Marriage Issue | लग्न होत नाही म्हणून मुलाचा इच्छामरणासाठी अर्ज | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

राज्यात अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही. त्यातूनच पुण्यात एका लग्नाळू मुलानं थेट मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणं माडलं आणि इच्छामरणाची मागणी केली. आता ही वेळ त्याच्यावर का आली. लग्नासाठीच्या मुलींच्या अपेक्षा आणि मुलांच्या इच्छा याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.
Subscribe to our KZread channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 1 700

  • @advocatevasundhara5100
    @advocatevasundhara51005 жыл бұрын

    एकटे जगा स्वतंत्र राहा। मुली आधी कितीही चांगल्या बोलू द्या , लग्न झाल्यावर 99% आपली जात दाखवतातच हे जागतिक सत्य आहे। शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर एक नंबर च्या ...... असतात. (शहाण्यांना सांगायची गरज नाही)

  • @snehalawate7544

    @snehalawate7544

    5 ай бұрын

    मॅडम.. अस बोलण्या आधी आपणही एक महिलाच आहात हे भान असू द्या...

  • @TourTime98

    @TourTime98

    5 ай бұрын

    Correct 😂😂

  • @dattatraygavhane4107
    @dattatraygavhane41075 жыл бұрын

    ABp माझा हाच graund report तुम्ही ग्रामीण भागातील मुलां मुलीची सर्वे करा तुम्हाला शहरात आणि ग्रामीण भागा मध्ये भरपूर तफावत दिसेल.

  • @nikhilgangurde7746

    @nikhilgangurde7746

    5 жыл бұрын

    Barobr

  • @vipulgp9843

    @vipulgp9843

    5 жыл бұрын

    City wale muli Pseudofeminsit astat.....

  • @kkumar6097

    @kkumar6097

    4 жыл бұрын

    कसली तफावत ? मला माहित नाही त्यामुळे विचारले, कृपया सांगाल का !

  • @krishnabhosale7271

    @krishnabhosale7271

    3 жыл бұрын

    Sir बरोबर बोलत आहे

  • @kirtipardeshi5780

    @kirtipardeshi5780

    3 жыл бұрын

    Right

  • @makarandayarekar8949
    @makarandayarekar89493 ай бұрын

    करा लग्न आणि स्वप्न भंग ... अविवाहित जीवन खूप सुंदर आहे. माझे वय ३३ वर्षे आहे. मी अविवाहित आहे आणि पुढेही एकटाचं जगेन. खाजगी नोकरी करतो. एक लाख वीस हजार पगार आहे. (वार्षिक🤣) मी सांसारिक जीवनासाठी आर्थिक, मानसिक दृष्टीने सक्षम नाहीं. अविवाहित राहिल्याने आपल्याला कोणीही फासावर देणार नाही. फक्त आपल्याचं देशात लग्न झालेल्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळख देते पण ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

  • @sachingaikwad5025
    @sachingaikwad50253 жыл бұрын

    मुलींना एक प्रश्न विचारतो की, "तुमच्या म्हातारपणात तुमच्या मुलाने त्याच्या होणार्या बायकोच्या अपेक्षेनुसार तुम्हाला वृद्धाश्रमात टाकलेलं चालेल का?" मुलगा नोकरीलाच हवा, मुलगा परमनंट हवा, मुलगा सरकारी नोकरदारच हवा, मुलगा एकुलता एक हवा, मुलगा आईवडिलांपासून दूर राहणारा हवा, मुलाचा मोठा आलिशान फ्लॅट हवा, मुलाला खूप शेती हवी, मुलाला चारचाकी गाडी हवी, मुलाकडे खूपसारा बॅंकबॅलंन्स हवा, ह्या आणि अशा अनेक अपेक्षा आजच्या सज्जन मुलींच्या आहेत. हो सज्जनच म्हणावे या मुलींना 😂😀😎 (अशीच इच्छा ह्या मुलींना आहे) पण मला हेच समजत नाही की स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी नोकरी करणार्या मुली मुलांकडे हे वरील सर्व असावे अशी अपेक्षा का करतात? चूल आणि मूल नको आहे यांना, चूल नको हे एकवेळ समजू शकतो,मुलगाही स्वयंपाक करु शकतो पण मूल नको अशी अपेक्षा का करावी मुलीने? मग काय स्त्री ला आई बनवण्यासाठी अनुकूल करुन निसर्गानेच चूक केली म्हणायचे का ? मुलाचे आई वडील नको आहेत यांना, स्वतःचे आई-वडील हवेत मग नवर्याचे का नकोत? आई-वडिलांशिवाय जन्माला आल्यात का ह्या मुली? यांना स्वतंत्र रहायला आवडतंय,मग काय मुलाचे आई-वडील डांबून/बांधून ठेवतात काय? सगळेच सासू-सासरे वाईट नसतात हे कधी समजणार ह्या सुशिक्षित अडाणी/अडमुठ्या मुलींना? ब्युटीपार्लर, पब, बार,हॉटेल्स, शाॅपिंग, बियर,दारु, सिगारेट, सिनेमा, मोबाईल फेसबुक,हॉट्सऍप्स, यूट्यूब,टिकटॉक आणि नुसतच फिरायला हवय यांना/म्हशींना. 🙏🙏 शेवटी खरंय ते सागतो... ह्या मुलींना नवरा नाही तर त्यांच्या म्हणण्यानुसार बायको चे निमुटपणे ऐकणारा बळीचा बकरा पाहिजे 🐩🙏 आजकी नारी डुबादेगी दुनिया सारी 🙏 😎😀😂 🔥🔥🔥🔥🔥🎉 सुसंस्कारित स्त्रिया उद्याचा भारत घडवतील (बिघडवतील) यात तीळमात्र शंका नाही 😂😀

  • @financialadvisor7672
    @financialadvisor76725 жыл бұрын

    या मुलींना एकच प्रश्ण विचारा तुमच्या भावाच्या बायको कडून तुमची काय अपेक्षा आहे

  • @hrshinde

    @hrshinde

    5 жыл бұрын

    exactly

  • @javed___shaikh...3680

    @javed___shaikh...3680

    5 жыл бұрын

    Good question

  • @amolsonvane9675

    @amolsonvane9675

    5 жыл бұрын

    Right

  • @dmahesh5973

    @dmahesh5973

    5 жыл бұрын

    Ya kamchor hait

  • @devendrapednekar7888

    @devendrapednekar7888

    5 жыл бұрын

    barobar aahe Karan Kahi muli sune sarkhi vagat Nahi mhanun gharat bhandane hot astat muline aaplya aai Basilan pramane sasu sasaryana manave magch hi bhandane Kami honar

  • @maheshg1440
    @maheshg14405 жыл бұрын

    खर मरण तर कमवत्या मुलींच होतं..सासुसासरे संवेदनशील असतील तर ठीक नाहीतर त्यांच्या १९५० मधल्या अपेक्षा पुर्ण करण्यात मुलींचा जीव जातो. किती नवरे मुलींना स्वयंपाकघरात मदत करतात? घर आवरतात?ज्या मुली कमवत्या आहेत त्यांनी लग्नानंतरच्या वाढीव जबाबदारी ची जाणीव ठेवत एकत्र कुटुंबात लग्न करायला नकार दिला तर अडचण काय आहे. मुलींचा अतिसोशिक अन स्वप्नाळु स्वभाव त्यांच्या दुःखाचे कारण आहे. आर्थिक स्वातंत्र्य चा अभाव मनमानी आयुष्य जगू देणार नाही. ज्या मुली आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नाहीत त्यांना तडजोडी मध्ये एकत्रित कुंटुंबात लग्न करायला काय हरकत आहे. सधन कुटुंबात लग्न केल्याचे फायदे जसे असतात तसे तोटे देखील. लग्ना च्या बाजारात आपण कोणत्या पायरी वर उभे आहोत हे जर लक्षात आले तर लग्न ही पटकन जुळतील अन समाधानी सुद्धा होतील. समाज जरा सधन होईल तसतशी लग्न व्यवस्था मोडीत निघते. एकमेकांवर अवलंबून राहणं ह्या गरजे तुन लग्न व्यवस्था तयार झाली. मुलीचं वाढत आर्थिक स्वातंत्र्य लग्न व्यवस्था मोडीत काढणार हे भविष्य आहे. हळूहळू वाढत जाणारे घटस्फ़ोट अन लग्नाचे वाढत वय ही लक्षणे आहेत की लग्न व्यवस्थेला तडे गेलेत. गरीब लोकांसाठी अजूनही सध्या ची लग्न व्यवस्था उपकारक आहे कारण त्याच्याकडे बेसिक गोष्टींसाठी मारामारी आहे. तिथं कोण कोणाच शोषण करतं हा प्रश्न च नाही, नवर्या कडे रात्रीची भुक भागवण्यासाठी बायको आहे अन बायको कडं म्हणायला का होईना, तिच्या पोरांचा बाप आहे. ह्या त च ते खुष आहेत. मरण तर मधल्या वर्गाच होतंय..ते धड वर जावू शकत नाहीत की खाली पडत नाहीत, मग मुख्यमंत्री साहेबांना आत्महत्याची परवानगी मागण्या सारखा बालिशपणा करतात.

  • @vaishnavisambre122

    @vaishnavisambre122

    5 жыл бұрын

    Completely agree with you

  • @prashantshinde7749
    @prashantshinde77494 жыл бұрын

    आजकाल मुलींना काम नकोय, फक्त।पगार पाहिजे, जुन्या लोकांचे संसार तुटत न्हवते, कोणत्याही परिस्थितीत राहण्याची स्रियांची तयारी होते, मुलीना काम नको फक्त फिरायला पाहिजे, मुलाकडे शेती पाहिजे, शेती करायला नको, स्टॅंडर्ड वागणं म्हणजे संसार करून दाखवणं

  • @tectej

    @tectej

    8 ай бұрын

    Mulgi shikli pragati zali

  • @abhijeetbadhe6813
    @abhijeetbadhe68133 жыл бұрын

    मला आजही एक गोष्ट कळाली की खेड्यातील व +10 वि 12 शिकलेल्या अमाच्या मुली नवऱ्याला व त्याच्या आई वडील यांचा खुप प्रेम देतात व त्या असतात खऱ्या संस्कारी मुली

  • @sandipchaple8254

    @sandipchaple8254

    Жыл бұрын

    U are right Abhijit brother. High-profile girls are avaricious of money. They don't want marry with poor farmers& economical bad condition boys. I hate these girls. Thanks

  • @ravindragodse1564

    @ravindragodse1564

    Жыл бұрын

    हे संस्कार फक्त नावाला राहिलेत खेड्यात सुद्धा शहरा सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे

  • @balwantbhamare3132

    @balwantbhamare3132

    Жыл бұрын

    9j

  • @balwantbhamare3132

    @balwantbhamare3132

    Жыл бұрын

    @@ravindragodse1564 kkkbkbbbhbbkkkbbbhbbhbbbkkk kk k kk kkkbbbb kk kk k kk k kk kk kk KKK kk KKK kk kkb kk kk ok kk kkokkkkk kk kk kk kk kk kk kk kk kk koooko kk kk kk kkok kk kkkkkoo ko kk okkkkkk kkkkkoo kk ko kk kkkkkoo koooookkok kk kkkkkoo k kk ko kk okkkkkk kk kkkkk kk kk ko kk okkkkkk kk kk kk kk kkkkokk kokkkk kk kk kk kk kkkkkoo kk kk okkkkkk kko kk okkkkkk kkkkkoo kk kk kk kkkkkoo kk jkkk kk ko kk k kk kk ko KKK kk kk KKK kk k kk kk kk k kk kok kk kkkkkoo kk k kk

  • @balwantbhamare3132

    @balwantbhamare3132

    Жыл бұрын

    @@ravindragodse1564 jookjoo9kkbokoó kk kkkkk kk ko okk b kk KKK kk b okk kkkkkoo Jo kk kkkkkoo koooookkok o kk kkkkkoo ok kk KKK ko kk ko NK kk KKK kk kk kk j kk kk j kk k kk j kk

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer46485 жыл бұрын

    हुंडा घेणे गुन्हा असेल तर ... २ BHKफ्लॅट ,सरकारी नोकरी ,५०-६० हजार पगार ह्या अपेक्षा याला काय म्हणायचं 😂

  • @sanjaypatil6486

    @sanjaypatil6486

    5 жыл бұрын

    Correct भाऊ

  • @suj2706

    @suj2706

    5 жыл бұрын

    Janmabhar hunda pahije

  • @dmahesh5973

    @dmahesh5973

    5 жыл бұрын

    Sarakari nokari honara 1 bhk plot asun suddha gandit charabi Wale hait amchya kade bho

  • @kiranbharate3932

    @kiranbharate3932

    5 жыл бұрын

    Hunda nahi ghetla tr muli pn asi apeksha nahi krt

  • @satishsaraf589

    @satishsaraf589

    5 жыл бұрын

    Mulikadcha hunda

  • @india9286
    @india92865 жыл бұрын

    बाप पोरीच लग्न होत आल तरी भाड्याच्या one room kitchen मधी राहतो आणि पोराचा स्वतःचा फ्लॅट पाहिजे त्यात फक्त दोघं राजाराणी चा संसार असावा बाकी कोणी नको ही मुलींची अपेक्षा कितपत चांगली आहे.... मुलीची शेवटची २मिन. ची बाईट बघून पडलेला प्रश्न....

  • @shubhangiraut8149

    @shubhangiraut8149

    4 жыл бұрын

    Sarvani ,sasu sasryane sunela mulipramane vagvave,mg sun pan mulgi bante Ani sarvanche jivan sukhache hote,

  • @sureshshelke9084

    @sureshshelke9084

    Жыл бұрын

    जो पर्यत हुंडा पद्धत सुरू होत नाही तो पर्यंत गरीबाच्या मुलाचे लग्न होणार नाही दुसर्याच्या शेतात काम करणारा माणूस जो त्याला घर देखिल नाही तो देखील सरकारी नोकरीवाला मुलगा पाहिजे अशी अपेक्षा आहे

  • @rahulsurya777

    @rahulsurya777

    Жыл бұрын

    Agdi barobar aahe...

  • @rahulsurya777

    @rahulsurya777

    Жыл бұрын

    @@shubhangiraut8149 agdi barobar I agree with dis opinion....

  • @sourabhvaidya666
    @sourabhvaidya6665 жыл бұрын

    मुलीकडून जर नोकरी करून घ्यायची असेल तर सासू सासरीकडे दुर्लक्ष होणारच जर मुलीला सर्व आर्थिक सुविधा घरी बसल्या मिळत असेल तर ती नक्कीच सासू सासराकडे लक्ष देऊ शकते ही रिस्पॉन्सबिलिटी मुलाची आहे आता कोणता पर्याय निवडायचा ? मी माझ्या सिस्टर साठी स्थळ शोधत आहे व हेच पाहत आहे ।

  • @vaishnavisambre122

    @vaishnavisambre122

    5 жыл бұрын

    एकदम बरोबर. चला कोणीतरी आहे इथे समजूतदार ज्याने आधी नीट परिस्थिती ला समजून घेतलं इथे सगळे मुलं मुलींनाच दोष देतात आहे पण त्यांना त्यांची चूक दिसत नाही Women empower झाली म्हणून तिच्या अंगावर सगळ्या जवाबदारीचं ओझं टाकणं बरोबर नाही आज न्यूज पेपर मध्ये बहुतांश न्यूज याच- सासूने सुनेला जाळून मारले, पतीने पत्नी ला जीवंत जाळून मारले का तर त्याला तिने दारू चे पैसे दिले नाही म्हणून.. मुलीच्या नव्हे मुलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुलगी शिकली प्रगती झाली म्हणून नोकरी करणारीच सून हवी. हो त्या जुन्या काळात ही लग्न होत होती आणि टिकत ही होती कारण मुली नोकरी करत नव्हतया. राहीला प्रश्न सरकारी नौकरी असणाऱ्या मुलाचं - जर मुलगा लग्नानंतर मुलीवर अत्याचार करत असेल तिला सतत छळत असेल तर तेव्हा मात्र तिला त्याचा पैशेच हवे असतात प्रेम नव्हे आज भारतात domestic violence च्या cases मध्ये बहुतांश मुलं आणि त्यांच्या आई-वडिलांचाच हात असतो

  • @sourabhvaidya666

    @sourabhvaidya666

    5 жыл бұрын

    @@vaishnavisambre122 माझ्या मते सरळ सरळ मुलीला फ्रीडम द्या तिची इच्छा काय आहे ती पूर्ण झाली तर ती नक्की तिची रिस्पॉन्सबिलिटी सांभाळते ती पण समाजामध्ये भारतीय संस्कृती पद्धतीने स्थान पक्क करण्यासाठी प्रयत्न करेल

  • @vaishnavisambre122

    @vaishnavisambre122

    5 жыл бұрын

    @@sourabhvaidya666 हो बरोबर आहे पण आपल्या देशात काही मुली त्या फ्रिडम चा misuse करतात त्या मुळे चांगल्या मुली उगीचच बदनाम होतात मुलींना ही सासु सासरे हवे आहेत पण त्या सासरच्या लोकांनी तिला आपली लेक मानायला हवी नां उलट त्या मुली मूर्ख आहेत ज्यांना सासू सासरे नकोत त्यांच्याच मुलांना सांभाळायला आधार होतील ते

  • @sonyamonya5405
    @sonyamonya54055 жыл бұрын

    कितीही म्हणा मुलींनो तुम्हाला तुमचा तालावर नाचणारा नवरा हवा असतो आणि आणि सासू सासरे नको असतात..television समोर कितीही बोला ..

  • @yuvrajbari4626

    @yuvrajbari4626

    5 жыл бұрын

    Agree..

  • @mr.subhash1216

    @mr.subhash1216

    5 жыл бұрын

    Akdm Right

  • @poojajagtap8542

    @poojajagtap8542

    5 жыл бұрын

    तसं काही नसतं

  • @yuvrajbari4626

    @yuvrajbari4626

    5 жыл бұрын

    @pooja jagtap its universal truth of present scenario.

  • @dipikapatil4392

    @dipikapatil4392

    5 жыл бұрын

    Navra ani sasu kashala chal kartat mag....aata bhoga

  • @ashishlondhe2622
    @ashishlondhe26225 жыл бұрын

    काय राव मुली तुम्ही, काय तुमचे विचार, शेती हवी पण शेतात काम नको करायला,,,,अवघड आहे

  • @rokstarbuwoy

    @rokstarbuwoy

    5 жыл бұрын

    Muli nahi paisa ani Havas ....faltu time waste karu nakya ....Ekta Raha

  • @ganeshmadas5195

    @ganeshmadas5195

    5 жыл бұрын

  • @ashishlondhe2622

    @ashishlondhe2622

    5 жыл бұрын

    @@vish5718 nahi ase nahi

  • @rohitpawar7260

    @rohitpawar7260

    5 жыл бұрын

    Apeksha khup vadhlya ahet..90% mulina Government job wala pahije, flat pahije, sheti pahije pan shetat kam karayla nako.. Swataha evdhya shikun jobless astat pan mulga asa pahije tyana jyala 50,000rs payment asel .. Yamdhye mulala kiti mehnat struggle karave lagte he tyana ka nahi samjat...evdhya apeksha ka... Better to dont marry with anybody...sanyasi rahilele parvdel..

  • @ashishlondhe2622

    @ashishlondhe2622

    5 жыл бұрын

    @@rohitpawar7260 असे संन्यासी का राहायचे एखादी शेतकऱ्यांची मुलगी करायची जिला संसार कसा करतात हे चांगलेच माहिती असते,,,नुसत्या नटून मुरडून किलो भर पाउडर थोबाडाला फासून मिरवणाऱ्या पोरी काही कामाच्या नसतात,, नुसते झगा मगा आणि माझ्या कडे बघा आशा मुली अजिबात नको, साधी शेतकऱ्यांची सरळ सोज्वळ सुलक्षनि मुलगी पहायची

  • @sunilpanchal2654
    @sunilpanchal26545 жыл бұрын

    लग्न जमत नाही.... आभार मान देवाचे🙏

  • @pramodbhawari9802
    @pramodbhawari98024 жыл бұрын

    मुलागा आणि मुलगी या दोघांनी लग्न होणे हि काळाची गरज आहे व तसेच आई व वडिलांची सेवा करणे हि सुद्धा काळाची गरज आहे

  • @kkumar6097
    @kkumar60975 жыл бұрын

    जर तुम्ही IT, Govt. Busness नसाल तर कृपया शिक्लेली मुलगी करू नका, पळून जाते. मुलींसाठी आई- वडिल सोडू नका. धावपळ करा, प्रयत्न करा चांगली मुलगी मिळते.

  • @laxmanmundhe7538

    @laxmanmundhe7538

    5 жыл бұрын

    छान विचार आहे आपले

  • @rohitpawar7260

    @rohitpawar7260

    5 жыл бұрын

    Agadi barobar majhya 2 mitranchya bayka palun gelya ahet..lagna nantar 1-2months madhye tyanche affair chalu hote..

  • @pradipghadge4163

    @pradipghadge4163

    5 жыл бұрын

    Aho pan garib gharchi pan aj kal bolat ahe asa tasa he te sarva pahije jila nit hagayla basta yet nahi ti mhante ahe mala Mumbai vala navra pahije Mumbai la room gov kiva business Vala.. ..

  • @pradipghadge4163

    @pradipghadge4163

    5 жыл бұрын

    😂😂😀Kay karava sanga ata

  • @rohitpawar7260

    @rohitpawar7260

    5 жыл бұрын

    @@pradipghadge4163 khup awghad ahe..he sagle kashamule zhale mahitiye? Karan Stri ani Purush yanche population kami jast ahe...Maharashtra madhye 1000 Purushamage 944 striya ahet..tyanche praman kami ahe yamule tyani apeksha khupch jast vadhavlya ahet

  • @prashantmayekar1921
    @prashantmayekar19215 жыл бұрын

    या मुलींना आधी सुधारा , यांना फक्त स्वताचे आईवडील पाहिजे असतात , फक्त गप्पा मोठ्या करतात .

  • @sssup_priya

    @sssup_priya

    5 жыл бұрын

    prashant mayekar ani mulana?

  • @criticalkeen8464

    @criticalkeen8464

    5 жыл бұрын

    These all girls r Hypocrites

  • @suj2706

    @suj2706

    5 жыл бұрын

    All r hopless girls mag ghar javai kara na tumhi nandayla ka jata laj pan nahi watat navra pan pahije pagar pan pahije sasu pan nako navryachi bahin pan nako awaghad aahe

  • @pralhadgarud7616

    @pralhadgarud7616

    5 жыл бұрын

    Prashant 100% barobar ahe

  • @santu0907

    @santu0907

    5 жыл бұрын

    Right

  • @umeshdhote1917
    @umeshdhote19175 жыл бұрын

    एकटा जीव सदाशिव..आणि हे लग्न झाल्यावरच कळते...एकटे राहा स्वतंत्र राहा...उगाच जीवन धोक्यात टाकू नका!

  • @wiselifeshorts

    @wiselifeshorts

    5 жыл бұрын

    What if your wife sees this comment

  • @MRP096

    @MRP096

    5 жыл бұрын

    Apla haath jaganath

  • @user-ed3nh6hy9i

    @user-ed3nh6hy9i

    5 жыл бұрын

    ६०/७० वर्षाचे म्हातारे झाल्यावर आपला सांभाळ कोन करेल ? आई सोडुन गेल्यावर जेवन कोन बननेल ??

  • @MRP096

    @MRP096

    5 жыл бұрын

    @@user-ed3nh6hy9i sagle sodun janar ahe 1divas pan tase naka bolu plz req U aai ti aai asti kunachi pan aso

  • @user-ed3nh6hy9i

    @user-ed3nh6hy9i

    5 жыл бұрын

    Milind Pawar हेहे.. ईमोशनल काय व्हायच त्यात..बिंदास बोलायच.. मरण कोनाला चूकलय.. बाकी आई ग्रेटच हो..

  • @educationalnewstechinfo.7862
    @educationalnewstechinfo.78623 жыл бұрын

    मुलांना नाव ठेवणाऱ्या मुलींनो घर फोडण्याचे 90% कारण आजच्या काळात कोण आहे हे बघा जरा लग्नापूर्वी ते खूप सेवा करतो आणि लग्न झाले कीच त्याचे तेवर बदलून जाते याचा कारण कोण विचार करा जरा

  • @tusharsangale1258
    @tusharsangale12585 жыл бұрын

    कोण आहे तो मुर्ख ज्याला लग्नाची घाई झाली आहे... त्याला 2 दिवस उपाशी ठेवा मग त्याची अक्कल ठिकाणी येईल.

  • @deepakpawar8884

    @deepakpawar8884

    4 жыл бұрын

    Tu jast upashi rahato vatt

  • @amolshind

    @amolshind

    3 жыл бұрын

    😂😂😂

  • @vikasgarud3357
    @vikasgarud33575 жыл бұрын

    भरलेल कुटूंब फक्त यांना ४कींवा ५ महिने नंतर ह्या मुली त्यांची जात दाखवून देतात

  • @hrshinde

    @hrshinde

    5 жыл бұрын

    सही है भिडू..

  • @rokstarbuwoy

    @rokstarbuwoy

    5 жыл бұрын

    True

  • @shriharigite2500

    @shriharigite2500

    5 жыл бұрын

    Barobar

  • @purneshkulkarni

    @purneshkulkarni

    5 жыл бұрын

    Khara ahia mitra

  • @santoshkhemnar5733

    @santoshkhemnar5733

    5 жыл бұрын

    ekdum carrect

  • @TREE-tk8ty
    @TREE-tk8ty5 жыл бұрын

    आम्ही तर लग्नाच सुख ऊपभोगतोय.... जाऊ दे न यार दोन लीटर दुधासाठी कोनी म्हैस पाळते का???? राहीला आई बापांचा प्रश्न ती आल्यावर तुच बदलतोस....

  • @kuldeeptathe2194
    @kuldeeptathe21945 жыл бұрын

    नमस्कार मित्रहो, कुठल्याही पुरुष व महिला यांच्या पुढील गरजा आहे १. स्वयंपाकी (cook) २. भांडी व कपडे धुणारा (washerman) ३. सफाई कामगार (sweeper) ४. आया, परिचारिका (midwife, nurse) ५. मैथुन (person for sex) प्राचीन काळापासून ते आता पर्यंत आपण पुरुषांना आर्थिक विकासासाठी व महिलांना या पुरुषांना मदत करण्यासाठी तयार करायचो. तसेच या दोघांनी मिळून पुढे नवीन पिढीला जन्म देणे व पूर्वजांची सेवा करणे. तर दिवसा महिलांनी पुरुषांची सेवा करने व रात्री झोपताना पुरुषांनी महिलांची सेवा करणे अशी व्यवस्था केली जात होती. परंतु पितृसत्ताक पद्धतीने या व्यवस्थेत महिलांच्या सुविधांकडे दुर्लक्ष दिल्या गेले व महिला शिक्षित नसल्याने नवीन पिढी कमी गुणवत्तेची बनु लागली. तर आज महिला शिक्षित व सुरक्षित व सुविधापूर्ण असल्याने पुरुषांपेक्षा जास्त सामर्थ्यवान आहेत. आणि या व्यवस्थेचा पुन्हा भंग झाला आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना हा त्रास आहे.

  • @abhijeetdhumal8650
    @abhijeetdhumal86503 жыл бұрын

    मी आज समाजात खूप उदाहरणं पहिले आहेत कि बापाचं मृत्यू नंतर मुलींनी आपला हिस्सा मागितला यात चूक काहीच नाही पण मी विचार करत आहेत कि बापाच्या, आईच्या, आज्याच्या आणि आजीच्या शेवट च्या दिवसात त्या काय करत होत्या असो आपल काय जातंय आपुन तर या लफडयत नाही ना

  • @Satyayug32
    @Satyayug325 жыл бұрын

    मुलींना आवरा रे आता आवरा...

  • @cloudmarketingpvt.ltd.3188
    @cloudmarketingpvt.ltd.31884 жыл бұрын

    संसार म्हटला म्हणजे काही एकाचा नसतो, त्यामुळे दोघांच्या पण जबाबदारी असतात एकाची जबाबदारी दुसर्‍यावर ढकलण्याचा प्रयत्न केला तर तो संसार सुखाचा होत नाही म्हणून आपली जबाबदारी दुसऱ्या वरती ढकलण्याचा प्रयत्न करू नये......

  • @ramchandrabhatkande2692
    @ramchandrabhatkande2692 Жыл бұрын

    लग्न करून फक्त बायको नाही तर ती तुज्या घरची सर्वस्व असतें तिच्याशी तू भांडून जिंकू शकत नाहीस भांडना शिवाय राहू पण शकत नाहीस एक मेकाचा आदर मान राखण म्हणजेच प्रेम आणि एक मस्त नातं ज्याला आई बाबासाठी बायको हवी असेल म्हणून जर इच्छामरण पत्र लिहीत असाल तर लिहणाऱ्यांनी सरळ जीव द्यावा काही तू जगून फायदा नाही 👍👍👍👍

  • @apkkhob123
    @apkkhob1232 жыл бұрын

    खर पाहता मुली स्वार्थी असतात ती लहान असली की आई बाबांकडून अपेक्षा मोठी झाली की नवऱ्या कडून अपेक्षा आई झाली की मुलीकडून मुलाकडून अपेक्षा म्हातारी झाली की सगळ्या कडून अपेक्षा .......ह्या पेक्षा बर आहे कुवारा च बर

  • @kanchangangane4739

    @kanchangangane4739

    2 ай бұрын

    Tula paida karnari Ani posnari ek baich ahe...

  • @abhijit7778
    @abhijit77785 жыл бұрын

    तुमच्या अपेक्षा जास्त मुलींनो तुम्ही जेथे जाल तेथे वाट लागली

  • @sanas5480

    @sanas5480

    3 жыл бұрын

    Mula mdhe sadhya apeksha purn karta yet nhi... Muli shiktta ani mul firat bastat

  • @AmolJadhav-ug3xp

    @AmolJadhav-ug3xp

    2 жыл бұрын

    या मुली एकाने काढलेल्या असतील अस वाटतय?

  • @abhijeetdhumal8650
    @abhijeetdhumal86503 жыл бұрын

    म्हणून च मी 18 वर्षाचा असतानाच सन्यास घेयचा निर्णय घेतला आणि लोकडाऊन संपल्यावर पूर्ण होईल

  • @ashutoshshejal149

    @ashutoshshejal149

    Жыл бұрын

    😀

  • @dnyaneshwarwargad5189
    @dnyaneshwarwargad51893 жыл бұрын

    काही दिवसांनी मुलींवर सुद्धा ही वेळ येईल, जेव्हा त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नवरा मिळणार नाही आणि आत्ता सुद्धा मुलांची संख्या जास्त असून देखिल मुलींचे वय 30 वर्षापर्यंत वाढले आहे, त्यांनी त्यांच्या अपेक्षा कमी करणे गरजेचे आहे, शेवटी मुलामुलींची , स्त्री पुरुषांची कितीही भांडणे लावली, तरी स्त्रीला पुरुषाची आणि पुरुषाला स्त्रीची गरज असते हीच निसर्गाची रचना आहे.

  • @shekharkamble9626
    @shekharkamble96266 ай бұрын

    परिवारामध्ये adjustment फार महत्त्वाचं असते त्या बरोबर एकमेकांना समजून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. सध्याच्या परिस्थितीला आपण जर पाहीले तर अपेक्षाचा डोंगर फार मोठा आहे.आणि आपण जर समाजाचे निरीक्षण केले तर असे दिसते कीआजच्या परिस्थितीला मूलाचे सोडा मूलीचे सूधा लग्न होतं नाही.

  • @amolbhalerao2229
    @amolbhalerao22295 жыл бұрын

    मनश्री, पहिल्यांदा तुझ्या बातमीचा कंटाळा आला आहे मला नम्रता पण खूप पकवते तिचे लग्न झाल्यापासून...

  • @kunalpatil7473

    @kunalpatil7473

    5 жыл бұрын

    Amol Bhalerao 🤣🤣

  • @amolpathak7348

    @amolpathak7348

    3 жыл бұрын

    😂😂😂😂

  • @siddheshjagtap472

    @siddheshjagtap472

    3 жыл бұрын

    🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @jagdishpachorkar2499
    @jagdishpachorkar24995 жыл бұрын

    आज हया सुन व्हायला चालल्या उद्या यांना सुन येनार तेव्हा काय अपेक्षा ठेवणार रेल्वे स्टेशन का बस स्टेशन कारण वृघाश्रमात जागा नसणार न्यू जनरेशन ती यांच्या पुढची पिढी असनार

  • @archanagangwe4996

    @archanagangwe4996

    4 жыл бұрын

    बरोबर बोलला भाऊ त्याना स्मशानात जागा आहे त्यांची पोरच त्यांनाा टिरीवर लाथ घालून हाकलून देणार

  • @jagannathkurhe8995
    @jagannathkurhe89952 жыл бұрын

    अरे बापू कशाला लग्न करायला एकदा केलं की संपल सगळं मग मरेपरयंत गाढवासारखं राब राब राबायचं किती छान असतं एकटा जीव सदासुखी

  • @vinodjadhav5424
    @vinodjadhav54244 жыл бұрын

    मित्रानो लग्न होने मुदा फार सूंदर आहे, पन आपन यात चूक करतो की एडजस्ट करने महत्वपूर्ण आहे, बाकी चांगले वाईट दिवस येतील ते संकट कसे पार होईल ,याच विचार करा दोघेही प्रेमला व आपल्या परिवरला महत्व दया तू तू मि मि करायचे तर परिवार कधीच होणार नही

  • @santoshkayende1804
    @santoshkayende18044 жыл бұрын

    ह्या मुली ज्या घरात जाणार तिथे ,,,सत्यानाश होणार

  • @yogeshjagtap7243

    @yogeshjagtap7243

    3 жыл бұрын

    100 टक्के

  • @sagarrajgade5380

    @sagarrajgade5380

    3 жыл бұрын

    100%

  • @pravinpatil8447

    @pravinpatil8447

    2 жыл бұрын

    💯%

  • @minalkiranbakshi9156

    @minalkiranbakshi9156

    5 ай бұрын

    अस काहीं नाही ,, सत्यानाश मूल ही करतात

  • @vishalsurwase2321
    @vishalsurwase23215 жыл бұрын

    😂 ह्या मुली ज्याचा घरात जातील ना त्याच घर तुटल्याशिवाय राहणार नाही... विचार करा मुलानो.

  • @sidhant40

    @sidhant40

    5 жыл бұрын

    बरोबर भाऊ

  • @rokstarbuwoy

    @rokstarbuwoy

    5 жыл бұрын

    100% Satya ahe

  • @mahadevvarat7512

    @mahadevvarat7512

    5 жыл бұрын

    🤺

  • @pravinpatil8447

    @pravinpatil8447

    5 жыл бұрын

    हो हे खरच आहे भाऊ

  • @santu0907

    @santu0907

    5 жыл бұрын

    Barobar

  • @prashantsadawarte3626
    @prashantsadawarte36263 жыл бұрын

    मुलीच्या घरच्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहे हे सत्य आहे भरपूर प्रमाणात वय वाढत चालले आहे मुलांचे लोकांना सरकारी नोकरी पाहिजे आणि किंवा चांगला पगाराचा इंजिनिअर पाहिजे स्वतः च्या घरी काही नसते पण अपेक्षा किती खाजगी नोकरी केव्हाही जाणार

  • @firegamers3851
    @firegamers38515 жыл бұрын

    या मुली ना एक विसरता ..याना पण मतारपण येणार आहे

  • @omdeshmukh1464
    @omdeshmukh14645 жыл бұрын

    मुलि बाहेर लागिण तेवढे काम करतिल पण घरचे काम त्यांना आवडत नाही

  • @nandkumarshinde6502

    @nandkumarshinde6502

    Жыл бұрын

    Thnx

  • @kalyanimangeshaher1234
    @kalyanimangeshaher12345 жыл бұрын

    इतर राष्ट्रांमध्ये देशासाठी मोफत दोन वर्षे चार वर्षे काम केले जाते त्याचप्रमाणे आपण दहा वर्षासाठी भारत देशासाठी सैन्याची छावणी मध्ये काम करावे जलनिस्सारण कामांमध्ये मदत करावी कायमस्वरूपी त्यामुळे देशाची प्रगती होईल

  • @sagarnimangre1022
    @sagarnimangre10225 жыл бұрын

    संस्कार नाहीत मुळात यांना पूर्वी पासून लग्न होत आलेत ती टिकली मग आता का नाही याचा विचार करायला हवा म्हणजे आपल्या पेक्षा जुनी पिढी चांगली होती म्हणायला हरकत नाही

  • @virajbhapkar136
    @virajbhapkar136 Жыл бұрын

    सर्वात महत्त्वाचे संस्कार दोन्ही कुटुंबाचा बॅलन्स करणे दोघांच्या आई वडिलांना तेवढेच महत्त्व देणे सुनेचे कर्तव्य आहे सासू-सास यांचे सेवा करणे म्हणजेच फक्त व्यवस्थित वागणे व सहानुभूती दाखवणे फॅमिली बद्दल तसेच प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे बायकोच्या आई-वडिलांचे चौकशी करणे व नातेवाईकांना आई-वडिलांना मान देणे बाकी सर्व संस्कारावरती लग्न हे खूप मोठा एक दुसऱ्यासाठी केलेला त्याग आहे

  • @luckydaine3197
    @luckydaine31975 жыл бұрын

    शादी नही बरबादी है, आजकालच्या मुली प्रेम नाही फक्त वासनेच्या आधिन आहे।

  • @Akashking-oo2qk

    @Akashking-oo2qk

    5 жыл бұрын

    Correct

  • @vaishalimandavkar6908

    @vaishalimandavkar6908

    5 жыл бұрын

    Mule pn Kami Nahi yat

  • @Satyayug32

    @Satyayug32

    5 жыл бұрын

    मुली ह्या फक्त पैश्याच्या अणि शारिरीक तृप्तीच्या मागे आहेत...

  • @Diksha_Sran

    @Diksha_Sran

    4 жыл бұрын

    Tyat tumchya family madhlya ladies pan count kelya ka tumhi ?

  • @jwil200

    @jwil200

    4 жыл бұрын

    @@vaishalimandavkar6908 kharay... evadhach e tar brahmchari rahav ki mulani aslya vasanadh muli nako re baba

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade13702 жыл бұрын

    लग्न करताय का व्यवहार करताय हे पाहिलं समजलं पाहिजे.... काहीही नसताना प्रेम होतं.... अपेक्षा करणे चुकीचे नाही पण त्यालाही काही मर्यादा असतात..... खुप काही मिळूनही पुढे डिओज होतात नंतर स्वभिमनाने जगण्यातला आनंद घेतात...? जगायला काय लगत नात की पैसा कशात जास्त आनंद आहे ? कुठेतरी coprmaise करण्याची गरज आहे तर आयुष्य सुरळीत होतं........

  • @prp7040
    @prp70405 жыл бұрын

    मुली खुप बिगडलेल्या आहेत tiktok वर नाचत बसा

  • @Quantumearth3112

    @Quantumearth3112

    5 жыл бұрын

    😂😂😂

  • @sachinp4190

    @sachinp4190

    5 жыл бұрын

    खर हे

  • @gautambhosale5645

    @gautambhosale5645

    5 жыл бұрын

    पोरं काय नुसतं भजन करतात का ते पण मजा करतात की

  • @gautambhosale5645

    @gautambhosale5645

    5 жыл бұрын

    @@mamtarathod9829 सासुबाई काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला जाचक अटी करू नका मुलींवर तुम्ही कसेही जागा किंवा तुम्ही तुमचं बघा त्यांना जगू द्या कि मजेने

  • @user-qr9tx9rb5h

    @user-qr9tx9rb5h

    3 жыл бұрын

    आता तर tik Tok वर नाचायचे बंद केले की राव भारत सरकारने

  • @navnathchopade2903
    @navnathchopade29034 жыл бұрын

    ABP माझा धन्य हे भो खुप भारी बातम्या दाखवता राव महत्त्वाचा विषय

  • @atul2555
    @atul25555 жыл бұрын

    भरलेले कुटुंब आवडेल दाबून फेकतीये राव ही पोरगी 😂😂 घंटा

  • @vijaybagwe4002

    @vijaybagwe4002

    5 жыл бұрын

    Pakav

  • @rb7015

    @rb7015

    5 жыл бұрын

    Kharrr ye bhava maza 4 mitranche lgn zale Vegl rahnya sathi चक्क bhandlya rav sasu sasryala Yadya zavnya cha aaj kal cha pori

  • @purneshkulkarni

    @purneshkulkarni

    5 жыл бұрын

    👍🏻😂

  • @swapnilpatil9178

    @swapnilpatil9178

    5 жыл бұрын

    आतुल भाऊ आगदी बरोबर आहे

  • @jagdishjadhav7054

    @jagdishjadhav7054

    3 жыл бұрын

    Ho na bhava .... kiti fektey ti mulgi .... Limit astat fekaychi

  • @sangitapol6281
    @sangitapol62813 жыл бұрын

    आपण जे पेरतो तेच उगवते, सेवा करणे - मग ती आई वडिलांची किंवा सासु सासरे यांची असो . हा चांगल्या संस्कृतीचा भाग आहे. लहानपणी आई वडील बाळाची सेवाच करतात, जेव्हा आई वडील वयस्कर होतील तेव्हा बाळानेच सेवा केली पाहिजे. आपण नाती कोणत्या नजरेतून पाहतो, यावर सर्व अवलंबून आहे. फक्त या वेळी एकच म्हणावेसे वाटते, लग्नासारख्य पवित्र विधीचा बाजार झाला आहे.

  • @rahulsurya777

    @rahulsurya777

    Жыл бұрын

    Tai agdi barobar sangitla tumhi sarvani respect follow keli pahijet

  • @moneymantra4568
    @moneymantra45684 жыл бұрын

    मी येथे हे सांगू इच्छितो की विवाह ही आता 'आवश्यकता' नसते. लोकांनी त्यातील समर्थक आणि बाधकांना ओळखले पाहिजे आणि विचारात घेतलेला निर्णय घ्यावा

  • @limbrajlakhe323
    @limbrajlakhe323 Жыл бұрын

    दोघांनी एकमेकांचे आई वडीलांचा आदर केला पाहीजे याचे शिक्षण शालेय जीवनात आवश्यक आहे

  • @kiranphadtare1228
    @kiranphadtare12285 жыл бұрын

    अपेक्षे मुळे लग्न संस्थाच धोक्यात आली आहे हे वास्तव आहे

  • @sanjaypatil6486
    @sanjaypatil64865 жыл бұрын

    आजकाल च्या या मुली फार माजल्या आहेत . आई बापांच्या लाडावलेल्या आहेत .

  • @jwil200

    @jwil200

    4 жыл бұрын

    Mulga tar aadhich majlela asto by birth

  • @dastagirsayyad4772

    @dastagirsayyad4772

    3 жыл бұрын

    @@jwil200 mulaga majalela masala te vansh koni wadhawaycha .

  • @user-fk7ms3wq3t

    @user-fk7ms3wq3t

    Жыл бұрын

    @@jwil200 नोकरीवाला, सुशिक्षित मुलगा गरीब, बेरोजगार,अडाणी आणि शेतकर्‍यांच्या मुलीशी लग्न करुन तीचा आयुष्यभर सांभाळ करु शकतो...पण कारट्या( पापा कि परी) गरीब, अशिक्षित, बेरोजगार आणि शेतकर्‍यांच्या मुलाशी का लग्न नाही करु शकत... कारट्यांना काम नको...आयतं खायला पाहिजे यांना...कारट्यांचे लाड आता खूप झाले

  • @NRI344
    @NRI3445 жыл бұрын

    भावा, लग्न नको करू.... सुखात राहशील, जीवनाचा जास्तीत जास्त आनंद घेता येईल!! बाकीच्या गोष्टी कशा भागवायच्या या तुला कळत असतीलच.

  • @akshaykokare8959

    @akshaykokare8959

    3 жыл бұрын

    Please mo. No

  • @kailaspatil5260

    @kailaspatil5260

    3 жыл бұрын

    चुकीच्या सवयी अंगी लावू नये पैसाही जाईल आणि वेळ ही जाईल गरीबी असेल तर खूप मेहनत करावी लागेल एक दिवस सुखात येईल कायमच हा माझा आत्मविश्वास आहे जमीन नव्हती माझेही लग्न मोडले होते म्हणून च मी जमीन घेऊन दाखवून दिली

  • @nitinbongarge6496
    @nitinbongarge64964 жыл бұрын

    या मुलींच्या इच्या भगितल्या तर त्या indirect sasu सासरे नको हेच सांगत आहेत

  • @laxmanmhasrup327
    @laxmanmhasrup3275 жыл бұрын

    बर झालं मला मुलामध्ये आवड आहे ..येथे लग्नाचं टेन्शन नाही .👨‍❤️‍💋‍👨

  • @pc2839

    @pc2839

    3 жыл бұрын

    Good

  • @pc2839

    @pc2839

    3 жыл бұрын

    Pan hey he lakshat theva ki pratek mulgi vait naste

  • @user-ro3mz2xo8c

    @user-ro3mz2xo8c

    2 жыл бұрын

    संस्कारीत मूल मुलगी हे म्हणणं मांडीतच नाही फुकाट्याने आपापले जबाबदारी सांभाळतात

  • @jktrainingcentre
    @jktrainingcentre5 жыл бұрын

    स्वतः चे अस्तित्वासाठी काम करा सर्व काही मिळेल आणि मुली झकमारून तुमच्याकडे येतील

  • @Sairaj717

    @Sairaj717

    5 жыл бұрын

    Correct

  • @proudindian6477

    @proudindian6477

    3 жыл бұрын

    मुल -मूली व्हावी म्हणून झक मारुन तुम्हीच जाता पोरींकडे!

  • @user-dj3to1we7d

    @user-dj3to1we7d

    Жыл бұрын

    ​@@proudindian6477 आईच्या किड्याला आरक्षण पाहिजे का मुलीला

  • @vipultambe5294
    @vipultambe52945 жыл бұрын

    खरं म्हणचे या पत्रकार मुलीने या मुलींना असा प्रश्न विचारला पाहिजे की जर तुमच्या वहिनीने तुमच्या आई-वडिलांना ते चांगले असूनही वेगळं ठेवलं किंवा स्वतः वेगळे राहिले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल..... बघूया मग काय बोलतात या मुली......

  • @sarangmarriage9813
    @sarangmarriage9813 Жыл бұрын

    👍 मुलींना सासूबाई सासरे बाबा... नको ... आहे ... हें सत्य आहे... जॉईंट फेमिली नको... वेगळं... संसार मुलीचं... स्वातंत्र्य... असावं... असं... मुलीची... आई... स्वप्नांत... स्वप्नं... असतें... गरीब... चाळकरी... लोळणीत... नको... बिल्डिंग ... टू बीयेचंकें.. रूम... पाहिजे... त्यामुळे... घटस्फोट... घेतलं गेलं आहे...

  • @rahulveer9868
    @rahulveer98685 жыл бұрын

    मुलांनो एवढे वाईट दिवस नाहीत आजुन टवाळक्या सोडून चांगले काम करत रहा

  • @jugvar230

    @jugvar230

    Жыл бұрын

    Aata alet vaet divs

  • @Amex15
    @Amex155 жыл бұрын

    Majority Mulgi expectations-He must be anath,He must be Engineer, Doctor,He must be earning well above 5lac PA,He must be having 1 four wheeler 2 wheeler,He must be having atleast 2 2BHK flat in metrocity,He must have house maid for Housework, Cooking. He must take me to abroad once in six months for vacations,He must take me for shopping & movie every 15 days,He must take care well of My all relatives especially father & mother irrespective of their nature attitude behavior ego's. Most important "HE MUST BE QUITE & CALM "

  • @rokstarbuwoy

    @rokstarbuwoy

    5 жыл бұрын

    Aslya muli direct reject maraychya ,.....

  • @ganeshbhurewar2794

    @ganeshbhurewar2794

    5 жыл бұрын

    Ameya Nagarkar nice , it's truth

  • @omkaradak1309
    @omkaradak13095 жыл бұрын

    मुलींच्या अपेक्षा एवढ्या असतात की त्यामुळे सुद्धा मुलांची लग्न हाेत नाही आणि हा ह्या अशाच किंवा यापेक्षाही जास्त अपेक्षा केल्या ना येत्या ५ वर्षानंतर मुलींची लग्न जमनार नाहीत

  • @pandharinathwarungase3949
    @pandharinathwarungase39492 жыл бұрын

    आई बाप यांचा फार मोठा दोस आहे लाहाण पणा पासुन संस्कार लावले पाहिजे मुलीच्या आगोदर आई बाप म्हतात माझी मुलगी हे काम करनार नाही ती सर्व काम करन्यास तयार आसते पण आई बाप नाही हीच तर या देशाची खरी खंन्त आहे

  • @lokeshrahangdale9603
    @lokeshrahangdale96034 жыл бұрын

    लाल ड्रेस वाली खुप खोटं बोलत आहे,

  • @Sahil-my9xc

    @Sahil-my9xc

    3 жыл бұрын

    😂

  • @arjundeshmukh4500

    @arjundeshmukh4500

    3 жыл бұрын

    Kadam barobar

  • @amolpathak7348

    @amolpathak7348

    3 жыл бұрын

    Ho Bhau बरोबर आहे

  • @rohitpawar7260
    @rohitpawar72605 жыл бұрын

    *मुलामुलींचे योग्य वयातच लग्न करा* एका २२ वर्षीय उपवर मुलीच्या वडिलांना मध्यस्थाने एक स्थळ सुचविले. मुलगा मोठ्या शहरामध्ये नोकरीला आहे. सुस्वरुप आहे. चांगल्या संस्कारातला आहे. आई-वडिल पण सुस्थितीत आहेत. मुलाचे वय २४ वर्षे आहे. सगळे अनुरुप आहे. मुलीचे वडिल : ते सगळे ठिक आहे. पण मुलाला पगार किती ? मध्यस्थ : आहे की चांगला ३० हजार रुपये. मुलीचे वडिल : ह्या !! शहरामध्ये ३० हजारने काय होते ? मध्यस्थ : दुसरा एक मुलगा आहे.दिसायला ठिक आहे, पण पगार चांगला ५० हजार आहे. फक्त त्याचे वय थोडे जास्त आहे ३१ वर्षाचा आहे. मुलीचे वडिल : ५० हजार ? शहरात १ BHK तरी परवडेल कां त्याला ? कसा माझ्या पोरीला सुखात ठेवेल तो ? मध्यस्थ : अजुन एक स्थळ आहे. मुलगा दिसायला ठिकठाक आहे. अंगाने थोडा सुटलाय आता. थोडेसे टक्कलपण पडलेय (बुद्धीचे काम करुन करुन),पगारही चांगला १ लाख आहे, पण वय मात्र ३५ आहे हों !! बघा तुम्हाला चालत असेल तर. *मुलीचे वडिल : काय चाटायचाय एक लाख पगार ? मुलगा माझ्या सुंदर मुलीला अनुरुप नको ??* *एखादे चांगले स्थळ सुचवा बुवा. मुलगा वयातही बसायला हवा, चांगला पगारही हवा,घरची परिस्थिती पण चांगली हवी, दिसायलाही चांगला हवा.याच्यापुढे याल तेव्हा अगदी अनुरुप स्थळ घेवुन या.* असेच फालतूपणा करत ७ / ८ वर्ष निघून गेल्यावर मध्यस्थाला बोलावणे पाठविले..... *मध्यस्थ : आता आपल्या मुलीला अनुरुप वर शोधणे माझ्या आवाक्या बाहेरचे आहे.* *आता माझ्याकडे तुमच्या मुलीला अनुरुप असे पस्तिशीचीच स्थळे शिल्लक आहेत, सुचवू ते सांगा ?* मुलीचे वडिल : कोणतेही सुचवा. स्थळं आहेत हे काय कमी आहे !! आता माझी मुलगीच अनुरुप राहीली नाही तिथे मी काय अपेक्षा करणार !! *टिप : अति अपेक्षा ठेवून मुला मुलींच्या आयुष्याचे वाटोळे करु नका.* *सुरवातीला जरी कमी पगार वाटत असला तरी लग्न झाल्यावर मुलामुलींना नवीन उमेद येते. परिस्थिती सुधारण्यासाठी दोघे मिळुन जीवतोड मेहनत करतात.* *एकमेकांच्या साथीने आर्थिक अडचणींवर मात करतात. मुलांचे आई-वडिलही त्यांच्या पाठीशी असतातच. मुला-मुलींना कुणी त्रास सहन करण्यासाठी वाऱ्यावर सोडलेले नसते, याची जाणीव मुलींच्या आई-वडिलांनाही असने आवश्यक आहे. मुलगा मुलगी समानतेच्या युगात तुम्हीही थोडे जावई मुलीच्या पाठीशी रहा.* *पण मुलामुलींची लग्ने कृपया योग्य वयातच करावीत. त्यांच्याही भावनांचा, तारुण्याचा विचार करा कीं जरा. आयुष्यभर पैसा येईल पण एकदा गेलेले वय व तारुण्य पुन्हा येणे नाही.* *मग लागा कामाला, करा तडजोड, पाचही बोटे सारखी सापडणार नाहीत*.......🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐🌹🌹🌹 राग मानू नये ,सत्यपरीस्थिती आहे.. विचार करा, थांबला तो संपला..

  • @ashwinisadhu2946

    @ashwinisadhu2946

    5 жыл бұрын

    Chan rohit..

  • @vijaymagar5914

    @vijaymagar5914

    4 жыл бұрын

    Nice😄

  • @ganeshdevkate2597

    @ganeshdevkate2597

    4 жыл бұрын

    ASA vichar kela tar 1 suddha lagna rakhadnar nahi

  • @b.patil.8128

    @b.patil.8128

    4 жыл бұрын

    Lai bhari. Mulichi 35 hoee prayant bap susaid Karel .mulach 24 la langa zalach pahije.bapach vay 45 hoee prayant mulach shikshan purn Zal pahije.Ani 2 kivha 3 tar havetch . lavakar pragati hote.

  • @mr.subhash1216

    @mr.subhash1216

    4 жыл бұрын

    खूबःच छान मित्रा

  • @nishantkakad369
    @nishantkakad369Ай бұрын

    जिथे मुलींची संख्याच जर कमी आहे तर तिथे कोणीच काहीही करू शकत नाही. मग बोंबलत फिरा गावभर. एकटा जीव सदाशिव असं म्हणत आयुष्य जगा. काही लोक लग्न फक्त ....साठी करतात, मग अशा वेळेस ज्यांचे लग्न जमत नाही त्यांना बुधवार पेठ, कामाठीपुरा यासारखे पर्याय आहे. शेवटी हे कलियुग आहे इथे सगळ चालतं. पण ज्याला आयुष्यात काहीतरी मोठ करायचं आहे भविष्यात मुलांकडून चांगल्या अपेक्षा आहे अश्या लोकांना देव काहीही करून चांगली मुलगी देवो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना🙏🙏

  • @shobhapandhare4537
    @shobhapandhare45374 жыл бұрын

    अरे कशाला पाहिजे लग्न मी लग्न करून बघितलंय आणि त्या नंतर मी नोकरी करत जीवन आनंदमय जगत आहे आईची सेवा इतरांनी करावी अशी इच्छा का करता

  • @sanskritmachhindra6608
    @sanskritmachhindra66083 жыл бұрын

    यामध्ये कोणीच बोललं नाही की माझ्यावर प्रेम करणारा व्यक्ती हवा.

  • @drbhagvanmutthe1074
    @drbhagvanmutthe10744 жыл бұрын

    प्रत्यक मुलीला वाटते आपल्या आई वडिलांना सभाळव पण जर मुलीनेच आपले सासू सासरे आई वडील म्हणून सभाळले तर रुद्धाश्रम एक हि राहणार नाही

  • @bapunikam480
    @bapunikam4805 жыл бұрын

    मुलींना नोकरिवाला पण लागतो आणि त्याची शेती पण बघतात, मग शेतात कामाला जायला का नाही म्हणतात?

  • @swapnilpatil9178

    @swapnilpatil9178

    5 жыл бұрын

    होय आगदी बरोबर आहे

  • @mamtarathod9829

    @mamtarathod9829

    5 жыл бұрын

    Ya mulina sheti ka pahije srimanti dakhvaiyala mage pude vikun khata yete kam karayla nako.

  • @dnyandeoingale8448

    @dnyandeoingale8448

    4 жыл бұрын

    @@mamtarathod9829 barobar aahe

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 Жыл бұрын

    मुलाने आपल्या आई वडिलांचा सांभाळ आपल्या पत्नीने करावा जर ते व्यस्क असतील यात गैर काहीच नाही. पण संसार करताना तीने बाहेर नोकरीही करावी अशी जर अपेक्षा असेल तर त्याने स्वतः ही ऍडजेस्टमेंट करायला हवी. त्यानेहि आई वडिलाकडे लक्ष द्यायला हवे तरच त्या संसारला अर्थ असतो. परक्या घरची मुलगी आपल्या घरी ऍडजेस्ट व्हायला थोडा वेळ लागेल पण ती जर संस्करीत असेल तर नक्कीच ऍडजेस्ट होईल, थोडक्यात दोघांनीही वादविवाद टाळवा व प्रेमाने वागावे ..संसार नक्कीच सुखाचा होईल. हम करेसो कायदा या प्रमाने वागूनये. जमत नसेल तर एकटा जीव सदाशिव बरा..

  • @user-santy
    @user-santy5 жыл бұрын

    फालतू पणाय बाकी काही नाही, बऱ्याच मुलींना जास्त पगारावला नवरा पाहिजे असतो, बऱ्याच मुलींना सासू सासरे नको असतात, फक्त नवऱ्यांच्या पगारावर मजा करायला बघतात।

  • @pc2839

    @pc2839

    3 жыл бұрын

    As nahiy sir baryach mulina sasu sasre havey astat joint family havi aste pan milat nahi tyala nashib lagte i agree ki kahijani jara aaticha kartat aapeksha pan kahi janila aapeksha kahicha nasunpan lok reject kartat phkt sundar nahi manun mag sundar asnarya ashach diva lavnar ki ji manane changli aste ti purushana nko aste disaila sundar asleli pahije mag ti tyachya aai vadilana ghara baher ka kadhena chaltey hyana kami shikleli kiva average disaila hyana nahi chalat hyana miss India pahije aste disaila

  • @user-santy

    @user-santy

    3 жыл бұрын

    @@pc2839 ys, true fact

  • @professional_csc_vle
    @professional_csc_vle5 жыл бұрын

    शेती पाहिजे पण नवरा शेतकरी नको यावर एखादा video बनवा

  • @sunilbhosale8956

    @sunilbhosale8956

    3 жыл бұрын

    तसे video nahi बनवणार हे न्यूज वाले फक्त शेतीच पाहिजे.

  • @ramdasnaukudkar7206

    @ramdasnaukudkar7206

    3 жыл бұрын

    @@sunilbhosale8956 v

  • @raosahebbhadge5494

    @raosahebbhadge5494

    3 жыл бұрын

    शेती फक्त शेंगा खायला पाहिजे आजकाल लोकांना कष्ट करायला नको वाटतं

  • @umeshshete9503
    @umeshshete95035 жыл бұрын

    शादीका मतलब 'सबकुछ' नही है Everyone can be successful in life,without marriage also. Be brave and live life.

  • @indranilpatil2992

    @indranilpatil2992

    4 жыл бұрын

    Kharay bhava .... Tuchh

  • @sumeetmaynak5650

    @sumeetmaynak5650

    Жыл бұрын

    You'r right bro ❤😇

  • @vaibhavbhise8168
    @vaibhavbhise81684 жыл бұрын

    अग ताई तुझ्या पुर्त मर्यादित आहे परंतु अशा कित्येक मुलींनी नवऱ्याच्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढलेल आहे आणि वेगळा संसार मांडला आहे मला काय म्हणायचंय दोघांचेही आई-वडील तितकेच प्रेम द्या.

  • @xyzzyx1496
    @xyzzyx14965 жыл бұрын

    आताच्या मूल मुली खूप जणांशी संबंध ठेवतात त्यामुळे लग्न होत नाही

  • @kiranargade2544

    @kiranargade2544

    5 жыл бұрын

    xyz zyx 😆😆😆

  • @govinddhokane3750
    @govinddhokane37505 жыл бұрын

    या मुलींना सासू सासरे नको आहेत आणि या लग्न झाल्यावर फारतर 5/6महिने राहतील

  • @purneshkulkarni

    @purneshkulkarni

    5 жыл бұрын

    Khup jasta divas sangitle mitra. 1 mahina hoicha aatch ya navrache kaan bharila survat karnar

  • @megharajghadge515
    @megharajghadge5154 жыл бұрын

    मुलींची एकदा अपेक्षा असते लग्न झाल्यावर वेगळे राहायचं आहे मुलांची इच्छा असते की आईवडिलांसोबत राहावे

  • @ashoktarval8651
    @ashoktarval86515 жыл бұрын

    आज कालच्या मुलींच्या व त्यांच्या आई वडिलांच्याच आपेक्षा जास्त वाढलेत सरकारी नोकरी मुंबईला फ्लॅट पाहिजेत अशी अपेक्षा असते.

  • @basavrajpatil189
    @basavrajpatil1895 жыл бұрын

    आजचे मुली जर सासु सासर्याना आई वडील मानले तर सर्व problem solve होतील.

  • @maheshprasadkulkarni7456

    @maheshprasadkulkarni7456

    5 жыл бұрын

    Ramayan mahabharat bai mulech ghadle hyna nit rahayechech nahi aahe tyat ledies kadun kaida aaslyne aajun hynche favle aahe tya teva nit rahu shaklya nahit aata kai rahatil?

  • @celebratelife217
    @celebratelife2175 жыл бұрын

    1)498A ....जब चाहे तब पत्नी आप पर लगा सकती है।। गिरफ्तारी और 3 वर्ष की कैद....मगर आप नही लगा सकते 2)घरेलू हिंसा..... जब चाहे तब पत्नी लगा सकती है मगर आप नही लगा सकते। केस लगते ही पत्नी को भरण पोषण देना पड़ेगा भले गलती किसी की भी हो 3)धारा 125.....जब चाहे तब पत्नी लगा सकती है और आपसे मनमाफिक वसूली कर सकती है 4)377....अप्राकृतिक यौन संबंध का आरोप.... 5)406..... गहने जेवर रखने का झूठा आरोप 6)दहेज प्रतिषेध अधिनियम धारा 3 एवम 4..... 7) धारा 112 साक्ष्य अधिनियम,यानी किसी ग़ैर के बच्चे की माँ बनने पर भी वो बच्चा आपका ही माना जाएगा और उसका भरण पोषण भी आपको ही करना पड़ेगा। और इन सब कानून के होते आप अपनी पत्नी का कुछ नही उखाड़ पाओगे....

  • @kailasshelke6915

    @kailasshelke6915

    Жыл бұрын

    सही कॉमेंट की आपने हा तर एकतर्फी कायदा आहे हा कसला न्याय?

  • @celebratelife217

    @celebratelife217

    Жыл бұрын

    @@kailasshelke6915 समाजात या बद्दल कळावे एवढाच हेतु. आपण देखील ,समजुन घ्या व करा

  • @balajigadve6550
    @balajigadve65505 жыл бұрын

    नमस्कार ABP माझा आपण हा कार्यक्रम पुणे या ठिकाणी घेतला आहे. पण हा कार्यक्रम तुम्ही मराठवाडा व ईतर ग्रामीण भागात घ्यावा. मुलीना लग्नासाठी मुलगा नकोय फक्त पैसा अणि मुलगा पुणे मुंबई मध्ये असल्या पाहिजे

  • @satishs1617
    @satishs16175 жыл бұрын

    स्री ब्र्हुन हत्त्या मुले अशी वेळ एक दिवस सर्वा मुलांवर येणार 😊

  • @gautambhosale5645

    @gautambhosale5645

    5 жыл бұрын

    आणि लिंगपिसाट बलात्कारी पोरान मुळे पण नवीन तरुणाईची काशी होणार म्हणून पहिलं ह्या बलात्कारी डुकरांना मारून टाकण्याचा कायदा निर्माण झाला पाहिजे

  • @shreekantsontakke853
    @shreekantsontakke8535 жыл бұрын

    तु तुझा बापची सेवा कर पहिले...

  • @sarjeraowanve6785
    @sarjeraowanve67855 жыл бұрын

    ह्या मुलीना आगोदर दुसर्या सोबत रहायची सवय लागली आहे..!याचे ऑलरेडी लग्न झालेली असतात त्याच्या मुळे यांना त्या गोष्टी आठवण होत नाही

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 Жыл бұрын

    मुलांनी व मुलींनी पहिलं हे लक्षात घेतलं पाहिजे आपले संगोपन कोणी केले त्यांनाही वृद्धपकाली आपल्या आधाराची आवश्यकता असते हक्क सर्वांना हवे असतात कर्तव्य नको असतात संसार हा दोघांचाही असतो लग्न हे दोन परिवारांना जोडणारा विवाह संबंध असतो आपली व समोरच्याची परिस्थिती व सोय लक्षात घेऊन स्वार्थ बाजूला ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे विवाह संस्था ही टिकलेली आहे पुढेही टिकणार आहे तुम्हाला त्यामध्ये सामील व्हायचं का नाही हे तुम्ही ठरवा तुम्ही नाही विवाह केल्यामुळे विवाह संस्था कधीही मोडकळीस येणार नाही मग ठरवा विवाह करायचा का संन्यास घ्यायचा आणि हे लक्षात ठेवा बेटी बचाव बेटी पढाव तर पुढे विवाह होतील नसता हिमालयाचा मार्ग मोकळा आहे

  • @shreyastamane9696
    @shreyastamane96963 жыл бұрын

    स्त्री-पुरुष समानता सुद्धा पाहिजे आणि वरून नवऱ्याचा पगार आपल्यापेक्षा जास्तसुद्धा पाहिजे. हक्क पाहिजे पण जबाबदाऱ्या नकोत! मुलाचंस्वतःचं घर तर पाहिजे पण घरात त्याचे आई-वडील नकोत! यार हद्द झाली फालतूगिरीची. वय वाढतंय ह्याची चिंता ह्या मुलींना नसते.

  • @santoshjadhav867
    @santoshjadhav8675 жыл бұрын

    जास्त शिकल्यावर माणूस अतिशहाणा होतो ....अतिशहाने लोक नेहमी खड्ड्यात पडतात

  • @ajitpatil1033

    @ajitpatil1033

    5 жыл бұрын

    Aati shahana tyacha bail rikama

  • @kirankale614

    @kirankale614

    5 жыл бұрын

    एक नंबर

  • @yuvrajbari4626

    @yuvrajbari4626

    5 жыл бұрын

    Ya lokancha, asach hota

  • @pradeepmane581

    @pradeepmane581

    5 жыл бұрын

    Right bro

  • @educationalnewstechinfo.7862

    @educationalnewstechinfo.7862

    3 жыл бұрын

    1000% agree

  • @sanjaypatil6486
    @sanjaypatil64865 жыл бұрын

    या मुलींना रोज बदडल पाहिजे .😊😊

  • @suj2706

    @suj2706

    5 жыл бұрын

    Right

  • @akashwankhade2381

    @akashwankhade2381

    5 жыл бұрын

    Muli na marn manje namrdach kam ahe bhau

  • @proudindian6477

    @proudindian6477

    3 жыл бұрын

    हिजडया आहे तू पाटल्या! आकथू तुझ्यावर!

  • @kiranawale8713
    @kiranawale87134 жыл бұрын

    मागील 5-6 वर्षात.. मी दर वर्षी 8-9 लग्न जमवले आहेत,, पण आता मुला मुलीच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत,, हा नको ही नको म्हणत 35 शी गाठतात आणि ..शेवटी फक्त करायचे म्हणून लग्न करायचे.. मग अनेक समस्या निर्माण होतात,, त्यामुळे 21 व 18 हेच वय ठिक आहे कारण मानसिकता ही लवचीक असते

  • @kalpeshpatil6298
    @kalpeshpatil62983 жыл бұрын

    हे सर्वे जण गोड गोड बोलत आहे यांची वागणूक कशी आहे ते कोणालाच माहित नाही पण मात्र याना दुसऱ्यांना शानपणा शिकवायचा आहे

  • @user-ng8zy5ft3n
    @user-ng8zy5ft3n2 жыл бұрын

    मुली आईवडलानी पाहिलेल स्थळ सोडुन इतर मुलांशी पळुन जातात .त्याच एकच कारण म्हणजे आईवडलानी मुलासांठी सोडलेली मोकळीक .काही मुली तर मनसारखे (आपेक्षा)पुर्ण होत नसल्यामुळे पस्तीस ते चाळीस आओलंडुन ,पार करुन गेल्यात .

  • @flowcytometry4321
    @flowcytometry43215 жыл бұрын

    काय फलतुंगीरी आहे, आईवडील लना सोडून दुसरीकडे राहणे ही फलतुंगीरी आहे समजून घायला हवं

  • @gauravgawali6931
    @gauravgawali6931 Жыл бұрын

    हे पाहा मुलीच्या बापणी मुला कडे जादा आपेशा नाही टेवला पाहिजे. कारण मुला कडे कर्तुत्व आसेल तर सारे आपेषा पूर्ण होतात. आणि तुमची मुलगी आशा मुलाला दय तेला तुमचा मुलीवर प्रेम आहे. कारण तिथं प्रेम आहे. तिथं आदर असतो

  • @pramodbalid5677
    @pramodbalid56775 жыл бұрын

    खर तर आपले सर्वांचे विचार बदला मुलांनी पन आणी मुलींनी पन

  • @kgn153
    @kgn1535 жыл бұрын

    I listened and liked the statement of one girl who would like to stay with all family members .I appreciate her not one thing that I have to suggest ,since last thirty years I have been observing that the girls would not like to stay with family members, even they suggest or tell at the time of engagement. Now what is real .

  • @pravins2376
    @pravins23765 жыл бұрын

    Porinche vichar aikun hatbhar fatli mazi 😂😂 , ghor kalyug 😂😂

  • @Satyayug32

    @Satyayug32

    5 жыл бұрын

    Pravin S 😁😁😁😁

  • @ganeshpatil-zk3re

    @ganeshpatil-zk3re

    5 жыл бұрын

    Kharay bhava😀😀😀😀

  • @purneshkulkarni

    @purneshkulkarni

    5 жыл бұрын

    Kalyug 😖

  • @prityajadhavar

    @prityajadhavar

    5 жыл бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @kunalpesane673

    @kunalpesane673

    4 жыл бұрын

    Bhau kahi difference wachla nahi ata foreign chya mulin madhe ani indian madhe tyapeksha meri wali to foreign se hi ayengi abhi😃😃😃

  • @sameergawade2199
    @sameergawade21995 жыл бұрын

    Mazya mate tree types chya girls astat. 1 ya muli khup Kami shiklelya astat 10th peksha Kami ya muli kahich apeksha thevat Nahi.2 ya muli higher qualified astat tya mature astat,job kartat,tyamule home, 30000 peksha jast payment ya goshti achieve karnyasathi khup ghasavi lagte.he tyanna mahit ast.tya jast argument karat nahit. 3.Urla vishay 10th-15th college zalelya muli.yanna baherchya duniyechi mahiti naste. Ya muli shembadya astat.pan yachya apeksha khup khatarnak astat.

  • @vasantsande8644
    @vasantsande86445 жыл бұрын

    Marriage is difficult anywhere everywhere, the most difficult phase of life, make sure that you don't get confused - bewildered in this cosmopolitan world, bottom line is- if that glimpse of love comes in your life, catch and get over have child and so on. It is not that what you don't know gets you in trouble, it is what you know it ain't so.Wish you all well.

  • @mahadevnaik4178

    @mahadevnaik4178

    Жыл бұрын

    OOO se

Келесі