Mazhi Tuzi Reshimgath : मालिका सोडण्याबाबत काय म्हणाला Sankarshan Karhade? | Zee Marathi
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
ShreyasTalpade #MyraVaikul #ZeeMarathi #SankarshanKarhade
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील समीर म्हणजेच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या खूपच चर्चेत आहे.. नुकतीच संकर्षण ही मालिका सोडणार अशी अफवा पसरली होती. नेमकं या अफवेविषयी आणि त्याच्या इतर प्रोजक्टविषयी त्याने मॅटिनी शो मध्ये दिलखुलास गप्पा मारल्या.
---------
#MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Пікірлер: 36
खरंय तू अष्टपैलू कलाकारचं आहेस ऑल द बेस्ट संकर्षण !! समीर ने सिरीयल अशीच फुलवत ठेवावी 👍
श्रेयश आणि संकर्षण दोघांचे बॉण्डिंग खुप छान आहे त्यामुळे सिरियल बघताना मज्जा वाटते, स्टोरी पण खूप छान आहे
@vandananikumbh1475
2 жыл бұрын
Nice bonding shreyas aani sankarshan ❤️😍
खूपच सहज सुंदर अभिनय संकर्षण दादा 😊👍
संकर्षण तुझे पाय असेच जमिनीवर राहू दे.
संकर्षण सर तुमचं कलीबर हिन्दी चित्रपट साठी आहे तुम्ही कुठेही हिऱ्या सारखे १००% चमकाल
अजय दादा , तुमच्या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही मनमोकळ्या संकर्षणला छान बोलतं केलंत...अशीच आटोपशीर मुलाखत मातुरे मालिकेतील खर्या अर्थाने पात्र स्मृतीभंशीत बंडू काका आणि बडबड्या शेफाली सोबत अनुभवायला आवडेल...मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा , धन्यवाद...!!
nice
संकर्षन तू बेस्ट ऍक्टर आहेस you are the best
अष्टपैलू कलाकार आहेत आपण 👌👌👍🎁🎁
स्टाफ चांगला असेल तर काम करायला पणं मज्जा येते खरचं
संकर्षण तु नको मालिका सोडू, नाहीतर सगळी मज्जा जाईल
@suraj5765
2 жыл бұрын
Yash ch Ukhane kzread.info/dash/bejne/f4BoqZaOnJy8ndo.html
@pramilakadagave4671
2 жыл бұрын
Lql
@Free-Style710
2 жыл бұрын
Hoy ... agadi khar aahe
Sankarshan u r alrounder , tumcya Kavita n charolya khup avdtat 👍👍
Surekh mulakhat. Sankarshan, tumhi sarv kshtrat aapla thasa umatvatay. Sameer tar lajavab. All the Best. Love you.
Sankrshan karhade bhumika itki sundaer khup tuzya bolnyat majja yete bghtana khup hasu yet bhumika aaplishi watate
खूप छान 👌
Best actor
Kharch khup bhari ahat sir tumhi
Nice
All rounder personality 👌👌👌 ahe kharach khoop khoop shubheccha pudhil vatchalisathi sankarshan...
You r best .
👌👌👌
👌👌👌👌👌
Sankarshan dada kitchen kallakar madhe pan shreya tai yete tevha amhi nahi baghat...kharach
मालिका सोडू नका..अप्रतिम काम करताय
sameer is best and usp of serial
Tu malika sodu nko
Tuzi nd yash chi chemistry khup jultey mast kaam kartoys tu zakkas
FALTU. SERIAL. AAHE. .BAND KARA. . 60 VARSHACHA. TALPADE LA HAAKLA ....
@suraj5765
2 жыл бұрын
Yash ch Ukhane kzread.info/dash/bejne/f4BoqZaOnJy8ndo.html
@gouribakal5337
2 жыл бұрын
Ka re bala... To changle kam kartoye... Tar tula kai problem ahe...
@sanjivanibhogaonkar6742
2 жыл бұрын
मालिका सोडु नको संकर्षण