MPSC 2019 SUCCESS STORY - प्रियांका पाटील | उपजिल्हाधिकारी

#DC #MPSC #राज्यसेवा
प्रियांका पाटील - उपजिल्हाधिकारी गट - अ
=============================
🎯 MPSC - राज्यसेवा ऑफलाईन + ऑनलाईन बॅच
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी
🌀 बॅच सुरू - 2 मे 2022
🕗 लेक्चरची वेळ - स. 8 ते 10 पर्यंत.
⏳ कालावधी - 1 वर्ष.
🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर 2 मे ते 6 मे 2022
📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
*️⃣ प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
*️⃣ स्पर्धा परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचे वैयक्तिक मार्गदर्शन.
*️⃣ सर्व विषयांचे संदर्भ अभ्यास साहित्य व छापील नोट्स उपलब्ध होतील.
*️⃣ आयोगाच्या पॅटर्ननुसार विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज ऑफलाईन व ऑनलाइन उपलब्ध.
*️⃣ अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत विशेष संवाद सत्र.
*️⃣ मुलाखतीच्या तयारीसाठी व्यक्तिगत मार्गदर्शन.
*️⃣ MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या कम्बाईन व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त बॅच.
*️⃣ बॅचची परीक्षाभिमुख आणि विद्यार्थीकेंद्रित संरचना.
*️⃣ युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - forms.gle/PeRo2YbRoLvfMZaPA
🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- t.me/uniquepunempscbatch
📲 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacademy.co.in/admiss...
📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacademy.co.in/admiss...
📱 संपर्क - 8929920917 / 8956994499

Пікірлер: 935

  • @SanjayPatil-hx8mv
    @SanjayPatil-hx8mv4 жыл бұрын

    अभिनंदन बेटा ! एका सामान्य कुटुंबातील एक मुलगी उच्च पदावर अधिकारी म्हणून निवड झाली ही अभिमानाची गोष्ट आहे.तुमच्या जन्मदात्या आई वडीलांच्या जिवनाचे सार्थक झाले.सासरच्या कुटुंबाचा नावलौकिक वाढवीला . जळगाव जिल्ह्याचा अभिमान वाढला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली . शेवटी एकच सांगतो ..कुळी कन्या पुत्र होती जी सात्त्विक तयाचा हारिक वाटे देवा ! मानवालास काय ,पण देवालाही आनंद वाटतो . बेटा पुढील कार्यासाठी शुभेच्छा !

  • @user-mw6db4kr2c
    @user-mw6db4kr2c2 жыл бұрын

    चौधरी गुरुजींचे खरे उपकार...

  • @arjunsurashe920
    @arjunsurashe9202 жыл бұрын

    बापरे ! काय energy आहे तुमच्या बोलण्यात आणि अस्सल आत्मविश्वास तुमच्यात आहे

  • @subhashnikam225
    @subhashnikam2254 жыл бұрын

    मॅडम आई-वडील काका काकू तुम्ही आणि तुमच्या भावांडे फार पूर्वी जॉईंट फॅमिली आहे.असेच आहे.आणी महत्त्वाचे आपण पती आणि सासु सासरे यशामध्ये मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिमानाने उल्लेख केला.हे तुम्ही घेतलेले कष्ट आणि जिद्द याचबरोबरीने तुम्ही वर झालेली संस्कार हेही मला महत्त्वाचे वाटते.प्रियांका पाटील मॅडम पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @ashokbhujbal3031
    @ashokbhujbal30314 жыл бұрын

    यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचे अभिनंदन

  • @ishwarwakade4683
    @ishwarwakade46832 жыл бұрын

    💐प्रियंका मॅडम आपले खूप खूप अभिनंदन💐 🚩जय जिजाऊ🚩 जय शिवराय🚩

  • @rutvikbelapure6200
    @rutvikbelapure6200 Жыл бұрын

    मॅडमनी आमच्याकडे SDO म्हणून काम केलेलं आहे..अतिशय अभ्यासू आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व आहे madam च... त्यांचा आत्मविश्वास खूप जबरदस्त आहे..त्यांच्या सोबत काम करताना आम्हाला खूप काही शिकायला भेटल..खूप खूप धन्यवाद मॅडम...

  • @user-xx6si3ns3v
    @user-xx6si3ns3v5 жыл бұрын

    हे चुकीचं नाही जे लोक तुम्हाला येत नाही ते प्रश्न विचारतात,,आश्या पासून दूर नाही ताई जवळ राहावं करण ते आपल्यातली कमी पूर्ण करतात ,,

  • @tukaramkumbhar220
    @tukaramkumbhar2205 жыл бұрын

    प्रयत्न हाच परमेश्वर. तुमचे खूप खूप हार्दिक अभिनंदन मेहनतीचे फळ मिळतेच

  • @ramraopatil2607
    @ramraopatil26075 жыл бұрын

    पाटील मॅडम तुमचे खूप खूप अभिनंदन. भ्रष्टाचार मुक्त काम करून गरीबाना न्याय द्या तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

  • @sunilshinde8936
    @sunilshinde89363 жыл бұрын

    दंत वैद्यकीय सेवेत न राहता दुसरी गरूडझेप घेऊन उप जिल्हाधिकारी झाला त खरंच डॉ पाटील ताई तुमचं मनापासून अभिनंदन..,,.🙏👍

  • @bhagvatkhandare5883
    @bhagvatkhandare58835 жыл бұрын

    ताई मला पण तुमच्या मैञिणिसारखे Nigative मिञ मिळाले होते व माझे खच्चिकरण करत होते आताच तर मि त्यांच्यापासून नुकताच दूर झालो.

  • @vaibhavdoiphode5063
    @vaibhavdoiphode50635 жыл бұрын

    प्रियांका ताई तुमचे भाषण खूपच inspirational आहे .

  • @ashwinirokade8889
    @ashwinirokade88894 жыл бұрын

    when u really want something the whole universe conspire to give you..

  • @bhaiyapatilpatil1162
    @bhaiyapatilpatil11623 жыл бұрын

    मॉडल तुमच्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी जसे तुम्ही प्रयत्न केले तसे तसे काही वेळा तुमच्या कडे तुम्ही जी पदवीधर आहात ती पदवी शेतकरी ची काही निर्णय घेण्यात आला तर योग्य वाटल्यास योग्य निर्णय घेण्यात यावे🙏🙏🙏🙏 अभिनंदन ताई

  • @waghmarepawan
    @waghmarepawan5 жыл бұрын

    ताई ,मी खूप Motivate झालो...मी पण MPSC करतोय ...माझी तहसीलदार होण्याची इच्छा आहे...आणि मी प्रयत्न पण करतोय..

  • @dnyaneshwarsaindane1970
    @dnyaneshwarsaindane19704 жыл бұрын

    अभिनंदन ताई Z P मधिल मुलेच उचं पदावर जातात ताई Nice ताई साहेब जय वालमीकी जय महाराॅट्रा

  • @rajeshgadhari5617
    @rajeshgadhari56175 жыл бұрын

    Priyanka tai mi tumachya gava javlacha gav akhatwade cha ahe.mi nagardevla made tumacha poster pahila.ani tevha pason usukta hoti tumchya speech chi.very nice speech.not only your gaon but also whole jalgaon dist proud you.

  • @dhirajpete7184
    @dhirajpete71842 жыл бұрын

    अभिनंदन ताई गरिबांना न्याय द्याल हिच अपेक्षा करतो. 💐💐💐

  • @sunilshinde8936
    @sunilshinde89362 жыл бұрын

    धन्यवाद ताई तुमच्या सांगनयवरुन लक्षात येते की तूमचे दोन तीन वेळा ओपन कास्ट असलेल्या मुळं पाहिजे ती पोस्ट मीळाली नाही पण कठोर परिश्रम करून यशस्वी झालात तुमच्

Келесі