Manus Ek Mati | Marathi Drama Movie | Full Movie | माणूस एक माती | Fakt Marathi

Ойын-сауық

Manus Ek Maati | Marathi Drama Movie | Full Movie | माणूस एक माती | Fakt Marathi
#manusekmaati #faktmarathi #fullmovie #siddharthjadhav #marathimovies2022
मानुस एक माती हा 24 मार्च 2017 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट शिवम सहेली परिवार प्रस्तुत आहे आणि शारदा विजयकुमार खरात यांच्या शिवम एंटरटेनमेंट इंडिया लिमिटेड या बॅनरखाली निर्मित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश शंकर झाडे यांनी केले आहे. विजयकुमार खरात आणि दिलीप निंबेकर हे सहनिर्माते असून देवा पांडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
दिग्दर्शन : सुरेश शंकर झाडे
कलाकार : सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, गणेश यादव, स्वप्नील राजशेखर, विलास उजवणे, हर्षा गुप्ते, वरद चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका
प्रोमो टीम - फक्त मराठी : बुलाकी खान,संगम सोनी,निलेश गोंबरे
डिजिटल टीम (फ़क्त मराठी) : गणेश पारडे ,ममता त्रिपाठी ,दिशा साटम ,साक्षी लोखंडे
For more Marathi Interesting Episode , Please Subscribe to our channel and Enjoy all Episode
/ @faktmarathitv
Please take a moment to like and subscribe our KZread channel
Visit Facebook page : / faktmarathitv
Visit Instagram page : / faktmarathitv
Visit Twitter page : faktmarathitv?lan...

Пікірлер: 108

  • @user-tq3mq6im8e
    @user-tq3mq6im8eАй бұрын

    आई वडील ❤❤❤❤❤

  • @SachinTechnical-dv8ni
    @SachinTechnical-dv8ni Жыл бұрын

    आई.... माझी आई मायेचा पाझर आई ची माया आनंदाची सागर.... आई म्हणजे घराची आधार..... आई विना सर्व काही निर्धार....... ................................................................. बाप.... कधी बाप वळण लावत असल्यामुळे बाप वाईट असतो.... कधी बाप पैसा नसल्यामुळे वाईट असतो... कधी बाप रागा मुळे वाईट असतो धकामुळे तर प्रत्येक बाप वाईट असतो.... आज्ञातलाच.. बाप सर्वांना माहीत असतो पण थोडी जरी कुठे कमी पडला तर बाप बोलणे ही ऐकून घेतो... आतल्या आत हे बाप तसाच रडत असतो.. प्रत्येकाचा गरजांसाठी एकटा बापच वाहत असतो..... सर्वांना आवडीची किंमत हे बापच चुकवत असतो.... मुलांना पायावर उभा करणार औषध म्हणजे बापाचा राग असतो.... रागमध्ये मुलांचं सुख पाहणारा हतबल बापच असतो.... आई सारखा बाप ओळखता येत नसतो... घडवण्याचं काम हे बापच करत असतो.... बापाला कमी पडण्याची परवानगी नसते बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते आणि बापाला थांबण्याची पण परवानगी नसते.... बापाला थकण्याची पण परवानगी नसते...... पण एक दिवस म्हातारा झाला की हाच बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो... नाहीतर अनागण्याची झाडाखाली एकटाच बसून असतो.... हा बाप सहज ओळखता येत नसतो.... अश्रू दिसू देत नसतो ते मनातली बोलत असतो... म्हणूनच बाप सहज ओळखता येत नसतो... .................................................................................................................................. आई बाबा.... नको धडे विश्वासाचे... आपलं आपल म्हणता... आपलंच सूत्र फसत......... माय_बाप सोडून या जगात कोणीच कुणाच नसतं.... ..............................................................,..

  • @santoshgaike3778

    @santoshgaike3778

    Жыл бұрын

    👌🙏

  • @ShackleboltKingsley

    @ShackleboltKingsley

    3 ай бұрын

    बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते, फारच मार्मिक

  • @sudhirkakde7839
    @sudhirkakde7839 Жыл бұрын

    खरंच हा चित्रपट ननुस अविष्याचा भाग वाटतो आम्ही भाग्यवान आहोत आमच्या बरोबर आई वडील आहेत

  • @ckrezyravi1163

    @ckrezyravi1163

    Жыл бұрын

    आमच्या बरोबर नाही हो आपण तेंच्या बरोबर आहोत . आपली काय लायकी आहे की आपल्या बरोबर ठेवणार .

  • @SumaiyaShaikhSumaiya-wf7cc

    @SumaiyaShaikhSumaiya-wf7cc

    5 ай бұрын

    ​@@ckrezyravi1163 Red

  • @bhagwatsonawane651

    @bhagwatsonawane651

    4 ай бұрын

    😅😅😅

  • @RameshPadule-cy4ip

    @RameshPadule-cy4ip

    2 ай бұрын

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @user-xw5ti9fx4w
    @user-xw5ti9fx4w Жыл бұрын

    आयुष्यात अन्ना सारखा एक मित्र पाहिजे

  • @ravibansode3188
    @ravibansode3188 Жыл бұрын

    खूप छान चित्रपट मला बापाची भुमिका फार आवडली

  • @sssspp5853
    @sssspp58532 ай бұрын

    19 may 2024.... खरंच खूप छान मूवी.... पाहताना शेवट खूप रडायला आलं... पण असा बाप भेटायला नशीब लागतं... आणि हे भाग्य सर्वांच्या नशिबी नसतं...

  • @beloyal2177
    @beloyal217710 ай бұрын

    गणेश यादव यांना मी सरकार ते कुंकू झालं वैरी अशा कितीतरी चित्रपटात पाहलें .ते माझे आवडते कलाकार आहेत ..फक्त प्रत्येक पोराने हे लक्षात ठेवावं तुमच्या बाहु मजबुत करण्यासाठी बापाचे गुडघे कधी दुखायला लागतात हे तुला आणि त्याला कळत पण नाही ...कर्ज घेण्याची सुरुवात लेकरं नावाचं नातं असतं ..बापाला कुठं पैशाची गरज असते ..?बापाला वाटते त्याची मुलं आपल्यापेक्षा जास्त सुखात राहावे ..फक्त हिच असते त्याची धडपड आणि तळमळ ...बाप दुसरं काही नसते

  • @parkashtodkar4262
    @parkashtodkar42629 ай бұрын

    एक नंबर मराठी चित्रपट यातून घेण्यासाठी खूप छान संस्कार आहेत माणसाने परिस्थिती समजून घेतली पाहिजे कुटुंबात एकमेकांना समजून घेतले पाहिजे आपल्याला कोणी काय उपकार केलेत याची आणि आई-वडील यांची जागा कोणालाही देऊ😢😢😢😢

  • @akashwasekar460
    @akashwasekar4609 ай бұрын

    चित्रपट असावं तर असं, रडवणार चित्रपट ✍️👌🙏

  • @Gsk3587
    @Gsk35876 ай бұрын

    आई वडील असतानाच किंमत करावी ,त्यांच्यानंतर जग शून्य असते,दिग्दर्शकानी या विषयाला हात घातला,धन्यवाद

  • @darkgamer5871
    @darkgamer58713 ай бұрын

    Ashru ale dolyamadhun 🥹❤️

  • @gopalgavali3681
    @gopalgavali36813 ай бұрын

    खरच हा पिक्चर नसून एक रेल कहाणी आहे खरच खूप त्रास होतो पाहताना कारण बाप हा बाप च असतो आणि आईचे प्रेम तर नाही सांगू शकत मी, आणि खरच खूप त्रास होतो पाहताना आणि... नाही सांगू शकत शब्दात खूप छान पिक्चर आहे मन भरून येते

  • @vandanarahangdale8318
    @vandanarahangdale8318 Жыл бұрын

    Khup chan movie hoti...mala khup radaylaa aale....mulaani aai baba chyaa sobat ase kdhi karu naye...aai baaba aple bhagwan astaat

  • @ckrezyravi1163
    @ckrezyravi1163 Жыл бұрын

    आई बाबा ने जे काही केलं ते अनमोल आहे. I love you so much आई बाबा . माझं पहिल शेवटचं प्रेम

  • @user-es1oj7ie5x
    @user-es1oj7ie5x9 ай бұрын

    सगळ्यांच्या जिवनात आण्णा सारखा मित्र असावा

  • @jivankoli3024
    @jivankoli302410 ай бұрын

    खरंच आई वडिल नसलें तर लोग माटी मोल समजतात

  • @pratibhanannaware6651
    @pratibhanannaware66512 ай бұрын

    खरच आई बाबा ची किंमत एका सुशिक्षित मुलालाच नाही कळत तर कुणाला कळणार

  • @jitendragirase504
    @jitendragirase504 Жыл бұрын

    छान खरं च आई आणि बाबा चे उपकार कधी फेडु शकतं मुलं

  • @bharatmahale6887
    @bharatmahale68879 ай бұрын

    असं कुणाच्या भविष्य मध्ये होऊ नये

  • @mrsamyak0763
    @mrsamyak07634 ай бұрын

    मैत्री ला सलाम 🙏

  • @vijaysuware5992
    @vijaysuware5992 Жыл бұрын

    जिवलगा चित्रपट अपलोड करा please

  • @marutikantikar4324
    @marutikantikar4324 Жыл бұрын

    Wawawawa shabda nahi suchtay rao. Kay bolu, Deerghdanda pranam tya digdarshakala. No words, climax madhe radlo yar Mind blowing acting.

  • @shohebshekh2545
    @shohebshekh25453 ай бұрын

    या पिक्चर पाहून डोळ्यात अश्रू येते

  • @keshavkhude
    @keshavkhude10 ай бұрын

    सुपर, मूवी,आहे

  • @mrsamyak0763
    @mrsamyak07634 ай бұрын

    हा पिचेर खूप छान आहे खरंचआहे

  • @struggleforlife5417
    @struggleforlife54179 ай бұрын

    काय नाव,काय कथा,काय त्या भावना, काय ते प्रेम, काय तो शेवट ok मध्ये हाय सगळं...love you जिंदगी...

  • @Prathmesh_adke_013
    @Prathmesh_adke_01320 күн бұрын

    सर्वांना असेच आई वडील मिळायला नशीब लागतं❤

  • @sunitagaykwad8490
    @sunitagaykwad84909 ай бұрын

    मला हा चित्रपट खुप आवडला. Super Hit.

  • @parkashtodkar4262
    @parkashtodkar42629 ай бұрын

    असे वडील मिळायला भाग्य लागतं

  • @user-zs1dk4jx1p
    @user-zs1dk4jx1p7 ай бұрын

    Khup chan movie aahe.......khup kahi shikayla bhetal love mom & Dad❤❤❤

  • @vivekkosare4850
    @vivekkosare48504 ай бұрын

    Khup भारी.... 🫡🫡😢

  • @shalinikharat4882
    @shalinikharat48828 ай бұрын

    Heart' tchig😢😢 chitrpat

  • @Faktmarathitv

    @Faktmarathitv

    8 ай бұрын

    Thank You

  • @dnyaneshwarlokhande8142
    @dnyaneshwarlokhande81429 ай бұрын

    खुप छान चित्र पट

  • @user-sx6mu4cn7o
    @user-sx6mu4cn7o6 ай бұрын

    I have watched the movie previously great movie

  • @nakulwadaskar1387
    @nakulwadaskar138711 ай бұрын

    😭😭😭😭😭

  • @sandipshah2389
    @sandipshah23899 ай бұрын

    Khup chan movie

  • @bhaskartadvi4674
    @bhaskartadvi46749 ай бұрын

    काही तरी निर्णय घेताना विचार करावा थोडासा करण कस असत ना या जगात माणूस हा शेवटी राखा होतस् पण जगत असताना माणसाल एक तरी स्वतः च्या मुलगा किंवा मुलगी होवीस वारस म्हणून एका पक्षा सारखा लहान पनी स्वतः न. खाता आपल्या मुलासाठी अन्न खायला देत असत पण ते पिलू जसे मोठे होतात आणि उडाईला लागतात तस माणूस पण करत आहे मी कॉमेंट करावं तितकं कमी आहे

  • @sunnypawar4228

    @sunnypawar4228

    3 ай бұрын

    1a

  • @ankushsodnar7799
    @ankushsodnar779910 күн бұрын

    शेवटच्या 15 मी. रडलो 😢 माणूस कितीही मोठा होऊ शकतो पण आई वरीलांपेक्षा नाही

  • @umeshvaidya745
    @umeshvaidya745 Жыл бұрын

    Manun shikshan nahi sanskar shikva aplya porayla

  • @rakeshraut4341
    @rakeshraut4341 Жыл бұрын

    Best movie. New generation ni nakkich bagha. Shiknya sarkhe barech kahi aahe hya movie madhe.

  • @user-lb9cw1in3u
    @user-lb9cw1in3u11 ай бұрын

    Very beautiful picture

  • @Faktmarathitv

    @Faktmarathitv

    11 ай бұрын

    Thank you so much 😀

  • @ShaikhKhalil0101
    @ShaikhKhalil0101 Жыл бұрын

    Best Movie's Marathi....❤❤❤🤗🤗🤗

  • @gopihath1513
    @gopihath15139 ай бұрын

    मस्त आहे आईबाबा

  • @kishortayde7172
    @kishortayde717210 ай бұрын

    Love you आई बाबा ❤❤

  • @shwetasarvagod5443
    @shwetasarvagod5443 Жыл бұрын

    Always respect ur parents....their love is unconditional ❤

  • @user-lz9vb1rn5o
    @user-lz9vb1rn5o11 ай бұрын

    nice muvis

  • @drPawanchavhan551
    @drPawanchavhan5513 күн бұрын

    आई बाबा🌍🙏

  • @sunilsonawane9973
    @sunilsonawane99732 ай бұрын

    Very nice movie

  • @suraiyainamdar3135
    @suraiyainamdar31359 ай бұрын

    WwrE GUD

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley3 ай бұрын

    छान

  • @ambrushilondhe7882
    @ambrushilondhe7882 Жыл бұрын

    Very.very.fine.

  • @umeshvaidya745
    @umeshvaidya745 Жыл бұрын

    City culture asas asthe .....

  • @akashgadhawe1560
    @akashgadhawe1560 Жыл бұрын

    Khup sunadar ahe movie

  • @SantoshJadhav-qm5sj
    @SantoshJadhav-qm5sjАй бұрын

    खुप छान आहे पिक्चर

  • @nakulwadaskar1387
    @nakulwadaskar138711 ай бұрын

    मस्त 👌👌

  • @irshadmukri1276
    @irshadmukri1276 Жыл бұрын

    Sacha Mitra asawa Gared movie

  • @nitinbhosale8662
    @nitinbhosale86629 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @gauravtanpure1545
    @gauravtanpure1545 Жыл бұрын

    30:30 Mahesh Mote guest appearance 🥳🤗🤩

  • @nitinbhosale8662
    @nitinbhosale86629 ай бұрын

    🎉🎉😂😂😂❤❤❤खुपच छान मुविज

  • @dadameshram4304
    @dadameshram4304 Жыл бұрын

    Rajshekhar ⚘

  • @shoebshaikh9403
    @shoebshaikh9403 Жыл бұрын

    Amazing movie respect your parents

  • @sandeepbodke389
    @sandeepbodke3898 ай бұрын

    यालाच तर म्हणतात, बाई आयुष्य घडवते पण आणि बिघडवते पण, वा सिद्धार्थ खूप जबरदस्त, अभिनय केलास, 👍👍👍👍💐💐💐💐

  • @Faktmarathitv

    @Faktmarathitv

    8 ай бұрын

    धन्यवाद

  • @sunil_sunil3553
    @sunil_sunil3553 Жыл бұрын

    Nice movie super hit

  • @adityanirgude9434
    @adityanirgude9434 Жыл бұрын

    ❤️

  • @pravinkalamkar3787
    @pravinkalamkar37878 ай бұрын

    😢😢

  • @technokida5139
    @technokida513910 ай бұрын

    Khup chan 😢

  • @AmrutaPawar-oe1up
    @AmrutaPawar-oe1up7 ай бұрын

    Tya kakana geun zaych na tyani tula khani sagitli ti

  • @balasahebthigale4575
    @balasahebthigale4575 Жыл бұрын

    Nice movie 🙏🙏

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp Жыл бұрын

    It Is An Emotional And Very Tragedy Film.... We Have To Learn Lessons From This Film......

  • @__djyashya_official1671
    @__djyashya_official1671 Жыл бұрын

    🥺🥺🥺

  • @dinkargarade1429
    @dinkargarade14299 ай бұрын

    Anna sarkha mitr bhetn kiti nashibvan 😊

  • @ganeshnemane1367
    @ganeshnemane1367 Жыл бұрын

    19:12 beautiful song

  • @bhimawavhal4096
    @bhimawavhal40968 ай бұрын

    💔Hrudayi💔Sparahi💔 Movie 😟😒😔

  • @dancingqueens5660
    @dancingqueens5660 Жыл бұрын

    Super movie ❤️❤️❤️

  • @vikasshinde6685
    @vikasshinde668515 күн бұрын

    बापा शिवाय आयुष्य छोट आहे

  • @VaibhavWahane-dz4si
    @VaibhavWahane-dz4si5 ай бұрын

    Jivnachi Katha tashi rahte

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp Жыл бұрын

    Jiske Liye Sabkuch, Usine Majhdhar Mein Chhoda"'.......(2) ....Lelo_Lelo Duayein Maa_Baao Kee Sai Se Utaregi GATHRI Paap Kee.....Maat_Pita Ke Charan Chhuye Jo,Chardham Tirath Phal Paye.Sewa Koi Na Poori Hogi In Dono Kee Sewa Se Badhke." ............ MANGALWAR...........20//09//2022.............

  • @user-rn5pv5jo5g
    @user-rn5pv5jo5g7 ай бұрын

    Mh 17

  • @shohebshekh2545
    @shohebshekh25453 ай бұрын

    😢😢😢😢😢

  • @amitchauke2384
    @amitchauke2384 Жыл бұрын

    Nice movies

  • @sayluubhong
    @sayluubhong3 ай бұрын

    😢😢😢😢

  • @chandrankantpandurangpawar5409
    @chandrankantpandurangpawar54099 ай бұрын

    Lic Advisor Star Health 2 Wheeler 4 Wheelor Insurance Pawar Chandrakant Pandurang

  • @KapleAkash
    @KapleAkash18 күн бұрын

    😢

  • @premjadhav533
    @premjadhav5339 ай бұрын

    I hate love marege

  • @AmrutaPawar-oe1up
    @AmrutaPawar-oe1up7 ай бұрын

    Tu babana geun gelis

  • @rohinigujar6227
    @rohinigujar6227 Жыл бұрын

    Hya chitrapatatil Ghar kuthe aahe Zadesaheb? Mala baghnyachi iccha aahe.

  • @rohinigujar6227

    @rohinigujar6227

    Жыл бұрын

    Zadesaheb I am Prof. Rohini Gujar.....am also Bhavsar....PL where is this nice house ? Is it in Solapur?

  • @sachindawande1001

    @sachindawande1001

    6 ай бұрын

    Balaji dedgaon, newasa, ahemadnagar. movietil wada ahe ithe

  • @mrsamyak0763
    @mrsamyak07634 ай бұрын

    आशी सुण पाहान नको मेलेली बरी

  • @irshadmukri1276
    @irshadmukri1276 Жыл бұрын

    Mulagi Asavi sarwana

  • @someswarsherki2128

    @someswarsherki2128

    Жыл бұрын

    Galat

  • @sspankajyt1928

    @sspankajyt1928

    Жыл бұрын

    आयुष्यात फक्त आई बाबा ना जपा🙏

  • @rajshrikhotlade1953
    @rajshrikhotlade19535 ай бұрын

    खरंच हा चित्रपट ननुस अविष्याचाभाग वाटतो आम्ही भग्वान आहोत आमच्या बरोबर आई वडील आहेत

  • @user-sx6mu4cn7o
    @user-sx6mu4cn7o6 ай бұрын

    I have watched the movie previously great movie

  • @user-jt1py6sw4q
    @user-jt1py6sw4qАй бұрын

Келесі