Manoj Jaraange Patil on MVA | 'मराठा आरक्षणाला मविआचा छुपा विरोध?'; जरांगेंचं मोठं वक्तव्य

#manojjarangepatil #marathareservation #zee24taas #jarangepatil
Manoj Jaraange Patil on MVA | 'मराठा आरक्षणाला मविआचा छुपा विरोध?'; जरांगेंचं मोठं वक्तव्य
अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणादरम्यान झालेल्या गदारोळावर मनोज जरांगेंनी टीका केलीये.. मराठ्यांना आरक्षण न देण्यास महाविकास आघाडीचाही छुपा पाठिंबा आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.. विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या चर्चेत सहभागी व्हावं आणि सर्व आमदारांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलंय..
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 131

  • @sanjayshinde-cv3es
    @sanjayshinde-cv3es19 күн бұрын

    पाटील तुम्ही बोललात ते अगदी खरे आहे

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe586619 күн бұрын

    शरद पवार नी आरक्षण ला कितीही छुपा विरोध केला तरीही पाटील आपण त्यांचेच आमदार निवडून अनु आतापर्यंत पवार साहेबांनी कुठे आरक्षण दिलते तरी पण त्यांचे खासदार पाटलांनी निवडून आणलेच कि

  • @healthwealth3537

    @healthwealth3537

    19 күн бұрын

    बरोबर

  • @akshayshinde406

    @akshayshinde406

    19 күн бұрын

    पाटलांची भुमिका आहे विरोध करणारा नेता पाडने .त्याच्यामुळे भाजप विरोधी नेता निवडुन येतो.पाटिल हे शरद पवाराना पाठिंबा देत नाहीत.परतु भाजप विरोधी मराठ्याच्या रोशाचा फायदा होतो.महाविकास आघाडिला

  • @Vig1832

    @Vig1832

    19 күн бұрын

    Yeda Bharat mundhe

  • @anilgaikwad2202

    @anilgaikwad2202

    19 күн бұрын

    Maratha samajala resarvation milalech pahije maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot

  • @dsn7193

    @dsn7193

    19 күн бұрын

    नालायक मुंढे 😂😂 सरकारने दिले असते तर पुढचे ५० वर्षे भाजप महाराष्ट्रात सत्तेत राहील.

  • @rushikeshjakate666
    @rushikeshjakate66619 күн бұрын

    पवार साहेब यांनी आपले मत पहिल्यांदा सांगावे

  • @meghazende1036

    @meghazende1036

    19 күн бұрын

    Are to tar aag laya ahe kadhich maratha chya mage ubha rahnar nahi

  • @d.m.5410
    @d.m.541019 күн бұрын

    बरोबर सरकार व विरोधीपक्ष यांची मिलीभगत........एक जण हाणल्या सारखे कर...एक जण रडल्यासारखे करणार.....😂😂😂😂😂

  • @venkatghogare2
    @venkatghogare219 күн бұрын

    जरांगे तुमचा छुपा पाठिंबा लोकसभेला कोणाला होता हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे

  • @sarjeraoyadav2912

    @sarjeraoyadav2912

    19 күн бұрын

    Tycya aaicya navrya la hota

  • @vikasmunde1783

    @vikasmunde1783

    19 күн бұрын

    तु तारीला

  • @Sudarshan109
    @Sudarshan10919 күн бұрын

    बाबो किती ऊर्जा आहे साहेबांचेत

  • @user-ob9tx5gr8y

    @user-ob9tx5gr8y

    19 күн бұрын

    मी पवार साहेबांच्या बोटाला धरून राजकारणात आलोय

  • @sarjeraoyadav2912

    @sarjeraoyadav2912

    19 күн бұрын

    Ty kutrya ne tyla ghari gheun jaun tyacic urjya cek keli hoti

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n19 күн бұрын

    आता खूपच आरडाओरडा झाला खूपच खोचक प्रश्न विचारले आणि स्वतःची विश्वासार्हता जाणार लक्षात आल्यावर म्हणून पहिल्यांदाच थोडंसं बोलतोय मविआ विरोधात पण त्यातही सरकारपक्षाला ओढतोच आहे. हा येनकेन मार्गाने सरकार च्या लोकांना दोष देत असतो

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar656919 күн бұрын

    तुतारी कडून आरक्षण मागा फार कळवळा होता तुम्हाला तुतारीचा घ्या आता आरक्षण तुतारी कडून विधान सभे नंतर तुमचे तुतारीचे सरकार येईल आणि आरक्षण देईल

  • @Apar89
    @Apar8919 күн бұрын

    आमदार, खासदार यांच्या पेमेंट वाढीसाठी एक मिनिट पण लगत नाही आणि गोरगरीबांना काही द्याचे म्हटले की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकमेकांवर आरोप लावता लाज वाटली पाहिजे

  • @terabap6791

    @terabap6791

    19 күн бұрын

    Marathe ni gorgarib😂😂😂nice jocke chor marathe

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq19 күн бұрын

    सर्व पक्षीय बैठक आयोजित केली होती आरक्षण मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तर का गेले नाहीत विरोधक, या जरांग्यानी विचारले पाहिजे शरद पवार, ठाकरे आणि इतर विरोधकांना, तोंड वर करून फडणवीस साहेबांची बदनामी करण्याचाच नेहमी विचार करतो...

  • @sarjeraoyadav2912

    @sarjeraoyadav2912

    19 күн бұрын

    To kasa vicyril pawar tyacya aai ca sakha navra aahe

  • @DhanrajGutte-mc7rq

    @DhanrajGutte-mc7rq

    19 күн бұрын

    @@sarjeraoyadav2912 कोणी का असेना विचारले पाहिजे

  • @vmmarathigaming7076
    @vmmarathigaming707619 күн бұрын

    त्यांचे खासदार आपणच निवडून दिलेत पाटील साहेब

  • @dattagaikwad9954
    @dattagaikwad995419 күн бұрын

    खर आहे

  • @ramraopatil5702
    @ramraopatil570219 күн бұрын

    बरोबर आहे दादा याना हिसका दाखवा.

  • @prashantshinde4477
    @prashantshinde447719 күн бұрын

    वेगळा पक्ष काढा obc सुद्धा साथ देतील हे सगळेच माजलेत

  • @pramodpawar6879
    @pramodpawar687919 күн бұрын

    कोण पण असुदे वेळ आली की मराठे त्यांना त्यांची जागा दाखवतील

  • @pradipdeshmukh6147
    @pradipdeshmukh614719 күн бұрын

    सत्ताधारी आणी विरोधक दोघांनाही आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे ....

  • @sks7620
    @sks762019 күн бұрын

    बरोबर आहे

  • @vikasmunde1783
    @vikasmunde178319 күн бұрын

    किती उर्जा आहे आणखी साहेबामधे बघ जरांगे

  • @ajaygaikwad3519
    @ajaygaikwad351919 күн бұрын

    खर आहे.

  • @adigavhane5221
    @adigavhane522119 күн бұрын

    Patil vegla paksha kadha

  • @terabap6791

    @terabap6791

    19 күн бұрын

    Chandra var tevhach sarkar bananar tumchi

  • @user-pi3kk5vq3c
    @user-pi3kk5vq3c19 күн бұрын

    हे पटलं पाटलाच

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar931819 күн бұрын

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @akshaysuroshe64
    @akshaysuroshe6419 күн бұрын

    किती मोघम पने बोलले जरांगे ......हेच जर सत्ताधारी विरोधात डायरेकत बोलतात मग विरोधकांवर एवढे गुळगुळीत का बोलतात

  • @kirandeshmukh1527
    @kirandeshmukh152719 күн бұрын

    तुम्हाला आता समजले jarange साहेब आम्हांला 1996 ला कळले शरद पवार कोण आहेत ते फडणवीस यांनी 2 वेळा आरक्षण देऊनही त्यांना तुम्ही विरोध केला. आरक्षण च मुद्दा भरकट ला तुमच्यामुळे patil साहेब

  • @vlogbeast007

    @vlogbeast007

    19 күн бұрын

    शरद पवार आणि फडणवीस ने आरक्षण दिले नाही pahdnvis ने दिले आणि सव्हता सद्वर्ते मार्फत काडले आरक्षण

  • @terabap6791

    @terabap6791

    19 күн бұрын

    Obc chya vatya jo jaeel mag sarad aso va fadnvees ...rajneeti sampli samja

  • @sarjeraoyadav2912

    @sarjeraoyadav2912

    19 күн бұрын

    Ya madrcod jarangya la disel tithe hana pawara ca palev kutra aahe

  • @venkatghogare2

    @venkatghogare2

    19 күн бұрын

    @@vlogbeast007 महाविकास आघाडीच्या काळात गेले

  • @pradipdeshmukh6147

    @pradipdeshmukh6147

    19 күн бұрын

    शरद आणी देवेंद्र दोघे पन हरामखोर , आपण एक मराठा म्हणून दोघांचीही चाटण्याची गरज नाही

  • @adityajoshi2797
    @adityajoshi279719 күн бұрын

    आता लोकसभा निवडणुक झाल्यावर लक्षात आल किती दुटप्पीपना समोर येत आहे

  • @amolbangar9434
    @amolbangar943419 күн бұрын

    it's politics only

  • @user-qz4lm1el6s
    @user-qz4lm1el6s19 күн бұрын

    Obc मधून नाही

  • @rameshgawali665
    @rameshgawali66519 күн бұрын

    हीच कठोर भूमिका मविआ बद्दल घेऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या वर दबाव टाका सरकार तर आहेच दबावा खाली विरोधी पक्ष दुटप्पी आहे

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule575319 күн бұрын

    सातवी पास माणसा त्यांना माहीत आहे तसं देता येत नाही.दिलेच तर टिकत नाही.

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke443619 күн бұрын

    Jay Maratha Jay OBC

  • @terabap6791

    @terabap6791

    19 күн бұрын

    Only obc jay bhem

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav250119 күн бұрын

    आता कस .दादा दोघ पन सारखेच आहे .त्या मुळ आपन सरव जाती धर्मा चे बांधव ऊभा करुन यानां चांगलिच आदल घडवा...⛳🙏

  • @GaneshGadhavee
    @GaneshGadhavee19 күн бұрын

    Ha manus ekahi umedvar unha karnar nahi bagha tumi lavkarach kalel saheb tas houch denar nahi

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb19 күн бұрын

    पाटील तुम्ही राजकारण करू नका आरक्षण हे कोर्टातून भेटतं कुठल्या राजकीय पक्षातून भेटत नाही चांगली वकील करा आणि कोर्टात लडा

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade287819 күн бұрын

    असे बोलून jarange obc मते शरद पवार यांच्या पारड्यात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत..

  • @sagargharge3743
    @sagargharge374319 күн бұрын

    288 आमदार पाटील साहेब तुम्ही उभे करा

  • @user-gf5wn2wv8n

    @user-gf5wn2wv8n

    19 күн бұрын

    सगळ्यांची डिपॉझिट जप्त होईल मोठ्या पक्षापुढे

  • @megharajkendre7131
    @megharajkendre713119 күн бұрын

    Ata kas barobar bolale . Patil.......

  • @user-uo2xi7ry5u
    @user-uo2xi7ry5u19 күн бұрын

    Patil saheb hya lokavar vishavas theu naka aapan saral 288 umedvar ubhe karave v nivdun yeun aarakshanacha kayda karava pan umedvar sarv thikani ubhe karave kunashihi uti karu naye jar jya pakshachya vibhagat umedvar ubha kela nahi tya party cha tumhala saport aahe ase hoil aani mag tumchyya 288 umedvarachi anamat rakkam jabt hoil

  • @sarjeraoyadav2912

    @sarjeraoyadav2912

    19 күн бұрын

    588 Ubhe karna Tula kon aadvay la aalay

  • @nageshkale1498
    @nageshkale149819 күн бұрын

    नामदेराव जाधवांनी आधीच सांगितले आहे पाटील मानस ओळखायला शिका हा खेळ पवारांचा

  • @amolmote6637
    @amolmote663719 күн бұрын

    Sharad Pawar Maratha virodhi aahe..

  • @Sudarshan109
    @Sudarshan10919 күн бұрын

    कळते पण वळत नाही......

  • @user-gf5wn2wv8n

    @user-gf5wn2wv8n

    19 күн бұрын

    वळेल कसे. मविआच्या लोकांनीच याला सुपारी दिली आहे हे आंदोलन करण्यासाठी आणि भाजप आणि फडणवीस यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी. त्याला गोंडस नाव दिलं आरक्षणाची लढाईचं नाटक करून आंदोलन करत रहायचं विधानसभा निवडणुकी पर्यंत

  • @sarjeraoyadav2912

    @sarjeraoyadav2912

    19 күн бұрын

    Ya yedzvya jarangya madrcod vr aasi vel yenar ki tyala tond Dakhva la jaga rahanar nahi

  • @shivampatil9688
    @shivampatil968819 күн бұрын

    जाहीर करून टाका ना मंग 😂

  • @ramsontakke6316
    @ramsontakke631619 күн бұрын

    सगळ्यांचा एकमेकांना छुपा पाठींबा आहे.

  • @avhadadinath1989
    @avhadadinath198919 күн бұрын

    तुला काय कळणार राजकरण शरद म्हणतात त्याला

  • @suresh_biranage
    @suresh_biranage18 күн бұрын

    प्रकाश आंबेडकर साहेबांच्या एका शब्दाने

  • @musicaljourney5179
    @musicaljourney517919 күн бұрын

    शरद पवार ला विरोध करत आहे obc आता शरद पवार चे टोटल आमदार पडणार

  • @Maratha-yz
    @Maratha-yz19 күн бұрын

    उठ सुठ नुसते आरोप😅

  • @rameshgawali665
    @rameshgawali66519 күн бұрын

    जरांगे साहेब आता पवार साहेब यांचा सल्ला घेऊन आंदोलन करू नका विश्वास संपेल आणि आपला फक्त वापर करून सत्ता प्राप्त करणार

  • @lalathombare9404
    @lalathombare940419 күн бұрын

    Atta samjle

  • @sagarpawar-di4rn
    @sagarpawar-di4rn19 күн бұрын

    Only jarange dada

  • @ravindrakshirsagar1834
    @ravindrakshirsagar183419 күн бұрын

    Khup ushira tube petali...

  • @Gar391
    @Gar39119 күн бұрын

    सरकार पडणार, आमचे दैवत जराअंगे साहेब देशाचे पँटप्रधान होनार, बाकी गेले उडत.. नाद नाही करायचा पाटलाचा..चड्डीत राहायचं

  • @user-gf5wn2wv8n

    @user-gf5wn2wv8n

    19 күн бұрын

    किती हा माज, दुसऱ्यांना चड्डीत राहा म्हणण्याचा. हा माज, अहंकार, दादागिरी झुंडशाही जातीयवादची वृत्ती मराठ्यांच्या आजच्या दयनीय अवस्थेला

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav597319 күн бұрын

    दोनशे पंचविशीच्या आकड्यांचा खेळ आहे

  • @user-wg6vs9kw6w
    @user-wg6vs9kw6w19 күн бұрын

    खिलाडियो का खिलाडी पवार है खिलाडी

  • @sudhirkhaire5010
    @sudhirkhaire501019 күн бұрын

    😂😂😂😂he lavkar samajl patil Saheb

  • @kishanjadhav4163
    @kishanjadhav416319 күн бұрын

    O.b.c. madhu aarakshan denyas maha vikas aaghadich bahishkar takun sattadhari pakshala ekaprakare pathimba dilyasarkhe aahe tyani sarkarsobat charchya karayala pahije aani aapale mat mandle pahije nahi tar aapanhi maratha aarakshanache arthan karat aahat ka.

  • @user-gc8zl1gp4p
    @user-gc8zl1gp4p19 күн бұрын

    हा तुतारी वाजवनारच

  • @ap8239
    @ap823919 күн бұрын

    शरद पवार देणार आहे जरांगे ला आरक्षक

  • @bhaskarvhargar8521

    @bhaskarvhargar8521

    19 күн бұрын

    पवार साहेब देतील आरकशेन

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav378419 күн бұрын

    Saglyna ghari basava manojdada chatrpati shasan lava maharastrat

  • @user-gf5wn2wv8n

    @user-gf5wn2wv8n

    19 күн бұрын

    सध्या लोकशाही आहे

  • @user-gf5wn2wv8n

    @user-gf5wn2wv8n

    19 күн бұрын

    म्हणजे फक्त मराठ्यांना सत्ता म्हणा नं

  • @kapiljadhav3784

    @kapiljadhav3784

    19 күн бұрын

    @@user-gf5wn2wv8n kasali lokashahi vadhiv bogus obc reservation enjoy karaychi, ki chagan chi corruption chi lokshahi suru aahe.tuzi lokshahi mahit aahe aktach khanar dusaryla denar nahi.

  • @terabap6791
    @terabap679119 күн бұрын

    Ekda maharashtra chi nivdnuk hou dya sarkar banu dya yacha game ch hoto😂😂😂

  • @terabap6791

    @terabap6791

    19 күн бұрын

    Mag sarkar NDA CHI ASO KI INDIA CHI ...congress ha garibancha paksh ahe ani BJP obc mule raj karnara😂😂😂😂marathe garib ahet😂😂😂

  • @obc7523
    @obc752319 күн бұрын

    आरक्षण रद्द

  • @user-be9tj4wj1s
    @user-be9tj4wj1s19 күн бұрын

    यांनी तर जरांगेने आघाडीला पाठिंबा दिला होता युतिच्या लोकांना पाडा म्हणाले मग ते कशासाठी होते

  • @user-wg6vs9kw6w
    @user-wg6vs9kw6w19 күн бұрын

    😂😂😂

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi292619 күн бұрын

    288.लढवा आणि गोरगरिबांना सत्तेत बसवा हा एकच पर्याय तुमच्या कडे आहे..... उद्धवजी आणि पवार साहेब विधान सभेची वाट पहात आहेत , तमच्या कडून लोकसभेसारखा फायदा त्यांना आपेक्षित आहे. ते तुम्हाला लेखी सपोर्ट देऊ शकत नाहीत.

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b19 күн бұрын

    दादा आता आल तुमच्या लक्षात आले

  • @ganeshdabhade2700
    @ganeshdabhade270019 күн бұрын

    Vanchit. La sat day

  • @terabap6791

    @terabap6791

    19 күн бұрын

    Ani sc madhun arkshan ghya mag bagha nile zhande😂😂😂

  • @shamraobhame2253
    @shamraobhame225319 күн бұрын

    Manoj bhai zindabad

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav378419 күн бұрын

    Only manojdada

  • @SantoshShekapure-jm2ux
    @SantoshShekapure-jm2ux19 күн бұрын

    पवार नको शिंदे नको जरागें पाटील फक्त

  • @sarjeraoyadav2912

    @sarjeraoyadav2912

    19 күн бұрын

    Tyacic layki aahe ka vidhan bahvnat janyci

  • @anilnaphade4159
    @anilnaphade415919 күн бұрын

    निर्णय सताधार्यांनी घ्यायचा असतो

  • @user-gc8zl1gp4p
    @user-gc8zl1gp4p19 күн бұрын

    ओबीसी आणि मुस्लिम आरक्षणाला मराठा आरक्षणाला पाठिंबा देत नाहीत आणि हा म्हणतोय त्यांना पण आरशन दया

Келесі