Manoj Jarange Patil धाराशिवमध्ये दर्ग्याजवळ येताच चादर चढवली, मुस्लिम बांधवांनी स्वागत केलं

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#manojjarangepatil #marathareservation #dharashivnews
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील शांतता रॅली काढत आहेत. मनोज जरांगेंची शांतता रॅली आज धाराशिवमध्ये होती. धाराशिवमध्ये मनोज जरांगे पाटलांनी
दर्ग्याजवळ जात चादर चढवली. यावेळी मुस्लिम बांधवांनी त्यांचं स्वागत केलं
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 89

  • @vikassurve6207
    @vikassurve620717 күн бұрын

    सगळे सोबत घेऊन जाणारा माणूस मनोज जरांगे पाटील

  • @santoshnarke302

    @santoshnarke302

    17 күн бұрын

    lande ghe chadvun

  • @amolsirnike6743
    @amolsirnike674317 күн бұрын

    जे लोक हिंदू हिंदू म्हणून मराठ्यांचा उपयोग करून घेत होते आता त्यांच्या पोटात दुखायला.. एक मराठा लाख मराठा .मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @SunilGaware-qz7cv
    @SunilGaware-qz7cv17 күн бұрын

    अशी प्रसिद्धी भारतात कोणत्याच सामान्य माणसाला भेटली नसेल सर्वधर्म समभाव

  • @user-bu7bc3wn5z

    @user-bu7bc3wn5z

    17 күн бұрын

    कट्टर हिंदू कुठे गेले आता हा मस्जिद मध्ये माथा टेकायला जात

  • @bhaijaanaaaaan1786

    @bhaijaanaaaaan1786

    16 күн бұрын

    ❤❤

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v17 күн бұрын

    भगवी शाल अभिमान आहे दादा बीजेपीच्या पोटात दुखणार

  • @ShaikhRuhanali
    @ShaikhRuhanali17 күн бұрын

    We are always with Manoj jarange patil ❤

  • @bhagwat9992
    @bhagwat999217 күн бұрын

    खरंच मराठे शांतता रॅली पण काढू शकतात अन कोथळा पण काढू शकतात 💯 जय शिवराय 🚩

  • @vishal-ny6bp

    @vishal-ny6bp

    17 күн бұрын

    मराठा ची व्याख्या सांग बर थोडी काय आहे तर शिवाजी महाराज च्या काळातील

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e17 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @user-yv9ue7sl7c
    @user-yv9ue7sl7c17 күн бұрын

    पुढील भावी मुख्यमंत्री जारंगे,, सर्व धर्म समभाव जोपसणारे... 👍हया बाकीच्या धनं दंडग्याना खूप चान्स दिले आज पर्यत,,,, हया पुढे आता फक्त एकच नाव जारंगे साहेब सर्व सामान्य चेहरा...

  • @jacks246

    @jacks246

    17 күн бұрын

    😂😂

  • @user-vo7qz2qr9w

    @user-vo7qz2qr9w

    17 күн бұрын

    अगदी बरोब्बर

  • @bj1710
    @bj171017 күн бұрын

    काका चे स्टार प्रचारक ....😂 विधान सभे ची तयारी सुरू आहे

  • @AdvocateofLaw

    @AdvocateofLaw

    16 күн бұрын

    हड 🤣

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre629817 күн бұрын

    हे आहे फरक राजकीय लोकात व जरांगे पाटील साहेब मध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय भेटजे प्रयत्न न हाटणारा भावी मुख्यमंत्री जरांगे पाटील साहेब

  • @sunildubey6159
    @sunildubey615915 күн бұрын

    Lakh Maratha 🚩 koti Muslim 🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨🇨

  • @mulnivasijaibheem...9424
    @mulnivasijaibheem...942417 күн бұрын

    The Great Maratha....shivaji maharajamchi khari shikvan...❤

  • @sachinKawade-mb7jo
    @sachinKawade-mb7jo17 күн бұрын

    आता २८८फिक्स आहे लावा ताकत आरक्षण नाही भेटले तर

  • @surekhapawar1165
    @surekhapawar116517 күн бұрын

    Ek maratha koti maratha, Jay jijau jay Shivray Great Dada.

  • @THE-BOSS-1234
    @THE-BOSS-123417 күн бұрын

    Ek maratha lakh marata ❤

  • @THE-BOSS-1234
    @THE-BOSS-123417 күн бұрын

    जो माणूस एकता जपतो त्याला तुम्ही जातीवादी म्हणता आणि जो माणूस सरकार मधे राहून एका विशेष जाती साटी काम करतो तो सच्चा वां 😂

  • @baliramvishwanath1492
    @baliramvishwanath149217 күн бұрын

    👌🌹🔥👌🔥

  • @savitamore9029
    @savitamore902917 күн бұрын

    ❤❤❤❤❤जरांगे पाटील मानाचा मुजरा

  • @Name12-18s
    @Name12-18s17 күн бұрын

    We are with you

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v17 күн бұрын

    बीजेपीच्या पोटात दुखणार

  • @parkashgala2336
    @parkashgala233617 күн бұрын

    काका खुश हुआ।। जय महाराष्ट्र

  • @ShivcharanGhodke-ly7wh

    @ShivcharanGhodke-ly7wh

    16 күн бұрын

    आणि फडया नाराज😅😅

  • @dakhdinesh7021
    @dakhdinesh702117 күн бұрын

    आता हा व्हिडिओ बघून काही आधभक्त आणि धर्माचे ठेकेदार याच्य पोटात दुखणार...

  • @dilippawale4783
    @dilippawale478316 күн бұрын

    उस्फुर्त स्वागत,,,😂😅😂

  • @bhaijaanaaaaan1786
    @bhaijaanaaaaan178616 күн бұрын

    Ek number

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v17 күн бұрын

    ज्याच्या पोटात दुखतं त्यांनी एकदा व्हिडिओ नीट बघा दादांनी हात जोडले मराठा समाज कधी झुकत नाही झुकणार नाही सर्वधर्मसमभाव

  • @shreerajureshwar
    @shreerajureshwar17 күн бұрын

    खूप आभार

  • @kajmilbardeskar9050
    @kajmilbardeskar905017 күн бұрын

  • @asifsayyad8786
    @asifsayyad878617 күн бұрын

    Super sir ❤❤❤❤❤

  • @vijaydarande9564
    @vijaydarande956417 күн бұрын

    पहिले सर्व 288 पाढा सर्व नवीन 288 आणा गरीबाचा सरकार

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji957617 күн бұрын

    Maharashtra should be divided in two parts one for Maratha and Muslim community and another part for Marathi community (sc,st, OBC, nt, vt and general )and religions like Christian, Sikh,jain etc as like Andra Pradesh.jai Hind jai bhole nath.

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw17 күн бұрын

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @PankajBarkade-ym3jz
    @PankajBarkade-ym3jz17 күн бұрын

    Jarange aata musalman kiti devalat yetat yekda bagu

  • @user-vo7qz2qr9w
    @user-vo7qz2qr9w17 күн бұрын

    ❤❤

  • @mirasahebmulani8305
    @mirasahebmulani830517 күн бұрын

    ❤❤❤🎉

  • @dmk107
    @dmk10717 күн бұрын

    You all should accept the greatness islam😊

  • @secularsaint7991
    @secularsaint799117 күн бұрын

    Khara brigedi shobhala ata... Dusrya hindu jatina soft target banvun maratha muslim samikaran julvat ahe pawarnacha chela...

  • @user-qh7yr2rx4q
    @user-qh7yr2rx4q17 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @rajkumarbhasinge
    @rajkumarbhasinge17 күн бұрын

    एवढंच राहील होत

  • @jacks246
    @jacks24617 күн бұрын

    जराउद्दीन मनुद्दीन फकुर 😂😂😂

  • @sagarmane5834

    @sagarmane5834

    17 күн бұрын

    तुज्या पोटात का दुकत आहे

  • @satishsalunke9835

    @satishsalunke9835

    17 күн бұрын

    तुझा बाप आहे वाटतं.

  • @mangeshthakur9183
    @mangeshthakur918317 күн бұрын

    अरे हा शरद पवार यांच्या माणूस आहे मराठा बरोबर मुस्लिम आरक्षण देण्यात यावे तुमच्या का लक्षात येत नाही अडीच वर्षे महा विकास आघाडी होती जे भाजप सरकार ने दिले होते ते पण टिकवून ठेवण्यासाठी काय केले होते मागील सरकार ने 50 वर्ष कांग्रेस सरकार होते मग काय केले केले खरे मारेकरी कोण आहे मराठा समाजाचे ओळखावे

  • @r.m.4911

    @r.m.4911

    17 күн бұрын

    अभ्यास कमी पडतोय जरा अभ्यास करून बोलत जा.

  • @sssss4534

    @sssss4534

    16 күн бұрын

    अंध बघता लागली का तुझ्या बुडाला मिरची😂 तुम्हाला सर्वधर्म एक झाले का काय करून काय नको कधी फूट पाडू असं होतं😢

  • @user-bd5kv4ui3s
    @user-bd5kv4ui3s17 күн бұрын

    2047 नंतर पण अशीच एकजूट ठेवा बांधवांनी.....

  • @PSSsai

    @PSSsai

    17 күн бұрын

    बाबा जरा शाळेत शिक शाखेत नको 😊

  • @Gar391
    @Gar39117 күн бұрын

    १० कोटी मराठा, २५ कोटी मराठा २५ कोटी मराठा, ५० कोटी मराठा ५० कोटी मराठा, ७५ कोटी मराठा जरांगे चा नाद नाही करायचा भावी पंतप्रधान पाटील साहेब❤

  • @vadpachi1093
    @vadpachi109317 күн бұрын

    288 jari ale teri aarakshan bhetnar nahi

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle348417 күн бұрын

    हिरवी टोपी घाल आणि नाव पण बदल आता,, ते येतात की हनुमान मंदिरामधे

  • @obc7523

    @obc7523

    17 күн бұрын

    ते येतात काटिळा लावून

  • @surykantjadhav2737

    @surykantjadhav2737

    17 күн бұрын

    येवल्या तुला काय त्रास होत..

  • @balasahebbidwe3079

    @balasahebbidwe3079

    17 күн бұрын

    तुमच्या.सारखे.जातीवादी.नाहीत.हे.आता.कळाले.पंकजा.पडली.कि.ओरडु.ओरडु.मेले.हारजीत.होतच.असतै.पण.तुम्हाला.झोपच.येईना

  • @संघर्षयोद्धा

    @संघर्षयोद्धा

    17 күн бұрын

    दर्गा चा त्रास नाही यांना. यांना फक्त मराठा -मुस्लिम फॅक्टर चा त्रास आहे. खोलून मारली ☑️

  • @PankajBarkade-ym3jz

    @PankajBarkade-ym3jz

    17 күн бұрын

    Jarange maulla tyane marathe kele Maulla

  • @sssss4534
    @sssss453416 күн бұрын

    मुस्लिम समाज महाराष्ट्रात 2 कोटी आहे मुस्लिम समाजाने साथ दिली तर महाराष्ट्रात आपली सत्ता येऊ शकते मग बघू कोण आरक्षण देत नाही आपल्याला

Келесі