आम्ही निघालो कोकणातल्या गावी शिमग्याला😍| Shimga Kokan Traveling | S For Satish |Panvel (Navi Mumbai)

आम्ही निघालो कोकणातल्या गावी शिमग्याला 😍 | Shimga Kokan Traveling | S For Satish | Panvel (Navi Mumbai) #AamhiNighaloKoknatlyaGavi #KokanVillageTraveling #KokanShimga #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another KZread channel - / @satishratate

Пікірлер: 227

  • @AARYA2015
    @AARYA2015 Жыл бұрын

    आईने आज तुमच्या दोघांच्या डोळ्यांना पाणी लावलं अंगावरून पाणी काढलं बघून खूप कौतुक वाटलं सुनेला त्रास देणाऱ्या सासुनी नक्की बघावं

  • @meghairmali5331

    @meghairmali5331

    Жыл бұрын

    Vait sasune kiti bghude tri sudhraycha ny.mi tr 5year kntala sasucha tomnyana

  • @prayank4296

    @prayank4296

    Жыл бұрын

    khar aahe

  • @lavugawade895

    @lavugawade895

    Жыл бұрын

    🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @chotamemothetumi

    @chotamemothetumi

    Жыл бұрын

    Barobar bolale deva bhau

  • @pradnyavarunidekar6339

    @pradnyavarunidekar6339

    Жыл бұрын

    हो खरचं 👍🏻

  • @rupalikatkar
    @rupalikatkar Жыл бұрын

    गावाला जाण्यासाठी मुलेच काय आपणही उताविळ झालेलो असतो, जय सदगुरू 🙏

  • @viditaredij170
    @viditaredij170 Жыл бұрын

    खुप छान मस्त खुप नशीबवान आहात गावी घर आहे आणि तिथे राहाणारी तुमची माऊली यापेक्षा आणखी काय हवं.💐👍

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 Жыл бұрын

    सतीश तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप छान वाटतात.सगळेच व्हिडिओ छान असतात.गावाकडचे व इथले दोन्हीं आवडतात.आई खुप छान आहेत.तुमची फॅमिली खरचं मला खुप आवडते .

  • @archanakadam5179
    @archanakadam5179 Жыл бұрын

    आईने रांगोळी खूप छान काढलीय

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ Жыл бұрын

    🙏❤️श्री स्वामी समर्थ❤️🙏 Finally आता गावचे video येणार🙏 Happy holi ❤️🥳

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Жыл бұрын

    अप्रतिम ब्लॉग, गावी आल्यावर तुम्हा सर्वा मधे एक ऊर्जा ऐते , चमक येते, जबरदस्त ब्लॉग , आता मजा येणार👍👌

  • @nanduagale5655
    @nanduagale5655 Жыл бұрын

    सतीश दादा तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vidyamarathe9216

    @vidyamarathe9216

    Жыл бұрын

    Gavala mast majaholichi

  • @chayamulam5217
    @chayamulam5217 Жыл бұрын

    गावचे व्हिडिओ छान असतात तुमचे happy holi

  • @chabakerahul0169
    @chabakerahul0169 Жыл бұрын

    शहरापेक्षा तर सुंदर गाव माझं आहे कारण तिथं आम्हाला घर नंबर ने नाही तर वडिलांच्या नावाने ओळखलं जातं 🥰❤️🌍🌄 love from palaghar

  • @chotamemothetumi

    @chotamemothetumi

    Жыл бұрын

    Ek numbrr bola rahul bhau

  • @chabakerahul0169

    @chabakerahul0169

    Жыл бұрын

    𝑇𝑁𝑋 𝑉𝐴𝐼𝐵𝐻𝐴𝑉 𝐷𝐴𝐷𝐴

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 Жыл бұрын

    सतीशराव, होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा.👍👍

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Жыл бұрын

    सुंदर वीडियो, सुंदर गाव

  • @khaadyasanjeevani9622
    @khaadyasanjeevani9622 Жыл бұрын

    आई नि रांगोळी सुंदर काढली आहे खूप छान

  • @nandinipawar3702
    @nandinipawar3702 Жыл бұрын

    Tumchya success cha fifty percent tumchya. Aai ahet khup shant premal mauli aahe

  • @omprakashkamble9678
    @omprakashkamble9678 Жыл бұрын

    तुम्ही विडियो खुप छान बनवताय

  • @mihikachavan3624
    @mihikachavan3624 Жыл бұрын

    How cutest way ur mother greet you....aaji chi aathvan zali mazya ...angavarun panni kadhatana baghun...very lucky ur bro

  • @mujaffargaonkhadkar3217
    @mujaffargaonkhadkar3217 Жыл бұрын

    Khoob chaan dada

  • @aminakazi4770
    @aminakazi4770 Жыл бұрын

    शहरात राहून ही गावाकडची ओढ पाहून मन प्रसन्न होते. 🥰

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 Жыл бұрын

    सुंदर व्हिडीवो

  • @sujeetjadhav9219
    @sujeetjadhav9219 Жыл бұрын

    Happy shimga day Satish sir and family

  • @ankitapawar514
    @ankitapawar514 Жыл бұрын

    खूप छान आहे विडिओ दादा

  • @anilmohite96
    @anilmohite96 Жыл бұрын

    आता आम्हाला कोकणातली होली बघायला भेटेल.तुम्ही गावी आलात फार छान वाटल.

  • @priyankavengurlekar3875
    @priyankavengurlekar3875 Жыл бұрын

    सतीश दादा नमस्कार🙏 . मी मोठी कालव आणायला सांगितलीय विसरू नकोस 😉😃👍 तुमच्या सर्वाचा प्रवास सुखकर होवो 😍👌

  • @keshavgawand9869
    @keshavgawand98694 ай бұрын

    कोकणातील व्हिडीओ ,उन्हाळा असो की पावसाळा नेहमी पहावेसे वाटतात ,होळी म्हणजे शिमगा हा सण फार उत्साहात साजरा होतो ,असेच व्हिडीओ पाठवत रहा ,धन्यवाद

  • @SFORSATISH

    @SFORSATISH

    4 ай бұрын

    Thank you jarur❤️👍

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Жыл бұрын

    आईला बघून खूप छान वाटले गावचे व्हिडीओ खूप छान असतात

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 Жыл бұрын

    सतीश तुमचे गावचे विडीयो छान असतात हां आई दिसणार मांजर दिसणार आणि वर्षाची आई पण दिसणार

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Жыл бұрын

    Dada tumchekutumb asech anandi rahude tuzepasun dada kharya arthane aaushya jagnayachi prerna miate

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Жыл бұрын

    होळीच्या खुप खुप शुभेच्छा.🙏🏼💐❤️ खुप छान व्हिडिओ

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Жыл бұрын

    HAPPY HOLI

  • @user-qq8vp7sp8j
    @user-qq8vp7sp8j3 ай бұрын

    वहिनी तुमी नसीब वान आहेत तुमाला असी सासु भेटली दादा तुम्ही पण नसीब वान आहेत

  • @chandraspatil8096
    @chandraspatil8096 Жыл бұрын

    मांजर लय खुश झाली तुम्हाला पाहून

  • @anitasatoskar4313
    @anitasatoskar4313 Жыл бұрын

    खुप छान

  • @smitabirje4525
    @smitabirje4525 Жыл бұрын

    तुमचे गावचे वीडियो बघून आपलेपणा वाटतो, मन प्रसन्न होते ♥️♥️♥️

  • @surajware4087
    @surajware4087 Жыл бұрын

    Sarvat sukhad kshan...

  • @ashwinimhapankar8786
    @ashwinimhapankar8786 Жыл бұрын

    ❤️ कोणी कोणी ऐकलं सांगा आज सतीश दादा च्या पाठोपाठ प्रदनू त्याच्या बोबड्या शब्दात बोलला, "काळजी घ्या".. कित्ती गोड.. 😘❤️ प्रांजू आज नरम दिसतेय तब्येतीची काळजी घ्या तिच्या. आई गावाला आल्या आल्या एकदम जोमात कामाला लागलीये कडवे पावटे शेंगा काजू, साफसफाई वाह्ह.. 😅😅

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Жыл бұрын

    Khup Chan vlog!❤

  • @namratapatil8009
    @namratapatil8009 Жыл бұрын

    Ek no vlog👌👍 bhari

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Жыл бұрын

    हॅपी होली

  • @ankushkale8734
    @ankushkale8734 Жыл бұрын

    खुप छान आहे दादा विडिओ,,,♥️♥️♥️

  • @govardhanshelar6628
    @govardhanshelar6628 Жыл бұрын

    गावच्या व्हिडिओ मस्त आसतात दादा मला खूप आवडतात

  • @sandeepjadhav7585
    @sandeepjadhav7585 Жыл бұрын

    Srv Family la mazyakdun Happy Holi.🙏😊❤️💯✔️👌👍.

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 Жыл бұрын

    खुप छान विडिओ गाव तो गाव असतो जस आपल्या साठी स्वगत आहे

  • @nileshmahajan3920
    @nileshmahajan3920 Жыл бұрын

    Khup chaan vatle bhava aata gavakadche video baghayla bhettil 💯💖🙏🙏

  • @rohinisarode240
    @rohinisarode240 Жыл бұрын

    Chan

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 Жыл бұрын

    Gavatil vlog khup chan astat ❤👌👌👍

  • @rajendrahawaldar
    @rajendrahawaldar Жыл бұрын

    मला खूप आवडला हा व्हिडीओ गावाकड ची गोष्ट च लई भारी मस्त

  • @kusumshinde5512
    @kusumshinde5512 Жыл бұрын

    दादा होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • @deepalizagade8916
    @deepalizagade8916 Жыл бұрын

    Khup chaan pravaasacha video zhala....aaina baghun anand zhala...happy holi tumha sarvanah...

  • @k3632
    @k3632 Жыл бұрын

    खूप छान आहे तूमचे घर आणि तूमची फॅमिली

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 Жыл бұрын

    खुप छान व्हिडीओ 👌👌👌

  • @madhavikulkarni1684
    @madhavikulkarni1684 Жыл бұрын

    खूप छान ! आईने छान रांगोळी काढली आहे. 🌹🌹

  • @paragpatil3932
    @paragpatil3932 Жыл бұрын

    होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @jyotipatiljyotipati3396
    @jyotipatiljyotipati3396 Жыл бұрын

    Very nice vlogs dada 👌👌😍❤️🤗

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Жыл бұрын

    छान. होळीचा सण लय मोठा

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Жыл бұрын

    Welcome back home safely all of u.ll

  • @akshaygoythale5634
    @akshaygoythale5634 Жыл бұрын

    HAPPY HOLI..

  • @pravindesai6927
    @pravindesai6927 Жыл бұрын

    Chan vlog Holichya Hardik Shubechha.

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 Жыл бұрын

    👍👍👌

  • @jessieaguiar8268
    @jessieaguiar8268 Жыл бұрын

    Superb video god bless. 👌👌👌👍🙏

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 Жыл бұрын

    Nice video dada tumchi aai khup avdte amala ashi sasu sarvana milo happy holi all of u 💐

  • @arvindchaudhari6847
    @arvindchaudhari6847 Жыл бұрын

    👍

  • @ashagarudkar4603
    @ashagarudkar4603 Жыл бұрын

    Khup Chan video banvta tumhi... sadhi manse sadhe rahaniman hech tar gavakdchi olakh ahe...

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 Жыл бұрын

    So sweet family happy ❤️

  • @sachinkate7941
    @sachinkate7941 Жыл бұрын

    कोकणातला शिमगा

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 Жыл бұрын

    Super very nice vlog dada

  • @jayasworldmarathi9311
    @jayasworldmarathi9311 Жыл бұрын

    वर्षा तुही मी पण येतो मी पण जातो असे बोल म्हणजे प्रदनु तसा बोलेल सवय लागेपर्यंत 🌹

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 Жыл бұрын

    Khub Chan 👌👌

  • @JourneywithRX
    @JourneywithRX Жыл бұрын

    Varshacha balpan sanga

  • @shitalpatil5406
    @shitalpatil5406 Жыл бұрын

    वरष्याआता.छान.दिसते.आणि.रहाते.पण.व्यवस्थित.मस्त.

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 Жыл бұрын

    धमाल 😍👌👍

  • @namdevsukam5793
    @namdevsukam5793 Жыл бұрын

    खुपच छान व्हीडीओ ❤आहे

  • @ritachavda1467
    @ritachavda1467 Жыл бұрын

    Mast family hai aapki

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Жыл бұрын

    गावच्या व्हिडिओची ओढ कायम असते. 👌👌👌👌👌👌👌

  • @ndiddjdhjsdidh
    @ndiddjdhjsdidh Жыл бұрын

    Jai jai raghuveer samartha dada.. form Thane.

  • @smitagaikwad8885
    @smitagaikwad8885 Жыл бұрын

    Namaste aai. keep smiling always.

  • @arunsawant3186
    @arunsawant3186 Жыл бұрын

    आई ने काढलेली रांगोळी खूप खूप छान आहे.😊

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Жыл бұрын

    तुम्हाला सगळयांना होळीचया हार्दीक सुभेचछा खूप दिवसांनी गावचा व्हिडीओ छान वाटल

  • @ashwinikadam4072
    @ashwinikadam4072 Жыл бұрын

    Amhi jast gavi jat nhi pn tumche video bghun khup mast vatat janu amhich tikde ahot. Happy Holi to you and your family❤

  • @kusumshinde5512
    @kusumshinde5512 Жыл бұрын

    प्रांजु खूप शांत अाहे अाणि प्रदनु खूप लबाड अाहे

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 Жыл бұрын

    गावाकडचं निसर्ग बघून खूप छान वाटलं 👍 होळीच्या हार्दिक शुभेच्या दादा... वहिनी

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Жыл бұрын

    Satish bhau khup khup chhan vatale aajacha video pahun. Mast. Aai na maza Namaskar saang. 👌👌👍

  • @Foodandcolours121
    @Foodandcolours121 Жыл бұрын

    Happy Holi

  • @chandravadakelker5631
    @chandravadakelker5631 Жыл бұрын

    श्रीमगाच्या हादिंक शुभेच्छा

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Жыл бұрын

    Satish bahu happy to see village video fill like that iam also going to Village 👍👍

  • @anilpansare1662
    @anilpansare1662 Жыл бұрын

    Mast video ahe Dada

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Жыл бұрын

    Happy Holi dada aani family Khup chaan vatla gavchey videos bhagayela

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Жыл бұрын

    Chan watl video bagun satish dada pn palkhila ka nahi gavala pohchlas

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Жыл бұрын

    Masat aata gavakadache video baghayala milnar

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Жыл бұрын

    Happy Holi Shubhecha Chan Journey Mast Breakfast Apratim Aai n Kelly Welcome

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 Жыл бұрын

    Nice video 👍

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Жыл бұрын

    Happy Holi Ratate Bandhu 🙏🏻🙏🏻🙏🏻♥️♥️♥️

  • @sushmitakambli4018
    @sushmitakambli4018 Жыл бұрын

    Very nice vlog 👍👍👍👌👌👌👌

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Жыл бұрын

    छान व्हिडिओ दादा आणि तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा..👌❤️🙏

  • @amolahire4505
    @amolahire4505 Жыл бұрын

    Dada khup divsa gav cha ghar disle dada🍃😍bhari bhari vathale😍🤗aai pan disali🤗😘dada khar khup bhari vathale🤗😊

  • @devyanideshmukh6445
    @devyanideshmukh6445 Жыл бұрын

    Tumchya Aai kayam hasatmukh astat. Khup chaan vatta tyana baghun.

  • @poojaparkar7200
    @poojaparkar7200 Жыл бұрын

    Hello dada namaskaar luv from vasaikar ❤️ happy Holi

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 Жыл бұрын

    Nice 👌

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 Жыл бұрын

    खुप मस्त आहे दादा तुमचे गाव खुप भारी happy holi

  • @theperfectplate2469
    @theperfectplate2469 Жыл бұрын

    वालाच्या शेंगा Mazya Favrt. ❤️🥰😋😋 aani aatta Season La tar Saglikade Shengach shenga, Koni Popati karun tar koni Ukdun khatat. Mastach Dada. Gharchi aathvan aali.. Lavkarach aamch pan parcel yeil Gaavavarun Kokan Mevyacha. ❤️😋😋

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 Жыл бұрын

    होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा

Келесі