Manoj Jarange Patil यांच्या शांतता रॅलीत काँग्रेस खासदार Vasantrao Chavan सहभागी
#MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #Kurla #Borivali #Dahisar #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 84
धाडसी प्रतिक्रीया ❤❤ म्हणूनच वसंतराव पाटील मनःपूर्वक आवडतात !!
खरा मराठा.... सदैव पाटलांनी बरोबर रहा.... पराभव कधी येणार नाही
धन्यवाद साहेब
धाडसी निर्णय खासदार साहेब तुमचे लाख लाख अभिनंदन
धनवाद साहेब एक मराठा लाख मराठा.
वसंत राव मराठा समाजाकडुन तुमच अभिनंदन.
#* मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण मिळालंच पाहिजे, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी नांदेड शहरातही मराठ्यांचा आंदोलन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.!* दरम्यान नांदेडचे काॅंग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या न्याय मागण्यासाठी आपणही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन यास सहकार्य करु, असं अभिवचन दिलं आहे.त्यामुळे जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला उत्स्फूर्त समर्थन मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
मराठा+ मुस्लिम+ मागास+ आदिवासी+ लिंगायत = विधानसभा 200+ जागा
@वंचितआघाडीअकोला
19 күн бұрын
दलीत आणि फक्त मुस्लिम ,, आता पुन्हा बेसावध पणा नको जय भीम
@rahulpatil7899
19 күн бұрын
@@वंचितआघाडीअकोला वंचित फक्त नावाला प्रत्यक्षात भाजप ची B टीम, महाविकास आघाडी तुम्हाला 6 जागा देत होती तुम्ही घेतल्या नाही कारण तुम्हाला महविकास आघाडीची मते खायची होती
@वंचितआघाडीअकोला
19 күн бұрын
@@rahulpatil7899 काही लोकांनी जनिपूर्वक दलीत चलवलितले आमचे नेतेआंबेडकर साहेबाना पाडल.... लोकांचं ठरवून घेण्यात अल होत विकास नाही झाला तरी चालेल पी मुतारी हान तुतारी...आता विधान सभेला बघू
धन्यवाद ..... चव्हाण साहेब
धन्यवाद😘💕
Thank you saheb 🎉q
धन्यवाद
Dhnyvadh saheb
एक मराठा लाख मराठा ❤
Thank you साहेब खरा मराठा
धन्यवाद खासदार साहेब खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
धन्य धन्यवाद साहेब
धन्यवाद साहेब 🙏🙏
धन्यवाद ❤
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@tukaramkalave8644
19 күн бұрын
🚩👆
@BhaktiGeet49
17 күн бұрын
@@rahulpatil7899 आता नाही तर कधीच नाही
खासदारसाहेब समोर येवून जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल आभारी आहोत मराठा नेते जाहीर पाठिंबा देण्यास पुढे येत नाहीत त्यांनी आपले अनुकरण करावे ही सर्व मराठा नेत्यांना विनंती मराठा जनतेच्या भावना जाणण्याची ही संधी सोडू नये ही विनंती🙏😊
only आरक्षण
समाजासाठी खटाखट राजीनामा द्या की खासदार.... राहुल गांधी यांनी उपोषण करावे .....
@subhashkakde3997
19 күн бұрын
राजीनामा द्या आणि भाजपला निवडून द्या 😂😂
@गावकडच
19 күн бұрын
@@subhashkakde3997😂😂😂
अभिनंदन साहेब अभिनंदन खासदार साहेब
धन्यवाद साहेब आता मराठा रक्त जागे झाले असे प्रत्येक आमदार खासदाराने मराठा असेल त्यांनी करावे
पाटील मनतिल तस मनोज जरांगे पाटील
❤❤
😊chavan साहेब धन्यवाद
एक मराठा लाख मराठा
असाच ईतर मराठा समाजामधील नेत्यांनी खासदार वसंतराव चव्हाण यांचा आदर्श घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा जाहीर करून सहकार्य करावे.
🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद चव्हाण साहेब
❤
Thanks saheb ❤
आता कसं पाटील म्हणतील तसं
❤❤❤❤❤
पाटील म्हणतील तसंच
Asech sobat Raha Saheb... Tumhala vinanti ahe... tumhala samaj dokyavar ghenar🎉❤
🚩🚩🚩🚩🙏
Best
Only Jarange Patil ❤
वडडेटिवर ला जरांगे पाटिल यांना पाठिम्बा द्यायला सांगा
Mi sahebanchya college la hoto, khup changale vyakti aahet
Very good mla saheb
जय मराठा ❤🎉
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
मराठा लेकर ओबीसी मद्ये कशे मोठे होतील ओबीसी च.19% आरक्षण आहे त्यात 346 जाती त्यात a,b,c गट करून मराठा आरक्षण देणार त्यात पाटील आपण मुस्लिम आजुन सगळ्यांना देयच म्हणतात नेमक मराठा समाजाला मिळणार काय
@krishnamahalangikar9383
19 күн бұрын
Nahi milu de
@SagarDeshmukh-ot9sh
19 күн бұрын
पण महाराष्ट्रात ओबीसींनी 60%लोक संख्या आहे अस एकही आयोग सांगत नाही,मंडल सुद्धा नाही ....सध्याच ओबीसी आरक्षण हे त्यांच्या संख्येत पेक्षा जास्तय.
@kushaq1173
19 күн бұрын
16 takke marathyache khatay 1994 pasun tyache kay.
@kushaq1173
19 күн бұрын
Tu baman aahes . Tula khup adhipasun olkhato
धरणं पाटील म्हणतील तसं एक मराठा कोटी मराठा
हे फक्त वाकड तुतारी जागो यात्रा आहे बाकी काही उद्देश नाही लोकांना सगळे कळते आहे
@user-xe6de5my6v
19 күн бұрын
कुत्र्या तू कोण आहेस
@shubhamchavan6314
19 күн бұрын
तुलाच कळना मराठा समाज बचाव व टिकाव कार्यक्रम आहे. आपन बीजेपी प्रवकते आहात का
@chandrakantabhang5144
19 күн бұрын
तुतारी वाजवतो हा
@krishnamahalangikar9383
19 күн бұрын
Aarkshnavar bola re
@गावकडच
19 күн бұрын
Tarbujya 😂😂
मराठा, आरक्षनचा, अंत, पाहू, नका
ओबीसीत आरक्षण देण्याची भुमिका मांडा
नुसत सभे पुरत बोलू नका लोकसभेत मांडा
काँग्रेस सरकार जर मराठा आरक्षणाला आरक्षण देणारा तर तुम्हाला मराठी मतदान करतील
काँग्रेस पक्षाचा आरक्षणाला विरोध आहे यांना पण निवडून द्यायला नको मराठा समाजानं
धन्यवाद साहेब
एक मराठा लाख मराठा
धन्यवाद साहेब
धन्यवाद साहेब