मराठवाडा गीत,प्रभाकर साळेगांवकर,marathi song, prabhakar salegaonkar,kavita,मराठी कविता,4k,viral,

Ойын-сауық

प्रभाकर साळेगांवकर.. मराठीचे प्रतिथयश कवी.कवितेचे जवळपास सारेच प्रकार लीलया हाताळतात.
साळेगांवकर ज्या विभागात राहतात तो म्हणजे मराठवाडा. आपण ज्या विभागात राहतो त्या विभागाप्रतीची कृतज्ञता म्हणून त्यांनी हे मराठवाडा गीत लिहिले आहे.
एकदा ऐकाच!
#marathwadageet #marathisong #marathikavita #4kvideo #viral #trending

Пікірлер: 3

  • @musafir1731
    @musafir17314 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @eknathdumne2670
    @eknathdumne26704 ай бұрын

    छान

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe5334 ай бұрын

    अप्रतीम मराठवाडा गीत राजे ! जेष्ठ कवी सन्मित्र प्रभाकर साळेगावकर सरांचे हार्दिक अभिनंदन ! 🌹💐

Келесі