Mazya katdyacha joda shivavaa ।। माझ्या कातड्याचा जोडा शिवावा..!! Original song
गीत/संगीत :- चंदन कांबळे
गायक :-प्राजक्ता महामुनी
लेबल :- बाज लोकसंगीताचा
मार्केटिंग मँनेजमेंट :- (अलंकार प्रोडक्शन)&
अमोल सकट
आशिष दिवटे
अकाशदीप सुर्यवंशी
भुपेश देवकर
अनिकेत भुसे
जयपाल सुर्यवंशी
अजय जाधव
गजानन काजळे
आकाश बनसोडे
अश्विन शेंडगे
पांडुरंग सुर्यवंशी
मनोज गरडकर
चैतन्य रेंगे
विशेष सहकार्य :- ओम खुडे ,ओंकार कांबळे
तुम्हाला जर माझी गाणी ऐकायची असतील तर
लगेच चॅनेल like share subscribe करा🙏🙏
⏺️तुमचं प्रेम असंच राहुद्या तुम्हाला नक्कीच नवीन नवीन video & song पाहायला मिळतील.
⏺️माझं चॅनेल नक्की subscribe करा आणि🔔icon प्रेस करायला विसरू नका,त्यामुळे चॅनेलच्या नोटिफिकेशन मिळतील🙏🙏
।। धन्यवाद ।।
Пікірлер: 161
जीवनात आई,वडील, गुरु यांच्या उपकाराची परत फेड करता येत नाही म्हणून गीतातून ऋण मुक्ती साठी केलेला निश्चय वाखंन्या जोगा आहे ताई तुमच्या आवाज, ठेका, शब्द काळजाचा ठाव घेतात. ताई............. गात रहा...... गात रहा....... 👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 सारखं ऐकत रहावं वाटत.
@priyankagiri7584
5 ай бұрын
Khup chan ahe git
खतरनाक गुरूजी क्या बात हे
अप्रतिम लावणी व सुरेख लेखणी। ऐकून मन तृप्त झाले ऐकून लावणी।
अतिशय गोड गायन हृदयाला भिडणारे शब्द,त्याच तोडीचं संगीत विशेषतः: संवादिनी व ढोलक शब्दातीत.संवादिनी आणि ढोलकीवर बोटं फिरतात की संवादिनी आणि ढोलकी बोटावर वाजतात,याचं कोडच आहे.गुरुजी हृदयापासून अभिनंदन!!
चंदना सारखा सुंगध शब्द रचनेत आणि संगीतात आहे....👌👍👌👍त्यामुळे आम्हाला फार आवडले......😊😊😊भगवान खुश हुवा......👌👍👌
छान लावणी चंदन काबळे साहेब मस्त तुमची लेखनी कोनाला जमनार नाही जय लहूजी
सलाम या लेखणीला✍️
@yogitasonavane8856
3 жыл бұрын
🙏🙏🙏
एकचं नबंर आहे गुरूजी तुमची लावण . गुरूजी तुमचा नादच खुळा आहे. माझ्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे मला गुरूजी तुमच्या पायत राहावा .गुरूजी तुमला माझे लाख लाख 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम .
चदन काबळे साहैब जय लहुजी 👌👌🙏🏻
खूप खूप छान अप्रतिम शब्दरचना मनाला भिडणार गाणं सलाम तुम्हाला
अ प्रतिम लावणी माझा सलाम या कलाकारांना
वाहह चंदन दादा क्या बात है
पप्पांच गाण म्हणजे एक नंबर लेखणी
वा अप्रतिम दादा 👌👌👌👌👌
क्या बात है. लेखनिला जोड नाही. आवाजाला तोड नाही . प्रजक्ता ताई खुप सुंदर
रक्त मध्येच कलागुण आहे दादा💐👌👍
चंदन गुरुजी च्या लेखणी ला वंदन 🙏🏻🙏🏻
वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह 👌👌👌👌
लय भारी आहे एकदम छान 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
गुरू जी मन हरून गेले राव आणि महामुनी जी ची आवाज लय भारी
Fabulous memories 💗💗💗
वाह! चंदन जी कांबळे खुप छान
ek no prajakta tai guruji aaple lyrics ani music khup khup chhan.... waaaaaaahhhhh sarvach 1 no zalay......
काय लेखनी आहे चंदन जी गुरुजी तुमच्या सारख कोणी नाही आणि होनार पन नाही ❤🙇🏻♂️🙏🏻
Kya bat hai
Waaa khup chyan
सुंदर आवाज आह्रे
Kay Tabla ....Kay music.... Vaaaaaaaaaaaaaaaaaa....l Lekhani.... Mind-blowing ❤❤❤❤❤❤❤ Chandan sir........ Speechless ... Jay lahuji...... Jay Matang👌👌👌👌👌
वाटच पाहत होतो पप्पा नादच
जबरदस्त विषय
लयभारी गीत
मनापासून सलाम लेखणीला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
इकडे बहुतेक लोक इंस्टा ची रिल्स बघून आलेले असतील
लयचभारी न प्राजक्ताताई
अप्रतिम लेखन आनी गायन...
लई भारी ताई
Omg really awsome
खूप दिवसातून भेटली ही लावणी 👌👌👌👌👌
Guruji ky likhan ahe tumch wa wa ky bat hain ani gayaki apratim ,tabala pan laych bhari ,ani haramoniyam tar nadach nay karaycha....
Wow kya baat hai ❤🎉
काय शब्द आणले आहेत गुरूजी...सलाम तुमच्या लेखनीला
Wonderful very nice
खुपच सुंदर 👌👌👌👌
खुपच छान गुरुजी
Nice
1. No.🎇❤️👌👌
👌 खुप छान...
Khup sundar avaj ahe prajkta tai tumcha👌👌👌👌👌👌
Very nice👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻💐
चंदन कांबळेजी जय लहुजी,,
अदाकारी तर अफलातून❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुपचं सुंदर लावणी
फार सुंदर आवाज आहे ताई . सतत ऐकायला आवडते . चंदनजीचे शब्द व ताई तुझा आवाज तोड नाही . संगीत तर आतिशय सुंदर .
❤️🔥
ह्या लवणीचा मेन मुखडा साजन बेद्रे लिहला माझ्या कातड्याचा जोडा शिवावा
Khup sunder...
लयचभारी न चंदन सर कांबळे
एकदा गान ऐकल की ऐकतच रहाव अस वाटत . अर्थ पूर्ण आहे ही लावणी खुप सुंदर
खुप छान एक नंबर
अतिशय सुंदर
अप्रितीम गीत आणि गायण very nice
अप्रतिम शब्द रचना , शब्द ऐकल्यावर डोळ्यात पाणी आलं 🙏🇮🇳
@AmolwaydandeAmolwaydande
Жыл бұрын
❤
मन भरून येण्यासारखी चाल आणि शब्ध रचना
Super se uper .chan
सर्वात एक नंबर लावणी
Khup Chan avaj dholaki khup Chan vajaval 🙏🙏🙏👌👌👌
कीती गोड आवाज ताई
Salute chandanji 👌✍️✍️✍️✍️
Very nice
Nice song❤
😭😭😭😭😭😭😭😭🌹❣👍💐💐👏👏🎸🎻 Basavaraj Mane Lagi Tala Vandan Amita
Great 👍👍👍👍👍
अप्रतिम शब्दफेक
Kuupach Sundar likhan sir ji 🙏🌹🙏
खूप चांगला आवाज 👌👌
प्राजक्तां म्हामुणी खुप सुंदर
Nice sir Ram krushna harri
खूप छान आवाज आणि वाद्य
खुप गोड आवाज 🙏🙏🙏
1 no
Very nice 👍❤
😍😍😍😍
Nice 🙏🙏🙏
खुप शान लावनी 😥😊🙏कलाकार
चंदन जी खुपच दिलखेच शब्द रचना आवाज अप्रतिम आणि सर्वात महत्त्वाची आणी सुरेख साथ तबला वादकाची अप्रतिम खुप छान
@mayurchaudhari0009
4 жыл бұрын
या गाण्यातं कोणाकोणाचं कौतुक करावं हेच कळत नाही.गाण्याचे बोलं तर अप्रतिम आहेचं परंतु काय तबला आणी हार्मोनियम वाजवलाय १ नंबर कारण मी ही तबला व हार्मोनियम विशारद आहे. खुप छान👏👏👏👏
छान आवाज आहे ताई तुमचा...
1 no bhau salam chandan kambalena.....
❤❤
👌👌👌👌🙏
छान
Apratim swar
अप्रतिम रचना
आवाज खूपच गोड आहे
Mast
❤️
Waaaaaaa
खुप सुंदर
खुपच छान
suparrrr
खुप छान दिदि दादांची आठवण झाली