💐🌹शुभ दिवस सर🌹💐शब्द चांगले बोलावे ते हृदयात राहतात,मन मोठे असावे,आयुष्य खूप मोठा अर्थ आहे,शोधून पाहा,खरे नाते कधीच कोणत्याच स्थितीत बदलत नाही,निर्णय घेण्याची क्षमता ठेवावी,संयम ठेवावा खूप गोष्टी साध्य होतात,प्रेम,ज्ञान असावे आणि कष्ट करावे, स्वच्छ मनाची लोक खूप दुर्मिळ असतात,चरित्र स्वच्छ असावे,चांगले विचार आणि संस्कार शेवटपर्यंत सोबत असतात,जास्त वेळ दुःखाला कवटाळून बसू नये,समाधानी जगावे,जो जास्त घाव सोसतो तो खूप कणखर बनतो,आणि खूप मोलाचे सांगितले सर की,संसाराचे चटके सहन करत,काळजावर घाव सहन करत,मानापमान सोसत,स्वतःसाठी कधी ना जगणारी ती आईच असते..👌👌🏵️🌹💐
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
Barobar Khup khup Thanks Namaskar Shubh Divas
@vasudevpatil3650 Жыл бұрын
गाजरे सर तुमचा हा उपक्रम Kuph छान आहे
@kalpanatembhurnikar45617 ай бұрын
अतिशय सुंदर विचार
@pornimadeshmukh6102 жыл бұрын
थँक्यू सर असेच विचार आम्हाला पाठवत जा
@PriyankaPanvalkar-xs6wt Жыл бұрын
खुप छान सर
@mukundkawdkar85903 күн бұрын
सर तुमचे विचार जगण्याची प्रेरणा देतात ❤
@LalitBhosale-uc6pn Жыл бұрын
म् अंकुश सर खूप छान सुविचार आहे गाजरे सर
@KalpanaKumbhar-kv1fpАй бұрын
गाजरे सर उपक्रम खूप खूप छान आहे
@asmitasorte956310 ай бұрын
सर तुमचे विचार खूप छान आहेत हे विचार ऐकून खूप छान वाटत 🙏🙏🙏
@avantikakawde9637
4 ай бұрын
सर ऐका ना मी अवंतिका बोलत आहे बर का मला पण दिसत नाही तुमचे सुविचार खूप छान वाटतात मला तुमचा नंबर देऊ शकता का
@shashikantlash1234 Жыл бұрын
Very sweet vice sir
@somawandhekar46142 жыл бұрын
1 number suvichar aahet 🙏🥰🥰💕
@sanjaykalbhor701012 күн бұрын
❤❤ सर खूपच सुन्दर विच्चार आहेत्... ग्रेट आहेत.... सुविचार... अप्प्रतिम ❤❤❤❤❤❤
@shitalphalke1816 Жыл бұрын
Khup chan sir .mala tumhacha vichar khup aavadtat
@user-vk9jy8ne5l9 ай бұрын
Very good sir🎉🎉🎉🎉🎉
@user-pq3fq7pm9o9 ай бұрын
खूप छान सुविचार आहेत असं वाटतं की ऐकत राहावे ❤😊
@rajashrigawade37216 ай бұрын
Khup chan vichaar आहेत् sir tumche❤🎉
@gunajigosavi79773 жыл бұрын
धन्यवाद दादा. अप्रतिम सुंदर विचार. धन्यवाद .
@deepalipatil764 Жыл бұрын
खूप छान सुविचार
@yojanahajare65133 жыл бұрын
Sir Tumhi sangtata te barobar ahe.🙏🌹
@machindramali99733 жыл бұрын
काय बोलाव कळतनाही॰पन।मन नविन आशानी प्रभावित झाले सोन-याचीच परीक्षा होते हेच सिद्ध होतय धन्यवाद गुड नाईट
@shobhatiple9858 Жыл бұрын
खूपच सुंदर सुविचार
@bhagwanyadav3822 Жыл бұрын
खुपच छान सर
@changdevdoke1165
4 ай бұрын
🎉
@aaryanuste3096 Жыл бұрын
Nice
@mandazele21709 ай бұрын
🙏🏻💐राम किष्न हरि🙏🏻
@sandeepchavan7153 Жыл бұрын
उत्कृष्ट विचार
@ganeshmeshram1336 Жыл бұрын
🙏सर नमस्कार मला कधीकधी तुटलया सारखे वाटते.कारण माझ्या yaksidant झाला होता,मनुन कोनते काम करावे मला सुचत नाही. पण तुमचेविचार मला खुप हींमत देतात.कि आपण काहीतरी करु शकतोsir namaste 🙏🙏🙏
@shobhatiple985811 ай бұрын
खूपच सुंदर सुविचार. धन्यवाद सर.
@shobhatiple9858 Жыл бұрын
सर खूपच सुंदर सुविचार.
@ramkrishnabalingal75885 ай бұрын
Good morning ankush gajare sir,my heartiest namaskaram all of u, thanks,Jay Hind Jay bharat, vande mataram, Jay Jawan Jay Kisan, Aatma nirbhar bharat, Jay Shiva Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay
@yojanahajare65133 жыл бұрын
Farach chan sir Thanks🌹🙏
@dayanandmhatre69279 ай бұрын
Very nice sir ❤❤❤❤
@aksharjyotmarathi5761
9 ай бұрын
Thanks and welcome
@ganeshgemig72962 жыл бұрын
खूपच छान
@janhavipornak5045 Жыл бұрын
खूप छान सर👌👌👌
@rohiniramkrishnasapnar6635 ай бұрын
Va kiti sundar,,, apratim viçhar
@kalpanaraut8043 Жыл бұрын
Sir Khup Sunder 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-xq4uv6lv3m5 ай бұрын
सर तुमचे विचार खूप सुंदर आहेत मला मनापासून आवडते जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤
खूप खूप छान आहेत सुंदर सुविचार जय महाराष्ट्र जय शिवराय
@KalpanaKumbhar-kv1fp
Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@dipeshwarngade50782 жыл бұрын
Chhan sir
@radhasahale67013 жыл бұрын
Niceसर खूप खूप छान🙏🙏🙏🙏👍👍👍
@diwakarpawar85723 жыл бұрын
खुप छान छान आहे
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
Khup Thanks
@dimpalsapkale54242 жыл бұрын
Nice sir thanks
@rameshdhamale46532 жыл бұрын
Good morning 🙏 ñice thought you would like to see
@RanjanaJadhav-nj6ooАй бұрын
तुमचे सुविचार मला आवङतात
@ranikulkarni4269 Жыл бұрын
Dhanyawad sir 🙏🙏🙏
@rameshdhamale15202 жыл бұрын
Nice thought Sir good morning 🙏
@saraswatimagdum84 Жыл бұрын
very nice sir
@shobhatiple9858 Жыл бұрын
🌹🙏🌹
@shobhatiple9858 Жыл бұрын
🙏🌹🙏
@NandiniSolanke-yt8qnАй бұрын
❤ khup Sundar vichar aahet sir tumche asach vichar saglyani kela tar life pan vichara sarkhi sunder hoile na mla khup aavdal sir me pahili bar tumchi video baghli khar khup chagle vichar bhetle 🥰🥰
@vikasmagar88865 ай бұрын
गाजरे सर खुप छान विचार
@ganeshgemig72962 жыл бұрын
सर तुमचे सुविचार मला खूप आवडतात
@MainaPendor9 ай бұрын
Khup chhan sangata sir
@shubhamkarad86469 ай бұрын
Khup Sundar ahe
@aryanmore59363 жыл бұрын
🙏🙏
@nanapawar81033 жыл бұрын
Sir ji far chyan vichyar aahet thanks...
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
Khup Thanks
@rajanikulkarni80483 жыл бұрын
आपल्या तणावपूर्ण आयुष्याला सुसह्य किंवा आपल्या जीवनाला स्कारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी सुविचार खुप प्रबळ असतात ज्या माणसाला भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार न करता वर्तमानाचा आणि भविष्य काळाचा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तो नेहमीच यशस्वी होतो सांगोपगी गोष्टी वर विश्वास न करता आपण अनुभवलेल्या गोष्टी वर विश्वास नेहमी ठेवावा. आपलेशिक्षणानी समृद्ध असण्या पेक्षा आपण संस्कार आणि चरित्र्याने संपन्न असायला हवे आपल्या मनात वाईट विचार असतील तर त्याचे निर्माल्य करून ते विसर्जन करून आपल्या मनात नवीन विचार प्रेरित केले पाहिजे. सर्व काही सहन करून आपल्या सुख समाधानाची होळी करून आपल्या साठी निरपेक्ष जीवन व्यतीत कर्णनार्या आपली आई, आपल्या पत्नीच्या परिश्रमाचे, तिने केलेल्या त्यागाचे कदापिही मूल्य मापन होत नसते ते नगण्य असते.
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
Barobar Khup khup Thanks Namaskar Shubh Divas
@anitasavekar13863 жыл бұрын
Khup khup Chan mast suvichar sir thanks good morning
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
Good morning Khup Thanks
@dada-ub7wn5 ай бұрын
🙏नमस्ते सर
@parbhanimondha124 Жыл бұрын
great sir thanks
@user-ev4ow3ox2u9 ай бұрын
सर खुप चांगले सुविचार प्रेरणादायी आहेत.
@miracle2855 Жыл бұрын
धन्यवाद सर...
@adarshghule98443 жыл бұрын
ओके👌👌🙏🙏
@radhasahale67013 жыл бұрын
खूप खूप छान सर👍👍🌹🌹💞💞
@tukaramkyadalvar6703 жыл бұрын
Super super hit
@mayurighutepatil9865 Жыл бұрын
👌👌
@mayurighutepatil9865
Жыл бұрын
💛
@ramingole24642 жыл бұрын
Very very nice
@ganeshkhilari9915 Жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र.
@dipakegargund54903 жыл бұрын
Sun dersuvicharapeksha.tey.matapita.tyawarunsunder
एखाद्या व्यक्ती बाबत सांगोपगी गोष्टी वरून विश्वास न ठेवता आपण स्वतः परीक्षण क्ररुन आपले मत ठरवावे घर लहान असेल तरी चालेल पण आपले मन मोठे असायला हवे सर्वांना त्यात सामावून घेता आले पाहिजे. दुसऱयाच्या वगुणकीचा आपण त्रास करून घेणे हे पण एक गुन्हा आहे आपण सहनशील असणे हा एक गौरव अलंकार आहे तर प्रतिउत्तर देणे हे आपल्या साठी एक प्रकारचा फासच आहे ऐकून घेतो तों पर्यंत आपण चांगले असतो आणि आपण ऐकून सहन न करता आपण आपले मत मांडले तर आपण त्याच्या दृष्टीने वाईट ठरतो
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@vinayakshivekar53673 жыл бұрын
तुमचा आवाज दमदार, गोड आहे एखाद्या च्या बरोबर सतत खंबीरपणे साथ दिल्या सारखे वाटत
Пікірлер: 226
सर तुमचे व्हिडिओ खुप सुंदर असतात खुप आवडतात सर ❤
अंकुश गाजरे मला तुमच्या कथा खुप खुप आवडतात
💐🌹शुभ दिवस सर🌹💐शब्द चांगले बोलावे ते हृदयात राहतात,मन मोठे असावे,आयुष्य खूप मोठा अर्थ आहे,शोधून पाहा,खरे नाते कधीच कोणत्याच स्थितीत बदलत नाही,निर्णय घेण्याची क्षमता ठेवावी,संयम ठेवावा खूप गोष्टी साध्य होतात,प्रेम,ज्ञान असावे आणि कष्ट करावे, स्वच्छ मनाची लोक खूप दुर्मिळ असतात,चरित्र स्वच्छ असावे,चांगले विचार आणि संस्कार शेवटपर्यंत सोबत असतात,जास्त वेळ दुःखाला कवटाळून बसू नये,समाधानी जगावे,जो जास्त घाव सोसतो तो खूप कणखर बनतो,आणि खूप मोलाचे सांगितले सर की,संसाराचे चटके सहन करत,काळजावर घाव सहन करत,मानापमान सोसत,स्वतःसाठी कधी ना जगणारी ती आईच असते..👌👌🏵️🌹💐
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
Barobar Khup khup Thanks Namaskar Shubh Divas
गाजरे सर तुमचा हा उपक्रम Kuph छान आहे
अतिशय सुंदर विचार
थँक्यू सर असेच विचार आम्हाला पाठवत जा
खुप छान सर
सर तुमचे विचार जगण्याची प्रेरणा देतात ❤
म् अंकुश सर खूप छान सुविचार आहे गाजरे सर
गाजरे सर उपक्रम खूप खूप छान आहे
सर तुमचे विचार खूप छान आहेत हे विचार ऐकून खूप छान वाटत 🙏🙏🙏
@avantikakawde9637
4 ай бұрын
सर ऐका ना मी अवंतिका बोलत आहे बर का मला पण दिसत नाही तुमचे सुविचार खूप छान वाटतात मला तुमचा नंबर देऊ शकता का
Very sweet vice sir
1 number suvichar aahet 🙏🥰🥰💕
❤❤ सर खूपच सुन्दर विच्चार आहेत्... ग्रेट आहेत.... सुविचार... अप्प्रतिम ❤❤❤❤❤❤
Khup chan sir .mala tumhacha vichar khup aavadtat
Very good sir🎉🎉🎉🎉🎉
खूप छान सुविचार आहेत असं वाटतं की ऐकत राहावे ❤😊
Khup chan vichaar आहेत् sir tumche❤🎉
धन्यवाद दादा. अप्रतिम सुंदर विचार. धन्यवाद .
खूप छान सुविचार
Sir Tumhi sangtata te barobar ahe.🙏🌹
काय बोलाव कळतनाही॰पन।मन नविन आशानी प्रभावित झाले सोन-याचीच परीक्षा होते हेच सिद्ध होतय धन्यवाद गुड नाईट
खूपच सुंदर सुविचार
खुपच छान सर
@changdevdoke1165
4 ай бұрын
🎉
Nice
🙏🏻💐राम किष्न हरि🙏🏻
उत्कृष्ट विचार
🙏सर नमस्कार मला कधीकधी तुटलया सारखे वाटते.कारण माझ्या yaksidant झाला होता,मनुन कोनते काम करावे मला सुचत नाही. पण तुमचेविचार मला खुप हींमत देतात.कि आपण काहीतरी करु शकतोsir namaste 🙏🙏🙏
खूपच सुंदर सुविचार. धन्यवाद सर.
सर खूपच सुंदर सुविचार.
Good morning ankush gajare sir,my heartiest namaskaram all of u, thanks,Jay Hind Jay bharat, vande mataram, Jay Jawan Jay Kisan, Aatma nirbhar bharat, Jay Shiva Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay
Farach chan sir Thanks🌹🙏
Very nice sir ❤❤❤❤
@aksharjyotmarathi5761
9 ай бұрын
Thanks and welcome
खूपच छान
खूप छान सर👌👌👌
Va kiti sundar,,, apratim viçhar
Sir Khup Sunder 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर तुमचे विचार खूप सुंदर आहेत मला मनापासून आवडते जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤
खुप छान सुविचार आहेत अंकुश सर 🌺🙏🙏🌺
व्वाव खूपच छान
सुंदर विचार सर धन्यवाद!
Sar tumache vicha khup chhan, aahet tumache vichar aakun manala khup chhan vathat🙏🙏💐
Apratim vichar aahet sir
खूप खूप छान आहेत सुंदर सुविचार जय महाराष्ट्र जय शिवराय
@KalpanaKumbhar-kv1fp
Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Chhan sir
Niceसर खूप खूप छान🙏🙏🙏🙏👍👍👍
खुप छान छान आहे
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
Khup Thanks
Nice sir thanks
Good morning 🙏 ñice thought you would like to see
तुमचे सुविचार मला आवङतात
Dhanyawad sir 🙏🙏🙏
Nice thought Sir good morning 🙏
very nice sir
🌹🙏🌹
🙏🌹🙏
❤ khup Sundar vichar aahet sir tumche asach vichar saglyani kela tar life pan vichara sarkhi sunder hoile na mla khup aavdal sir me pahili bar tumchi video baghli khar khup chagle vichar bhetle 🥰🥰
गाजरे सर खुप छान विचार
सर तुमचे सुविचार मला खूप आवडतात
Khup chhan sangata sir
Khup Sundar ahe
🙏🙏
Sir ji far chyan vichyar aahet thanks...
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
Khup Thanks
आपल्या तणावपूर्ण आयुष्याला सुसह्य किंवा आपल्या जीवनाला स्कारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी सुविचार खुप प्रबळ असतात ज्या माणसाला भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार न करता वर्तमानाचा आणि भविष्य काळाचा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तो नेहमीच यशस्वी होतो सांगोपगी गोष्टी वर विश्वास न करता आपण अनुभवलेल्या गोष्टी वर विश्वास नेहमी ठेवावा. आपलेशिक्षणानी समृद्ध असण्या पेक्षा आपण संस्कार आणि चरित्र्याने संपन्न असायला हवे आपल्या मनात वाईट विचार असतील तर त्याचे निर्माल्य करून ते विसर्जन करून आपल्या मनात नवीन विचार प्रेरित केले पाहिजे. सर्व काही सहन करून आपल्या सुख समाधानाची होळी करून आपल्या साठी निरपेक्ष जीवन व्यतीत कर्णनार्या आपली आई, आपल्या पत्नीच्या परिश्रमाचे, तिने केलेल्या त्यागाचे कदापिही मूल्य मापन होत नसते ते नगण्य असते.
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
Barobar Khup khup Thanks Namaskar Shubh Divas
Khup khup Chan mast suvichar sir thanks good morning
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
Good morning Khup Thanks
🙏नमस्ते सर
great sir thanks
सर खुप चांगले सुविचार प्रेरणादायी आहेत.
धन्यवाद सर...
ओके👌👌🙏🙏
खूप खूप छान सर👍👍🌹🌹💞💞
Super super hit
👌👌
@mayurighutepatil9865
Жыл бұрын
💛
Very very nice
जय शिवराय जय महाराष्ट्र.
Sun dersuvicharapeksha.tey.matapita.tyawarunsunder
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
बरुबर
Nice thoughts 👌
सर मला तुमचे विचार खुप आवडतात
👌👌🙏🏼🙏🏼
तूमचं हार्दिक अभिनंदन सर मनापासून 😊👍👍👍👍👍
सर खरच खुप खुप छान विचार आहेत धन्यवाद
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
Khup Thanks
💯
Khup sundar thought
Great thoughts
Very nice sir🙏🙏🙏🙏
Viry naic sir
Very very nice Sir 👍👍👍
अभिनंदन.साहेब.छान.विचार.आहेत.तुमचें.शुभ.रात्री.आपणासं.आपले.परिवार.आभिंनंदनं
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
Khup Thanks
Very good sir
Very nice
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
Khup Thanks
Khup chan aahe sir suvichar
@aksharjyotmarathi5761
9 ай бұрын
Thanks
धन्यवाद
Very nice sir
एखाद्या व्यक्ती बाबत सांगोपगी गोष्टी वरून विश्वास न ठेवता आपण स्वतः परीक्षण क्ररुन आपले मत ठरवावे घर लहान असेल तरी चालेल पण आपले मन मोठे असायला हवे सर्वांना त्यात सामावून घेता आले पाहिजे. दुसऱयाच्या वगुणकीचा आपण त्रास करून घेणे हे पण एक गुन्हा आहे आपण सहनशील असणे हा एक गौरव अलंकार आहे तर प्रतिउत्तर देणे हे आपल्या साठी एक प्रकारचा फासच आहे ऐकून घेतो तों पर्यंत आपण चांगले असतो आणि आपण ऐकून सहन न करता आपण आपले मत मांडले तर आपण त्याच्या दृष्टीने वाईट ठरतो
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
तुमचा आवाज दमदार, गोड आहे एखाद्या च्या बरोबर सतत खंबीरपणे साथ दिल्या सारखे वाटत
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
Khup Thanks
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एक शक्तीशाली आधार आम्हा सर्वांना वाटतो
@aksharjyotmarathi5761
3 жыл бұрын
Thanks
🙏🙏Very very nice 🙏🙏
👌👌💗🙏
👌👌👌👍💐💐