No video

Minor pan card apply online - bacho ka pan card kaise banaye | pan card for minor | Full Process

मुलांना Investment Nominee किंवा मुलांच्या नावे investment सुरु करायची असेल तर पॅन कार्ड असणे गरजेचे असते. जर मुलांकडे आधार कार्ड असेल तर फक्त त्याचा वापर करून नवीन पॅन कार्ड कसे काढायचे ती संपूर्ण माहिती या Video मध्ये आहे.
NSDL Official Website
www.onlineservices.nsdl.com/p...
शेअर मार्केट शिकायचे असेल किंवा ट्रेडिंग सुरु करायची असेल तर आजच स्वतः चे मोफत DEMAT Account उघडा. प्रश्न असल्यास Telegram channel वर संपर्क करा.
Link to open free Demat Account with Angel One
tinyurl.com/y8b9cuyv
Video Topics
00:00 minor pan card purpose
00:47 pan card website
01:08 how to apply for minor pan card
07:55 minor pan card process
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
प्रश्न अथवा अभिप्राय साठी
Telegram Channel t.me/MahitiMedium
--------------------------------------------------------------------------------
online pan card for kids
minor pan card application
how to get minor pan card
how to apply minor pan card online
pan card download
pan card online apply
पॅन कार्ड
नवीन पॅन कार्ड अर्ज
मायनर पॅन कार्ड
#minor_pan_card #pan_card #child #pancard #pancardapply
Disclaimer:
The information available on this KZread channel is for educational and information purpose only. This KZread channel does not provide financial advice. This KZread channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” KZread Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” KZread Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
धन्यवाद !

Пікірлер: 7

  • @shivamtambe2268
    @shivamtambe22683 ай бұрын

    खरोखर चांगली माहिती दिली आहे.

  • @MahitiMedium

    @MahitiMedium

    3 ай бұрын

    धन्यवाद

  • @yourajpatil2712
    @yourajpatil27123 ай бұрын

    🙏👍👍👍👍👍

  • @hrn4827
    @hrn48273 ай бұрын

    👍👍👍👍👍

  • @vishavnathmali7194
    @vishavnathmali71943 ай бұрын

    Sir apbs CR काय आहे याची माहिती देण्यात यावी

  • @MahitiMedium

    @MahitiMedium

    3 ай бұрын

    Aadhaar Payment Bridge System(APBS) is a component of NACH, one of the unique payment systems implemented by NPCI, which uses Aadhaar number as a central key for electronic crediting of government benefits and subsidies in the Aadhaar Enabled Bank Accounts (AEBA) of the intended beneficiaries. आधार पेमेंट ब्रिज सिस्टीम (APBS) हा NACH चा एक घटक आहे, NPCI द्वारे अंमलात आणलेल्या पेमेंट सिस्टमपैकी एक. जो आधार सक्षम बँक खात्यांमध्ये (AEBA) सरकारी लाभ आणि सबसिडींच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिटिंगसाठी आधार क्रमांकाचा वापर central key म्हणून करते.

  • @shorya454
    @shorya4543 ай бұрын

    👍👍👍👍👍

Келесі