ky
@user-sw8zj4tk3k
4 күн бұрын
जे सरकार देत आहे तेघ्या रिकाम्या भानगडीत काय पडता राव, मी पण उद्या सांनगेन मला रेल्वे विकत घ्यायची आहे राज्य सरकार ने मला लोण द्यावे ते शक्य होईल का,1500 रुपये गरीब माता बहिणीसाठी lifeline आहे ज्या नालयकांचे already पोट भरले आहे त्यांना काय kimmat आहे त्या पैशाची
@prashikdurge
4 күн бұрын
@@VIRU..... Apprentice म्हणजे शिकाऊ उमेदवार आयुष्यात खूप शिकत येत आहोत. अजून काय शिकायचं राहील.. Apprentice शिकवायचं असेल तर मुख्यमंत्री कसे काम करतात हे शिकवा.
@RameshwarYele-uy7ey
3 күн бұрын
@@prashikdurge 🙏
आमच्या माता भगिनी पंढरपूरला वारी मध्ये गेलेल्या आहेत त्यांचे कधी भरणार फार्म त्यांचा पण विचार करा साहेब
@niluthere411
4 күн бұрын
Te, ani jyanche dakhale welevr milale nai kinva te ghyaaathi koni paise dile nai te pn gele udat
@GaneshDabhade-bv7gk
4 күн бұрын
बारस ला भरू आपण..
लाडका भाऊ योजना पण पाहिजे होती काय वाटतय
Shubham dada , Birth certificate vt maher che nav rahil ani adhar kard vr sasar che nav rahil tar chalel ka. Form bharata yeil ka.
15 july paryant form bharayachi अट होती ती काढली आहे k nahi
Doc kay lagnar Aahe Income Certificate vadilanche Ajun?
सर्व महिलांना का नाही? अटी कशाला? १५ जुलॆपर्यंत उत्पन्न दाखले मिळत नाही.
@atulkhandagale4557
4 күн бұрын
31 आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे
हो पण, 15 तारखेनंतर पण फॉर्म भरू शकतो का ???
@amitpratiksha5171
4 күн бұрын
शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे
Sir Domacile chya yevaji TC chalel ka ? Plz reply
All eye on shubham bhau cha video
15 July Nantar Form submit krta yetil ka ???
Sir Aadhaar card vr birth date vegli aahe aani school leaving certificate vr vegli aahe tr domicile certificate kadu sakto ka?
Domicile sathi problem yetoy ..te kadhayla June LC birth certificate kuthun anayche
Very informative channel❤
Hello sir domicile chya jagevar lc lavli tr chalel ka
15 divas peksha jasti divas lagle form bharayla tri form bharta yeil ka? 2:52
changla nirnay aahe ,khup chhan
कमीत कमी...,१ महिना १५ दिवस इतका वेळ द्यायला हवा होता....
@Nickhil_7
4 күн бұрын
@@rakeshmeshram503 election chya aadhi paise nahi transfer hotil mag
सर्वात चांगला तुमचा youtube चॅनेल आहे pmegp चा व्हिडिओ बनवा
अविवाहित 21 वर्षीय महिलांना मिळणार आहे का??
@ssaadhhnavvv44
4 күн бұрын
1gb data dally
@sayalisalunke8263
4 күн бұрын
@@ssaadhhnavvv44 😂🤣🤣
@pramodchavan7889
4 күн бұрын
😅
भाऊ वय ६५ केले पन ज्या महिलांन्हा श्रावण बाल किव्हा संजय गांधी योजनांचे पैसे येतात त्यांहा पन मिलाले पहिजे तर खुप लोक आशिर्वाद देतिल❤
@VM-cd5le
4 күн бұрын
@@johnbhai1807 pm kisan yojneche paise jyanna yetat tyanna pn bharta yet nhi vatte
@johnbhai1807
4 күн бұрын
@@VM-cd5le पीएम किसान ची अट नाही
@VM-cd5le
4 күн бұрын
@@johnbhai1807 ok
@sahilKhatikvines
4 күн бұрын
@@johnbhai1807 pm kisan valyana bhetnaar aahet ka
@johnbhai1807
4 күн бұрын
@@sahilKhatikvines हो
Income certificate konacha navane kadhaycha ahe please sanga
Shubham bhau married women che domicile sathi marriage certificate asne garjeche ahe ka
एक नंबर काम केले सरकार ने कोणाची दुःखत असेल तर बिनधास्त दुखऊ द्या माननीय मुख्यामंत्री साहेब 👌🏽👌🏽👌🏽🚩
Khup bhari mantri saheb
धन्यवाद शुभम दादा।
धन्यवाद साहेब तुम्ही छान बहिणींचा विचार केला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kupach great cm aaplyala Shinde saheb mhnoon milale ❤🌟
केवळ गरीब हिंदू, शीख, बौद्ध महिलांना ह्या सवलतीचा फायदा मिळेल हि अट टाका. काही लोकांना कितीही दिलं तरी ते तुम्हाला मत देणार नाहीत.
@aleemshaikh2096
4 күн бұрын
@@Dev-Desh-Dharm अंध भक्त सापडला 😂😂😂😂
Domicile ani income sathi marriage certificate lagate ka dada....
15 divas peksha jasti divas lagle form bharayla tri form bharta yeil ka?
शिंदे साहेब ज्या महिला आझाद मैदानावर उपोषणाला बसल्यात त्यांच आधी बघा त्यांना किमान वेतन सुध्दा मिळत नाही 3000 हजार महीन्याला मिळतात सर्व गरीब महीला आहेत त्यांना आधी पगार वाढवा
Congratulations for your 1M subscribers 🎉💐👍
Best Marathi Information Channel on KZread
ऑनलाइन भरण्याची लिंक आली नाही आणि 15 तारिक पर्यंत कसे होईल मंग भरणे
मुख्यमंत्री साहेब गावात जिल्ला परिषद मराठी मीडियम शाळा इंग्लिश मीडियम बनवा.. म्हणजे गरीबातल्या गरीब मुलास चांगले शिक्षण घेता येईल...शिक्षनासाठी प्राइवेट शालांचा खर्च सामान्य माणसाला पड़वडत नाही... आणि दूसरी गोष्ट म्हणजे हॉस्पिटल आमच्या मलंगगड़ भगामधे उत्तम दर्जाचा गवर्मेंट हॉस्पिटल 24 तास सेवेसाठी उपलब्ध करुण द्या... कारण चांगले शिक्षण आणि चांगले हॉस्पिटल कालाची गरज आहे... असे झाले तर प्रगति लवकर होईल ❤
APPRENTICESHIP KA BHI DEKH KE USPE BHI VDO BANAO JALDI SE
सर डोमासाईल ची अट पण रद्द करायला पाहिजे त्याच्याऐवजी ग्रामपंचायत स्व घोषणा पत्र किंवा विवाह नोंदणी पत्र ग्राह्य करण्यात यावे
@forbii8778
4 күн бұрын
Baher che bhaiya lok pn ghustil mg
Rte chya nikalach kaye jhala mama ... ?????
सरकारने तरुणांना काम द्यावं महिलांना काम द्यावं काहीतरी त्यांना त्यांचे त्यांचे अधिकार त्यांना द्यावेत फुकटची खिरापत वाटू नये
Sir online form website ? Ani video kadhi banavnar
Domicile certificate साठी वडिलांचा school leaving certificate nasel tr chalte ka
Congratulations for your you 1M subscribers 🎉💐👍
धन्यवाद शिंदे साहेब
महायुती सरकारचे खूप खूप धन्यवाद 🙏🏼
बरं झालं आता महिलांना सोपं जाईल फॉर्म भरायला
Bhau online ration card kas transfer karaych yachyavar video banva ,good job
दादा हा फॉर्म कसा भरायचा आणि लिंक कधी मिळणार
Online portal, apps ajun pan nahiy.. Fakt offline anganwadi madhe jama karat ahe.
Marriage certificate nahi aahe rahivashi dakhala sathi aani gazet kadayla lagn patrika pn nahi aahe mg ky karaych
अविवाहीत महिला २१ years complete फॉर्म भरू सकते का reply plz khup confusion ahe
Sarva mulan ka apprentice deun rahile ka jasa ki sagat aahe shinde kaka. ... Aadolan kara bhavano
😊😊
मुख्य मंत्री साहेब अभिनंदन तुमच्या योजनेचे खूप चांगला निर्णय घेतला कोटी नमन तुम्हाला जय महाराष्ट्र
ऑनलाइन अर्ज भरताना हमीपत्र स्टॅम्प वर घ्याचा आहे का
डोमासाईल निघत नाहीये कारण जन्माचा दाखला पण नाही आणि शाळा सोडल्याचा दाखला पण नाही मिळत😢
@manojsutar610
4 күн бұрын
Ho na kuthe aanych he aata
@rajeshdhende-patil9430
4 күн бұрын
Affidavit krun milel
@marathi_corner
4 күн бұрын
यावर काही निर्णया आला तर नक्की सांगतो
@pratikamborkar6432
4 күн бұрын
कोर्टात वकील करून जन्माचा दाखला घ्यावा लागतो
@gokulpatole5009
4 күн бұрын
रेशन कार्ड आहे ना की ते पण नहीं
Yojna unmarried mulin sathi ka nahi? Majhya parents ni majha tyag kela ahe, mi niradhar ahe tar hi yojna aamchya sarkhya mulina ka nahi ahe??
Nice
शुभम दादा ऑनलाईन फॉर्म कधी चालू होईल
@marathi_corner
4 күн бұрын
अजून फॉर्म सुरु झाले नाहीत सुरू झाल्यावर व्हिडिओ येईल
@Ak-vf1mi
4 күн бұрын
Ho nkich dada@@marathi_corner
@sk-so2nx
4 күн бұрын
@@marathi_cornerदादा प्लीज सांगा विधवा महिलांचा नाही म्हणत आहेत प्लीज माहिती द्या
@shreyas_9767
4 күн бұрын
@@sk-so2nx विधवा महिलांसाठी पण आहे
फॉर्म भरण्याची लिंक पाठवा
शुभम भाऊ मुख्यमंत्री अप्रेंटिस म्हणाले हे नेमकं काय आहे?
Form bharnyachi link dya!?
Aaple Sarkar profile edit kase karave ek video banava...
शुभम दादा कोणते रेशन कार्ड लागते ते सांगा. 1M congratulations dada 🎉❤
@marathi_corner
4 күн бұрын
Konte pan chalel fakt 2.5 lkah peksha jast uttpan nko
Bhai तुमचे व्हिडिओ खुप छान आहे
@marathi_corner
4 күн бұрын
धन्यवाद
🌹👏 जय सदगुरू 👏मा मुख्यमंत्री साहेब यांना विनंती आहे की लाडकी बहिण ही योजना सुरू केली आहे दि,1जुलै पासुन आर्ज भरण्याचा जिआर तुम्ही कढला आहे पण आर्ज वेब साईट वर आले नाहीत तरी वेबसाईटवर आर्ज उपलब्ध करावेत ही विनंती 👏जय सदगुरू चरणी 👏🌹
तलाठी कार्यालयात सुधा दाखला 200 रुपये घेतल्या शिवाय देत नाही
Domecial or tc nko kuth aanav kiti tras hotoy
नमो चा 4थी installments कधी येईल सांगा❤
❤❤❤
फार्म कुठ भरायचा csc सेतु कीवा मोबाईल अॅपवर याचा खुलासा कुठेंच केला गेलेला नाही
Sir form kasha bharaycha te sanga
saheb.. incom certificat cha ret 500 rahewasi parman patr cha rate 400.Adhar link 200 rs...Ani Dusra kharch..300 rs. karamchariyanchi mazach mazza..😝😜😳
Online form chalu zale nahi ka ajun dada?
शेतीची अट काडली त्यासाठी धन्यवाद सर ❤
मी एक आपले सरकार सेवा केंद्र आहे माझं वाटोळ झाला आहे, सर्व दाखल उदार मध्ये बनवले आणि समोरच्याला पैसे द्यायचे आहेत 🙏🏻
सर pmkisan लभार्थी महिला ह्या योजनेत पात्र होतिल का??
Practically विचार करावा विधानसभेला किती दिवस राहिलेत उगाच लोकांनी पळापळ करू नये....
Sir mulin sati nahi ka he yojna lagu???
शुभम दादा कसा भरायचा फॉर्म Video बनवा
Dada online Apply kasa karaycha
Vidhva ladies la pn bharta yeto ka aani kahi aadchan yete ka samor
Birth certificate and LC nasel tr ky karave mg he
Sir clip kuth bhetal.
Pm kisan che labharthi ya yojnesathi patra astol ka
डोमासाईल काढण्यासाठी शाळेची LC लागते आणि विवाहित महिलांच्या इतर कागदपत्रांवर सासरचे नाव आहे आणि शाळेच्या LC वर माहेरचे नाव आहे मग डोमासाईल काढायचा कसा?
@marathi_corner
4 күн бұрын
Domicile nighto mi kadhla aahe ... Documents jast lagtat
@Shubhamt641
4 күн бұрын
@@marathi_corner dada Majhi Mammi Hi Uttar pradesh Chi ahe Maharashtra madhe 25 years Zhale ...Election Card , Ration card pn ahe Pn Domicile La School Ch LC kuthun anu ata Mummy Shikle li nahi e tyanchya Vadilanch pn Magtayet
@itsM682
4 күн бұрын
@@Shubhamt641Tumhi atta jya gharat rahta te jr 15 kiva tyvun jast varsh jun asel tr tyach light bill vr pn hoil
@Shubhamt641
4 күн бұрын
@@itsM682 ho dada 15 varsha Peksha Jasta Jhale Ahe Ajobo chya Nawa Vr ahe Light Bill
@VishwnathShirale
4 күн бұрын
@@marathi_cornerमराठितून उतर द्या भाऊ ह्या योजना फक्त शेतकऱ्या साठि आहेत शेतक-यांना इंगलिस कुठून समजणार
MH 22 good information shubham bro 🎉
Leaving certificate chalel ka
शुभम दादा आधार कार्ड आणि जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखल्यावराची जन्म तारीख अलग आहे तर लाभ मिळेल का.
@marathi_corner
4 күн бұрын
फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो