मराठी साहित्य ठळक घटना
download the application to given below link and get study material notes test with auto ranking all over maharashtra and video call 74100099900
on-app.in/app/home?orgCode=tchera
* मराठी भाषेतील ठळक घटना *
१] मराठी भाषेची लिपी :- देवनागरी लिपी / बाळबोध लिपी / स्वंतत्र लिपी /महानुभाव पंथाची धर्म लिपी / मोडी लिपी
२] मराठी भाषेचा वाढदिवस :- २७ फेब्रुवारी
३] मराठी भाषेचे पाणिनी :- दादोबा पांडुरंग तर्खडकर
४] मराठी भाषेची शिवाजी :- विष्णू शास्त्री चिपळूणकर
५] मराठी भाषेतील आद्य [पद्यात्मक रचना असलेला ग्रंथ ] ग्रंथ :- विवेकसिधु - मुकुंदराज
६] मराठी भाषेतील पहिला गदय ग्रंथ - लिळाचरित्र- म्हईन भट्ट
७] मराठी भाषेतील पहिली कवयित्री - म्हंदबा उर्फ म्ह्दाईसा [धवळे/ धवले ]
८] मराठी भाषेतील पहिली सामाजिक कांदबरी - यमुना पर्यटन -बाबा पद्यनजी
९] मराठी भाषेतील पहिली ऐतिहासिक कादंबरी - मोचनगड -
रा. भि. गुंजीकर
१०] मराठी भाषेतील पहिली प्रादेशिक कांदबरी - पाणकळा -
र. वा .दिघे
Пікірлер: 241
वाव सर तुम्ही कविता खूप छान सुरा मध्ये गाता. इतक छान मला याआधी कुणी शिकवल नाही. सर माझ B. A मराठी या विषयात झाल आहे. खूप छान मराठीचे शिक्षक आहात आपण. 🙏🙏🙏🙏
१९९३,१९९४ या काळातिल शिक्षक याच पध्दतीने शिकवायचे.जुन्या आठवणीने डोळे पाणावले.त्या काळातिल मराठीतून शिक्षण घेण्याची मज्जा च वेगळी होती.खुप छान काव्यगायन आणि मार्गदर्शन सर.नमन तुम्हाला
@RohitTayade-hv7gu
2 жыл бұрын
Kharach dada...😕😓😔
@hjshkdjvhjj123
Жыл бұрын
Excellent teaching 👍🙏
@shubhampatil4509
Жыл бұрын
Old is gold bhau
Thank you sir
धन्य वाद साहेब
Thanks Sir. हाडाचे शिक्षक आहात. Inspiring and easy teaching 🙏
@VijayChavan-hz7cp
2 жыл бұрын
👍
👌👌उत्तम, आदर्श शिक्षक. शिक्षकाच्या अंगी असणाऱ्या परिपूर्ण क्षमतेचे ज्वलंत उदाहरण आहात सर तुम्ही. 🙏🙏
अप्रतिम सर. मराठी भाषा कशी आहे ,हे आज तुमच्याकडून खऱ्या अर्थानं समजली सर. 🙏🙏 आभारी आहेत सर🙏🙏
इतकं सुंदर शिकवणे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत आहे धन्यवाद सर
खरचं खूप छान sir.... तुम्ही खरचं great आहात... बऱ्याच संकल्पना समजल्या व तुमची शिकविण्याची पद्धत तर खरच खूप सुंदर आहे... आवाज तर फारच कमाल...क्या बात है sir 👏👏👏💐💐💐
खूप छान सर. असेच नवीन व्हिडीओ पाठवा सर.
Wa..wa.. Sir kiti sundar kavita gayan krta tumhi... Aaj tumcha ha video pahun lahanpni abhyas kelelya kavita aathvlya... kiti god aahe marathi . Sir God Bless You 🙏
🥰
🙏🙏
उत्तम आदर्श शिक्षक ❤😊
खूपच सुंदर शिकवतात सर खूप खूप धन्यवाद सर आवाज पण छान आहे
Badhiya ikdam
tnx sir ji❤
👌
Thank you sir 🙏🙏... kharech tumhi tumcha shikshan paddhtine junya aamcha shalecha aathvni jagya kelat... kharech khup khup shan vatle sapurn lecture aikun thanks a lot sir 🙏🙏🥰🥰🥰
🙏सर खूप हुशार आहात . तुमची शिकविण्याची पद्धत सुपर आहे . तुमचा आवाज पण खूप छान आहे. मराठी ज्ञानाचे भंडार आहात . तुमचे व्हिडीओ बघून मराठो व्याकरणाची भीति गेली सर तुम्ही आदर्श मराठो प्राध्यापक आहात .सर तुम्हाला माझे शतशः नमन . असेच व्हिडीओ बनवून मुलांना प्रेरणा दया .
Khup chhan teaching sir👍👍
The best teaching 👌
अतिशय उत्तम शिकवणी🙏
एक दम छान...💐
Sir
Khup sunder 🙏🙏🙏
Wa sir mst 👌🙏🙏
विवेक सिंधु लिहिणारे श्री मुकुंदराज हे आम्हा महानुभाव पंथाचेच होते तुम्ही खुप छान माहिती दिलीत मामाजी 🙏🙏🌹🌹
अप्रतिम ज्ञान आहे सर तुमच्याकडे. तुम्ही दिलेल्या माहितीसाठी खुप खुप धन्यवाद, सर.🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
@prashantawari6363
2 жыл бұрын
सर......बहिणाबाई खान्देशी कन्या आहे...अप्रतिम माहिती दिली सर 🙏🙏💐
Chan
Happy thoughts😊
सर खरच तुमच लेक्चर खुप जबरदस्त वाटते ,,सर तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगता
सर. उदाहरण खूप छान देता तुम्ही ... कविता आणि ओव्या तर खूपच छान गाता.... ❤️❤️❤️
Good Explanation 🙏🙏Hatts of you sir
खूप छान sir 👏👏👏💐💐
Khup chan lecture ahe
खूप छान सर
अप्रतिम सर!!! शिक्षक एक नट असावा असावा याचे अद्भुत उदाहरण👏🏻👏🏻
खूप छान!मनाला भावलं,आणि मराठी भाषेच्या ज्ञानात खूपच भर पडली.☺️👌👍🙏
Very nice teaching Sir
अप्रतिम शिकवणी 👌
Sir, dhanyawad kupach chan . margdarshan Marathi Bhasha tumchya muli jasst samajil🙏🙏🙏
खूप महत्वाची आंणि चांगली माहिती आहे
Outstanding
मराठी ही अशी शिकवली जाते तुमच्याकडून समजले 🙏🙏 आपले जीवन यासाठीच बनले आहे असे वाटते 🙏🙏🙏नक्की भेटू सर
मराठी भाषा ही आपल्याला मिळालेला अनमोल खजिना आहे. 🙏
Sir khup chan 👌
🙏🏻🙏🏻 khupch chyan sir
अप्रतिम गुरूजी 🙏🙏👍😘😍
💖💖💖 heart' teachings leacture
Khup chan sair shikawat tumi
खूपच छान...
अप्रतिम विश्लेषण सर
गुरुजी तुमच्या सारखे मराठी भाषेवर प्रेम करणारे शिक्षक पाहीजेत तुम्ही खुप छान शिकवता 🙏🚩
अप्रतिम
Khup chan sit
खुप छान सर 🙏🙏
खूपच छान सर.... ❤️❤️❤️❤️❤️😍🥰
excellent teaching👍🙏☺️
Apratim lecture sir
Khup chan sir nice
नाइस... छान..
Thank you sir ❤️
Sir nice teaching 🎉
Khup chan sir thanks so much 🙏 kavita Khup chan manalat
गुरु.. अप्रतिम... शिकवण्याची पद्धत खूप छान
🙏🙏🙏
खूप छान सहज सोप्या भाषेत सर आपण समजून सांगता आणि लक्षात राहायला सोप जातं
धन्यवाद
First best teacher in my life
Ek no sir
खूप छान सर नक्कीच फायदेशीर आहे स्पर्धा परीक्षेसाठी
बहिणाबाई चौधरी हया विदर्भाच्या नव्हत्या. ते खान्देशी होते. जळगांव
Best 🙏sir 👍
खूपच मस्त
Khup chan sir
खुप छान शिकवणी आहे सर जी आपली धन्यवाद वि दा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर आपण विनायक दामोदर करंदीकर mantala आहात
Sir shikawnyachi atishay Sunder padhat ahe ajchya pidhini Marathi bhasha ha vishay savister shikla pahije
Chan shikavta sir tumhi
Nice 👍🙂 sir
@rajanbhandari6070
2 жыл бұрын
सर तुम्ही गाता पण सुंदर
खूप छान सांगितले सर
सर तुम्ही खूप छान शिकवता ,मराठी ही तुम्हाला लाभलेली अनमोल खजिना आहे...धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन करत आहोत...
खूप अनुभवी आहे सर तुम्ही👍👍छान शिकवता
अप्रतिम अध्यापन शैली..... 👌👌
Mi tar tumchi fan zali sir🥰👌👌👌💯💯💯🙏🙏🙏🙏🙏 shat shat pranaam sir aplyalaa.🙏🙏🙏🙏
कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या खान्देश कन्या आहेत.
खूप खूप छान सर जी
@aratisaraf4275
2 жыл бұрын
सर खूप छान ,सोप्या पद्धतीने शिकवता. 🙏🙏 धन्यवाद सर.
अप्रतिम शिकवणी सर....
You are very brilliant teacher
खूप सुंदर teaching 👌👌🙏🙏
Sir खरच तुम्ही अप्रतिम सुंदर शिकवता सर मराठी आणि कुणालाही सहज समजेल अशी
Good sir gee
Superb explanation sirji👌💐
खुप भारी sir
Best teaching
अप्रतिम sir👍 खूप छान विश्लेषण करून सांगता.
समुद्रातील लपलेला हिरा 🙏
Very nice sir
Superb sir
पुर्णामायेची लेकरं या कादंबरीचे लेखक सांगा सर, प्लीज.🙏🏻🙏🏻🙏🏻