आंबेडकर , बुद्ध आणि आपले ताणतणाव व्यवस्थापन
दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती उत्सव निमित्त , सामान्य रुग्णालय उदगीर ,जिल्हा ,लातूर तर्फे सामाजिक जनजागृती कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले .
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून मा. डॉ. मिलिंद पोतदार यांनी मार्गदर्शन केले.
Пікірлер: 24
फारच अप्रतिम सादरीकरण
Sir very nice speech
👌👌👍💐💐
खूप सुंदर सर❤
सर शूद्र म्हणजे कोण ते आधी समजावून सांगा कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर हे चारही वर्णाच्या खाली होते शूद्रा दि शूद्र आहोत शूद्र म्हणजे आजचे obc वरच्या तीनही वर्णाची सेवा करणे म्हणजे त्यांना तर आमची सावली हि चालत नव्हती
❤ छान
Milind dr ambedkar as bol
@vishalnaik3423
Ай бұрын
Basss...Yahya baher apla dok kaam karat nahi.....
Incomplete video please post remaining speech
आंबेडकर, बुद्ध आणि मनाचे व्यवस्थापन यामध्ये कोणताच ताळमेळ दिसत नाही
ताणतणाव व्यवस्थापन याबद्दल कुठे काय आहे
@letstalk6237
Ай бұрын
Remaining part of vedio comming soon
Dear Sir, It seems that you conveniently avoiding to mention our Emancipator as ' Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar ' . Instead you are mentioning Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar as Country's great leader Bhimrao Ramji Ambedkar. Another thing is that you didn't talk about Stress Management.
विषयाशी निगडीत व्हिडीओ टाका . विनंती . किंवा शिर्षक बदला .
कायचा तान तनाव बे पहिले योग्य बोला
विषयावर बोलले नाहीत
😂
अछूत शुद्र नाहित ते अतिशुद्र, वर्णबाह्य आहेत।
काय तरी लपवताय... तुमच्या चेहऱ्यावरून. दिसत आहे.... आणि तुमीच तणावा खाली वावरताना दिसताय.....
एक चुकीच विधान तुम्ही केलेत बाबासाहेबांनी हिंदू धर्माला अतिप्रचीन धर्म आहे अस कधीच म्हंटलं नाही.हो पण तो जातीयतेवर आधारलेला धर्म आहे. बाबासाहेब शूद्र नव्हते तर अस्पृश्य होते. शूद्र म्हणजे आताचा ओबीसी.जो सवर्णांचा गुलाम वर्ग पण ज्यांनी गुलाम व्हायचे नाकारले ते हिंदूधर्मीय नव्हेत तर अस्पृश्य ठरले.
@user-zn2nq9bx7e
27 күн бұрын
Right sir
Dr।sahhb।।apn।।abhys।।nhi।hi To।।glt।।prchar।।mat।।kro।।Jiybhim jiybhart Bspjidabad Ms