Manoj Jarange Beed Speech : विरोधक बैठकीला का नाही गेले? मराठ्यांच मत घ्यायला गोड लागतं का?
#abpmajhalive #abpमाझा #marathinews #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #pmmodi #rahulgandhi #vidhanparishadelection #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024 #onionexport
ABP Majha Live TV | Maharashtra Politics | Jarange vs Bhujbal | Vidhan Sabha | Pandharpur Wari
Lok Sabh Session Delhi | Rahul Gandhi Lok Sabha Speech | PM Narendra Modi Lok Sabha LIVE | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Ambadas Danve vs Prasad Lad | Vidhan Parishad Ambadas Danve | Rahul Gandhi Speech | Team India in Delhi
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
Пікірлер: 727
शरद पवार ने कधीही मराठा समाजाचे हित पाहीले नाही वाटोळे केले.
@anilkudale673
19 күн бұрын
कळणार कधी ?
@rameshtekale9746
18 күн бұрын
😊@@anilkudale673
@Pawar127
18 күн бұрын
@@Jijanatkar bjp shivsena ncp cng sagale bhangar aahet
@sandym.2056
16 күн бұрын
Barobar ahe
@Ramarajurkar
16 күн бұрын
Sahebanchi kay power 🔋 aahe
कांग्रेस, राष्ट्रवादी हे खरे मराठा आरक्षण विरोधी
@tastyfoodlife4371
19 күн бұрын
Yes chala mag bjp sarkar punha ekada 😂
@rajukharskar7528
18 күн бұрын
@@tastyfoodlife4371 ठिक आहे मग या आघाडी वाले झोपा काढतात का बैठकीला का हजर झाले नाही
@Pawar127
18 күн бұрын
Cng rastrwadi nahi bjp shivsena sudha maratha arkshan virodhi aahe
@sanketghodke1489
17 күн бұрын
🎉😂😮😅😊 हे@@rajukharskar7528
@netajipatole1785
16 күн бұрын
Very nice 👍
बारामतीच्या वाकडेश्वर ला विचार
@supadugayakwad8767
19 күн бұрын
एकदा आत घुसला की गांड फाडतो कित्तेकांची फाडली तुझी चांगली फाडली दिसते. आम्ही लांब रहातो त्या मुळे वॉचलो तुम्हीपण उगाच नांदी लागून राहिलेली पुन्हा फाडुन घेऊ नका राव
@damankatre6127
17 күн бұрын
इचारलय. कळनां, त्यो काय बोलतोय ते.😂😅
@rushikeshgawade9266
17 күн бұрын
@@damankatre6127😂😂😂😂
@PKMKB_12jv
16 күн бұрын
😂😂😂
शरद आगलाव्या ला विचारा.
मराठा समाजाने उद्धव ठाकरे ला कधी मतदान करू. नये
@PKMKB_12jv
16 күн бұрын
उस्मान बद्दल बोलायचे नाही
@vikaskadam4820
16 күн бұрын
मग काय फोडाफोडी आणि बहुजन समाजाचा तिरस्कार करणाऱ्या फडणवीसला करणार काय? मीडिया समोर दाखवायचे आम्ही आरक्षण द्यायला तयार आहोत आणि स्वतःची माणसे तयार करुन आरक्षणविरोधी कोर्टात याचिका टाकायला लावायची. याचिका कर्त्यांची नावे बघा.
@jaisinghmarutiraopatil644
15 күн бұрын
@@kiranghatage9435 बिनकण्याचा माणूस आहे शरद पवार सांगतील त्याला मान डोलवायची.
@dattatraythakur2173
15 күн бұрын
मग कोणाला करायचं? भाजपा ला? त्यांनी दिलं का आरक्षण?
@Akshay-ru1ln
15 күн бұрын
@@dattatraythakur2173 बारामतीचे काका अन मुल्ला उद्धुद्दीन आरक्षण देतील तुम्हाला नककी .
शरद पवार साहेबाचे का नाव नाही घेत ते आले नाही मिंटींगला😮
@supadugayakwad8767
19 күн бұрын
आरे भाऊ ते महाविकास आघाडी चे घटक आहेत सर्व महा विकास आघाडीला बोलले पाटील
@gajananamande4225
19 күн бұрын
83 वर्षे झालेला मानुस जानता राजा म्हणतात त्यांना😂😂😂 अरे देवा काय वेळ आली माझ्या महाराष्ट्रावर माझ्या छत्रपती शिवरायांचे अस्तित्व खतम करायला लागले आहे जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@sakharamkadam4435
19 күн бұрын
महाविकास आघाडी बोलले विषय संपला
@damankatre6127
17 күн бұрын
तेवढा ..म नाही. ं...त😂
@Satya29Nov85
16 күн бұрын
हा बेवडा जरा🍷घे बिनकामाचा आहे, म्हणून करामती मालक याचं घर चालवतात, त्यांच्यावर हा बेवडा टीका करणार नाही!
महाविकास आघिडला सुट्टी नाही आता..💯
@tastyfoodlife4371
19 күн бұрын
Chala mag bjp vote karauya 😂
@Pravinkshinde538
19 күн бұрын
@@tastyfoodlife4371 nakki deu
@antoshnigade2402
19 күн бұрын
बीजेपी
@Pawar127
18 күн бұрын
Mahavikas Aghadi ani bjp shivsena konich nko
@Patil-h2f
17 күн бұрын
मनोज दादाने शिवबा संघटनेचे उमेदवार उभे करावेत व त्यांना निवडून आणावे
याचं म्हणणे अस आहे कि गेले सात महिने मी तुतारी वाजवली आणि तुम्ही बैठकीत नाही गेले 🤣🤣
@damankatre6127
17 күн бұрын
❤❤
@sanjaykasle4497
13 күн бұрын
बरोबर आहे वाजवल्यास अपेक्षा ठेवणारच
अरे बाबा तुतारी चा स्टार प्रचारक आहेस ना विचार ना पवार साहेबाना 😅
@Simpleboy_1987
16 күн бұрын
Yevdha virod kartat tari lok bolatat yacha manus tyacha manus aare bhanavar ya ha fakt only premi maratha aahe. Assal brand
शरद पवारच सरकार आले की जारगे संपला समजा
@user-dw9ic1lr9w
17 күн бұрын
बरोबर आहे शरद पवार नि जरागेचा केलाय jokar
@user-yo4lm5iq6o
17 күн бұрын
100% बरोबर. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर शरद पवार जरांगेची विकेट टाकल. लई खतरनाक माणुस आहे तो. काम झालं की Game करतो.
@yuvrajjadhav628
16 күн бұрын
गायब होनlर 😂
@Pratikkadam950
15 күн бұрын
Agdi barobar bhava
तु कशाला त्यांचा प्रचार करतो बावळट माणसा तू स्वतंत्र जागा लढ तुच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होशील ते दिलंय सोडुन आणि शरद पवारचा प्रचारक म्हणुन फिरतो बिनडोक माणसा
मला एक कळत नाही मुसलमान लोकाना अल्पसंख्याक दर्जा दिलेला आहे आणि शासनाच्या प्रत्येक योजनांचा भरभरून लाभ घेतात हे तरी जरांगे म्हणतो मुसलमान लोकांना आरक्षण मिळालेच पाहिजे,बहुतेक याना शरद पवार ला खुश करायचंय
@vinayakbagwe8664
6 күн бұрын
मराठा आरक्षण मागता मागता हा मुस्लिम आरक्षण कधी पासून मागायला लागला
बैठकीला नाही गेले आता लेखी द्यायला सांग बघू लेखी देतात का ? त्यांना लोकसभेला मदत केलीय !
जरांगे पाटील अगदी तळमळीने अंतकरणातून आणि अभ्यास करून सांगतो. शरद पवार सारखा मराठा आरक्षणाचा दुसरा मोठा शत्रू महाराष्ट्रात नाही.
जेवढा भुजबळा च्या नावाचा जप करतो त्या पेक्षा देवाच्या नावाचा जप केला असता तर देव पावला असता
@AjiWagg
16 күн бұрын
😄😁😆😆😆
मविआ बद्दल संशय यायला आणि त्याबद्दल बोलायला जरा उशीरच झाला जरांगे पाटील. भाजप उमेदवार पाडायला आणि मविआचे विजयी करायला तुम्हीच सांगत होते. तेव्हा तुम्ही शरदाची गाडी ओढताय आम्हालाही संशय होता.
@Sudarshan109
16 күн бұрын
@@vishwasajabe435 पाटील माफ करून तुतारीच वाजवीणार
यांची आई तिथे जनणार नाही मावीआघाडी विरोधात बोलूच शकत नाही
@GunwantGutte-kv8mm
16 күн бұрын
एकच नंबर भाई आज पर्यंत मराठ्यांनी राजे केले पण यांना दुसमान कोण आहे हे लक्षात आलें नाहीं
@vinayakbagwe8664
6 күн бұрын
एकदम खरंय
त्यांना मराठा आरक्षणाला विरोध करायचा आहे. सरकारला अडचणीत आणायचे आहे ही महा विकास आघाडीची भूमिका आहे.
विधान सभा इलेक्शन संपलं की कोण जरागे पाटील हेच होणार आहे सांभाळा स्वतःला
शरद पवार साहेब राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर सर्वाधिक महाराष्ट्रात अनेक जातीपातीच राजकारण सुरू झाले आहे शरद पवार ने कधीही मराठा समाजाचे हित पाहिले नाही वाटोळे केले
@anilchakrapani1511
18 күн бұрын
HA SARVA JATICHA KHEL YA WAKDUA TONDACHYA HALKAT DUKARANI SURU KALA MAHA HALKAT JATICHA AAHE BHADKHAU MARATHI NAHI LAKADA GHATAWAR POHACHALE TARI.
@damankatre6127
17 күн бұрын
❤❤
@Hkxgg.165
17 күн бұрын
महाराष्ट्रात आज जे काही जातीवादानं वातावरण कलुषित झालेलं आहे त्याला फक्त शरद पवार जबाबदार आहे.
जरांगे दादा, आजपर्यंत आपले. सटेटमें, ठराविक नेत्यांबद्दल आकस, ज्यांनी आपल्या जिवावर सत्ता भोगली त्यांचे बद्दल मौन व शेवटी तेच बैठकीला गैरहजर या मुळे सर्व शंकास्पद झाले. जय जिजाऊ.
बैठकीला का गेले नाही. ज्ञानी माणसांचं ऐकलं पाहिजे.
@rohitsalunkhe4691
19 күн бұрын
Yess
@epicnatureandcooking3649
19 күн бұрын
2.5 varshe kahi kele nahi . .. tyamule baithakila pn nahi aale
@anilchakrapani1511
18 күн бұрын
TYANCHYA GANDIT hinmat NAHI phadnavissamar jaichi MAHA haramkhora kutryanchya jaiche ZALE Jai belasaheb
@ganeshnikam1246
18 күн бұрын
तूच लय हुशार आहे का माकडा 😂
महाविकास आघाडी मराठा आरक्षणावर अजिबात गंभीर नाही.यांच्या पोटात काळ-बेर आहे.हे लोक अवसान घातकी आहेत.
चपटी चा फक्त वापर करून घेतला - एक तुतारी वाला 😂😂😂
@shivajiubale1598
19 күн бұрын
कमळी वाला 😂
@vyankateshsondawale1588
19 күн бұрын
@@shivajiubale1598 tutari bhari aahe 😂
@GajananThorve-hh5un
19 күн бұрын
मिथुन गावठी
@masteraaryarajesharadgarud4026
19 күн бұрын
खा वडापाव ओढ गां....जा...कर महिनाभर उपोषण..
@Amaredits935
19 күн бұрын
Chagya 😂
काय बोलतो? या पेक्षा काय करतो? या कडे लक्ष ठेवा. हा शेवटी महाविकास आघाडीचाच प्रचार करणार, शेवटी
जसं देवेन्द्रजी ,भुजबळ यांना शिव्या देतो तसा शरद पवारांना नाव घेऊन दे की शिवी.तुझ्या जी मध्ये हाय का दम
ज्याप्रमाणे संजय राऊत महायुती चे सरकार पाडण्याच्या तारीख पे तारीख देत होते त्याप्रमाणे आता झरांगे आपल्या उपोषणाच्या तारखांवर तारखा जाहीर करू लागले आहेत 📣📣📣📣
महाविकास आघाडी-भरवशाची म्हैस आणि पाण्यात बैस.
बारामतीच्या शरद पवार यांना विचारणा जाऊन का नाही आले सर्व पक्षी बैठकीला सगळ्यात मेन माणूस शरद पवार काड्या करायला
तुम्ही सत्यवान असाल तर आता महविकास आघाडीच्या आमदाराला पाडलं पाहिजे!
@yuvrajjadhav628
16 күн бұрын
पवार चा सत्यवान आहे 😂😂
थोड थांब आम्हाला पण कळतंय तु फक्तं शरद पवारांना मदत करण्याचं काम केले बाकी तुझा अरक्षणाशी काहीच संबंध नाही 😅
जरांगे पाटील तुम्ही सर्व पक्षांकडून आता लेखी घ्या कि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे मग कळेल खरे आरक्षणाचे मारेकरी कोण आहेत
@jagadishfirke3281
12 күн бұрын
हा बिनडोक माणूस आहे.संविधान समजत का याला.
भाजपा ला पुर्ण बहुमत देवून म्हणजे १४० आमदार , तसेच शिंदे गट शिवसेना , अजित पवार गट यांना प्रत्येकी ४० आमदार निवडुन द्यावेत
अगदी बरोबर आहे साहेब खरं आहे आपण शरद पवार वर बोला
जे मिळणार नाही त्यासाठी कशाला अट्टाहास करतो .
सर्व पक्षीय बैठकीचा अर्थ कळतो का तुला
महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही सारखेच आहेत,फक्त निवडणुका आल्या की बिडची जनता करते आमची ताई आमचा बप्पा,मतदान झाले की सगळे सारखेच आपला प्रश्न तोच कायम.
महाविकास आघाडीचे मनसुबे लवकर समजून घ्यायला हवेत.. शेवटी मविआ वाले बैठकीला नाही आले तर नको येऊ देत.. असं म्हणून सोडून देणं.. " साहेबांची उर्जा हे का काय हे?
दोन समाजात तेड निर्माण केलं या माणसांन
आता कसं झालंय तेल ही नल गेलं आणि तू पण गेल😂😂😂
अरे बाबा परत हेच विरोधक सरकारचे नावांनी बोंबलत बसले असते....पाटील शरद पवारांच्या मागे लागा की इतके वर्ष सत्तेत असताना त्याने मराठा आरक्षण ला विरोध च केला आहे
लाडीकपणे झापलं😅😅😅
तुतरी तुमचं बाजूनं आहे
आपण यांना लोकसभेला मदत केली....त्याची ही परतफेड😮
जाऊ द्या पाटील आपण मुख्यमंत्री झाल्यावर घेऊ...
@user-sk9kf6ik9s
19 күн бұрын
😂😂
@user-qy1up6cn9z
19 күн бұрын
😂😂😂
@sadashivkashid9915
15 күн бұрын
😂😂😂😂
विरोधक कोण काय अक्टिंग आहे काका ला विसरलव का मग आत्ता मन्हा न त्यांना पण पाडा 😂😂😂
महाविकास आघाडी सत्तेवर जरी आली तरी पण ते काही पाच वर्षे आरक्षणावर बोलणार नाहीत.. कारण हेच लोक आधी सत्तेत होते त्यांनी काही नाही केल तर आता काय करणार आहेत
दोघेही आरक्षण देत नसतील तर तो तुझा पक्ष काढ 288 उमेदवार उभे कर
हेच जर सत्ता धारी पक्षाने केले आसते तर मायचा चीना ani,,,,,,😂😂 झाले आसते
महाविकास आघाडी चा पण विरोध आहे ओबीसी मधुन आरक्षण देण्यासाठी ओबीसीला पाठिंबा दिला अभिनंदन
लोकसभेला तुमच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलं आहे
मराठ्यांना राजकारण करायचे नाही तर आरक्षण घ्यायचे सत्तेवाले आणी विरोधी एकत्र या आणी तूम्हचा निर्णय लेखी द्या म्हणजे माहीत होईल कोण सोबत आहे कोण विरोधात आहे
आरे बाबा शांत बस तुझ्या त दमयतर हो मुख्यमंत्री
शरद पवार व टोळी मराठा समाजाला कट्टर विरोधक आहेत. पण ते प्रेम दाखवतात. हे दगाबाजीच तंत्र आहे. शरद पवार मराठा समाजाला दगाबाजी करु नये! नाही तर मराठा खवळा की मविआ चा खेळ खल्लास!
सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच शिक्षण वाया गेलं, एका अडाणी निरक्षर माणसाच्या शिव्या ऐकून घ्यायला भाग पाडलं, तुम्ही फक्त सर आणि साहेब म्हणत राहिले.
Capti king. Tango samraat
जरांग्याला आता कळाल कोन विरोधि आहे
महायुती ने आरक्षण दिले होते महाविकास आघाडी ने ते बंद केले २०१९ मधे... तेव्हा चे मुखयमंत्री घराबाहेर आलेच नाही...
या वरूनच कळत की तुमचे निजामी मराठे आरक्षण नको म्हणतात
जरांगे आणि विरोधीपक्ष नेते यांच्या संगनमतानेच विरोधीपक्ष नेते मिटींगला गेले नसण्याचीच शक्यता नाकारता येणार नाही.
@damankatre6127
17 күн бұрын
❤❤❤
जरांगे पाटील आघाडीच्या तीन्ही नेत्यांना झापल चांगले काम केले. का गेले नाही
@damankatre6127
17 күн бұрын
मी मारल्यासारखे करतो.😂
ते येत नाही ईलकशेन होऊन जाऊसतवर सरकार ला शिव्या देत राहणार ते आपोआप जितनार राष्ट्रवादी ला साग
भाऊ खरे कटकारस्थाने हेच आहेत
पाटील..विरोधक obc मधून मराठा आरक्षण द्या असं कधीच म्हणणार नाहीत त्यां ना फक्त तुमचे vote पाहिजेत
आता हे विरोधी पक्षनेते म्हणजे शरद पवार नाना पटोले ऊधव ठाकरे ह्यांना वाटले लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आता आम्ही तुम्हाला मराठा हिसका दाखवू शकतो बरंका
महा विकास आघाडीला मतदान करू नये आदेश सकल मराठा समाज हिंदुस्थान
आम्ही मराठे महाविकास आघाडी सोबत काय पण आरोप लावू दे पब्लिक सिटी मिळवून तुम्ही पण राजकारणात करायचा विचार करताय स्वतःची पब्लिक सिटी बनवत आहे बाकी काही नाही
@Attttattttt
19 күн бұрын
MVA cha virodh aahe maratha aarkshnala
@allseries11569
19 күн бұрын
अरे दादा महविकास आघाडी वाले अता कुठं जाळीदार टोप्या घालायला शिकले पुढच्या काळात नमाज पडायला शिकतील 😂😂😂 आपण फक्त बघत राहायचं 😂😂😂@@Attttattttt
@Om-qy9mr
19 күн бұрын
तुतारी च्या तोंडात केळ घातलय का? तोड का उघडत नाही .🚩
@akshaysuroshe64
19 күн бұрын
माहविकास आघाडी सोबत का आहे तुम्ही....महा विकास आघाडी ने काय केले मराठा समाजासाठी
@allseries11569
19 күн бұрын
@@akshaysuroshe64 शरद पवार उर्फ खान ची चटायाला 😁
Sharad pawar le vichar jaun Kay kel
जरांगेजी आपण प्रामाणिक आहात पण आल्यामुळेच 15/20 जागा मविआ ला मीळाल्या याच पाप आपल्या डोक्यावर घेतल याची आज आम्हाला लाज वाटते. याहरामखोरांनी 70वर्षे काय केल तर आज खीळ घालताहेत. यांना आधी लाब ठेवा तरच आपला समाज ऐकजुट राहील.
विरोधी पक्ष करिता एवढी मरमर चालली आणि तुम्ही मिटींगला जात नाही असे जरांगेना म्हणायचे आहे का ....
फडणवीस जय हो
जे होऊ शकत नाही त्याचा हट्ट धरून काही फायदा नाही फक्त एकच काम करा 288 आमदार उभ करा
महविकास आघाडीचे नेते अंबानी यांच्या लग्नाला गेले होते .. मुळात या महविकास आघाडीला मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही ... आणि या शरद पवराला मराठा सामाज्याचे हित कधी पहिलेच नाही ..
वरचढ मतदान केले होते ज्यांचे तुम्ही निवडून दिले घ्या शरदचंद्र पवार यांचें केळ तानू तानू तुतारी चार परच्यार केला ओ बी सी चे नाव घेऊन याना पाडा हेच वाक्य लक्षात घेऊन बोल घे तुतारी वाल्यांचे केळ
जरांगे साहेब, सरकार सक्षम आहे.. ते तुम्हाला positive निर्णय देऊ शकतात.. तुम्हाला आश्वासन देताना विरोधी पक्षाला बोलावलं का? म्हणजे मुख्यमंत्री कधीही बोलवतील आणि ह्यांनी फरफटत जायचं?
गरीब मराठा निवडणूक लढायला पाहिजे सगळे लोक मतदान करतील यात काही शंकाच नाही जुन्या नेताना सगळी कंटाळालले आहेंत चेज जाऊन जय शिवराय जय श्रीराम
शरद पवारांचे नाव घ्यायला लाज वाटते काय
@damankatre6127
17 күн бұрын
भिती 😂
जरांगेजी आपण आता मागची चूक करून समाजाला मवीआ च्या वेशीला टांगूनका.
तुम्ही तर महाविकास आघाडी ला मत दान करायला सांगितले की,
आता मनोज भाऊ नी खरी नस पकड ली, दोन्ही तसेच आहे, मराठा आरक्षण च्या मुद्दा 40 वर्ष पासून शुरु आहे, हे लक्षात ठेवा, महा युती आणि म वि आ एक ही थाली के चट्टे बट्टे, जय शिवराय
पॅक केले त्यांचे मात्र कौतुक आहे बरं
Adv प्रकाश आंबेडकर हे फक्त आले होते बाकी का नाही आले याचा अर्थ असा होतो महा विकास आघाडी आणि BJP हे आतून एकच आहेत !!
दोघं सारखाच म्हणतात तर आता नाव घेऊन सांगा कोणाला पाडायचं का आपणच वर करून पडायचं😅😅
ठीक हे तुमच्या सांगण्या वरून फडणवीस शिंदे सरकार नाही येणार तर मग शरद पवार आल्यावर मिळेल का आरक्षण तुम्हाला तो तर मोठा खिलाडी आहे याच्यातल्या तो नाही मिळू देणार तुम्हाला आरक्षण
हि सगळी नौटंकी केली आहे आमदाराचा. पाठींबा का नाही म्हणजे च नौटंकी आहे हे खरोखर आहे
शरदराव मराठा आरक्षणावर ठाम नाही फक्त मत पाहिजे हे जरांगे पाटील यांच्या धेनात येईपर्यंत शरदराव मजा मारायला मोकळा
ज्या बैठकीला मराठा एक नेता नाही तीथे फक्त वो बी शी समेतीचे नेते होते ज पाटील यात फडणवीसाचा डाव तुम्हाला कडेल का ते फक्त पवार साहेब ओडखता शांत राहा
साहेब तुम्ही तुतारी चे काम केले ते का नाही बैठकीला आले तुम्हाला आरक्षण भेटाव यांच्याच मनात नाही सरकार ला दोस देउ नका.
अरे तुम्हाला आरक्षण मिळाला ना वाशी वरून रिटर्न गेला ना गुळाला उधळून मग आता का मागतात
लईच गोडीत ५ सेकंद MVA la झापल.. nantr aale punha Mahayuti valyankde..
Mahavikas aghadila na ghena na Dena, fakt policy kartat
ज्यांनी इतके वर्षे आरक्षण दिले नाही ते कधी देणार? पण मते त्यांनाच.
लोकसभेत तुच जातियवाद केला. आता आला तुझा शरद पवार.
अजून एक पवारच नाच त्याच्या 1 तालावर🥰😍
शरदच्या विरोधात बोल
विरोधकांचे नाव घ्या की.....
भावी पंतप्रधान महाराष्ट्राचे मनोज दादा
@dilippalwade2201
19 күн бұрын
😂
@krushnasirsat7430
18 күн бұрын
😂
@user-yo4lm5iq6o
17 күн бұрын
महाराष्ट्राचे पंतप्रधान??🤔🤔😂😂
@Drw129
17 күн бұрын
स्वप्न पडलं होतं का तुला 😂😂
अहो , त्यांना बरेच रोग आहेत.
शरद पवार कोणाचेही चागले होऊ देणार नाही 😁😁😁😁😁🚩🚩
अरे माझ्या मराठा भावानों काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांना तुमच्याशी काहीच देणे घेणे नाही.. त्यांना फक्त तुमची मते पाहिजेत,हे समजून घ्या... तुम्हाच्या आरक्षणाचा मुद्दा फक्त प्रकाश आंबेडकर सोडवू शकतात.
@kundlikparihar2986
17 күн бұрын
हो मला पण तसेच वाटत आहे. पण काय उपयोग त्या साठी बाळासाहेबांना निवडून आणले पाहिजे ना?