आम्ही अनुभवलेली पंढरपूर वारी.माऊलींच्या पालखीसोबत प्रवास.pandharpur wari 2024.maulinchi palkhi
विठूमाऊली च्या दर्शनासाठी २५० किमी लांब आणि २१ दिवस पायी सुरु असलेला प्रवास म्हणजे वारी..जगभरात प्रसिद्ध असलेली वारी आम्ही अनुभवली आणि ती या व्हिडीओ च्या माध्यमातून तुमच्या पर्यंत घेवून आलो आहोत नक्की बघा व्हिडीओ आणि तुमचा अनुभव देखील आम्हाला नक्की सांगा.
Dear viewers kindly support us.
/ @suvarnkokanvlog
Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal
Mr. Ashish Natalkar, Devgad
Music:
Editing -: Mr. Ashish Natalkar
Location -:
Follow us on Facebook : / suvarn-kokan. .
Follow us on Instagram : instagram.com/
#kokan#suvarnkokanvlog #सुवर्णकोकणव्लॉग
#pandharpur #pandharpurwari #pandharpurwari2024
#vithumauli #vithala
#mauli #maulipalkhi
Пікірлер: 18
राम कृष्ण माऊली......भारी अनुभव होता😍😍 वारी ला यायचं रद्द झालेलं पण शेवटी माऊलीच्या कृपेने मी आली वारीला हेच माझ नशीब...😍🙏 खूप छान वाटलं वारीला जाऊन 😍🙏
हा स्वर्गसुख सोहळा स्वर्गीय नाही एकदा तरी आयुष्यात माऊलीनची वारी करावी माऊली माझी ईच्छा पुढच्या वर्षां पुर्ण करतील जय हरी माऊली 🙏🙏
दादा लय भारी
Mauli ram krishna hari khupch sundar vari tumchyamule ghar baslya variche darshn zale dhanyawad
भारी होता अनुभव असा स्वर्गसुख सोहळा पुन्हा पुन्हा अनुभवता यावा हीच पांडुरंग चरणी प्रार्थना ❤❤❤❤
रामकृष्ण हरी, विठ्ठल जय हरी विठ्ठल
माऊली ❤🙏💐
राम कृष्ण हरी माऊली.
जय हरी माऊली येवा कोकण आपलाच आसा
राम कृष्ण माऊली
भावा रामकृष्ण हरी माऊली
जय श्री विठ्ठल रुक्मिणी माउली पांडुरंग हरि 3:42 वाली मजेन जोरदार आहे जय राम कृष्ण हरि 🚩 जागो नंदुजी बिघाने मु आग्रा महाराष्ट्र से देखा गया है 🚩 धन्यवाद
रामकृष्ण हरी
Sarva mauli!warkari !sainto ko manacha mujara!bhagwan vittal aapake hai!aapaki raksha karege! ram Krishna hari vithal keshva!
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान आशिष आणि पराग माका नेलास नाय ना कट्टी बाबा तुमच्याशी 😊😂
I wish ke muje fir mokha mile is yatra ka hisa banne k liye😊
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏼🙏🏻