म्हातारपण येण्याआधी या गोष्टी कराचं ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan
Ойын-сауық
#Man_Mandira #मन_मंदिरा
#BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!
Пікірлер: 45
सातारकरांचे नाव महाराजांनी जगात रोशन केले 🚩🚩🚩🚩🙏🙏
भावपुर्ण श्रध्दाजंली🌺🌺🙏🏻🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली मनावरबिंबणार आत पर्यंत पोहोचणारे किर्तन असायचे छिचोर पणा बिल्कूल नसायचे भारदस्त आवाज हरपला
मा.बाबा महाराज सातारकर सारखे दिलखुलास व्यक्तिमत्त्व पुन्हा होने नाही, त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली...😢😢 😢
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज सातारकर बाबांना
बाबा महाराज तुमच्या सारखं कीर्तन कोणी ही सांगणार नाही पण मी मोबाईलवर ऐकून समाधान मानेल तुमची आठवण कायम राहील
@lahuraopuri2615
9 ай бұрын
फारच छान
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली बाबा महाराज, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो 💐💐
Atyant.bhavpurn.shradhanjali.baba.maraj.namsakar
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
भावपुण॔ श्रद्धांजली बाबांना 🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
राम कृष्ण हरी आ
BhavPurn ShrAdjail❤
बाबा महाराज सातारकर भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रध्दांजली 😢
धन्यावद माउली जय हरी
Bhavpurn sradhanjali namsakar shree guru mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
Bhavpurn shraddanjali
Atyant bhawpurna shradhanjali
भावपुर्ण श्र ध्दाजली
🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpurn shradhanjali
भावपुर्णश्रध्दाजली🙏🙏🙏
Bavpurn sradhanjali नमस्कार श्री गुरू माऊली धन्यवाद सद्गुरु माऊली आभारी आहे ❤️🦚👌🤲🙏🏻💥♥️
भावपूर्ण श्रद्धांजली .🙏🙏💐💐
Bhavpurn shradhanjali 😢
महाराज.मितुमचेआनूकरन.करेन
बाबा महाराज सातारकर तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रध्दांजली ❤
@surakantajadhav
9 ай бұрын
😂😂😂😂😂
🙏🙏💐💐🙏🙏
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जगत गुरू संत तुकाराम महाराज की जय
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
Jai Hari Vitthal 🙏🙏
🙏🙏💐💐💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🚩🚩🚩❤️❤️
भावपूर्ण श्रद्धांजलि.
Pandurang Hari Vasudev Hari🙏🌹🙏
Rip
,🙏🙏🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
Atyant bhawpurna shradhanjali
भावपूर्ण श्रद्धांजली