मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा । k k banjo गायक किशोर जावळे kk

Ойын-сауық

#Kk_banjo_telangshi
#Kishor_Jawale
मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा
Mitra Vanvyamadhe Garvya Sarkha KK Banjo
नवीन यूट्यूब चैनल चालू करण्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ पहा 👇👇
• How to create new YouT...
Singer - kishor jawale
Pad Master - Pavankumar

Пікірлер: 1 400

  • @VakeshwarKable
    @VakeshwarKable6 ай бұрын

    अभी तक कोई मिला नहीं ऐसा जो सच्चा मित्र हो 😢 सब के सब धोके बाज निकले 😢😢😢😢 I am so sad😢😢😢😢😢

  • @siddheshtajave4666
    @siddheshtajave46662 жыл бұрын

    हे गाणं ऐकल्यावर अ्कशरशा अंगावर काटा आला. नादददददददददददच केला तुम्ही 🔥🔥🔥

  • @yehmeraindia4183

    @yehmeraindia4183

    2 жыл бұрын

    100%

  • @user-ob2hk2jw1s
    @user-ob2hk2jw1s3 күн бұрын

    हागु आली नसताना पन हागायला सोबत येणारा म्हणजे खरा जीवलग मित्र ❤❤😂😂😂

  • @NMJundale
    @NMJundale Жыл бұрын

    निस्वार्थी व भक्तीने संतपदाला पोचलेले सद्गुरु ते आपले पूर्ण ज्ञानी, पूर्ण शक्तिमान, खरेखुरे निस्वार्थी मित्र असतात, आपले आई-वडील, भाऊ-बहीण सर्वकाही असतात. फक्त आपण त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे की ते सर्व भूमिका पूर्ण ताकतीने बजावतात

  • @amolnavthar4504
    @amolnavthar45042 жыл бұрын

    👆👆👆 दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा... जीवाला जीव देणाऱ्या सर्व मित्रांना समर्पित...❣️🤝 किशोरभाऊ खूप छान अप्रतिम...

  • @nikhiltalwekar5315

    @nikhiltalwekar5315

    2 жыл бұрын

    Khup chan lihili ahe ananta raut sir hats off

  • @adventure2475

    @adventure2475

    Жыл бұрын

    prat as song yenar nahi ❤ one life one love ❤

  • @vitthalpathade745
    @vitthalpathade745 Жыл бұрын

    भगवंताच्या कृपेने असा एक मित्र मला लाभलेला आहे देवाचे कोटी कोटी आभार.

  • @akshaydhumal8716
    @akshaydhumal8716 Жыл бұрын

    जिवणात एक मित्र असणे गरजेचे आहे 😭❤️😍

  • @nivaslambate1089
    @nivaslambate108918 күн бұрын

    जीवनात मी कधी कुणाशी मैत्री केली नाही माझी मैत्री परमेश्वर यांच्याशी आहे आणि मला जीवनात कधीच काही कमी नाही मला लागणारी कुठली गोष्ट ते कमी पडून देत नाही कुठलेही संकट सुद्धा शिवून देत नाही ❤❤ हे परमेश्वर तुम्ही माझे आहात ❤❤

  • @surajrasal9038
    @surajrasal90383 жыл бұрын

    अप्रतिम मी दिवसातून पाच ते दहा वेळा मी हे गाणं नक्की आयकतो.. आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून आयकतो...

  • @kkbanjofriends

    @kkbanjofriends

    3 жыл бұрын

    धन्यवाद भाऊ

  • @rameshmohite6874

    @rameshmohite6874

    3 жыл бұрын

    Oiiii

  • @nikhilparaleofficial

    @nikhilparaleofficial

    Күн бұрын

    mg mi ky kru tu 5 vela aiktu trrr

  • @nimeshmahamuni855
    @nimeshmahamuni8552 жыл бұрын

    दुःख आडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ❤️❤️❤️❤️❤️❤️मस्तच 👌👌👌

  • @subhashlagas2435

    @subhashlagas2435

    2 жыл бұрын

    एकच नंबर

  • @priyankakowe5858

    @priyankakowe5858

    2 жыл бұрын

    मुळ लेखक कवी अनंत राऊत आहेत

  • @diliprathod1308

    @diliprathod1308

    Жыл бұрын

    Hhff

  • @tukaramambhore9650
    @tukaramambhore9650 Жыл бұрын

    आत्महत्या करणार नाही कुणी मित्र असला जवळ मनासारखा❤❤❤❤❤❤❤

  • @sandeepdivekar655

    @sandeepdivekar655

    Жыл бұрын

    Wa qya bath hey

  • @ramderle2646

    @ramderle2646

    Жыл бұрын

    वाट चुकणार नाही,जीवन भर तुझी..

  • @SahilBagwan-xs9qn

    @SahilBagwan-xs9qn

    6 ай бұрын

    ​@@sandeepdivekar655P no

  • @tosifawate4747
    @tosifawate47474 ай бұрын

    गाण्याला कुठली तोडच नाही इतक सुंदर गाण आहे 🎉❤❤❤❤❤❤❤

  • @rahulnandre4118
    @rahulnandre41182 жыл бұрын

    बऱ्याच दिवसानी मनाला तृप्त करणारे छान अस्सल मराठी मनाला भिडलेलं गाण ऐकायला मिळालं. धन्यवाद दादा अशीच गाणी देत रहा

  • @itz_nitin_adhe_7474

    @itz_nitin_adhe_7474

    Жыл бұрын

    💞❤️

  • @janunasonawne49

    @janunasonawne49

    Жыл бұрын

    Hoo.। Kharc manaa laa nakalat algat garvaa lagun jato jevha hy gana yekte

  • @swatibandalkar2812

    @swatibandalkar2812

    Жыл бұрын

    ़)़़)))

  • @pramodsathe2520
    @pramodsathe2520 Жыл бұрын

    कितीही संकट असुनही तुमच्या पाठीशी जो मित्र उभा राहतो खरंच या गान्यासोबत दोन अश्रू त्याच्यासाठी❤️

  • @j.kamblekamble9062
    @j.kamblekamble90622 жыл бұрын

    शब्दच नाहीत गाण्यासाठी....खुपच सुंदर ❤❤

  • @priyankakowe5858

    @priyankakowe5858

    2 жыл бұрын

    मुळ लेखक कवी अनंत राऊत आहेत

  • @rampawar4633

    @rampawar4633

    2 жыл бұрын

    खरं आहे

  • @macchindraborude5364
    @macchindraborude53642 жыл бұрын

    किशोर भाऊ हे गाण खूपच मस्त आहे.. मी दिवसात ५ वेळा ऐकतो..

  • @vaishalilandge7128
    @vaishalilandge71282 жыл бұрын

    कडक. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राऊत सरांची कविता तु गितातुन सादर केली सुपर छान पुढील वाटचालीस शुभेच्छा 💖💖💖💖💖💖💖💖💖💖🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dgcreation5114
    @dgcreation51142 жыл бұрын

    मैत्रीच्या नात्याला, ही लाजवेल आस गाणं आहे...💕💫

  • @sominathagore3306

    @sominathagore3306

    2 жыл бұрын

    ँंँ

  • @parvinpardhan3008

    @parvinpardhan3008

    Жыл бұрын

    खूप छान गीत आहे मला खूप आवडते पण काय मला असा कोणी मित्र नाही मला खूप मित्र करावा वाटतो तो ही या गण्यासारखा

  • @shivajivanjaree4181

    @shivajivanjaree4181

    Жыл бұрын

    @@parvinpardhan3008 m

  • @shivajivanjaree4181

    @shivajivanjaree4181

    Жыл бұрын

    Hii

  • @himayutpathan7495
    @himayutpathan74957 ай бұрын

    सखे चेहरा तुझा मोगऱ्या सारखा किशोर भाऊ च्या आवाजात हिच धून वर कधी येणार

  • @sukhdevchavan9433
    @sukhdevchavan943317 сағат бұрын

    किशोर साहेब सगळीच कडवी घ्या ना प्लीज 🙏 खुपच सुंदर गाणी म्हनता तुम्ही १ च नंबर

  • @sambhajijavir4343
    @sambhajijavir43432 жыл бұрын

    वाद्यामुळे गाण्यात भावना भरल्यासारखे वाटतय..... ❤

  • @rajendrpansare6145

    @rajendrpansare6145

    Жыл бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😎😎😎😎😎😎

  • @Rutya_7972
    @Rutya_7972 Жыл бұрын

    गान म्हणजे स्वर्गात गेलेले मित्र वापस आले आहेत भाऊ 💔😭💝😭

  • @sachinadkine4818

    @sachinadkine4818

    28 күн бұрын

  • @rahulmorkhade6098
    @rahulmorkhade6098 Жыл бұрын

    खुपच छान आहे गानं कितीही वेळा ऐकलं तरीही ऐकावं वाटतं ❤️

  • @LEGENDVIVEKYT
    @LEGENDVIVEKYT Жыл бұрын

    मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा...❤️😍✨ खरचं मित्राच्या आयुष्यातील सुंदर अस गीत तुम्ही गायलं आहे किशोर दादा..🙏🏻👌

  • @premjogdand3003

    @premjogdand3003

    Жыл бұрын

    A

  • @rajendramakode9192
    @rajendramakode91922 жыл бұрын

    कवी _अंनत राऊत यांनी लीहलेली खास कविता *मित्रांसाठी व मैत्री कशी असावी* आणि आपण त्याला चांगलं गायन आणि संगीत दिले अभिनंदन 👍👍👌🙏

  • @somnathkachare3066
    @somnathkachare30662 жыл бұрын

    Trending song एक नंबर आवाज आहे 👌👌👌👌

  • @sudhirkathole9846
    @sudhirkathole98462 жыл бұрын

    खरी मैत्री आणि तुम्ही जे मांडलेले विचार खरचं खूप छान आहेत मैत्री अशीच असते की मित्राला जीवनात जगायला शिकवते, खूप दिवसापासून हा गांना मी ऐकतोय पण आमचा मित्रं गेला सोडून आज त्याच्या आठवणीत पण हा गाना ऐकतोय😞😞😞😞😞😞😭😭😭

  • @nagnathnagane1093
    @nagnathnagane10932 жыл бұрын

    मित्र हवा जीवनात ..... माझ्या आयुष्यात माझा मित्र गारव्या सारखाच आहे ... मित्रा ❤️❤️

  • @priyankakowe5858

    @priyankakowe5858

    2 жыл бұрын

    मुळ लेखक कवी अनंत राऊत आहेत

  • @hiralalrathod8020
    @hiralalrathod8020 Жыл бұрын

    प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशा दळभद्री असतो त्यांच्यामुळे आयुष्य जगायला अर्थ प्राप्त होतो...मग तो मित्र गरिब असला किंवा श्रीमंत काही फरक पडत नाही आपल्या प्रत्येक दुःखात आपल्या पाठीमागे उभा राहतो 😘

  • @MangeshPendharkar-pm2ur
    @MangeshPendharkar-pm2ur Жыл бұрын

    ❤🥲दुर असलेल्या मित्राची आठवण आली 🫡🫡🥰🥰 I LOVE YOU मित्र 💘

  • @pratikshagaikwad2783
    @pratikshagaikwad27832 жыл бұрын

    कवी अनंत राऊत यांचे हे अत्यंत हृदयस्पर्शी गीत आहे आणि त्याला उत्तम गाण्याची साथ दिली आहे ती गायक किशोर जावळे यांनी....... दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद......🙏🙏👍👍

  • @ganeshghadge6375

    @ganeshghadge6375

    2 жыл бұрын

    9

  • @priyankakowe5858

    @priyankakowe5858

    2 жыл бұрын

    अगदीच

  • @shubhamdure9388

    @shubhamdure9388

    2 жыл бұрын

    💗

  • @prakash9782

    @prakash9782

    2 жыл бұрын

    Sunder gaane ❤️❤️👌

  • @AS---lp4yc

    @AS---lp4yc

    Жыл бұрын

    I am proud of you my Bhai lovely song ❤️ very very best quality melody 💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗

  • @pappugavit5765
    @pappugavit57652 жыл бұрын

    खरच सांगतो भावा एवढे गाणे ऐकले पण असा गाना पहिल्यांदा एकले खूप चांगला आहे.....

  • @Indian_Army_PARA_SF
    @Indian_Army_PARA_SF Жыл бұрын

    आवाजाला तोड नाही तुमच्या❤️🔥✨

  • @niteshnaik153

    @niteshnaik153

    Жыл бұрын

    Ji👍

  • @satishsalunkhe571

    @satishsalunkhe571

    Жыл бұрын

    ​@Aniket Chorat 😊😊😊😊😊😊s😊

  • @dr.govindgaikwad4394
    @dr.govindgaikwad43942 жыл бұрын

    मैत्री म्हणजे जीवाला जीव देणारे साथी ...मैत्रीला सलाम

  • @cubehero2928
    @cubehero29282 жыл бұрын

    कवी अनंत राऊत तुम्ही गायलेले मित्र व नव्या मध्ये गारव्यात सारखा हे गीत आम्हाला खूप आवडले आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन तुमच्या पुढील गाण्याची वाट पाहत आहे धन्यवाद🌹🌹

  • @sanjaylokhande9749
    @sanjaylokhande97492 жыл бұрын

    वा जी शेर ..."पैलवान कमांडो" दोस्ती ग्रुप ..नम्रता ही जीवनाची गुरुकिल्ली ." दोस्ती शिवाय जीवन अधुरे आहे"... सलाम रचनाकार & गायक.

  • @priyankakowe5858

    @priyankakowe5858

    2 жыл бұрын

    मुळ लेखक कवी अनंत राऊत आहेत

  • @kishorlondhe4470

    @kishorlondhe4470

    2 жыл бұрын

    🤘🤘👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @karangaikwad5163
    @karangaikwad51632 жыл бұрын

    खुपच छान अप्रतिम गायलेलं आहे दादा तुम्ही

  • @vikasmasal3455
    @vikasmasal34552 жыл бұрын

    धन्यवाद तुम्हाला साहेब....... खूप छान आवाज......❤️💌

  • @balajibthote3639
    @balajibthote36392 ай бұрын

    गाणं खूप छान आहे मी गाण्याला नाव नाही ठेवत मैत्री करु नका भावांनो मैत्री मध्ये फक्त use केल जात

  • @YashstonecruisherDj

    @YashstonecruisherDj

    Ай бұрын

    Khar aahe bhau

  • @Pradnya6585

    @Pradnya6585

    12 күн бұрын

    चुकीचे आहे तुझे तुला तसले मित्र भेटले असतिल म्हणुन तु सर्व मैत्री नात्याला बोट लावत आहेस... आम्हाला खूप मदत केली मित्रानी....

  • @tauficbagban3007

    @tauficbagban3007

    10 күн бұрын

    ho thik aahe hote ase kadhi kadhi.... mhnun maitri karayachi nahi ase hot nahi mitra

  • @Pradnya6585

    @Pradnya6585

    10 күн бұрын

    @@tauficbagban3007 मैत्री चांगली होती म्हणुन बर झाल ना अडचणीत 5 लाख दिले मित्रान मग मैत्री करू नाही का

  • @Pradnya6585

    @Pradnya6585

    10 күн бұрын

    @@tauficbagban3007 परत तेच का मैत्री मुळे माझा जीव वाचलंय मित्रानी हॉस्पिटल ला 4/5 लाखाची मदत केली तरी पण मैत्री करू नाही का मग मैत्रे केल्यामुळे चांगल झाल

  • @akshaydhamal4939
    @akshaydhamal4939 Жыл бұрын

    दोस्ती शिवाय आयूष्य अधूरे आहे I love song

  • @dattugaikwad3060
    @dattugaikwad30602 жыл бұрын

    खरच किती मस्त गाना आहे ना भाऊ मित्रा बदल

  • @vinodmali1112
    @vinodmali11122 жыл бұрын

    मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा खुंपच सुंदर गाण आहे

  • @sangitaranshur4888
    @sangitaranshur4888 Жыл бұрын

    वा!दादा भरून आले. रडायला लावले तुम्ही. अप्रतिम.

  • @manojkoli8527
    @manojkoli85272 жыл бұрын

    आज पर्यंत एवढी गाणी निघाली पण हे गाण......... शब्दच नाहीत किशोर भाऊ good bls u

  • @ADITYAWANKHADE-wu9dd
    @ADITYAWANKHADE-wu9dd3 ай бұрын

    Jay bhim yakcha namber bhau ❤❤❤❤❤❤❤❤

  • @dipakmeshram9887
    @dipakmeshram98873 күн бұрын

    मित्रा मित्र हा मित्रच असतो.. त्याला कोणतेही नावं देता येत नाही

  • @AyurvedaFitnessMarathi
    @AyurvedaFitnessMarathi Жыл бұрын

    वाह दादा खूप भारी हृदयाला स्पर्श केला गाण्याने तुमच्या मेलेले हृदय माझे धडधड करायला लावून दिले तुमच्या ह्या गाण्याने...खरच किशोर दादा तुमचे कौतुक करावे तितपत कमीच असेल ग्रेट singer आहेत तुम्ही..

  • @maheshgavkare2809

    @maheshgavkare2809

    Жыл бұрын

    q

  • @somnathrathod558

    @somnathrathod558

    10 ай бұрын

    ​@@maheshgavkare2809😅

  • @nandinisinger4022
    @nandinisinger40222 жыл бұрын

    वा दादा खुप छान गायल माझ्याकडे शब्दच नाही बोलायला 🎤👍👌👌👌👌👌💐💐

  • @shree.Ganraj.soundDharkalyan
    @shree.Ganraj.soundDharkalyan Жыл бұрын

    माझा जीवनातील एकच खरा मित्र आहे तो म्हनजे पांडू .तो माझा भाऊ, माझा जीव,माझी जान आहे तो...❤

  • @sandeeprokade6163
    @sandeeprokade61634 ай бұрын

    भाऊ खुप छान

  • @deepakpatil1017
    @deepakpatil101710 ай бұрын

    अरे मित्रा या गाण्यातून माझ्या गेलेल्या मित्राची आठवण काडून दिलास भावा आभारी आहे 😢

  • @sharadhingane1183
    @sharadhingane11832 жыл бұрын

    शब्द रचना खूप छान केली आहे मित्र वनव्यामधे गारव्या सारखा.तसे पाहिले तर मित्राची व्याख्या कोणी करूच शकत नाही.

  • @Off_krushna_k_1111
    @Off_krushna_k_1111 Жыл бұрын

    नक्कीच शेवट पर्यंत साथ देणारा एकच मित्र जिवाला जीव देणारा असतो एकच कमवा पण सुख:दु: खामध्ये कायम सोबत असावा Love you song ...Nice Voice K ..K .🎤♥️

  • @shivaneejadhav8493
    @shivaneejadhav84932 жыл бұрын

    1 no.me Roj aikte khup vela.song will ny tr krmt ch ny.Roj aiku vatt.. 1 no song👌👌👌👌👌An tumcha voice on 1 No...🤩😍

  • @shrikrushnamaghade1841
    @shrikrushnamaghade1841 Жыл бұрын

    Kk सलाम आहे तुमच्या आवाजाला तुमचे साँग खूप भारी असतात मी नेहमी ऐकतो तुमचे साँग ❤

  • @mahadevsathe2686
    @mahadevsathe26862 жыл бұрын

    💜💜👍खूपच छान मित्रांना मैत्रीची जाणीव करून देणारे गीत आहे खूप खूप अभिनंदन👍👍

  • @MayurThombare-cw2vp

    @MayurThombare-cw2vp

    10 ай бұрын

    Hii

  • @sandipnikam1059
    @sandipnikam10592 жыл бұрын

    अप्रतिम आवाज मन मंत्र मुग्ध होऊन जाते 👌👌

  • @redbracketchannel
    @redbracketchannel Жыл бұрын

    खूप छान कविता❤❤मित्र हा आरशासारखा असतो...निर्मळ मन....कुठल्याही परिस्थितीत तो आपल्या बाजूला असतो

  • @bahusalve9566
    @bahusalve95662 жыл бұрын

    1 nambar kadaaak song

  • @Devansh-l7s
    @Devansh-l7s2 жыл бұрын

    अप्रतिम संगीत दिले आहे हे गाणे गरबा स्पेशल आहे.........

  • @Dilip_Bairagi
    @Dilip_Bairagi9 ай бұрын

    असं गाणं कोण गाऊ शकत नाही कारण हे गाणे सत्य कथेवर आधारित आहे

  • @abhijeetlondhe4928
    @abhijeetlondhe4928 Жыл бұрын

    अतिशय सुंदर गीत आहे हे गीत ऐकयले की खूप भारी वाटतंय कारण सुर मस्त आहे व संगीत पण मस्त वाजताय आणि हे गाणं मी माझ्या Dj वर वाजवत असतो खूप भारी गाणं गायलले आहे किशोर जावळे साहेब मनापासून धन्यवाद kk Banjo सर्व टीम 🙏🙏💐💐

  • @ravangamerzofficial..8952
    @ravangamerzofficial..89522 жыл бұрын

    Nad Fakt Ekach Only KK... 😍

  • @ganeshmore2144

    @ganeshmore2144

    2 жыл бұрын

    ⁰q

  • @deepalidolas5566
    @deepalidolas5566 Жыл бұрын

    आयुष्यात असाच एक मित्र हवा वनव्यामध्ये गारव्यासारखा 🥰🥰🥰🥰🥰

  • @rapchick1432
    @rapchick1432 Жыл бұрын

    Aksrsha rdu aall👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 ek no gan Bhai🥺🥺😘😘😘😘😘😘😘

  • @ram-g7
    @ram-g72 жыл бұрын

    🍻✌️ खुप भारी felling yete song aikun.....✌️♥️

  • @s.m.statuslover2
    @s.m.statuslover22 жыл бұрын

    खुप खुप शुभेच्छा भावा लय भारी💪💪💪💪👍👍👍👍👍👍🤟🤟🤟🤟💞💞💞🤛👈👈👈👈👈👈👈👈👈👈👉👉👉👉👉👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐👫👫👫👫👫

  • @pavanashtkar2359

    @pavanashtkar2359

    2 жыл бұрын

    Lay bhari

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 Жыл бұрын

    अंतर्मनाला स्पर्श करून जाणारी ही कविता अतिशय अप्रतिम आणि सुंदर सामाजिक भान असलेली आहे. ❤️

  • @narsingbhadke7933

    @narsingbhadke7933

    Жыл бұрын

    Vvvv

  • @sukanyahatankar9778

    @sukanyahatankar9778

    Жыл бұрын

    भावनाप्रधान सादरीकरण 👍💐💐💐💐💐

  • @ravindrawalunj9606
    @ravindrawalunj9606 Жыл бұрын

    आज मला माझा मित्र कायमचा सोडून गेला....miss you vishal... 😭😭😭

  • @SagarDevkate-bq7bh
    @SagarDevkate-bq7bh2 жыл бұрын

    दादा हे गाण आमचे जाधव सर दिवसातुन अगणीत वेळा आईकतात तेव्हा पासून मी पण लय जबरा फान झालो

  • @jayeshfate4987
    @jayeshfate49872 жыл бұрын

    अतिशय सुंदर आवाजात गायलंय किशोर भाऊ तुम्ही

  • @dhirajjadhav8596
    @dhirajjadhav85963 жыл бұрын

    सुपर खूप छान आवाज किती छान आहे मला परत ते गाणं तुमचा ऐकायचं खूप सुंदर जबरदस्त

  • @swapnilkapate8894
    @swapnilkapate8894 Жыл бұрын

    अतिशय सुंदर खूपच छान 🙏👌

  • @adityabhagat581
    @adityabhagat5812 жыл бұрын

    Lay bhari bhau asech aamchya sevet hajar raha bhau👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @shirsatuttresh665
    @shirsatuttresh6652 жыл бұрын

    खूप मधूर आवाजात पाण्यासारखे निर्मळ गीत गाईले भाऊ

  • @user-wb7hw5iv6k
    @user-wb7hw5iv6k11 ай бұрын

    भाऊ तुमचे गाणे मनाला खुप काही सागू जाते❤❤❤❤❤

  • @varshanangare5881
    @varshanangare5881 Жыл бұрын

    दादा गाणं लय लय लय लय भारी आहे आवाज तर एक नंबर आहे तुमचा मी गाण हे दिवसातुन 7 ते8 वेळेस ऐकते 👌👌👌👌

  • @user-we3ox4hn1t
    @user-we3ox4hn1t Жыл бұрын

    खूप छान मित्र मित्र असतो

  • @ashoksumantashinde7452
    @ashoksumantashinde74522 жыл бұрын

    मी हे गाणं दिवसातून रोज 5 ते 6 वेळेस ऐकतो

  • @rameshibitdar3097

    @rameshibitdar3097

    Жыл бұрын

    𝚛𝚒𝚔𝚊𝚖𝚒 𝚝𝚎𝚔𝚍𝚊 𝚊𝚑𝚎𝚜 𝚟𝚊𝚝 𝚝𝚎

  • @vaibhavlavhale9721

    @vaibhavlavhale9721

    Жыл бұрын

    Bhau me pn 👍

  • @AkshayHargude
    @AkshayHargude2 жыл бұрын

    शब्द च सुचेना काही च बोलायला लय भारी गाण आहे 🔥😍😍😍😍😘

  • @abhishekmulange4688
    @abhishekmulange4688 Жыл бұрын

    Bhari rav ❤️

  • @vijayadeshmukh2039
    @vijayadeshmukh20392 жыл бұрын

    मी पण दिवसांत 1वेळा तरी ऐकते मला खूप खूप आवडत किती ही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही 🥰🥰

  • @dattakokate7587
    @dattakokate75872 жыл бұрын

    3 तास झालं एकच गाणं ऐकत आहे अजून रात्री 9 पर्यंत ऐकणार

  • @prashantbhagwat7923

    @prashantbhagwat7923

    2 жыл бұрын

    Kadk

  • @marutishingade1454
    @marutishingade14542 жыл бұрын

    खूप छान गाणं गायले आहे....👌👌👌

  • @dattatraysartape5567

    @dattatraysartape5567

    2 жыл бұрын

    ॲक

  • @umeshandade5471
    @umeshandade54712 ай бұрын

    ❤❤❤ एक तरी मित्र जिवलग पहिजे

  • @sandeeprokade6163
    @sandeeprokade61634 ай бұрын

    मित्र शिवाय जिवनाला अर्थ नाही

  • @iconikatul2654
    @iconikatul26542 жыл бұрын

    हे गाणं सध्या महाराष्ट्रात खूप चालतय♥️

  • @user-nt7cw1jh2b

    @user-nt7cw1jh2b

    2 жыл бұрын

    कडक

  • @chetangotarne1443

    @chetangotarne1443

    2 жыл бұрын

    L

  • @rohitmane7510

    @rohitmane7510

    2 жыл бұрын

    @@user-nt7cw1jh2b mast

  • @realcomedy5516

    @realcomedy5516

    2 жыл бұрын

    👌🏻👌🏻

  • @balupawar5641

    @balupawar5641

    2 жыл бұрын

    👍👍👍👍👍

  • @shrikrushanbhujbal9071
    @shrikrushanbhujbal90712 жыл бұрын

    लई भारी👌🤝

  • @sangeetafalke1870
    @sangeetafalke1870Ай бұрын

    प्रत्येक मित्राच्या आयुष्यात एक मित्र हवा तुमच्यासारखा❤❤

  • @nileshkhandagale87
    @nileshkhandagale872 жыл бұрын

    Kadak songs

  • @rushikeshpawar3860
    @rushikeshpawar38602 жыл бұрын

    आवाज खूप अप्रतिम आहे ✌️✌️✌️

  • @kkmusicianband2175

    @kkmusicianband2175

    2 жыл бұрын

    Thanks

  • @ratnakarbidawe8452
    @ratnakarbidawe8452 Жыл бұрын

    भाऊ पूर्ण गाण मना खूप मस्त आवाज आहे तुम्हचा खरंच मस्त गाता तुम्ही ,पुढची कडवी पण मना किती पण ऐकवस वाटत

  • @ravikhawale9036
    @ravikhawale90362 жыл бұрын

    लय गाणं बघू वाटतय

  • @shantarambedekar2029
    @shantarambedekar2029 Жыл бұрын

    अप्रतिम गीत.. लाख बाळगण्यापेक्षा एकच जोपासा पण लाख मोलाचा..मित्र ❤️

  • @rahuldhande137
    @rahuldhande137 Жыл бұрын

    मि. हैं गाणं पांच वेळां ऐकलं तरी मन भरत नाही... आपलं सुख दुःख है फक्त आणि फक्त आपणं ऐका मिञा जवळचं शेर करतं असतं ऐक असा जिवलग यार हवा...❤❤❤❤

  • @Yogeshchormale7656
    @Yogeshchormale76565 ай бұрын

    याचं music एक नंबर आहे❤😎😎

  • @surekhaghandge6057
    @surekhaghandge6057 Жыл бұрын

    दादा मला तुझे सगळेच गाणे आवडतात पण,,,,,,,, हे सर्वात जास्त आवडतं 👌👌

  • @tayyabshaikh7313
    @tayyabshaikh73132 жыл бұрын

    गाणं ऐकून मन भरलं.... भावांनो.

  • @arjunghule4492
    @arjunghule4492 Жыл бұрын

    खुपचं सुंदर किशोर दादा..... तुझा आवाज एक वेगळीच जादू आहे.....

  • @MRSUMIT-fx3nq
    @MRSUMIT-fx3nq Жыл бұрын

    वा काय साद दिलेय एकच नंबर 7972 शेअर मार्केट टिम कडुन तुम्हाला पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा