Manoj Jarange On Pankaja Munde | पंकजांच्या विजयानंतर मनोज जरांगे लाइव्ह | Maharashtra Times LIVE

#manojjarange #pankajamunde #maharashtratimes #LIVE
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 625

  • @abhaygraphics-t6q
    @abhaygraphics-t6q25 күн бұрын

    निवडणूक लढवा, मुख्यमंत्री व्हा आणि पाहिजे तसं आरक्षण मिळवा नं पाटील. पण तुम्ही तसं करणार नाहीत. कारण शरद पवार यांना लॉस होईल.

  • @satishnanvate

    @satishnanvate

    25 күн бұрын

    तू कशाला शिकवतो रे

  • @abhaygraphics-t6q

    @abhaygraphics-t6q

    25 күн бұрын

    @@satishnanvate 🤣🤣कारण सरकार देत नाहीये ना

  • @vinayakkadam5472

    @vinayakkadam5472

    25 күн бұрын

    Tuja bap ahe ka shrad pawar😅

  • @fathersfarming

    @fathersfarming

    25 күн бұрын

    @@abhaygraphics-t6q दादा त्यासाठी मानसिक गुलामी सोडावी लागेल जरांगे पाटलांना आधी.

  • @jugad6924

    @jugad6924

    25 күн бұрын

    आपल्या जातीचा नाही म्हणून पाड़ायाच आणि पवारच घर भरायच : 90 किंग 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h25 күн бұрын

    पंकजा ताई आमदार झाल्यामुळे खूपच तडफड झालेली दिसतेय

  • @pandupowar5399

    @pandupowar5399

    25 күн бұрын

    @@user-ug3pr6ty8h नेता जनतेत प्रिय असावा लागतो मागच्या दारान कोण पण आमदार होत

  • @user-ug3pr6ty8h

    @user-ug3pr6ty8h

    25 күн бұрын

    @@pandupowar5399 26 आमदारानीं मतदान केलंय. निवडून आल्या आहेत. राज्यपाल नियुक्त असतात त्यांना मागच्या दाराने म्हणतात.

  • @Xyz20059

    @Xyz20059

    25 күн бұрын

    ​@@pandupowar5399तू येरे तुला कोणी अडवलं

  • @Umesh_Sanap

    @Umesh_Sanap

    25 күн бұрын

    😂

  • @pubgnoobster2092

    @pubgnoobster2092

    23 күн бұрын

    @@pandupowar5399tu houn dakhav na dada aamdar

  • @user-bu7uc3ke2s
    @user-bu7uc3ke2s25 күн бұрын

    पंकजा ताईला मराठा मतदान केले म्हणून उपकार केले नाही त्या आमदार ला ओबीसी ने निवडणून दिले आहे

  • @pushpatherise4827

    @pushpatherise4827

    25 күн бұрын

    कोण ओबीसी तुम्ही म्हणजेच ओबीसी नाही बाळा

  • @Jay-ez1vr

    @Jay-ez1vr

    25 күн бұрын

    Manoj mhnje maratha nhi bachhu😂

  • @sudhir1873

    @sudhir1873

    25 күн бұрын

    ओबीशी मतात एवढी ताकद असती तर स्वतःचे आमदार आले असते निवडून

  • @VD-cc4hm

    @VD-cc4hm

    25 күн бұрын

    @@Jay-ez1vr barobar dada

  • @rdamdara4623

    @rdamdara4623

    25 күн бұрын

    तुझा मंत्री आहे taych नाव पण घेत नाही जानकर भुजबळ मुंडे padlkar हाके तुला दुसरं कोण दिसत नहीं का आता आलेत तुझे खासदार tayna बोल की जातीवादी करतोय

  • @fathersfarming
    @fathersfarming25 күн бұрын

    महाराष्ट्रराज्याच्या भावी पहिल्या महिला मुख्यमंत्री पंकजाताई मुंडे.

  • @shubhaml.7911

    @shubhaml.7911

    25 күн бұрын

    ताई मुख्यमंत्री झाल्या कि महाराष्ट्राची राजधानी लोणावळ्याला हलवणार.... कारण सगळ्यांना माहित आहे 😂😂😂

  • @pandupowar5399

    @pandupowar5399

    25 күн бұрын

    मग चिक्की वाटप परत चालू होणार

  • @vinayakkadam5472

    @vinayakkadam5472

    25 күн бұрын

    😂

  • @decidueye2247

    @decidueye2247

    25 күн бұрын

    ​@@shubhaml.7911निट बोल

  • @fathersfarming

    @fathersfarming

    25 күн бұрын

    @@shubhaml.7911 लोणावळा नाही चिखलदरा

  • @jugad6924
    @jugad692425 күн бұрын

    आपल्या जातीचा नाही म्हणून पाड़ायाच आणि पवारच घर भरायच : 90 किंग 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @shashikantvyavhare7958

    @shashikantvyavhare7958

    25 күн бұрын

    तुझा बाप आहे पाटील

  • @user-mk5ig2uw7s

    @user-mk5ig2uw7s

    25 күн бұрын

    तुझ्या मायचा भडव्या

  • @sudhir1873

    @sudhir1873

    25 күн бұрын

    गावठी बकुळा

  • @udhavsundrraodasharathe5378

    @udhavsundrraodasharathe5378

    25 күн бұрын

    कमेंट करणारानो व्यवस्थित कमेंट करा

  • @pksb7762

    @pksb7762

    25 күн бұрын

    अरे शेमण्या आहे हा पवार च्या लोकांना मत करायला सांगणार त्याचा बाप सत्तेत आला तरी नाही भेटत

  • @bharatkhedkar807
    @bharatkhedkar80725 күн бұрын

    obc ला जागं कूल्या बद्दल अभारी आहे. स्वःता चा पक्ष स्थापन करा स्वागत आहे आपलं

  • @user-ju2qq8tt9j

    @user-ju2qq8tt9j

    25 күн бұрын

    ओबिशी म्हणायला मतदाना पुरता नंतर आपला समाज

  • @swaranjalidj3954
    @swaranjalidj395425 күн бұрын

    ओबीसी दाखुन देणार हे १००%

  • @sunilkale7907

    @sunilkale7907

    25 күн бұрын

    केळ घ्या केळ तुम्ही मागून कितीही ही भुकले तर आम्हाला फरक नाही पडत कदाचित आमचा इतिहास विसरले तुम्ही मराठा समाज मुघलासोबत लढला नसता तर तू आज मुल्ला बनला असता अन अल्ला अल्ला करत फिरला असता

  • @user-fn3qf5yr4v
    @user-fn3qf5yr4v25 күн бұрын

    हा माणुस नाव घेऊन आंधारात बैठक घेऊन पाडयचे सांगतो आणि जातीयवादी नाही असे सांगा तो

  • @AkshayKumar-fz7nw

    @AkshayKumar-fz7nw

    25 күн бұрын

    Ån̊i̊ t̊ům̊c̊h̊ẙå n̊e̊t̊e̊ k̊h̊ůl̊e̊åm̊ s̊ån̊g̊åt̊åt̊ m̊år̊åt̊h̊ẙån̊n̊å åår̊åk̊s̊h̊ån̊ d̊e̊ů n̊åk̊o̊ t̊o̊ j̊åt̊i̊v̊åd̊i̊ n̊åh̊i̊ k̊å r̊e̊ s̊h̊e̊m̊n̊ẙå

  • @pandupowar5399

    @pandupowar5399

    25 күн бұрын

    तो काय छगण हाय

  • @tygfsjdhfg

    @tygfsjdhfg

    25 күн бұрын

    छग्या समजतोय का

  • @pandupowar5399

    @pandupowar5399

    25 күн бұрын

    @@user-fn3qf5yr4v मराठे मागच्या दाराने शिरत नाहीत पराभव मान्य करतात

  • @DattatrayTambe-r7r

    @DattatrayTambe-r7r

    25 күн бұрын

    अरे त्यानीच तुमची होप उडवली​@@tygfsjdhfg

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve25 күн бұрын

    आता कसं पंकजाताई सांगतील तसं

  • @laxmanghumare2254

    @laxmanghumare2254

    25 күн бұрын

    का.बर...तिचा.काय.संबंध

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve25 күн бұрын

    आता ओबीसी ठरवणार कोण आमदार करायचा

  • @bomkarj
    @bomkarj25 күн бұрын

    सर्व मराठा समाजाला विचारात घेऊन नाही...खरे तर " बारामतीवरून स्क्रिप्ट " आल्याशिवाय नाही.

  • @VithalAghav-kj1pf
    @VithalAghav-kj1pf25 күн бұрын

    सर्वात जास्त जातिवादी दरांगे पाटील

  • @pandupowar5399

    @pandupowar5399

    25 күн бұрын

    @@VithalAghav-kj1pf छग्या

  • @vikasshinde9280

    @vikasshinde9280

    25 күн бұрын

    सर्वात जास्त जातीयवादी चिक्की बाई 😂 आपला समाज, माझा समाज माझे बाबा टोप्या मुंडे 😂😂

  • @rameshdhakne8509
    @rameshdhakne850925 күн бұрын

    ज्याच्या मेव्हण्याची शिवाय चौकशी लावा सरकारने पैसा कुठून आला

  • @user-ju2qq8tt9j

    @user-ju2qq8tt9j

    25 күн бұрын

    सारे पुढारेची चौकशी लावा त्याच्या जवळ ईतका पैसा कसा आला

  • @ashoksangale4402
    @ashoksangale440225 күн бұрын

    तुझी 13 तारीख आज आहे काय करणार आहे का अजून यू टर्न घेणार 😂😂😂

  • @shreyakofficialsongs4646

    @shreyakofficialsongs4646

    25 күн бұрын

    नेहमी प्रमाणे पुन्हा तारीख पे तारीख देणार...

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware270325 күн бұрын

    वंशावळ काय ते समजते का अडाणी टप्पू

  • @udhavsundrraodasharathe5378

    @udhavsundrraodasharathe5378

    25 күн бұрын

    वारे जपून भाषा वापर

  • @balkrishnamane2334
    @balkrishnamane233425 күн бұрын

    मनोज जरांगे पाटील शरद पवारां बद्दल काही बोलत नाहीत. असे का?

  • @madhavraosonawane990
    @madhavraosonawane99025 күн бұрын

    मिथुन दादा 288 आमदार उभे कर रे बाबा व गावठी मुख्यमंत्री हो रे बाबा म्हणजे जातीयवादी सरकारच रहाणार नाही सत्ता मिळवा व सर्व कायदे पास करा

  • @jaymaharashtra23
    @jaymaharashtra2325 күн бұрын

    मुलिंना मोफत शिक्षण तु नाही दिले😂

  • @jalindarkarad4291
    @jalindarkarad429125 күн бұрын

    तुतारी आदेश

  • @shivnathkhedkar6209
    @shivnathkhedkar620925 күн бұрын

    जरांगे जातीवाद करतो.

  • @user-mk5ig2uw7s

    @user-mk5ig2uw7s

    25 күн бұрын

    तुम्ही काय करतोय भडव्या

  • @vashistamote2626

    @vashistamote2626

    25 күн бұрын

    Fakt vanjar jativadi kon ahe te bagha

  • @user-tw1fo9gb1y
    @user-tw1fo9gb1y25 күн бұрын

    जरांगे साहेब आरक्षण मागताय,का खिर मागतात हेच कळत नाही राव

  • @ShriramJaybhaye
    @ShriramJaybhaye25 күн бұрын

    देशी पिऊन गप बस

  • @BapuKale-zs1fo

    @BapuKale-zs1fo

    25 күн бұрын

    तुला पेयची का पुणा वडापाव खा

  • @sopanmisal2849
    @sopanmisal284925 күн бұрын

    जंरागे पाटील बारामतीत आमदारकी साठी ऊभे राहा

  • @user-qy1up6cn9z

    @user-qy1up6cn9z

    25 күн бұрын

    बरोबर् आहे

  • @bharatdound-7185
    @bharatdound-718525 күн бұрын

    जरागें पाटील तुम्ही 288 उभे करा सर्व नीवडा आणि मूख्य मंत्री व्हा व 50% आरक्षण सर्व घ्या आम्ही सूलतानपूर ता.पैठण आमच्या गावात ओ बी सी 100%आहेत भूमरे मामा ला 100%आम्ही मतदान करतो 25वर्षापासून आणि आम्ही जात नाही बघीतली जरा...सबूरीने घ्या ससा आणि कासव शर्यत माहिती आहे का कासव जींकला होता

  • @Gujuit34

    @Gujuit34

    25 күн бұрын

    Khoje la kase Kay karta

  • @udhavsundrraodasharathe5378

    @udhavsundrraodasharathe5378

    25 күн бұрын

    शब्द जरा जपून वापर जरांगे पाटील खरं बोलत आहेत तु काय बोलतो याच जरा भान ठेवून बोलत जा

  • @shekharkale6399
    @shekharkale639925 күн бұрын

    जो संत विचार पाळत नाही तो कसला मराठा जो ग्रंथाचा अभ्यास करीत नाही तो कसला मराठा

  • @prashantghule9447

    @prashantghule9447

    25 күн бұрын

    यड्यानी शहाणे पण येडे केले

  • @ajeylade6312
    @ajeylade631225 күн бұрын

    जरांगे साहेब तुम्ही जातिवादी जरी नसला तरी लोकांमध्ये मागे वळून तुम्हीच बघा की ओबीसी मध्ये आणि मराठा मध्ये काय चालू आहे ते एकादशी खुणा पडते

  • @lilaramluche4187
    @lilaramluche418725 күн бұрын

    जेवढं आजपर्यंत फडणवीसनं मराठ्यासांठी केल़ं तेवढ काम शरदपवारनं,इतरांनी केलं नाही, तरी मग शरदपवारला हे मतदान कसे करतेत, मस्त फडणीसांनाकडून अपेक्षा करायची,नि मतदान पवारला करायचा. हे जे जरांगे करते,त्यामागे शरदपवारचं कारस्थान आहे.

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat870725 күн бұрын

    सर्व आमदार काय तूच निवडून आणले का महाराष्ट्रातील बाकी समाज मेला काय कोणीही ऐका समाजाच्या भरवशावर निवडून येत असतो का पागल झाला का

  • @latachate
    @latachate25 күн бұрын

    ह्याला बोलायला कोणी तरी शिकावा 😂😂😂😂

  • @RamdasDaithnkar-dg4cb
    @RamdasDaithnkar-dg4cb25 күн бұрын

    पाटील आपन म्हणता सरकारला लाज वाटली पाहिजे. पण आपन ज्या पक्षासाठी काम करता त्यानी पण भुमिका मांडन गरजेच आहेन. त्याना भिती वाटतेय ईतर समाजाच्या मताची. सगळे समाज आपल्या पाठीशी उभे आहेत. मग आडतय कुठ लडवा 288जागा . राजाला सर्वांचा विचार करावा लागतो.

  • @gitemaharaj2969
    @gitemaharaj296925 күн бұрын

    आता यांनी विधान सभा च्यासर्व जागा लडवाव्यात अणि स्वतःच प्रमाणपत्र द्याव्यात येथे दाखवावी आपली एकता अणि शकत्ती

  • @decidueye2247
    @decidueye224725 күн бұрын

    ओ बी सी समाज सगळं मेला का हो रे फक्त महाराष्ट्रातच मराठ समाज आहे का

  • @pavangaikwad2777

    @pavangaikwad2777

    25 күн бұрын

    Durii terii ekaa chagan bujabal chakaa

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g25 күн бұрын

    काही नसतं मध्ये तह करून पैसा गोळा करतो 🤣

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule575325 күн бұрын

    288 लढून दाखव अनजानी शादी मे बेगाना होऊ नको मग कळेल तुझी ताकद कीती आहे.

  • @Digambar373
    @Digambar37325 күн бұрын

    आरे बळी जाण्याचा आणि ओबीसी काय संबंध

  • @Nature-sl2md
    @Nature-sl2md25 күн бұрын

    ओबीसी

  • @marutisanap1638
    @marutisanap163825 күн бұрын

    सर्व आमदार तुम्हीच निवडून आणले बाकी समाज महाराष्ट्रात नाही का

  • @pandupowar5399

    @pandupowar5399

    25 күн бұрын

    आहे लोकसभेत दिसला केला टांगा पलटी शिरले मागच्या दारान

  • @MMaharashtra

    @MMaharashtra

    25 күн бұрын

    ​निवडुन आलेले उमेदवार फक्त एका जातीमुळे निवडुन आले नाहीत दलित+ मुस्लिम मतांमुळे ते निवडून आले आहेत​@@pandupowar5399

  • @MaheshPatilShivRai

    @MaheshPatilShivRai

    25 күн бұрын

    ​@@pandupowar5399Jarange Patil 1 Bappa Chi Avlad asal tar tyane 288 Candidates ubha karave ani Swataha Jalna Madhun Ubha rahave. Kiti Jaati Vaad kela OBC vs Maratha.

  • @pushpatherise4827

    @pushpatherise4827

    25 күн бұрын

    ​@@MaheshPatilShivRaiआरे भाड खाऊ तुम्ही 60 %टक्के आहे अस तुम्ही म्हणता ना काढा एखाद्या पक्ष घ्या महाराष्ट्र चि सत्ता कोणी अडवले आहे

  • @sunilkale7907

    @sunilkale7907

    25 күн бұрын

    चोरटा छगन तर सांगतोय 60% obc आहे म्हणून मग बाकी सर्व समाज 40% च आहे का

  • @rohidaskapkar9629
    @rohidaskapkar962925 күн бұрын

    विधानसभेची निवडनुक होत नाही तोपर्यंत 288पाडणार असे सांगणार शेवटी समाजाचे नुकसान नको म्हणून काँग्रेस पवार साहेबांना सपोर्ट करणार 💯💯

  • @RamchandraWaghmare-mf6ee

    @RamchandraWaghmare-mf6ee

    25 күн бұрын

    जरांगे तूला लाज शरम नाही

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar712225 күн бұрын

    जरांगेसाहेब मा.पवारसाहेबांना दोनच प्रश्न विचारा तुम्ही सतत असतांना मराठयांना आरक्षण का दिले नाही ? आरक्षणा विषय का प्रयत्न करत नाहीत? मराठा आरक्षणा विषयी बोलत का नाहीत

  • @anishamundhe4988

    @anishamundhe4988

    25 күн бұрын

    काजु बदाम घेऊन उपासनेच्या तायारीला लागा

  • @adinathsangale5298
    @adinathsangale529825 күн бұрын

    Tu fakt sharad pawar ch kam krto

  • @ravindrachavan9359
    @ravindrachavan935925 күн бұрын

    जर कॉग्रेश सरकार आस्वाशन देत असेल तर 288 आमदार त्याचे निवडून आणा

  • @Xyz20059

    @Xyz20059

    25 күн бұрын

    तू याडपट आहेस का समाजाच वटोळे करतोय याडपटा

  • @VaishnavGite
    @VaishnavGite25 күн бұрын

    तुम्ही कुणाच ऐकून निर्णय घेता सगल्याला माहित आहे

  • @adinathkute3696
    @adinathkute369625 күн бұрын

    ज्यांनी घर जाळली त्यांना पुरस्कार द्यायला पायजे किती म्होठ काम केलं त्यांनी फडवणीस नी प्रत्येकी पनस लाख दिले पयजेत 😂😂😂

  • @user-hl6tc3xw2v
    @user-hl6tc3xw2v25 күн бұрын

    आम्ही ओबीसी कायम मराठा उमेदवाराला मतदान करतो कधी असे म्हणालो का .....‌आम्ही विकासाच्या धोरणावर मतदान करतो जातीच्या नाही.कारण आम्हाला विकास, न्याय पाहिजे साहेब . आरक्षण मिळावे यासाठी आम्ही पणं पाठिंबा देतोय पण वरील नेते मंडळी जबाबदार आहे तुम्ही समाजा समाज्या मध्ये भांडण नका लावू 😢 खुप चांगले संबंध आहेत आमचें मराठा ओबीसी चे नका असे करु😢😢😢😢

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan798125 күн бұрын

    जरागे पाटील आपण मनात पंकजा ताईला मराठा समाचे आमदाराने मतदान केलंय जरागे पाटील मराठा समाचे आमदार ओबीसी समाजाने व बहुजनाने मतदान केले

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve25 күн бұрын

    आपण ओपन प्रचार करावा शरद पवारचा तुतारी वाजवावी

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar25 күн бұрын

    सगेसोयरे ही मागणी चुकीची. सरकारने 10/. आरक्षण दिले ते टिकवण्यासाठी प्रयत्न करा. आणी समाजामध्ये शांतता ठेवा.

  • @ravikiransonvane9422

    @ravikiransonvane9422

    25 күн бұрын

    50% च्या वरचे आरक्षण कोर्टात टिकत नाही हा आज पर्यंत चा अनुभव आहे. 10% आरक्षण हे फसवे आहे

  • @savitachavan7035

    @savitachavan7035

    25 күн бұрын

    Tu deto ka certificate..dusar tar koni det nai amhala ...bolayla sop ahe

  • @ravindrachavan9359

    @ravindrachavan9359

    25 күн бұрын

    माझ्या जवळ 2016 पासून कुणबी सर्टिफिकेट असून मला त्याचा कोणत्या हि प्रकारचा लाभ नौकरी, फी सवलत मिळाली नाही,आता पर्यंत दोन मुलाची 3 लाख फी भरली ती जारांगे पाटील यांनी परत मिळून द्यावी

  • @India45678

    @India45678

    25 күн бұрын

    तुजे उत्पन पान सांगा​@@ravindrachavan9359

  • @sanjaygawde8571

    @sanjaygawde8571

    25 күн бұрын

    ​@@ravindrachavan9359कुणबी सर्टिफिकेट असुन लाभ मिळत नसतो जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावं लागतं ( कास्ट वॉलीटि) लागले.

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe232425 күн бұрын

    पवार साहेब तुला सगळ देणार आहे फडणवीस ला शिव्या देवून तुला काहिच भेटनार नाही

  • @anilware5173
    @anilware517325 күн бұрын

    घ्या अजून दौरे

  • @krishnandhakane957
    @krishnandhakane95725 күн бұрын

    आघाडीतील आमदारांनी मतदान केले असते तर उपकार झाले असते, भाजप आमदारचे अभिनंदन ,,,कोणी उपकार केले नाहीत मतदान करून,ते आमदार ओबीसी समाज यांच्या मतांवर निवडून आले आहेत.ओबीसी समाज पुन्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहुन मराठा आमदार निवडून आणतील काळजी नसावी.......जय ओबीसी

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware270325 күн бұрын

    भावनेने मनाने आरक्षण मिळत नसते कायद्याने बोल भाऊ

  • @kantaghule9810
    @kantaghule981025 күн бұрын

    पत्रकार बांधवांना एक विनंती आहे की तुम्ही यांच्या मागे लागायचं सोडून शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते सोडवायचे बघा

  • @RamrajaBhatane-oj8ht
    @RamrajaBhatane-oj8ht25 күн бұрын

    288..... उभे करा... तुम्ही मुख्यमंत्री व्हा.. तरच आरक्षण भेटेल 😂

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh316025 күн бұрын

    जरांगे जितका फडणवीस बद्दल कडाडून बोलतो तितके विरोधकांबद्दल का बोलत नाही इतका नरम व गुळ चेपी धोरण कशासाठी स्वीकारले आहे विरोधकांच्या बाबतीत

  • @vasantjaybhaye386
    @vasantjaybhaye38625 күн бұрын

    लय गर्व झालाय भाऊ तुम्हाला

  • @BansidhNaykode
    @BansidhNaykode25 күн бұрын

    सरवात.जासत.जातिवाद तुआहे

  • @rdamdara4623
    @rdamdara462325 күн бұрын

    धनगर दलित यांना भाऊ भाऊ मानायच मतदानाचा टाईम laa taychaa विरोधात काम करायला सांगायचं

  • @user-lakhachaposhinda
    @user-lakhachaposhinda25 күн бұрын

    चलो धन्यवाद म्हणतंय आणि पुन्हा दहा मिनिट बाईट देतय

  • @LakhanKantaGiriGiri
    @LakhanKantaGiriGiri25 күн бұрын

    त्याला हिंदीत बोलायला लावा तेवढेच बरं वाटत हसण्याचे साधन😂

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane921725 күн бұрын

    मुद्दाम काही अटी टाकून राजकारण करतात का कायदा चे संविधान चे बाहेरच्या मागणी करुन कायदा पुढे जाऊन आरक्षण एक एक पाऊल पुढे टाकले पाहिजे

  • @user-le2su4qc1l
    @user-le2su4qc1l24 күн бұрын

    आपले योगदान समाजासाठी खुप मोठे आहे..... आता फक्तं मनोज भाऊ सोबत अखंड भारत........ आपले सरकार स्थापन केले पाहिजे

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat870725 күн бұрын

    ताई ला पाडले पण मराठ्यांनी च

  • @ChandrakantGaikwad-or1lj
    @ChandrakantGaikwad-or1lj25 күн бұрын

    हे तर स्वतःला गरिब सांगतात.यांना रसद कोठून येते? सर्वांनाच हे मसिहा सूचना, इशारा, आदेश देतात. यांची हवा किती दिवस चालणार?

  • @ChandrakantGaikwad-or1lj
    @ChandrakantGaikwad-or1lj25 күн бұрын

    या बाबाला मुख्यमंत्री करावे. 8 खासदार असलेल्या मामाला पंतप्रधान करावे.आणी महाराष्ट्रातचे टमरेल वाजवावे. धन्यवाद

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh316025 күн бұрын

    जरांगे महाराष्ट्राला स्वतःची जहागीर की समजायला लागले काय 288 पाढा आणि मी सांगेल ते निवडून आणा म्हणून सांगायला शरद पवार कडे जागीर की चालेल महाराष्ट्रात नाही

  • @praladbargal2080
    @praladbargal208025 күн бұрын

    दोन महिने थांब महाविकास आघाडीच सरकार येतय पुन्हा घे आरक्षण

  • @madankharat9339
    @madankharat933925 күн бұрын

    तु काहीच करीत नाही खाली खड खड करतो

  • @kendrebaliram2619
    @kendrebaliram261925 күн бұрын

    इतकं सोपं नाही धमकी दाखवायला महाराष्ट्र मध्ये अनेक समाज आहेत दुसरी पण समाज गोरगरीब समाज छोटे-मोठे समाज आहेत दादागिरी चालणार नाही

  • @MSK-87
    @MSK-8725 күн бұрын

    आणि धन्यवाद जरांगे साहेब तुम्ही ओबीसी समाजाला आणि 18 पगड जातींच्या लोकांना जागं केलं आता बघू किती आमदार तुमचे निवडून येतात आणि किती आम्ही आमच्या आमदार निवडून आणू होते तुम्हाला वेळ आल्यानंतरच सांगू आता फक्त तुम्ही तारखेचा अल्टिमेट अल्टिमेट घेत रहा

  • @prafulpandya7094
    @prafulpandya709425 күн бұрын

    मनोज जरांगे विरोध पक्ष चे नेते सर्व पक्ष मीटिंगला आले नाही त्या विरोध पक्ष कड़े जवाब मांगा ना, का मागत नाही?

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan79925 күн бұрын

    विधानसभेला मज्याच मज्या सगळ्यांचे धाबे दानांनार एका एका मताला किंमत येणार, सगळेच आपापला उमेदवार उभा करणार, मतदार राज्य यांचे टांगे पलटी करणार घोडे उधळणार

  • @shetkaribrand...3024
    @shetkaribrand...302425 күн бұрын

    हा दिवस रात्र भाषण करतो याचं घर परिवार कोन चालवत हा तर काम धंदा करत नाही आरे येडे लोकं शहाणे व्हा तो मोठा झाला तुम्ही काम धंदा सोडून त्याचे भाषण ऐकतात

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl25 күн бұрын

    Full support only Jarange Patil 🚩🚩

  • @user-fn3qf5yr4v
    @user-fn3qf5yr4v25 күн бұрын

    नोंद असेल दादा पण समाज खरच गरीब आहेत

  • @gov.mun86
    @gov.mun8625 күн бұрын

    मी घाई गडबड करत नाही मग मुबईला गुलाल लगेच उधळायला तेव्हा...🤣😂🫣

  • @shankarbhendekar8230
    @shankarbhendekar823025 күн бұрын

    नाही आले तर नाही आले आम्हाला तर सरकार चा विरोध करायचा आणी पवार चा प्रचार 😂😂

  • @anilware5173
    @anilware517325 күн бұрын

    तुमचे उमेदवार निवडून येतील खुप खुप शुभेच्छा

  • @lokeshpatil5048
    @lokeshpatil504825 күн бұрын

    मी हा शब्द घातकी असतो

  • @akshayborkar3289
    @akshayborkar328925 күн бұрын

    Barobar aahe

  • @ganpatraodhanve4960
    @ganpatraodhanve496025 күн бұрын

    त्यांच्या नादी कशाला लागायचे म्हणतो मग त्यांचे खासदार कसे नीवडुन आणले व ओबीसी चे कसे पाडले हे सांगा की जरा म्हणतो मि जातियवादी नाही

  • @decidueye2247
    @decidueye224725 күн бұрын

    खरं आहे तुमचं सरकार आहे दादा

  • @gorakshajadhav8167
    @gorakshajadhav816725 күн бұрын

    अति गर्व

  • @VithalAghav-kj1pf
    @VithalAghav-kj1pf25 күн бұрын

    मराठा लॉबी तील अधिकारी शेतकऱ्यांस शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत कुठलेही कामे होऊ देत नाहीत

  • @ChandrakantGaikwad-or1lj
    @ChandrakantGaikwad-or1lj25 күн бұрын

    एकाच जातीला मोठं रे बाबा. आम्हाला ओबीसींना खोटं खोटं सोबत घेऊ नकोस.

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil845225 күн бұрын

    मराठा अभ्यासकांचे पण विचार ऐकून घ्यायला हवेत ते न्यायालयात मराठा समाजासाठी लढत आहेत जरांगे पाटलांनी अशी भूमिका घेऊ नये शेवटी न्यायालयीन लढाई होणारच आहे

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase764025 күн бұрын

    हा जरांगे मिथुन लय मोठा नेता समजतो का पत्रकार मित्र हो ह्या जरांगे कडे लक्ष का देत आहे

  • @govinddawkore1564
    @govinddawkore156425 күн бұрын

    दादा 🚩

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g25 күн бұрын

    मुद्दाम जे शक्य नाही तेंच मागायचे. कारण... डोळ्यात राजकारण 😂

  • @lahanushinde

    @lahanushinde

    25 күн бұрын

    Tujya gandila jara jast maj alay ka

  • @pandupowar5399

    @pandupowar5399

    25 күн бұрын

    काय शक्य नाही

  • @ChandrakantGaikwad-or1lj
    @ChandrakantGaikwad-or1lj25 күн бұрын

    सरकार ने याचा हट्ट पूर्ण करावा.खरोखरच खूप खूप गरिब समाज आहे हा. ओबीसींच काय? ते सर्व खूप खूप मोठे आहेत.

  • @ashokrajpure8387
    @ashokrajpure838725 күн бұрын

    जातीवर निस्वार्थी प्रेम करणारे नेतृत्व यापूर्वी कधी झाले नाही यापुढे कधी होणार नाही मराठ्यांनो लक्षात घ्या - OBC कसे सर्व एकवटले आहेत

  • @dhananjayghule5753

    @dhananjayghule5753

    25 күн бұрын

    असं नाही आम्ही मराठा समाजातील भरपूर समाजहित साधणारे नेते पाहिलेत फक्त इतका अनपड गवार पाहिला नाही

  • @Ontheway760

    @Ontheway760

    25 күн бұрын

    ओबीसी च नाही भाऊ sc st वाले पण ओबीसी बरोबर आहेत

  • @ashokmarkad7429

    @ashokmarkad7429

    25 күн бұрын

    ​@@Ontheway760 tu ekta mhnje sagale nahi bhau😂

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande215025 күн бұрын

    जय शिवराय 🚩

  • @ArunJaybhaye-zr9oe
    @ArunJaybhaye-zr9oe25 күн бұрын

    ताईसाहेब obc ब्रँड 😎✌️

  • @TheBoss-ng5fu
    @TheBoss-ng5fu25 күн бұрын

    खरा,असेल तर आंदोलनामध्ये ठीक ठिकाणी शरद पवारांच् पोस्टर लावून आंदोलनं कर , हिम्मत असेल तर

  • @MahadevlimbajikendreKendre
    @MahadevlimbajikendreKendre25 күн бұрын

    तुताटी

  • @MaheshPatilShivRai
    @MaheshPatilShivRai25 күн бұрын

    Jarange Patil 1 Bappa Chi Avlad asal tar tyane 288 Candidates ubha karave ani Swataha Jalna Madhun Ubha rahave. Kiti Jaati Vaad kela OBC vs Maratha.

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg25 күн бұрын

    मराठा आमदार आनी मराठा समाजाचे उपकार समजा म्हणून ताई चा विजय झाला.. मराठा आमदारांनी भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rambhau6308
    @rambhau630825 күн бұрын

    धमक्या देऊन काम होत नसते त्या साठी आदरानं प्रेमानं बोलावं लागते

  • @prafulpandya7094
    @prafulpandya709425 күн бұрын

    शरद पवार कड़े जवाब मांगा

  • @sachinkachare5666
    @sachinkachare566624 күн бұрын

    👌👏👏👏

  • @jalindarkarad4291
    @jalindarkarad429125 күн бұрын

    गंभीर गुन्ह्यांसाठी काय भुमिका

Келесі