Manoj Jarange Patil LIVE Parbhani : मनोज जरांगे पाटील लाईव्ह | शांतता रॅली |Maratha Reservation
#abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #ashadhiwari #manojjarange
Manoj Jarange Patil LIVE Parbhani : जरांगे पाटील लाईव्ह | शांतता रॅली |Maratha Reservation
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Пікірлер: 212
5% सतरंज्या उचले सोडले तर बाकी सर्व मराठा समाज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे
@drsunilpadul1891
23 күн бұрын
5 टक्के नाही भाऊ फक्त 0.5 टक्के सोडले तर सर्व मराठा पाटलांन सोबत आहे
@mayursuryawanshi5162
23 күн бұрын
चाटे आहेत ते गु चाटे पक्षाचे बीकारचोट
@gajananmagar5716
23 күн бұрын
अगदी बरोबर भाऊ
पुर्ण मराठा समाज जरागे पाटील यांच्या सोबत आहे एक मराठा कोटी मराठा
@G.Bhalerav
23 күн бұрын
निवडणूक होईपर्यंत आहे हा,, नंतर केळ येणार हातात लक्षात ठेव,, मराठे असे सहज येडे बनतात ,, हे दुर्दैव😢😢
@संघर्षयोद्धा
23 күн бұрын
@@G.Bhaleravजाय रे दीडशेण्या... 🍔
@VarshaKokane-wx5vb
23 күн бұрын
१ no.
धन्यवाद परभणी कर ❤❤❤❤नमस्कार
निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️
@prakashpatil9772
23 күн бұрын
Jay Shivray
@prakashpatil9772
23 күн бұрын
Ek Maratha Lakha Maratha
@rahulgite9207
23 күн бұрын
Jay shivray....❤
धन्यवाद परभणी कर भावानो एक मराठा कोटी कोटी मराठा
जगात जर्मनी भारतात परभणी
लढेगे जितेगे हम सब जरंगे
मनोज दादा म्हणजे घेतलेला ध्यास पुर्णत्वाकडे नेणारं निस्वार्थ व्यक्तिमत्व...
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद
मराठ्यांच काळीज.. 🚩
अखंड महाराष्ट्रातील तमाम गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत
मी बिडकर जगात जर्मनी भारतात परभणी धन्यवाद भावांनो असेच संघटित राहा.
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा एक मराठा लाख मराठा
तुमच्या केसाला धक्का आमच्या काळजाला धक्का
फक्त पाटील पाटील
छगन, हाके, मुंडे, फडणवीस संपवायचे भावांनो येत्या निवडणुकीत
@maheshsuryawashi2223
23 күн бұрын
संपलेच पाहिजे
@krushnajadhav2508
23 күн бұрын
संपवनार
@Nanooxy
23 күн бұрын
Arakshan bhetl PAHIJE pan magche 50-60varsh maratha samajach ahe rajkarnat mag ajun rajkarnat rahun kitindivas fkt rajkaran karnar
धन्यवाद परभणी
मराठ्यांच काळीज.. 🚩🚩
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
शेवट पर्यंत एकनिष्ट दादांसोबत ❤❤❤❤
एक मराठा कोटी मराठा
❤❤🎉🎉 Amhi Maratha Manoj Dada Jarange Sobat..... Yenari Nivadnuk ajun Maratha takdine ladnar Ani....
जरांगे पाटील देव आहे...मराठ्यांचा..... कळुद्या जगाला...
एक च वादा मनोज दादा जरांगे पाटील जय शिवराय जय शंभुराजे
मराठ्यांच काळीज ❤
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤
Fire-Brand Manoj Jarange Patil 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
जगात जरमणी आणि भारतात परभणी एक मराठा कोट मराठा 🚩🙏🚩
टिव्ही चैनल वाले विनंतीआहे त्यांनी कृपया कार्यक्रमाला आलेली पब्लिक पण दाखवा. जनसमुदाय न दाखवण्याची शपथ घेतली का?
@saritasarita9581
23 күн бұрын
Varun pressure dusara kay.. Aani pathila kana Ani angat dam असल्याशिवाय pressure virodhi kam nahi Karu shakat koni
जय जिजाऊ जय शिवराय
एक मराठा कोटी कोटी मराठा
Ek Maratha Lakha Maratha
एक मराठा लाख मराठा..
Ek maratha lak maratha aarkshan dya pahile jarange patil saheb ham aapke sath hai
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 मनोज जरांगे पाटील जिंदाबाद एकच मिशन मराठा आरक्षण
जय जिजाऊ जय शिवराय मराठा योद्धा मनोज जहांगीर दादा पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा कोटी मराठा❤❤❤❤❤
एक मराठा लाख मराठा
Only jarange patil saheb
जरागे पाटील एकच नबर
एक मराठा लाख मराठा लाख
Onlly patil❤❤❤
मराठा योद्धा 🚩🚩
फक्त जरांगे पाटील
एक मराठा काेटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठ्याचा योद्धा जारांगे पाटील✌️✌️👍👍🚩🚩🚩💪💪💪
ही ताकत आहे मराठ्यांची
Jay shivray
तुमच आमच नात काय? जय जिजाऊ जय शिवराय!
Jay shivaray 🙏
❤ Ek maratha lakh maratha Manoj dada jarange patil tum age badho hum tumhare sath hai
एकच मिशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधूनच 🚩🚩🙏 तालुका गंगाखेड जिल्हा परभणी
पण मराठा आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे
मनोज जरागे पाटील ❣️❣️
पूर्ण मराठा समाज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे एक मराठा कोटी मराठा
आमचं दैवत ❤
मिडिया ने जमले ले मराठा समाज बांधव मोर्चा पण दाखवा... एक मराठा लाख मराठा
लढेगें जितेगें हम सब जरागें मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटील पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणा एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज दादा जरांगे पाटील यांना मानाचा मुजरा
परभणी करांनी त्याची जबाबदारी पार पाडली, आता आम्ही संभाजी नगर कर आमची जबाबदारी 13 जुलेला पार पडणार.❤MJP❤
धन्यवाद 🙏परभणी कर भावांनो ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩
सतरंज्या उचल्या काही सोडले तर सर्व मराठा मनोज दादा सोबत
संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे आशेने पाहत आहे
एक मराठा कोटी मराठा आता माघार नाही
पाटील पुन्हा मुंबई ❤
जय शिवराय
जगात भारी आमची परभणी एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय जंरागे पाटील
गरजवंत मराठ्यांचा निष्ठावंत ढाण्या वाघ मनोज दादा जरांगे पाटील 🚩👏🚩
🚩🚩🚩🚩
जगात जर्मनी भारतात परभणी एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
जरांगे पाटील तुमच्या पाठीशी सकल मराठा समाज उभा आहे
धन्यवाद परभणी कर भावांनो आशीच एकी ठेवा भावांनो व पाटलांना साथ द्या मराठ्यांनो एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे
कायम पाटलासोबत
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
आमचे काळीज मनोज दादा जरांगे पाटील
पाटील आम्ही सोबत आहे तुमच्या
मनोज दादाला जाफ्राबाद तालुखा मधुन हजेरी
एक मराठा लाख मराठा ❤
100% बरोबर बोलले पाटील
एक मराठा कोटी कोटि मराठा ❤
एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हिंगोली आणी परभणी करांचे मनापासून अभिनंदन 🚩🚩
जरंगे पाटिल निस्वार्थी नेते आहे मराठा एक रहा पाटिल सोबत उभे राहू
मनोज जरागे पाटील एक मराठा कोटी मराठा
मराठ्यांचा ठाण्या वाघ ❤️❤️🙏🙏👍👍
मी मराठा , आम्ही जरांगे पटला सोबत
1maratha lakh maratha ❤
एक मराठा ... कोटी मराठा
एक मराठा लाख मराठा 🚩
आम्ही परभणीकर एक मराठा लाख मराठा
येवढे संघर्ष योद्धा आणी ड्रोनला भितात व झेड प्लस सुरक्षेची मागणी करतात हे मोठे आश्चर्य आहे
Jayato Maratha
आम्हीं जरी आदोलनमध्ये सहभागी होऊ शकलो नाही तरी आम्ही तुमच्या शेबदा पलीकडे नाही
पाटील म्हणजे मराठा समाजांचे काळीज आहेत एक निस्वार्थी नेतृत्व आहेत लाभलेले आहे मराठा समाजाचे एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे
एक मराठा कोट मराठा 🚩
दादा आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहोत
🚩मराठा खडातो सरकारसे बडा लावा 💪
Jay shivaji
आपण परत छत्रपती शिवाजी महाराज तलवारी उचलू
Yek Maratha koti maratha 🧡💪👑
मी पण तुमच्या सोबत तयार आहे