Mrugagad Fort At. Bhaeliv Raigad
जिल्हा - रायगड
पायथ्याचे गाव (Base village) - भेलीव गाव
उंची (Height of the fort) - १७५० फूट
वेळ - १ तास
श्रेणी (Grade) - सोपी
सहनशक्ती (Endurance level) - कमी
जवळील रेल्वे स्टेशन (Nearest railway station) - खोपोली
मुंबई ते भेलीव गाव - ९० किमी
पुणे ते भेलीव गाव - ११५ किमी
रायगड जिल्हा, सुधागड तालुक्यातील (Sudhagad Taluka) भेलीव ह्या छोट्याश्या गावा शेजारी असलेला एक सुंदर किल्ला "मृगगड". गडावर घेऊन जाणाऱ्या
कातीळकोरिव पायऱ्या (Rock cut steps), प्रचंड कातळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या (Water tank), गडाच्या माथ्यावरुन दिसणारे विहंगम दृश्य आणि गडावरील गुहेकडे (Cave at Mrugagad fort) जातानाचा थरार हे मृगगड किल्ला ट्रेकचे वैशिष्ट. पायथ्याच्या भेलीव गावामध्ये किल्ल्याला "भेलिवचा किल्ला" (Bheliv Fort) म्हणून देखील ओळखले जाते.
Your Queries
mrugagad fort
mrugagad
mrugagad trek
mrugagad fort vlog
mrugagad with bhatakanti Maharashtrachi
मृगगड
मृगगड किल्ला
mrugagad information in marathi
murugagad history
mrugagad bheliv
Пікірлер: 5
Khoop...sundar.....💓
❤❤❤👌🙏🏻👍👍
Tumch treck pahun amhalahi traecking karnyacha moh hot ahe.. Khup chan varnan... Khup chan anubhav...👌👌👌👌
👍👍खूप छान... एक सूचना.. कॉलर माईक चा उपयोग करावा जेणेकरून आवाज स्पष्ट ऐकू येईल.. 🙏
@OsBhatkantiMaharastrachi
Ай бұрын
नक्की