मुळगाव खंडोबा मंदिर, बदलापूर | Khandoba Temple Badlapur #travel

मुळगाव खंडोबा मंदिर बदलापूर,
#खंडोबा #khandobamandir #kulgaonkhandobamandir
बदलापूर मधील प्रसिद्ध खंडोबा मंदिर स्टेशन पासून 4-5 किलोमीटर च्या अंतरावर आहे, गर्द झाडीमधून जाणारी पायऱ्यांची वाट तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन जाते. स्वच्छ सुंदर परिसर पाहून मन भारावून जाते. मंदिर डोंगराच्या टोकावर असल्यामुळे मंदिरापासूनच सभोतालचा परिसर सुंदर दिसतो. मग कधी भेट देताय या मंदिराला?
विडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा.

Пікірлер: 6

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande26764 ай бұрын

    Jai Malhar

  • @shamlimbore9406
    @shamlimbore94067 ай бұрын

    .....Khoop. sundar....❤

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_65046 ай бұрын

    Nice 👍❤

  • @udaybarbhai4949
    @udaybarbhai49496 ай бұрын

    जयमल्हार

  • @prabhatpatil2197
    @prabhatpatil21972 күн бұрын

    Majhya mama cha Gav ahe Mala 20 varsha zali ithe

  • @TravelIJ

    @TravelIJ

    2 күн бұрын

    धन्यवाद 🙏🏻