मराठा छावा जरांगे पाटील (गीत, संगीत,गायक : भरत बडेकर) Bharat Badekar# Like , Share and Subscribe
मराठा छावा जरांगे पाटील
गीत, संगीत,गायक - श्री. भरत बडेकर
कोरस - निलेश सिनारे,पंकज जामदरे,दिपक भागीत
संगीत संयोजक , रेकॉर्डींग - दिपक भागीत
चित्रीकरण- सचिन भागीत
Пікірлер: 117
अतिशय सुंदर एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
माझे श्रोते मित्र ..... आतापर्यंत ज्याची झोली भरली तो गप्प बसतो परंतु एवढ्या वर्षातुन पहिल्यांदा असा निस्वार्थी नेता पहिला आणि यावर एखादं गाणं बणवावं मनात आलं आणि ते मी बनवलं कुणाला आवडो किंवा नावडो मी सुद्धा मराठाच् आहे आणि आम्हासाठी जिवावर उदार असणाऱ्या नेत्यांचा मी शतश: ऋणी असेन.म्हणुन हा छोटासा प्रयत्न
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
गिताचे बोल व स्वर , आवाज , चाल , अतिशय सुंदर आहे . एक मराठा लाख मराठा . Support from all Maharashtra.
@bharatbadekar8228
4 ай бұрын
धन्यवाद
सलाम गायक संगितकार! कोटी मराठा!
एक.नंबर गाणं आहे सर जय.शिवराय
एकच नंबर जोरदार दमदार जरंगे-पाटील फक्त एकच नेता🚩🚩🚩🚩🚩
खूपच छान काळजाला भिडेल असा गीत संगीत❤
असच एकत्र राहू आपण कायम भावांनो . बघून खूप आनंद होत आहे मला. आपले मराठे एकत्र झाले . माझी मराठे भावाना विनंती आहे हे लाईव्ह सगळ्या व्हॉट्सॲप ग्रूप ला शेर करा आपले झोपलेले मराठे पण जागे होतील भावांनो
@Vjtlala
6 ай бұрын
बिलकुल भावा अशीच जागलेले मराठी पाहून एकदम अंतकरण भरून येतं अशीच एकजूट आपल्या समाजाची राहिली पाहिजे
@user-ym5zm3jj4k
5 ай бұрын
एकदम बरोबर भावा
@ajaybodake5029
5 ай бұрын
kadkk
@user-le5vw8cc2c
4 ай бұрын
😂😂😂😂😂❤❤❤😂
भरत सर वारे सहिर शिवबाचा मावळा जय शिवराय जय शंभूराजे
लय भारी भाऊ अभिनंदन आहे तूमच
खुप. छान आवाज बुवा🎉🎉
Bhari गाणे दादा❤
मराठी माणसाने एकत्र राहायचं आपल्यात फूट नाही पडली पाहिजे ❤❤
ऐक मराठा कोटी मराठा जय शिवराय 🚩🔱 भारी कि 👏👍🧡💪⚔️🚩
खूप सुंदर सर 🎉🎉एकच नंबर😊😊
मस्त गाणं आहे सर
मराठा समाजाचा बुलंद आवाज क्रांतीसुर्य संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील.. 🚩🚩🚩🚩
आम्ही सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक
खूप छान एक मराठा लाख मराठा
🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩
एक मराठा लाख मराठा ⛳⛳⛳
🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩
खुप छान माऊली.
bhari Bhari Bhari
एक मराठा कोटी मराठा
Khup mast 👍❤️ek maratha koti koti maratha
Khu Sunder Avaj...
अति सुन्दर दादा जय शिवराय
एक नंबर जय जिजाऊ जय शिवराय
गर्व आहे बुआ तुमच्यावर खूपत छान
Bahot Badhiya...
विजय भव:❤🎉जय भवानी❤🎉 जय जिजाऊ❤🎉 जय शिवराय ❤🎉
Apratim 🎉❤1marata koti maratha ❤🎉
लय भारी सर
एक मराठा लाख मराठा 👍💐💐👍
Lay Bhari ...👌👌
Khup Sunder Avaj Ahe..👌
खूपच छान काळजाला भिडेल असा गीत..
खुप छान साँग
एक मराठा लाख मराठा
खुपछन
Lay Bhari 👌👌
Ak Maratha Lakh Maratha...💪
एकच नंबर...
एक नंबर दादा मन भरून आलं❤❤
Khup Chhan ..... Sundar Shabd Rachana : )
एक मराठा लाख मराठ
मस्त गाणं आहे सर...
एक नंबर गीत
छान वाटला आवाज
bolayala shabdach nahi ek nambar
Khup cahan
@bharatbadekar8228
5 ай бұрын
Dhanyawad 🙏🚩
आप्पा खूप छान गाणं आहे
खूप छान ❤🎹🎼
Khup chan,,,
खुप. छान आवाज ...
खुप छान बोलता सर तुम्ही 🎉🎉🎉
मराठ्यांची एकजूट कायम राहिली पाहिजे.
जय शिवराय
लय भारी दादा छान आवाज आहे. ❤❤ धन्यवाद ❤❤
@bharatbadekar8228
5 ай бұрын
Dhanyawad Asch Prem asudya 🙏🚩
खूप छान
खूप मस्त 🎉
हिंदु कुणबी 🚩🚩🚩
@mayureshthakare3342
6 ай бұрын
एक कुनबी ,शेकड़ो कुनबी ♥️
खुप सूंदर❤
Khupch chhan,
खूप सुंदर सर...
Wa....Bhau very nice video song No.1 Awaz super singar
एक मराठा लाख मराठा 🔱💪
1 no khupch chan
एक मराठा लाख मराठा❤🚩
❤❤ खूप छान गान आहे ❤❤
@ramdasgadge1243
6 ай бұрын
जरांगे पाटलान सारखा महाननेता आहे
एक नंबर ❤
@bharatbadekar8228
5 ай бұрын
Dhanyawad 🙏🚩
खूप छान गान आहे...
❤😂❤❤❤
❤❤
खूप छान गान आहे...💪
Khup chan🎉🎉
❤
Nice voice buva👌
👏👏👏👏👏👏👏👏❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹
The Great Maratha Shravan 1 number 11 Ek Maratha lakh Maratha Patil ki Jay Ho
खुप छान सर
@bharatbadekar8228
5 ай бұрын
धन्यवाद 🙏
Jay shivray 🙏❤️
@bharatbadekar8228
5 ай бұрын
🙏🚩
खुप छान सर 🙏🙏
कट्टर कुणबी
@mayureshthakare3342
6 ай бұрын
Jay kunbi ♥️
Khup Sunder Avaj ahe sir..👌👌
वा क्या बात है ❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर सर 🎉🎉एकच नंबर...
🎉🎉🔥
वाह... मस्त 🎉
🔥🔥🚩🙇🙏🙇
Super songs
🎉🎉🎉
🚩🚩🚩
👌👌
एकच नंबर...
Ak Maratha Lakh Maratha...💪
सुरेख