मराठी नाटकाचे दिवस चांगले आहेत! | Catch Up | Amol Parchure | Prasad Kambli

Ойын-сауық

Catchupच्या ह्या भागात बघा प्रसाद कांबळी यांची मुलाखत. मुलाखतीत त्यांच्याकडून नाट्य व्यवसाया निगडित बरेच पैलू समजले. नाट्य निर्माता म्हणून सुरुवात कशी झाली? नाट्य व्यवसायाचं स्वरूप काय असतं? नाटकाच्या व्यवसायाचा turnover काय? मराठी नाटक का श्रीमंत आहे? वस्त्रहरण आणि संगीत देवबाभळी कसं तयार झालं? निर्माता म्हणून काय challenges येतात? Online तिकीटविक्रीमुळे काय फरक पडला? परदेशी प्रयोग का करत नाही? ह्या आणि अशा बऱ्याच विषयांवर मनमुराद गप्पा! प्रसाद कांबळी ह्या दर्जेदार निर्मात्याचा प्रवास जाणून घेण्यासाठी बघा त्यांची मुलाखत. फक्त अमोल परचुरे ह्या youtube channel वर!
Follow us!
Instagram:
amolparchur...
Facebook:
amol.parchur...
Subscribe to our other channel!
/ @journey_and_beyond
#catchup #amolparchure #marathipodcast #prasadkambli #Interview #talkshow

Пікірлер: 13

  • @manoharsarvankar1731
    @manoharsarvankar17319 күн бұрын

    खरं आहे. मराठी नाटकाचे तिकीट दर ,सिनेमाच्या तिकीट दरांपेक्षा जास्त असतात.

  • @prasadardalkar649
    @prasadardalkar649Ай бұрын

    अमोल सर एखाद्या catchup मधे निखिल साने, नितीन वैद्य यांना देखील बोलवा. मराठी सिनेमा विषयक चर्चे साठी. कारण सध्याची मराठी सिनेमाची अवस्था अवघड झालीय

  • @C02754
    @C02754Ай бұрын

    Amol i was very excited about this interview. पण interview पाहून निराशा झाली. Prasad kambli talks more about Art rather than Business. मराठी नाटक क्षेत्राचे बिझनेस मॉडेल काय आहे, किती मोठं मार्केट आहे, एका नाटकाचे बजेट किती असते, producer एका प्रयोगावर किती खर्च करतो इ. मराठी नाटक मागची आर्थिक गणितं काय असतात हे interview मधून ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती . Please तुम्ही अजित भुरे, प्रशांत दामले ह्यांना बोलवा आणि नाटकातील आर्थिक बाबी, प्रत्येक प्रयोग विविध ठिकाणी कसा केला जातो, बॅकस्टेज, नाटक रंगमंचावर येण्याआधी कशी तयारी होते, ॲक्टर लोकांचे मानधन ई. विषयी interview करा. ह्या गोष्टी मराठी नाटक रसिक प्रेक्षकांना जाणून घ्यायचा आहेत.

  • @vaishalijoshi5947
    @vaishalijoshi5947Ай бұрын

    👍👌

  • @doomdock8077
    @doomdock8077Ай бұрын

    wow फारच छान , चांगला concept आहे , शूट पण मस्त केले आहे

  • @sminilthatte
    @sminilthatteАй бұрын

    खूप छान ( Sminil Thatte KZread Channel )

  • @shantanuchandratre8360
    @shantanuchandratre8360Ай бұрын

  • @asmitatondale
    @asmitatondaleАй бұрын

    ❤❤

  • @mugdhajoshi9050
    @mugdhajoshi9050Ай бұрын

    👌👌

  • @mahadevshinde4708
    @mahadevshinde4708Ай бұрын

    छान

  • @ashwinikulkarni7649
    @ashwinikulkarni7649Ай бұрын

    सडेतोड 👍

  • @bagban7222
    @bagban7222Ай бұрын

    Informative ❤

  • @harshadmane2103
    @harshadmane210327 күн бұрын

    परदेशात का प्रयोग करायचे नाहीत याचे प्रसाद कांबळी यांचे explaination पटले नाही... किंबहुना तेच confirm नाही असे दिसते. आपली नाटके घेऊन ते बाहेर जातील अशी अपेक्षा आहे...

Келесі