Manoj Jarange Patil | मला नेतृत्व करायचं नाही, हौस नाही, मी मराठा सेवक म्हणून काम करीन- मनोज जरांगे
#ajitpawar #ajitpawarlive #Ncp #baramatiajitpawarspeech #ncp #sharadpawar #mahayuti
#MaharashtraMLCElection #MaharashtraMLCElectionResult #MLCElection #VidhanParishadElection #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #AjitPawar #SharadPawar #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 154
पाटील तुमचं नियोजन खुप भारी आहे .. ऐक दिवस लेट पण थेट😊
मनोज दादांनी सर्व मराठा समाज एकजुट केला आहे खुप खुप धन्यवाद दादा🙏🙏
एक नंबर विचारवंत नेतृत्व म्हणजे जरांगे पाटील,
@Star....23794
Ай бұрын
@@rajudengale7819 लय विचारवंत आहे बाबा
खुप वर्षांनी मनोज दादा सारखे निस्वार्थी नेतृत्व मराठा समाजाला मिळाले आहे🙏🙏
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
मराठा समाजाला एवढा प्रमाणिक माणूस पुन्हा भेटणार नाही जय शिवराय🚩🚩
जय शिवराय साहेब तुम्ही जे करताय ते योग्य भूमिका.
लढाई सामान्य गरजवंत मराठ्यांची❤🚩
❤पाटील प्रामाणिक मराठा योध्दा ❤
@user-sv5px9bn8i
Ай бұрын
पण बोच्या म्हंजे काय हेंच माझ्या मुलीनेच प्रश्न विचारला काय उत्तर देणार?
@bhaiyarepate4107
Ай бұрын
@@user-sv5px9bn8i बोच्या. म्हणजे ६गु तात्या,😜😜😜
आमचं दैवत मनोज दादा पाटील ❤❤❤
एक मराठा कोटी मराठा
जय शिवराय
आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील माझे गुरू आहेत एक मराठा 6 कोटि मराठा
मनोज दादा आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत 🙏🙏🤝🚩❤
@gajanankadam5839
Ай бұрын
❤
Pramanik Manus❤Manojdada Patil🚩
आमच्या धनगर समाजाच हे दुःख आहे महाराष्ट्रात आमचा 12% समाज असताना सुद्धा की तुमच्या सारखा निस्वार्थी नेता आमच्या समाजाला भेटला नाही सगळे कुणी विधान परिषदेची आमदारकी कोणी कुणी खासदारकी याच्यासाठी पक्षाच्या दावणीला चिटकलेले आहेत
@user-el9bi6uo8b
Ай бұрын
हेच म्हणतेय पाटील धनगर समाज 12% आहे तर राज्यघटनेनुसार 6%आरक्षण पाहीजे पण आहे 3.5% obc आरक्षण हे लोकसंख्या बोगस दाखवून फुगीर आरक्षण लाभ घेत आहे..
🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
दादा आता आमरण उपोषन नाही तुम्हाला माझी कळकळीची विनंती 🙏
@kidzeduca
Ай бұрын
Tuza baa aahe ka apan marathe murkh zalo ka aaplyach jatichi mattoy aapan
मराठ्यांचे एकमेव नेते मनोज दादा जरांगे पाटील 🚩
पाटील❤❤❤❤❤❤
Only Manoj Dada Jarange Patil 💪 🚩
Only जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩
Patil Saheb🚩❤️🔥
गरजवंताला न्याय मिळेल तुमच्या सारखे नेते मराठा समाजाला मिळाला तर बाकी लोकांना विनंती विनाकारण विरोध केला तर ...
1 no.patil..........jai Maharashtra.
महाराष्ट्र ला तिसरा पर्यायची गरज आहे
लड़ेंगे जिदेगे हम सब जरागे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव मिडिया बाधवाचे खुप खुप आभार धन्यवाद दादा
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा
❤🎉 एक मराठा कोटी मराठा 🎉
कुणबी🚩 म्हणून जे लाखो लोकाना आरक्षण मिळालय ते घ्या सगेसोयरे पेवजी वंशज हा शब्द लावा दहा टक्के दिलेल आरक्षण टिकल नाही तर एक महिन्यात पर्यायी आरक्षण देणार हे सरकारकडून लिहून घ्या🚩🚩🚩🚩
जय शिवराय 👍
आम्ही मराठा समाज कायम जरांगे पाटला सोबत एकनिष्ठ 💪🔥🚩
मनोज दादा तुम्ही आता उपोषण करू नका आता मार्ग बदल केला पाहिजे🙏🙏
@user-sv5px9bn8i
Ай бұрын
4 बोच्या म्हंजे काय रे भाऊ
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
Great patil
Patil aamhi tumache sobat ahe
मनोज दादा आता तुम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबून नका आत्ता फक्त गसवंत समाजाला सोबत घेऊन विधान सभा लढवावी जेवढे आपले हक्काचे आमदार निवडून येतील ते आपल्यासाठी लढेल
सगळे मराठा समाज आमदार व खासदार फितूर आहेत
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील 288 स्वतंत्र लढा जिंकणार 🍉 टांगे पलटी तेलगी सह
जय शिवराय पाटील ❤
🚩एक मराठा लाख मराठा 🚩 जरांगे पाटील जिंदाबाद. लगेंगे जीतेंगे हम सब जरांगे.⚔️⚔️🙏🙏
सर्व मराठे जरानगे साहेब सोबत आहेत का तर नाही 60% मराठे हे 1990,1994,चया मराठी दोषी नेतया चया विरोधात आहेत ,ते शंका करतात की की नेमके जरानगेपाटील 1990,1994,चया नेत्याला जवाबदारी का धरत नाहीत
फक्त आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण द्या ना .जतीच आरक्षण बंद करा ना म्हणजे आपोआप जातीवाद नष्ट होईल
❤ एक मराठा कोटी मराठा ❤
जरांगे पाटलाला विनंती ऊपोषण करू नका डायरेक्ट मुंबई। चलो.लडेंगे जीतेगे हम संब जरांगे.जरांगे पाटील जिंदाबाद.
Satymey Jaytey
आतां मराठायानो फक्त शिवबा, स्वराज्य, शिवसंग्राम आणि प्रहार हेच आपले पक्ष बाकी सर्व पक्ष मराठाद्रोही आहेत.हे लक्षात घ्या. म्हणून जो मराठा जात कि बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा. जय शिवराय 🚩🚩🚩
दादा
Jarange patil tumhi vidhansabha sathi nivdun gele ki sarkar vathnivar yevun aarkshan maratha samajala deil
दादा...... माझी. विनंती आहे तुम्हाला. आता उपोषण नको...... आणि.... आला पाडा तायला पाडा. ते पण नको..... आता फक्त आपला.. मराठा कुणबी.. आपण आपला नाय घेऊ...... 🚩जय शिवराय
❤❤❤❤
❤ मराठ्याचा संघर्ष योद्धा ❤ मनोज जरागे ❤ पाटील ❤
तुम्ही 100 जागी ओबीसी उमेदवार द्या आम्ही तुम्हाला 100टक्के साथ देऊ
पाटिल तुमच्या साठी जीव देवू
एकच मराठ्यांचा नेता मनोज दादा
हा मराठा सेवक आहे याला वर्चस्व पाहिजे.मराठाच किंग असला पाहिजे असे म्हणतो हा.या देशात कायदा म्हणजे संविधान किंग राहील.supreme court निकाल देईल यांच्या म्हणण्यानुसार.हा व्यक्ती जातीयवादी नाही.
एक मराठा लाख मराठा ❤
सर्व धर्म समभाव जरांगे पाटील झिंदाबाद
मराठा 🔥
Patil saheb mi ak maratha tumcha kattar samarthak ahe ambedkar saheb asudet pan ovesi la javal ghau naka dusara kontahi muslib mavala javal kara
अरे दादा.... आता जाणला निवडून दिले.... ते पण आपला सोबत नाही आहे.. दादा....... आहो.. सर्व ऐकामाळेचे मणी आहे हो....
Ek maratha lakh maratha
मला आमदार झाल्या सारखं वाटतं..😅 किती चेहरा खुलला एकत्र या मनायच आणि जलील सारखे पाडायचे आणि मामा निवडणूण आणयचा वारं पट्ट्या 😅😅
Ek maratha kothi maratha
ज्या पक्षासाठी तुम्ही काम करता त्या पक्षाने मराठा समाजाला काय दिलंय? पाटील साहेब जेवढ मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलय तेवढं कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केल नाही. शरद पवार फक्त तुमचा वापर करत आहे , जागे व्हा...
16/ चोरलेले मराठा आरक्षण घ्या
❤ मराठ्याच ❤ कालिज ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील
साहेब छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला अभिमान आहे पण कोणत्याही जाती बोलू नका प्रत्येक समाजात एक माणूस नेता असतो प्रत्येक जातीला अभिमान असतो
❤❤
साहेब तुमच्या mage amhi सर्व darm sambhav
❤❤❤❤पाटील
Yeda patil Banjara already VJA madhe ahe... subcategory ahe😂😂mahiti ghe
विधानसभा आली हा बिळात जाऊन बसेल आणि मराठा पोपट फक्त u ट्यूब चे वाघ आहेत
Jat jat karto Ani mhanto jatiywad karat nahi...😂😂
तू तुझं पहा आधी आमचं आम्ही पाहू रुम्हन्या 😅
Only jarange patil🚩🚩
🚩🚩🚩
🚩🚩✨⭐👑
Ekach mission maratha aarakshan
आखिर कहणा क्या चाहते हो भाई😂
@raviwaghchaure7154
Ай бұрын
वंजारवाडी,,😂😂
आता परत उपोषण करू देणार नाही आणि तुम्ही बळजबरीने रेटून केलं तर तुम्हाला पाठिंबा देणार नाही दुसरा काही पर्याय असेल तर पाहा पण परत उपोषण नाहीच.
७० वर्षात वाट लावली तर फक्त मर फडणाविसांनाच का चुकीचं देता?शरद पवारांबाबत का बोलत नाही?
फुट पाडा अनं ओबीसींच्या आरक्षणाचा फडश्या पाडा हा डाव गोरगरीब ओबीसींच्या लक्षात आलाय 🙏
तुमही दलीत ओबसी यांची काळजी करु नकोस फक्त आमचे OBC चे आरक्षण मागायचे बंद कर आम्ही तुमच्या वरोध आहेत,तुमही पाडुशक्त आम्ही पाडुन दाखवणार
बडी बडी बाते आणि ढुगाणं खाये लते
साहेब mag तुम्ही saglyasti तुम्ही Lada n saheb
Rajput, banjara,lingayat he samaj allredy arakshanat ahet abhyas nahi tuza😂😂
Sharad pawar chi tutari vajwaychi aahe wate yala vidhansabhala
❤
सगळ नौटंकी माणूस महाराष्ट्र राज्याचे वाटुळ करणारा हा मराठा समाजाने डोक्यावर घेतलंय पण आपल्या राज्यात जातीयवाद केले ह्या माणसाने उद्या काही झाले तरी ह्याच माणूस जबाबदार असेल हे नक्की
आम्हाला गरज नाही
Dada konachehi aso amhala ny fharak padat
आज बोलतोय सगळ्या जाती बद्द्ल
It will not end with action replay 🤣😆जरांगे पाटील भूख hartal,next,double congress, की,लकवा राजनीती,will demand musalmaan आरक्षण 5%for 20% मजबी vote bank for MM maratha musalmaan vote bank साजिश 😫😭 against savarn, obc, dalit and महिला by सनातन, भगवा हिंदुत्व विरोधी पक्ष की mva जाती वाद, मजब वाद, परिवार वाद की राजनीती exposed. 😭😫😆😎🤑🤣 why mva,not demanding,caste wise split in Muslim वोट लिस्ट
अहो मराठा समाज जागा व्हा
navin video alay bhavano
Loksabha zaki hai vidhansabha baki hai
आपण ओबीसीची चिंता करू नका जय भगवान बाबा
@radhathite5945
Ай бұрын
ओ बी सी च नाव घ्यायेच आणि मलिदा वंजारी आणि धनगरांनी खायच
शरद पवार याचा मानूस आहे
महाराष्ट्राची वाट लावली आहे दादा फकत पेटापेटी सुपारी घेऊन