Mausi chi Canteen l मवशी ची कॅन्टीन । Best
#seafood #restaurant #panvel #navimumbai
Mavshi Canteen direction
Mawashi chi Khanaval मावशी ची खानावळ
goo.gl/maps/fNsMmvshbsPubyEN6
Contacts
Jayesh ☎️ +91 99201 00797
Follow us on Instagram for any query or suggestions
urankaranjekar?...
Vashi Gaav fishing Vlog 4.3 lakh Views
• वाशी गावतली मासेमारी |...
Bombay duck (बोंबिल) fishing
• खवळेला समुद्रातील बोंब...
Latesh Viral vlog on kilshi masa
5.2 lakh views until now do checkout 👇👇
• नुकताच लग्न झालेल्या ह...
Popular playlist of our channel on KZread
Koli traditional festivals and functions
• Koli Traditional Festi...
Holi Shimga festival Vlogs
• Holi
Fishing Vlogs playlist
• Fishing Vlogs
Popular video on our channel
Crab n lobster export co.
(4.0lakh views)
• शेवंडी आणि चिंबोरयंचा ...
Koli hald function
(3.3lakh views )
Пікірлер: 476
अप्रतिम माहिती प्रणित 👌👌...... यावं लागेल मावशी कडे 😋😋😋😋
@urankaranjekar3037
2 жыл бұрын
Thx u so much sir 😊👍
@devayaneevaidya6708
2 жыл бұрын
@@urankaranjekar3037 उउरतचचश
@RushiShinde1234
2 жыл бұрын
Ya ya majhi aai ahe
@artigadekar3060
2 жыл бұрын
छान
@babusgawas2956
2 жыл бұрын
Hi
प्रणित, खरंच धन्यवाद, की तू नवीन नवीन उत्कृष्ट जेवणाच्या जागा शोधून आम्हाला दाखवतो, आणि मराठी माणूस पुढे जातोय आणि तुझा, तसेच पर्यायाने आपला ही हातभार लागतो आहे, ह्या सगळ्यामध्ये हे खूप मोठं समाधान आहे. नक्कीच मावशी ची खानावळ try करणारं, असच नवीन नवीन गोष्टी शोधत रहा आणि मस्त मस्त माहिती पुर्ण व्हिडिओ बनवत रहा.... खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद मित्रा... 👌👌👌❤️👍👍👍
हाॅटेल ( कॅंटींग) आणि तिथल्या डिशेस ची माहिती अत्यंत साध्या सोप्या भाषेत सांगितली आहे तुम्हि दादा, म्हणुन तुमचा विडिओ अधिक सुंदर झाला आहे असं मला वाटयं. छान विडिओ. आणि पुढील विडिओं साठी सुभेच्छा
आपल्या मराठी माणसाच्या चांगल्या जेवणाची(मावशीची कॅन्टीन) बद्दलमाहिती दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
@vibhakoparde218
2 жыл бұрын
Koojjjj
@vibhakoparde218
2 жыл бұрын
Kjkono9jkknkkkjoo on o9jo no ojkoooooon on okonnon
@vibhakoparde218
2 жыл бұрын
j9
मावशी तुमच्यात मी माझी आई पाहिली. फार कसटाळू मावशी. विडिओ अप्रतिम, झकास!!
देव ह्या मावशिंच्या खनावळाला चांगलं भरभराटीचे व सुखसंबृद्धीचे जावो.
@balajinaik2955
2 жыл бұрын
Very nice broter tumacha sarkhe dev manas ahiat manun hindu muslim yekata ahi
अन्नपूर्णा आहेत मावशी. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. दर्जेदार जेवण असल्यावर ग्राहक येतच रहाणार. 👍
@vikasg7005
2 жыл бұрын
🙏
मराठी माणसाचा बिझनेस पाहून आनंद वाटतो आईचे आशीर्वाद मुलांना लाभले मुले पण आनंदाने करतातधन्यवाद 👌👌👌
"मोठी-मोठी,लोक ,येताय ,म्हणजे ,"गरीबावर ,"घाला " घालत ,आहेत ! हॉटेल,व खाणावळ,हे ,सर्व ,समाजासाठी ,"सारखेच"असतात! तुम्ही ,"फरक"करू ,नाका ,मोठी-मोठी,लोक ,व गरिबसाठी ! जय-हिंद !
तुमच्या चॅनेल मुळे आपल्या लोकांचा व्यवसाय नक्कीच वाढीस लागेल मी येऊन गेलोय, छान चव आहे
छान , खरोखर मावशीच्या हिमतीला सलाम मावशीचा अभिमान वाटला . प्रणित तुझ्याबद्दल काय सांगणार तु तर हा विडिओ मनापासून बनविलास त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. all the best pranit koli
मी १००%मावशी च्या हाॅटेलला भेट देऊन जेवणाचा आस्वाद घेणार. जय कोकण. जय महाराष्ट्र.
आईचा महिमा अगाध आहे ... याच जिवंत उदाहरण ... धन्यवाद या व्हिडिओसाठी 👍👌👌
कारंजेकर सर या हॉटेल बद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी.. नक्की येणार जेवायला..👍👍👍👍
तुम्ही एवढी चव सांगितली नक्की जाऊ मावशीच्या कँटीन ला.विडिओ एकदम भारी.
जिभेला पाणी सुटले अप्रतिम, मी नक्की जाणार
नाद खुळा मराठी उद्योजक असल्याचा अभिमान वाटतो 🙏👌🇮🇳
👌 मच्छी बघून तोंडाला पाणी सुटलं
😋😋 ... प्रणित जी नक्की जाणार मच्छी खायला, तुमच्यामुळे नविन ठिकाण समजले.
धन्यवाद मावशीच्या हाॅटेल ची माहिती दिल्या बद्दल, मी नवी मुंबई मध्ये राहत असून अशा उत्कृष्ट घरगुती खानावळी ची माहिती नव्हती पण नक्कीच मी मावशींच्या हाॅटेल मध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घेईन.
खूप छान बोलतात तुम्ही सर्व कुटुंब !😊 माहिती उत्तम सांगतात !👌👌 आवडला वीडियो . ...सुनिल करंजकर, नाशिक.😊👍👍
हो आम्ही जेवण केलं आहे मावशीच्या खानावळमध्ये खुप छान आहे 👌
What a woman can achieve with her cooking skill and hard work hats off
Very good video ❤️ I like it and thank you so much
Sea 🌊 food...Wow....mouth watering
Zabardast mavshichi canteen 👌👌🙏
Sir great god bless you all. Take care
Khupch chan information sangitley🤩🤩👌🏻
पनवेल मधे World Famous ! 😁
Khup mst mavshichi canteen 👍 khup mst explore kela 😊 nakki try karu thankyou dada tuzyq muley khup information bhetey 😊
🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩 खूप छान व्हिडिओ 👌
दादा तुमच्या व्हिडिओ फार छान असतात ,तुम्ही आपल्या जवळ पासची फार सुंदर माहिती देता.पण तुम्ही आगरी आहात ना, मग आज संकष्टी आहे ना, मग तुम्ही उपवास नाही पाळत का
Ram Bhise sir ❤️❤️❤️
खुपचं छान आहे व्हिडिओ आणि खास फिश प्रेमींसाठी ही तर पनवेलमध्ये आल्यावर लॉटरीच लागली असे म्हटले पाहिजे👍🙏👌
Paplet baghunach bhari vatala. Thanks for review Dada. Masta video, keep it up
Khupch chan ahe....very nice....👌👌👌😍
खुप छान माहिती👌👌....तुमच्या अजुन नवीन विडियो पाहायला खुप आवडेल.
Bhingari gaon is where we use to live in MSEB quarters . This video took me back to my childhood
लय भारी लवकरचं जायला पाहिजे!
Marathi Maansaanna support kelaach paaahije.Maushi Five star hotel laa suddha maage taaktil.Tumchyaa video laa maaza pranaam.
Thank u आम्ही सोधातच होतो आम्ही मुंबई मधुन पनवेल आलो राहायला पण टेस्ट मिळतच नव्हती आम्हाला नकी ट्राय करतो आम्ही👍
हा व्हिडिओ खूप छान बनवला आहे आणि माहिती खूप चांगल्या प्रकारे दिली आहे ,कधी एकदा फिश खाऊ अशी झाले
खूप भारी👌👌👌
छान माहिती दिली मावशीला नमस्कार खर मेहनत घेतली त्याच हे फळ आवडला विडिओ
खूप छान माहिती दिली 🙏🙏🌹🌹
Khup chan Video Ahe Brother 👌😋😋😋😍
Superb fabulous Awesome Best performance and your lifestyle Zakass made for each other 👌👍
धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल 🙏🙏
Seeing the fish fry made my tongue water... yummy😋
Ek number dada Bhari ☺️👌👌👌 #RudraZendekarVlogs paplet fry pn mast 👌👌☺️
Khup chan mahiti sangital tumhi ,
Very beautiful 👍👌 May God bless mausi's canteen 🙏🏼
Thanks for detailed information.
मस्तच व्हिडीओ झाला आहे.
Very nice Pranit... तुझे व्हिडिओ खूप छान असतात
छान माहिती देता तुम्ही
खूप छान दादा पण तुमच्या मिसेस खूप गुर्मी चया आहेत
Khup chhn mahiti dilyabddl ..apla abhari ahe Boss...
लय भारी, जाम भारी
They have a passion for cooking and feeding people. That's why this place is preferred for foodies. They should continue to do the good work they are doing.
Mast jevan miltay 👌👌👌
Ekadam mast
I love fish thali sir
Khup Chan mahiti ahhe, thanks.
Thnks Friend for ur food blog. This will give me new place in Panvel for Food bite ❤️
Hope I make it to this venue someday. Respect.
एकदम भारी जेवण....
मावशींच्या Canteencha संपूर्ण पत्ता पाहिजे आहे ,टोपण सविस्तर पाठवा .Plz. आमच्या परिवाराला जेवणासाठी घेऊन याव्याचे आहे . 🙏🙏🙏👍👍
well done , nice video, keep it up, I will sure try this food
Khoopach chan tondala pani sutale👌👌😋😋
खूप छान माहिती दिली दादा .. असेही आम्ही खवय्ये आहोत , अप्रतिम टेस्ट कुठे मिळते ह्याचा आम्ही शोध करीत असतो. घरगुती वातावरणात जेवणाचा आस्वाद घेण्याचा अनुभव खूप छान आहे.. तुझे आभार दादा की ऐका छान उपक्रमाची माहिती दिली , आम्ही नक्कीच सन्माननीय मावशीच्या केंटीनला भेट देवून समुद्री व्यांजनांचा आस्वाद घेवू ... सन्माननीय मावशीच्या केंटीन परिवाराला खूप खूप मनापासून शुभेच्छा .. मराठी पाऊल पडते पुढे ...!
Bhai tu लवकरच फेमस होणार. खूप मेहनत घेतस. लवकरच 100k
Khupacha Sunder
Lai bhari Sir. Nakki janar jewaila.
Jyam bhari paplet aani कोलंबी mast
Khup Bhari 🖤❤️🖤❤️
Love the candid vibe .. all the best with your channel 👍
@siddharthbhagra6412
2 жыл бұрын
And absolutely love the Marathi :) ..
मावशीना🙏 खुपच छान सुदंर .अनया खुपच गोड😊😘👌👌👌👌👌👌👌
भारी वाटला व्हिडीओ👌
मस्त प्रणित 👍
Kadak bhai 🐟🐟🐟🦐🦐🦐
खूप छान मावशी
मावशी एक नंबर👌👌 #SamreshVlogs
खूप छान प्रणित,मस्त जेवण .छान व्हिडिओ.
लय भारी
Very Nice Information sir
Delicious 😋 thanks for exploring such a amazing restaurant .@ pranit Koli . would love to visit once ..
@omkarsalunkhe2586
Жыл бұрын
Panvel laa rahta kaa tumhi
Thanks for upload Bro........................
Aaj 20 yearß mage gelooo....mast...thanks mitra
प्रणितजी नमस्कार ..छान विडीओ
Khop chan 👌
खुप जबरदस्तं
Nice😍
Dada khup bhari aahe video 👌👌🙏🙏
छान माहिती दिली
Jam Bhari pranit khup chhan jay agri Koli 🚩🚩🚩
मी ह्या गेल्या रविवारी भेट दिली होती..टेस्टच्या बाबतीत नो compromise पण कॉस्ट भरपूर जास्त आहे.400₹ही कॉस्ट एक सामान्य माणसासाठी जास्तच आहे.
Mast video. Anyala khup aavadala pomplet 😘😘😘😘😜😘
हा विडीओ खूप खूप छान मावशीची खानावळ फार छान
Kote pan janay agodar ganpati bappa morya 🥳visarlas marda 😍