No video

Meghana Bordikar : भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा फाइलमध्ये पैसे ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Meghana Bordikar : भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा फाइलमध्ये पैसे ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल
#Bjpmeghanabordikar #monsoonsession2024 #maharashtraassemblysession
विधानसभेचं कामकाज सुरू होतं. भाजपाचे आमदार रमेश पोवार हे उमेदच्या महिला आंदोलनावर सभागृहात बोलत होते. त्याचवेळी मागे भाजपाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी फाइलमध्ये काहीतरी लिहिलं आणि त्यात पैसे ठेवले. ते पैसे का ठेवले? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
PPP\EPK92
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

Пікірлер: 10

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare7428 күн бұрын

    तुमची IT सेल हेच करत असते विरोधकांबरोबर ते गोड लागते.

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar984329 күн бұрын

    Jumla party chi Jumlebaji

  • @vasantsable1342
    @vasantsable134229 күн бұрын

    Kadam saheb tumahala kase kalale ki tya bimar aahe

  • @niteshmore5888
    @niteshmore588829 күн бұрын

    सर्वांची याने @@@@घेतली आहे बहुतेक

  • @rameshwagh5489
    @rameshwagh548926 күн бұрын

    आपली तब्बेत बरी नसेल तर इतका अट्टाहास का..सभागृहात बसण्याचा? मानवी जीवन अनमोल आहे. आपण आपल्या शारिरीक तंदुरुस्ती ची प्रथम काळजी स्वतःच घेतलीच पाहिजे...

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih27 күн бұрын

    फोन पे सोडता येत नाही का

  • @milindwaikar28
    @milindwaikar2829 күн бұрын

    Shameful act by मीडिया...

Келесі