Manoj Jarange Hingoli : मनोज जरांगेंची हिंगोलीत शांतता रॅली, हक्काचं आरक्षण द्या,जरांगेंची मागणी

#abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #ashadhiwari #manojjarange
Manoj Jarange Hingoli : मनोज जरांगेंची हिंगोलीत शांतता रॅली, हक्काचं आरक्षण द्या,जरांगेंची मागणी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: abpmajha/
Twitter: abpmajhatv
Instagram : abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 69

  • @rahulchavan6592
    @rahulchavan65924 күн бұрын

    जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना त्रिवार प्रणाम ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @vaibhavthorat5931

    @vaibhavthorat5931

    4 күн бұрын

    आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

  • @aniketshinde6098

    @aniketshinde6098

    4 күн бұрын

    ​@@vaibhavthorat5931 तथ्य नाही तर लांडग्यांचा विरोध कशासाठी

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav27374 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो जय शिवराय जय शंभुराजे जय भीम.

  • @user-sc2rq9lm5y

    @user-sc2rq9lm5y

    4 күн бұрын

    बाळासाहेबाला का पाडलं मग विरोध करून मराठा समाजाने

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri4 күн бұрын

    मराठा नेते दादा मनोज जारांगे आगे बडो हम तुमारे साथ. है

  • @user-wy9in1yd4b
    @user-wy9in1yd4b4 күн бұрын

    एबीपी माझा चैनल धन्यवाद असेच दाखवत राहा एक मराठा लाख मराठा

  • @vijayjagtap3921
    @vijayjagtap39214 күн бұрын

    एक मराठा करोड मराठा.... एकनिष्ठ मराठा...

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv4 күн бұрын

    #* हिंगोलीत मराठा समाज आरक्षण आंदोलन रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत.!* जेसीबीवरुन पुष्पवृष्टी करुन जरांगे पाटील यांचे भरभरुन स्वागत.!* मराठ्यांच्या घोषणांनी दुमदुमला आसमंत.!* रॅलीतील जनसागराच्या मांदियाळीवर फुलांची उधळण.!* एक मराठा, लाख मराठा.! घोषणाबाजीच्या निनादात कार्यकर्ते तल्लीन.!* मराठा समाज रॅलीला शांततामय मार्गाने वाढतेय पाठबळ.!* मराठा समाज बांधवांना शांतता बाळगायचे आवाहन करताहेत जरांगे पाटील.!*#* जय महाराष्ट्र..!!*#❤🎉🎉🎉🎉🎉❤*#

  • @user-tx7tm3pm1p
    @user-tx7tm3pm1p4 күн бұрын

    Great Jarange Patil 👌👌

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc4 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील साहेब 🚩

  • @aazadhind...514
    @aazadhind...5144 күн бұрын

    विरोधकांची जागृती होत असल्यानेअशांतता निर्माण करणारी शांततामय रॅली...

  • @rahulgandule8641
    @rahulgandule86414 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा

  • @harichandrasurwase634
    @harichandrasurwase6344 күн бұрын

    ❤❤

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav59734 күн бұрын

    जरागे वर आता शांततेत हेलिकॉप्टर ने फूले वाहीली पाहिजे नक्कीच आरक्षणाचा मुद्दा सूटेल

  • @yogipatil6268
    @yogipatil62684 күн бұрын

    ❤❤❤👌👌👌

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare17693 күн бұрын

    ... उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो🚩🚩🚩🚩एक मराठा,,कोटी, कोटी मराठा,,,एकच मिशन,,,अन ओबीसीतूनच मराठा आरक्षण,,,🚩जय शिवराय, 🚩जय जिजाऊ,🚩जय शंभुराजे,,, सोलापूर जिल्हा,,,,महाराष्ट्र राज्य,,,,, 🚩सरसेनापती श्री मनोज [दादा ]जरांगे पाटील💥

  • @purushottampawar3275
    @purushottampawar32754 күн бұрын

    जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @naiknawaresmaths7926
    @naiknawaresmaths79264 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा 🎉

  • @ashokugale9369
    @ashokugale93694 күн бұрын

    मनोज दादा जरागे पाटील समर्थक

  • @natural_video111
    @natural_video1114 күн бұрын

    🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane30894 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा ❤

  • @umeshsontakke5136
    @umeshsontakke51364 күн бұрын

    सीएम मनोज झरांगे... होणार.. 288 आमदार फक्त आपलेच..

  • @sachinkawle-no3xy

    @sachinkawle-no3xy

    4 күн бұрын

    आपलच हिरवं राज्य येणार आमीन

  • @maheshnalawade8898
    @maheshnalawade88984 күн бұрын

    🎉🎉🎉🎉

  • @nagnathmuthal9683
    @nagnathmuthal96834 күн бұрын

    जय शिवराय एक मराठा कोटी मराठा👌

  • @bhagwantkhhurd7905
    @bhagwantkhhurd79054 күн бұрын

    ❤❤❤🚩🚩🚩

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale1354 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @socialjustice1887
    @socialjustice18874 күн бұрын

    किती फॉरवर्ड लिफेस्टईल आहे यांची वाकी टॉकी वापरतात गाड्या क्रेन वापरतात अडवान्सड कार थार फोर्ड आणि फिरतायत कशासाठी तर आम्ही मागास आहेत मागास आहेत करीत.

  • @surykantjadhav2737

    @surykantjadhav2737

    4 күн бұрын

    कळ आली का.

  • @sagardaphal7217

    @sagardaphal7217

    4 күн бұрын

    Lagle ka jalayala

  • @socialjustice1887

    @socialjustice1887

    4 күн бұрын

    जालायच काय त्यात जे आहे ते आहे. पण सगळं असून गरिबांगुरीबाच आरक्षनात शिरायचीय

  • @ArjunMadan-tm2ow

    @ArjunMadan-tm2ow

    4 күн бұрын

    😂तुझा खालून जाळ आणि धुरर निघाला का😂

  • @aniketshinde6098
    @aniketshinde60984 күн бұрын

    पश्चिम महाराष्ट्रात पण रॅली निघणार

  • @laxmanpawar5499
    @laxmanpawar54993 күн бұрын

    आम्ही आरक्षण तर ओबीसी मधूनच घेणार एक मराठा लाख मराठा

  • @vitthalmaske7120
    @vitthalmaske71204 күн бұрын

    पब्लिक गुल

  • @ip198
    @ip1984 күн бұрын

    आक्रोश आहे म्हणे 😄😄🤦‍♂️🤦‍♂️ jcb क्रेन ने फुलं उद्धूळून घेत आहे आता विमान आणि हेलिकॅप्टर आण फुलं उधळ्यला बाकी काही नाही 😂😂😂 शांतता रॅली

  • @PandurangShinde-xy7rd

    @PandurangShinde-xy7rd

    4 күн бұрын

    ते पण अनुत हेलिकॉप्टर इमाइन मराठा समाजात मध्ये ताकत आहे तू नको शिकवू तुझ्यासारखे आम्ही भिकारी नाहीत घोड्याच्या शर्ती मध्ये गाढव पुढे चालले म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे शिक्षणासाठी 2 केजी तांदळासाठी नाही भिकार चोटा मराठ्यांच्या विरोधात बोलायचं नाही कळलं का आम्ही बोलत नाही कोणाची विरोधात

  • @dilipbacche8235
    @dilipbacche82354 күн бұрын

    मराठा योद्धा मनोज भाई जरांगे पाटील

  • @ranapatil180
    @ranapatil1804 күн бұрын

    Only patil ❤❤🎉🎉🎉

  • @YogeshZodge-u5m
    @YogeshZodge-u5m4 күн бұрын

    Manoj jarangi Patil man

  • @shrinivaskadam-hz3vw
    @shrinivaskadam-hz3vw4 күн бұрын

    Only jarange patil

  • @user-sc2rq9lm5y
    @user-sc2rq9lm5y4 күн бұрын

    एवढी पब्लिक तर हाके साईबाबाचा नियोजनाला होती😂😂😂

  • @user-qp2zu1fj5q

    @user-qp2zu1fj5q

    4 күн бұрын

    पाच हजार मत होतं हागेला

  • @rahulbawne9962
    @rahulbawne99624 күн бұрын

    येतो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है...

  • @sachinkawle-no3xy

    @sachinkawle-no3xy

    4 күн бұрын

    पिक्चर बाॅकस आॅफीसवर दणक्यात आपटणार आहे😢

  • @rahulbawne9962

    @rahulbawne9962

    4 күн бұрын

    @@sachinkawle-no3xy आपटायला हा काय ये.वल्याचा पिक्चर आहे का 😂😂😂

  • @comred946

    @comred946

    4 күн бұрын

    ​@@rahulbawne9962are bhau yevle wala vilan ahe manun Hit zhala 😂😂😂😂😂😂😂

  • @rahulbawne9962

    @rahulbawne9962

    4 күн бұрын

    @@comred946 बरो.बरररर

  • @RameshBhondve-l1x
    @RameshBhondve-l1x4 күн бұрын

    Patil manre chngya

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde27574 күн бұрын

    Magni yogya ahe

  • @subhashberad5695
    @subhashberad56954 күн бұрын

    पाटील म्हन

  • @user-dv3gu5cj9t
    @user-dv3gu5cj9t4 күн бұрын

    जलणे वाली कि दुवा😂😂

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow4 күн бұрын

    तुमचा एकंर माधव का असतो मराठा समाजाच्या रैली वेळी😂

  • @subhashberad5695
    @subhashberad56954 күн бұрын

    मनोज जरांगे आसा एकेरी उल्लेख करुं नये

  • @socialjustice1887

    @socialjustice1887

    4 күн бұрын

    @@subhashberad5695 मिथुन भाऊ जरंगे

  • @vaibhavthorat5931

    @vaibhavthorat5931

    4 күн бұрын

    आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

  • @comred946

    @comred946

    4 күн бұрын

    ​आयोगानेच दिल होत 13% HC ने मान्य केल.पणSC ने नाकारल.राहीला प्रश्न संसदेचा तर राजकारणाचा विषय झाला मराठा,जाट,गुजर, पाटीदार अशी खुप मोठी यादी आहे.मराठा आरक्षण हा 1982 मागणी आहे.obc मंडल आयोग तर 1992 ला आला.त्यानंतर 1994 obc कोटा वाढवला मग त्यावेळी संसद,आयोग, SC झोपायच सोग घेत होते का??????आज पाटलांमुळ नोंदी सापडल्यात आरक्षण मिळत आहे ते फक्त ❤❤❤❤❤❤❤

  • @Daya44
    @Daya444 күн бұрын

    अधिसूचनेची अमलबजावणी करा दिलेला शब्द पाळा टरबुज

  • @pralhadhagawane7039
    @pralhadhagawane70394 күн бұрын

    मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गातुनच घेणार

  • @pradeepthokre2217
    @pradeepthokre22174 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @balukadam1383
    @balukadam13834 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा

  • @SwanandKakde
    @SwanandKakde4 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar1084 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

Келесі