Marun Punha Janm Ghyava Original Video Song by - Chandan Kamble | T Track Studio Music |
Музыка
Presenting latest marathi song मराठी गाण "Marun Punha Janm Ghyava" by - Chandan Kamble . This new marathi songs will surely Enjoy and do share.
T-Track Studio Presents
Song Name : Marun Punha Janm Ghyava
Music Composer : Sonu Ajmeri
Lyrics : Vishnu Dede, Sajan Bendre, Arjun Lokhande
Singer : Vishnu Dede, Balu Shinde, Chandan Kamble,
Sajan Bendre, Omkar Dede, Arjun Lokhande, Dyaneshwar Jadhav
Producer : Omkar Dede, Arjun Lokhande
Choreographer : Dhanjay Gaikwad
Actor : Dhanjay Gaikwad, Narendra Laad, Sachin Rathod
Nikhil Shendge, Omkar Dede, Shital Gaikwad,
Dholaki : Santosh Gadge
Recoding : Shilraj Studio,Hadpsar(Nilesh)
Editor : Vijayraj Mahadev Adagle
Cameraman : Tirth Shinde, Omkar Kadam
Special Thanks : Lalitbhau Shinde, Mahadev Kasbe
Ashish Kamble, Bappu Bhosale, Rohit Kamble, Dhanjay Katvate
Label : T-Track Studio
Copyright : T-Track Studio
Note :
आपल्या जवळ कविता, कॉमेडी विडीओस, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या KZread Channel वर सहर्ष प्रदर्शित करू -T-Track Studio Marathi
Email -: ttrackstudio72@gmail.com
Like us on Facebook -: / t-track-stud. .
Follow us on Instagram -: / shindetirth9
Subscribe to -: kzread.info/dron/BM3.html...
Similar Other Songs by T-Track Studio Music
⦿ Lapak Chapak Chalu Nako - www.youtube.com/watch?v=52dGc...
⦿ kay mazya kadun chukal - www.youtube.com/watch?v=qcjeW...
⦿ Pakshi Gelay Unch Udun - www.youtube.com/watch?v=4_4f6...
⦿ Tuzya Mastkacha Hira Chamkla - • Tuzya Mastkacha Hira C...
⦿Mhalar Mhalar Video Promo - www.youtube.com/watch?v=PzkJa...
⦿ T Track Studio Promo - www.youtube.com/watch?v=H34cm...
For Any Inquires Please Contact
Brand -: T-Track Studio
Email -: ttrackstudio72@gmail.com
Websites -: www.buxamusic.com
Пікірлер: 2 200
kzread.info/dron/7W0AN1XSEam626OcaEjaDA.html नमस्कार मित्रांनो माझं नवीन चॅनल *T Track India* ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अस्सल मराठी व्हिडिओ गाण्यांचा आनंद घ्या तर सबस्क्राईब करा आणि 🔔बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhisehouse977
4 жыл бұрын
Hjj
@bhisehouse977
4 жыл бұрын
Mm
@user-ku1ih2zs7z
4 жыл бұрын
@@bhisehouse977 ऱऱळळुउउउऱुउउतुतुतुतुतुतुउऔउउउउउउऔउऔऔतुउउउउउउउउउऱुउड़ड़ड़ौड़ुड़ऱ॓औळुळौळुळ
@chandrkantbatwal3635
4 жыл бұрын
Kay
@rohidashmali347
3 жыл бұрын
Niec
गुरुविना हे जिवन व्यर्थ आहे म्हणुन जीवनाथ गुरू करा श्री गुरुदेव 💯🙏
खरंच मरून पुणा जन्म घेवा गुरू च्या पोटाला ✍️💯🙏
मी पाटणादेवी ची आराधीन आणिता आई गोविंद गाणं खूप छान गायल्या बद्दल आई चंडिका आईच्या कृपा आशीर्वादाने बाळा तुला धन्यवाद ❤❤
🙏🌸गुरु विना खरंच हे जीवन व्यर्थ म्हणून आयुष्यात एक तरी गुरु असावा जय एकविरा माऊली🌸 🙏
सत् नमो आदेश नाथजी के चरनोमे आदेश आदेश......आगे आगे गोरख जागे .....
@siddhanaththangal7559
3 жыл бұрын
Nice Veved
@salukesarswtisaluk
Жыл бұрын
Rakesh salunke 😭❤️❤️😭💐
खरंच एक नंबर आवाज मी हे गाणं दिवसातुन एकदा तरी ऐकतो ❤
तुमचे गाणे ऐकण्यासाठी वेड्यासारखा wait करत असतो मी. तुमचा गोड आवाज मन शांत करतो आमच्या सारख्या भक्तांचा. 🙏🚩
आई वडील लच सगळ्यात मोठे गुरू आहे
@VAIBHAVgamer558
3 ай бұрын
❤❤❤❤
@satyamcration5260
Ай бұрын
बरोबर
खरंच मानापासुन सलाम तुमच्या आवाजाला खुपच मस्त चंदन सर आई राजा उदो उदो
🛕जय जगदंब अलख निरंजन🚩 बेटा सुखी आणि समृद्ध रहा यशवंत किर्तीवंत नितीवंत धैर्यवंत शिलवंत औदार्यवंत बलवंत ऐश्वर्यवंत आईवडीलांचा आज्ञाकारी सेवक सुपुत्र हो माझे बालक भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री कालभैरवनाथ महाराज सदा तुझे रक्षण करो खुप खुप मोठ्ठा हो बेटा हाच शुभाशिर्वाद तथास्तु आदेश 🌹🌹🌹🚩🔔🔱🔔 माझ्या लाडक्या बाळा ला आईसाहेबांकडुन प्रेमाचा गोड गोड पापा 😘😘😘😘😘 नाशिक हून आईसाहेब
खरंच गुरुविना आयुष्य निरर्थक आहे गुरू तूच माय गुरू तोच बाप जय गुरुदेव 🚩
@akashkhandagale4157
2 жыл бұрын
🙏
स्वर आणि संगीताचे बादशहा.... चंदन कांबळे.. सर मराठमोळा सलाम... तुमच्या आवाजाला..🙏🙏🙏 Love U sir.......
@user-qj5dw5sy7p
4 жыл бұрын
आदेश भारत सावंत
@ajaylodha9357
4 жыл бұрын
Nice
@rajandbansode987
4 жыл бұрын
Nice song
@balukakde7949
3 жыл бұрын
Lay Bhari
@narayanfulware798
3 жыл бұрын
@@user-qj5dw5sy7p to
सत्य आहे गुरु प्रसाद आहे तर जीवनाला अर्थ येतो आणि मग शेवटी गुरु क्षणाक्षणाला तारण करतो आपल्या बाळाचे 🙏
@sangeetapadale5107
Жыл бұрын
खूप छान गाणं झालंय मस्त बरोबर आहे गुरुच्या पोटाला जन्म घ्यायचा पाहिजे परत
@bhaushinde2871
Жыл бұрын
Hii bro good night 🌉
@bhaushinde2871
Жыл бұрын
Guguhvikobo Cicifkp ❤️🍫🌅🍫🌅
@bhaushinde2871
Жыл бұрын
HG h a b c c c a b and c are mala problem is that you are free please 🥺 the morning 🌄 the same time in the same Djsucix h a m Zxc bmasdfghjklpoiuytrewq Xjxjfxtfdy the morning ee irr a e e r t o m s s s s s s s s s s s s s s s s s
@sharanfavade9004
Жыл бұрын
Very nice👍
खुप छान मन प्रसन्न झाले भावा गुरुचे गाणें आयकुन तुम्हाला लाख लाख शुभेच्छा जय गुरु माउली ❤️🙏❤️🙏❤️🙏
खरंच डोळ्यात पाणी आलं मला माझ्या गुरूची आठवण आली पारुबाई घोडेस्वार अंबाबाई तिच्या आत्म्याला शांती देवो
@dnyandevdaund617
Жыл бұрын
.
@balasahebgavli9968
8 ай бұрын
Atharav,
गुरु तो गुरु च असतो
श्री स्वामी समर्थ खूप खूप आवडतो दादा हे गाणं आवाज खूप छान
Aple guru .... Shankar Maharaj Bol aalakh niranjan Jay yedamai..... Bhau aavaj khup khup Sundar aahe... Aare dada Aaj maze dole ughadle tuzya mula... 🧡🚩🔱🙏🙏🙏🙏
खरच मनापासून सांगतो की संतोष देडे सरांची आठवण येते हे गाणं ऐकल्यावर. चंदन कांबळे सर तुम्ही खरंच मोठे आणि a Great आहात.
👌👌🙏🙏
आई बापा सारखा गुरू या जगात नाही
खरचं खूप खूप गोड आहे तुमचं आवाज ,मन प्रसन्न होते भजन ऐकून.
तुमची गाणी ऐकल्यावर खुप समाधान वाटत... लाखो गीत असतील या जगात पण तुमचा संगीत साज अगदी वेगळाच सर.
@chandujadhav5622
3 жыл бұрын
गुरु तो गुरूच ओन्ली चंदन गुरुजी
@vandhnanatekar8292
3 жыл бұрын
BB nv in Annika
जबरदस्त गायन दादा...लय भारी शब्द आणि लेखन हृदय स्पर्शी गाणी साजन दादा चंदन सर आपल्याला सलाम👌🙏
@akshaymore4264
5 жыл бұрын
Hitu Shisave 8108981829 लयभारी
@hitushisaveofficial3611
5 жыл бұрын
🙏🙏
@rameshingale6756
5 жыл бұрын
Nas
@pranitachoudhari7341
5 жыл бұрын
Hitu Shisave 8108981829 poor its Gough yr nhu fkt tif
@krushnagadhave1417
5 жыл бұрын
👌👌👌👌👌👌
श्री दत्त गुरु 🚩🚩🚩🚩
स्वर चंदन कांबळे तुम्हीच आमचे गुरू आहात.तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
👌🏻🎉 अतिषय गोड गाव आहे 🙏🏻🙏🏻
रोज ऐकतो मी हे सोंग खूप छान अर्थ मस्त मनाला लागणारे
अप्रतिम वर्णन केले आहे माऊली तुम्ही आजचि सत्य परिस्थिती समाजासमोर माङलि.
आपले आई बाप च आपलेगुरू असं यात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ गुरु मुंजे आपलं जिवन आहे
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍
एक च नंबर गान आहे
@ajaychavan8361
5 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@maulidhokne2746
5 жыл бұрын
Kajol Chakhale नं, १ ढोकणे
@avdhuthattekar4683
5 жыл бұрын
Hi
@santoshgaike2110
2 жыл бұрын
@@maulidhokne2746 q
@jagushinde263
2 жыл бұрын
@@ajaychavan8361 ब
एकच नंबर
Kadak re kadak
खुप छान गाणे आहेत मन भरून आले❤😂
सलाम तुमच्या आवाजाला
कडक👌👍
Kdk re dosta👌
Guruji tumachya avajala tod nahi kharch marun punha janma ghyava guruchya potala Nikhil dada nice act suburb bro T track studio tumhala lakh lakh Asach nav navin video madhun amhala pratyaksh n pahu shaklelya yedamai ch darshan Ghadun dya
आई वडीला नंतर दुसरा गुरु मोठा भाऊ असतो 👍💖😘 एक नंबर दादा
खूप सुंदर😃👌👌🤩
@user-kf5kw7md9q
3 жыл бұрын
👌👌😆😆
या गाण्यात आई बापाचं नाव आस्त खूप छान झाल असतं
@sonugawali6720
3 жыл бұрын
गुरु किती भेटतात पण आईबाप भेटत नाही
Kadakkkk
@somnathgire1501
4 жыл бұрын
thanks
@pitpat1061
3 жыл бұрын
Oooo
@pitpat1061
3 жыл бұрын
Ppp L
@pitpat1061
3 жыл бұрын
Pp
@pitpat1061
3 жыл бұрын
Pppo
Kadkkk
@nileshaarne2354
3 жыл бұрын
Kadk song
@mohankhandhagale2665
3 жыл бұрын
एक नंबर
@sandipdavane5196
3 жыл бұрын
👌👌
रोज गाणी ऐकतो की गाणी मला आवडतो.
खुप छान आहे दादा
जबरदस्त आहे दादा आणि एक गोष्ट खरी आहे गुरू शिवाय पर्याय नाही.... आणि दादा तुमचा आवाज व तुमचा लेख मस्त आहे .......
@avinashjadhav5597
5 жыл бұрын
nice
@user-pk4dn1no5k
5 жыл бұрын
1no git
@nyaneshvarmauli9542
4 жыл бұрын
गर
@nyaneshvarmauli9542
4 жыл бұрын
गुरू शिवाय पर्याय नाही
गान आयकलकी काळजात आग लागतीया 🙏🙏🙏चंदन कांबळे song छान आहे
@pundlikkudke4165
3 жыл бұрын
खुपच छान गायलयं गाण
आई बाबा सारखा गुरू या जगात नाही
गुरू ज्ञानाचा सागर
एकच नबंर
लयभारी गुरूगीत
हृदयाला लागणार गाणं आहे, छान गाणं आहे
माझं गुरु माझ्या साठी जीव की प्राण आहे 😭😭😭😭😭😭😭😭
1नंबर खरोखरच गुरूच्या पोटाला जन्म घावा
या गाण्यातील फक्त सार ओळखणं अगदी प्रत्यकाला गरजेचं
@sukeshanikharate7004
2 жыл бұрын
Khup Chan 👍
जय महाल्क्ष्मी नमो नमः 🙏🔱❤ आई तुळजाभवानीमाता की जय 🙏🔱❤ आई काळूबाई च्या नावंनं चांगभल🙏🔱❤एकवीरा आई चा उधो उधो🔱🙏❤येडमाई येडाआई चा उदो उदो🔱🙏❤यल्लम्मा आई चा उदो उदो🔱🙏❤आई सप्त्शृंगी आई चा उदो उदो🔱🙏❤आई वश्नवी आई चा उदो उदो🔱🙏❤दुर्गा आई चा उदो उदो🔱🙏❤🌍🇮🇳🌹
खूप छान वाटत हे गाणं ऐकायला
🌹🙏 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏❤️
@RajuKasabe
Жыл бұрын
QjzjjjjzjjJ
👌👌🙏🌼
खरंच हे गाणं आयकून मनाला आनंद वाटला
आई वडील तर आपले गुरू आहेत तरी पण गुरु ज्ञान हे पण जिवनात खुप महत्वाचे आहे त्यामुळे आयुष्यात येऊन गुरू करावा ❤❤ नाही तर खरंच जीवन अर्धवट राहिल ......
khup mst ahe 1 no song kdkkk👌🙏
@rameshsabe2722
3 жыл бұрын
Nice
गुरू हिच आपला देव आहे गुरु माजी आई वडील आपली दैवत बरका
1 nambar bhava
एकचं नंबर
🙏🙏🙏🙏🙏🙏 Nice guru shiva Sarava Kahi verth
@ajitpatil2785
3 жыл бұрын
Nice
खुप छान ..... खुप दिवसांनी हे गाणं ऐकायला मिळालं.... खुप छान वाटले
🙏🌹🙏🙏आई येडेशवरी माऊली🙏🙏🌹🙏
@amitwaghamare6986
2 ай бұрын
❤❤❤️💜💙💚💛🧡jxnxfd ,,,,,, असासग ते दाखवा hdjshahsuxbbvsgs व त्यांच्या hxbdjidh 😊
@amitwaghamare6986
2 ай бұрын
Gdmdhdndbdndydhbmvxhdhskshshdkdhdidhdudjdjdkhdidlhdkjdkdjhdkdgdkdgdkhdhdksgdidjhdksgsksgshskgdkdgdudidhdbx. Didhdksgs. Djddjdjsjkslshsksjsksgdkshjsksgsksbskshskgsusn znzbsbshjshhddhjdhhhdsjhshdjdhsijshdjdhdj
Wow ekdam kddddkkkkkkkkkkch aavj aahe tumcha👌👌👌
फार सुंदर गाणे आहे तुमचे
@Akashakash-ch8lk
5 жыл бұрын
Super
@Akashakash-ch8lk
5 жыл бұрын
Song
1no yala mhantat song nice
@sohamjadhav666
3 жыл бұрын
9623116119
Khup chan aahe song he song yekal ki radayala yet
@monalibhosale5040
Жыл бұрын
Hbfbfh
@monalibhosale5040
Жыл бұрын
Gggh
@monalibhosale5040
Жыл бұрын
Xvhhfh
कडका
मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरू चा पोटाला
@sunilsonwane7675
5 жыл бұрын
Bhaiya Mote मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरूच्या
@santoshgunjal9643
5 жыл бұрын
मस्तच आहे साहेब
गाणं मनाला स्पर्श करून गेलं
Aai ❤ baba natar dusra guru ha bhahin astey❤
खूपच छान सारखं सारखं वाटतंय गाणं गुरु शिवाय जीवनाला अर्थ
फारच सुंदर गाणे आहे 👌👌👌👌👌👌✌✋
जिवाला जिव लावणारा गाणं आहे
@user-uc6ey6hn2y
2 жыл бұрын
कलियुगातील भगवंताचे दत्तस्वरूपी दोन अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज आणि श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज . आता या दोन अवतारांमध्ये अंतर होत अर्थात ते एका कालखंडानंतर झाले होते . या दोन्ही अवतारांना पाहिलेला त्यांची कृपादृष्टी प्राप्त झालेला असा कोणी महात्मा आहे का ? आहे --- श्रीरामचंद्र योगी महाराज . श्रीपादश्रीवल्लभ दत्त महाराज गोकर्ण क्षेत्री राहिले हा उल्लेख प्रचलित गुरुचरित्रात आहेच ,गोकर्ण महाबळेश्वराहून पुढे श्रीपादश्रीवल्लभ दत्त महाराजांचा जीवनक्रम गुरुचरित्र परमकथामृतात दिला आहे . तेथोनि गिरिनार पर्वता येती l लोकानुग्रहा कारणी ll ४ ll (अध्याय ८) वर्षे नऊ वाहूनि तत्र l कोयना संगमी शिष्यासह दिव्यसत्र l तेथोनि सिद्धमठि व्दादशवर्षे भुवनेश्वरि प्रीतिपात्र ll पंचगंगा संगमी चातुर्मास्या वाहिले ll ७ ll श्रीपाददेवे सिद्धमठि रिघता l एकतपाच्या सेवेत निरंतर रमले निश्चिता l पश्चिमतिरीं अवदुंबरि एकांता l रामचंद्रे योगाभ्यासासी समरसले ll ९ ll श्रीपादश्रीवल्लभ दत्त महाराजांबरोबर रामचंद्र योगी स्वामी महाराज औदूंबर क्षेत्री आले आणि त्यांनी बारा वर्षे महाराजांच्या कृपाछत्राखाली योगाभ्यास केला . नंतर बारा वर्षांनी श्रीपादश्रीवल्लभ दत्त महाराजांनी चार महिने अमरेश्वरापाशी अर्थात कृष्णा - पंचगंगा संगमावर वास केला . रामचंद्रयोगी महाराज अर्थातच त्यांच्याबरोबर होते . पुढे श्रीपादश्रीवल्लभ दत्त महाराजांनी कृष्णा - पंचगंगा संगम स्थळाहून आपला मुक्काम हलविला आणि ते कृष्णामाईच्या नाभिस्थानी अर्थात कुरवपूर येथे आले . या वेळी मात्र निघताना रामचंद्र योगी महाराज त्यांच्याबरोबर नव्हते . कृष्णा - पंचगंगा संगमावर त्यांना वर दिला आणि पुढील अवतारात भेट होईल असे श्रीपादश्रीवल्लभ दत्त महाराज म्हणाले . अत्यंत उत्कटतेने रामचंद्र योगीमहाराज पुढील अवतारात होणाऱ्या भेटीची वाट पाहत होते . परमकथामृतात गुरुचरित्रकार म्हणतात - श्रीपाद अवतारी रामचंद्र शिष्ये पुनर्दर्शनि मागीतले जाण l यास्तव नरहरि देवे भक्तइच्छे अपर अवतारि पूर्ण l गुरुमहाराज अमरेश्वरापाशी कृष्णा - पंचगंगा संगमावर आले आणि रामचंद्र योगी महाराजांना त्यांनी विचारले , आले श्रीगुरुदेव नरहरी या स्थानि l विचारिती योगेश्वरा कोठे राहू म्हणोनि ll गुरुमहाराज म्हणताहेत कुठे राहू ते तुम्ही सांगा !! आपल्या भक्ताच्या इच्छेखातर श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज औदूंबर वृक्षातळी बारा वर्षे राहिले . रामचंद्र योगी महाराजांनी नंतर कृष्णा - पंचगंगा संगमस्थळी (नृसिंहवाडी) येथे समाधी घेतली . हा दिवस होता ज्येष्ठ वद्य चतुर्दशी . आजही नृसिंहवाडीला दत्त महाराजांना नमस्कार करणे न जमल्यास श्रीरामचंद्र योगी महाराजांना नमस्कार केला तरी दत्त महाराज तो मान्य करून घेतात इतकी त्यांची योग्यता आहे ,हि सनकादिक मंडळी म्हणजे दत्त महाराजांचा शिष्य परिवार आणि त्यांच्या सेवेतील गुह्य सांगताना दत्त महाराज म्हणतात ,माझ्या या शिष्य परिवाराची सेवा म्हणजे माझीच केलेली सेवा असे मानायला हरकत नाही . तेव्हा नृसिंहवाडीला खाली दत्त महाराजांच्या पादुकांना नमस्कार करणे ,ऋतूमान ,प्रकृती या कारणास्तव न जमल्यास रामचंद्र योगीराजांना नमस्कार करा . श्री गुरुदेव दत्त !!! --- अभय आचार्य
तू जे बोलतो ते सत्य आहे पण लबाड लोकं लय भरपूर आहेत
खरंच एकदम हृदयाला स्पर्श करणारे गीत आहे हे ✌👌👌👍
@shridhargavali249
2 жыл бұрын
मारून पुन्हा जन्म ग्यावा गुरुह्या पोटाला
लयभारी💝
Chandanji mala tumcha avaj khup avadto..... What a excellent song..... Hats off you all....
@amolyadav3487
3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏👍 🌹🌹🌹🌹
@satheraju4994
3 жыл бұрын
,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@satishbhise7588
2 жыл бұрын
hi
@PoojaDada
Жыл бұрын
Hii ❤❤❤
कांबळे सर एक गान गोड आवाजात बाबिर देवाचि आरति म्हना ल्पिज ❤❤❤❤
खूप खूप छान 🙏
लय भारी आवाज म्युझीक मस्त मला लय आवडले
आवाज लयं गोडं आहे 🔱🙏🏼🙏🏼❤️❤️
खूप छान आहे काका🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
चाल एक नंबर आहे गाणं एकचं नंबर आहे 🙏🏻🌺
Khup mast
Love from India
@shrikantgavate7906
2 жыл бұрын
Ehyn
@shrikantgavate7906
2 жыл бұрын
Keshav
Lay bhari man shant hot he gan yeklyavr 😊😊❤❤
Kadkkkkkk👌👌👌👌👌👌
Chan guruji ekdum best
@amargaikwad2068
5 жыл бұрын
राजकुमार.सुभाष. गायकवाड
खुब खुब खुबच छान
गुरू हाच परमेश्वर
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे गीत
Kadak song sir