Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटील कोणाला पाडणार?

नाव सांगेल त्याला पडायचं मनोज जरांगे यांचा भर सभेत इशारा
#ManojJarangePatil #marathaaarakshan #chhaganbhujbal #zee24taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 23

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke443620 күн бұрын

    जय मराठा जय ओबीसी 🎉❤

  • @ManyaSurveSonhivra
    @ManyaSurveSonhivra20 күн бұрын

    तुतारी च्या काय मत आहे...ते विचारा एकदा

  • @darshantavhare8246
    @darshantavhare824620 күн бұрын

    सत्य परिस्थिती आहे

  • @edaebharav8323
    @edaebharav832320 күн бұрын

    आम्हीं पण मराठा आहोत कोणीही अश्या भाषणांना बळी पडू नये. आपलं घर सांभाळावं हा माणूस पण हा राजकारणी चांगला तो वाईट हेच करत बसला आहे. ज्यांनी बरेच वर्ष सत्ता भोगली त्यांच्या सारखं बोलून काय साध्य होणार विचार करा एक मराठा 🚩

  • @systemARMY143
    @systemARMY14320 күн бұрын

    जरांगे कुस्ती खेळणार आहे का कोणासोबत ते पाडणार च्या गोष्टी बोलतात मीडिया वाले

  • @rushikeshkande521
    @rushikeshkande52120 күн бұрын

    भावांनो खरंच शांत डोक्याने विचार करून बघा हा माणूस तुतरीचा प्रचार करण्यासाठी आलाय

  • @Megatron-xu8rj
    @Megatron-xu8rj20 күн бұрын

    आत्मा हत्या केलेल्या तरुण हा Jarange च्या उक्सावल्या मुळे अशी पाऊल उचलली

  • @prakashsuryavanshi5321
    @prakashsuryavanshi532120 күн бұрын

    तुम्ही सर्व राजकीय पक्षांना एकत्र करून त्याची आरक्षणा विषयी काय मत आहे ते ,लेखी घ्या उघच राजकारण करू नका.

  • @rdamdara4623
    @rdamdara462320 күн бұрын

    धनगर समाज हा मोठा असून मनगटला मनगट लावेल म्हणून सबुरी न बोलताहेत परंतु खरोखरच यांना जातीचे देणे घेणे देणे नाही फक्त शरद पवार साहेबांचा माणूस आहे तो बीडचा खासदार तर डायरेक्ट म्हणतोय जरांगींमुळे मी निवडून आलोय महाराष्ट्र राज्यात अकोल्यातून प्रकाश आंबेडकर साहेब बीड मधून पंकजाताई मुंडे परभणी मधून महादेवराव जानकर पुण्यामधून रवींद्र धंगेकर नाशिक परभणी आणि बीडमध्ये जरंगिनी बैठका घेतल्या नाशिक मधून भुजबळ यांना विरोध केला धनगर समाज भाऊ स्वतः तर परभणीत गुपचूप बैठका का घेतल्या जातीयवाद करून महाराष्ट्र मध्ये माणसा माणसात दरी पाडली. लवकरच सर्वांनी सावध राहा

  • @VIDEOS_COLLECTION

    @VIDEOS_COLLECTION

    20 күн бұрын

    Ye पाखरा किती वाटवट करतो, सत्य पण सांगा लोकांना. जानकर पडला कारण तु bjp मधुन लढला, an भुजबळ च्या सभेला पाया पडला, पण मराठ्यांच्या एक आंदोलनाला आला नाही,an त्या सभेत जाऊन कोयते, तलवारी हातपाय कापू, 188 मराठा आमदार पाडू असे सगळ्यांनी वक्तत्व केली. मग साहजिक आहे मराठा नाहीतर दुसरा कोणी जरी असत तर मतदान नसतं केल. पण तरी मी स्वतः आणि माझ्या गावातील कित्तेक मराठ्यांनी विकास होईल म्हणुन जाणकार ला मतदान केल 🔥✅ त्यामुळं माहिती असल्याशिवाय बोलत जाऊ नये

  • @Gar391
    @Gar39120 күн бұрын

    केव्हडी प्रचंड गर्दी मोर्चात. २८८ जागा लढवा साहेब, २२० ते २५० नक्की येतील. भावी मुख्यमंत्री जरागे पाटील साहेब 🚩🚩🚩🚩

  • @pankajpandhare7573
    @pankajpandhare757320 күн бұрын

    tumhi ubha raha❤❤❤

  • @kirankurhe6510
    @kirankurhe651020 күн бұрын

    Sharad Pawar Saheb yanchi Navya Gaya

  • @KendresaraswatiShiddeshwar
    @KendresaraswatiShiddeshwar19 күн бұрын

    Vanjari samajala aarksan dahy

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade77820 күн бұрын

    Aamhi fakta jarange Patil yanchya sobat.....

  • @rajabhauandhale9390
    @rajabhauandhale939019 күн бұрын

    हा जरांगे जातींमध्ये तेढ निर्माण करत आहे.

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav239120 күн бұрын

    तुम्हाला गर्दी दिसली नाही का?

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar931820 күн бұрын

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢

  • @Maratha-yz
    @Maratha-yz20 күн бұрын

    आरक्षण ❌ राजकारण ✅🎺🎷⭐

  • @VIDEOS_COLLECTION

    @VIDEOS_COLLECTION

    20 күн бұрын

    तुतारी ढुंगणात गेली असेल तुझ्या आज, बीड ची गर्दी पाहून 🤣🤣

Келесі