आम्हाला घराच्या पूजेनिमित आले भरपूर सारे गिफ्ट 😍 | New House Gift Opening | S For Satish | Panvel
आम्हाला घराच्या पूजेनिमित आले भरपूर सारे गिफ्ट 😍 | New House Gift Opening | S For Satish | Panvel #NewHouseGift #NewHouseInaugurationGift #NewHouseInPanvel #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another KZread channel - / @satishratate
Пікірлер: 496
दत्त मूर्ती आणि गाय मूर्ती घरी आल्या आहेत तुमच्या.. हा शुभ संकेत आहे तुमच्यासाठी..🙏😊
@SFORSATISH
Жыл бұрын
❤️❤️
@pearlj2787
Жыл бұрын
Harshad bhau ...Gaay Vasaru murti kuthe thevaychi aste?
गिफट खूप छान आणी उपयोगी पण ...विडीयो...👌👌👍✌️ घर परत ऐकदा दाखवा कश सामान लावला..कश आता दीसत आहे..दाखवा ऐकदा होमटूर... नये घर मे रहेने सारे भगवान भी आ गये...🙏🙏
चांदीचे coating असलेल्या वस्तू खूप छान दिसतात. खऱ्या चांदीसारख्या वाटतात. सर्व गिफ्ट्स उपयोगी व छान.
@SFORSATISH
Жыл бұрын
Hoy
@theperfectplate2469
Жыл бұрын
Bt Tyanna je Gift aalel aahe te Pure Silver 92.5 mdhe aahe. Plating aani pure he lagech lakshat yet.
@rashmikavle7137
Жыл бұрын
Gift पेक्षा gift denar c Prem important ahe Ani ते दिसतय❤
सगळेच गिफ्ट खुप छान आहेत.नवीन घरात नव्याने सुरुवात करा . छान छान व्हिडिओ बनवत रहा . तुम्हाला खुप शुभेच्छा . अशीच तुमची भरभराट होऊ दे .
@SFORSATISH
Жыл бұрын
❤️❤️
@mamatapatil9695
Жыл бұрын
@@SFORSATISH z😂😂😊😅🎉😮😢😢😢😢😮p gvgggggvb aa a. Caacaabaababbàbbbgg❤❤
@sudhashetty
Жыл бұрын
God bless you.
खरंच खुप मस्त आहेत सर्व गिफ्ट आणि तुम्हाला आवडले बस
खूप छान. गिफ्ट आली आहेत. घरासाठी उपयोगी. दत्तमूर्ती खूप सुंदर.,, गाय वासरू, तर घरात पाहिजेच... खूप छान सगळे गिफ्ट.
नवीन घरामध्ये आपले स्वागत गणपती बाप्पा आपले मनोकामना पूर्ण करो ही बाप्पा चरणी प्रार्थना
खुपचं छान 👌🏻👌🏻 एक नंबर आहेत सर्व गिफ्ट 👌🏻👌🏻
Khup chaan sarva gifts mami khup khush aahet
Sejal ka nahi ali and lakhan parivar pan nahi disale
छान आहे तुमचं घर बघून आवडला आहे अशीच प्रगती करा
खूप सुंदर गिफ्ट आहेत
Congratulations 🙏 bhavu New gharabadal chan aahe tumche Ghar
Varsha tujhi sister nahi Ali vasai n nallasopara vali
Gift khupach chaan aahe majaay varshachi .mala jasta karun steelchi taata..ani Rai jeera thewayla dilela cello che dabbe.silver che niranjan ghanti taat .best
Khup luky Aahat dada Tumi ,bhartache savidhan aale tumchykde.
All nice gifts all love from ur love once
Khup chhan useful gifts aale.
Gift unboxing saathi mulana dur theva glass items asatat mhanun. Silver items poojesathi khup chan asataat. Chan gifts.
सर्व गिफ्ट सुंदर आहेत
Gifts khoop chaan aahet ani ha video pan masta manmokle panacha watla
खूप छान गिफ्ट आहेत
Khoop chan gift aahet.
खूप छान गिफ्ट आहे नावाचे गणपती खूप सुंदर आहे 👌
फारच सुंदर आहे तुझा फ्लॅट अप्रतिम
All gifts very nice
Super very beautiful gifts 🎁 nice
सगळे शुारंभप्रसंगी बेट वस्थू शुभ संकेत देणारे आहे
Gifts khup chan aahet
Khup sunder gifts aahet 👌👌👌👌👌
Khup chan aahe ghar...sukh samadhan milo.. mazya kadun khup sarya shubhechya
Nice gifts.
Makeup wala tai ni khup sundar 🎁 dil aahe , vastu sathi changle aahe
सतीश दादा तुम्ही नवीन घर घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन तुमची अशीच प्रगती होत राहो ही पांडुरंग परमात्मा चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
@SFORSATISH
Жыл бұрын
Thank you
सगळे gift छान आहे.
Hello Satish dada, gift flat madhe lavlya nanater ek video share Karal.. Khup Chan karta tumi... Best of luck
Sadi khup sundar aahe desent saadi aahe neslyavar good luck yeil
Chan milale gift
Kup chan Satish dada ani vahini mast vatale gifts.
Khupchhan gifts
सिल्व्हर कोटींग चं आहे आरती ताट आहे मस्तच 👌 सगळे गिफ्ट
खूपच सुंदर आहे
All gift very nice.
Khup Sunder
खुपच छान गिफ्ट आ।हेत।छान नवीन जराती एन्जॉय करा
Khup mast gifts aahet
नवीन घरच्यांना हार्दिक शुभेच्छा
खूप छान व्हिडीओ.व गिफ्ट सगळेच खूप आवडले.
Khup chhan family mazi favourite Family ashich bharbharat houde dada tumchya ayushyat manapasun shubhechha❤
खुप छान आहे गिफ्ट
Pudhalya vatchali sathi khup Shubhesshya..Abhinandan👍
Khupach Chan gift
Satish khup chan gift🎁🎁 dil.
खूप छान गिपट आहेत
सतिश गिफ्ट सर्व खूप छान आहेत.
खूप छान गिफ्ट सर्वांनी तुमच्याव्यती प्रेम व्यक्त केले
@SFORSATISH
Жыл бұрын
❤️❤️🌸
Mast gifts ahet
Khop chan gift🎁🎁
खुप सुंदर भेट वस्तू आहेत
सुंदर😍💓 gifts.. Congratulations🎉🥳👏
Daada waheeni tumhala aalele sagale gifts chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍👍👍🙏
Khup chan gifts 👌👌👌👍
Satish bhau aani varsha tai tumhala aaleli saraw bhet vastu khup chhan aahet. Khup chhan vatale.
Khup chan video
Induction chi different vessels asataat
सतीश भाऊ सतीश वर्षा तुम्हाला हे गिफ्ट मिळालाय ते तुमच्यावरच लोकांचे प्रेम आणि तुमच्या घरासाठी आशीर्वाद पण खूप छान छान गिफ्ट मिळाले खूप लोक तुमच्यावर प्रेम करतात म्हणजे व्हिडिओ पण तेवढे छान छान असतात तुमच्या बोलण्यात एक गोडवा आहे त्यामुळे लोक तुमच्यावर आकर्षिली जातात तुमच्याकडे हे सगळे जपान हेच सगळं जपा आणि आपला मराठी माणूस असाच पुढे गेला पाहिजे स्वतःच्या हिमतीवर तुम्ही भावभाव मिळून सगळं करता आहे खूप छान वाटतं तुमच्या बहिणीचा दिसायला खूप छान आहे मला खूप आवडतो दोघी पण अण्णा पण तुम्हाला खूप मदत करतो छान वाटतं असेच एकत्र रहा छान आनंदात रहा या काकू कडून तुम्हाला अनेक आशीर्वाद
@SFORSATISH
Жыл бұрын
Thank you so Much❤️❤️
खूप छान गिफ्ट आहे
Khup sunder gifts aahet lokanche Prem aahe sunder video baghtana chan vatal GBU all family 👪
@apurvachavan6753
Жыл бұрын
Chan aahet gift
Very very nice gift are excellent congratulations one more time Satish bahu.❤
👌👌Gifts sarv ...khup chaan aahet
Godbole family
खूपच छान आहे
भारी गिफ्ट मिलारल
भेटवस्तू म्हणून घरी सगळ्या देवांचे आगमन झाले आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि श्री स्वामी समर्थांची कृपा तर आहेच पण आता दत्तगुरुंची पण कृपा तुमच्यावर राहील 🤗 श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙇🏻♀️🌹❤️
Chan gift hote dada
Chaann... gifts...
छान आहे
Khup chan gift Dada happy family 🙂
Satish dada khhup chhan aahet sare gift👍👌👌👌
Mast gift
khup chhan ahet.
खूप खूप छान आहे 👍
खूप खूप शुभेच्छा ! वर्षा हे तुम्ही दोघांनी घेतले कष्टाचे फळ आहे असेच रहा ...देव तुम्हाला खूप खूप यश देवो हीच गणपती चरणी प्रार्थना.
Khoop Khoop Abhinandan àani Sarvana Premal Shubhechchya
Khupch chan🎉
खुपच छान गिफ्ट
Atishay sundar vaah 👌👌👍👍👍
Sagle gift khupach chan ahe pan specially Datt guru n chi murty, Ganesh ji n chya frem ani Chatrapati Shivaji Maharaj yanchi frem, Gai vasru Khupch sunder ahe.
@SFORSATISH
Жыл бұрын
❤️❤️
Sarva gift chaan ahet
Dada Aanna Khoop cool aani sweet aahe. Doghe bhaoo asech eaktra raha. ❤❤ tumchi khoop bharbharat howo🙏🙏🙏
खूप छान गिफ्ट
साईबाबांचा फोटो खूप छान आहे
Kup मस्त ahi gift dada
Khup mast gifts and video dada me tuzy ghari yeen tu mazy javalach rahtos
मी तहसीलदार आहे मी माझ्या कामातून वेळ कडून आपले व्हिडिओ पाहतो , खूप आनंदी फॅमिली आहे तुमची
Khup chhan gifts, aata mala pan dywese watat aahe, baghu kadhi yog julun yeto te. Mastta watale.
Ekdam su!der gift
Lakhan bhau chi fly ali nahi k? Disle nahit te
Home tour dhakhva❤
छान ब्लॉग, सर्व गिफ्ट सुंदर आहेत..