No video

Mangesh Sabale : 'छ. संभाजीनगरमध्ये सरपंचाचं पैसे फेकून आंदोलन'

#ChhaSambhajinagar #Sarpanch
www.tv9marathi.com is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
CREDIT - #Political|Apeksha Sakpal/Producer|Dignath/Editor- #TV9D

Пікірлер: 1 000

  • @Shayrana..
    @Shayrana.. Жыл бұрын

    सरपंच हवा तर असा❤❤

  • @navnathsarode9498

    @navnathsarode9498

    Жыл бұрын

    Barobar

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 Жыл бұрын

    वा पठ्या मानलं तुला great work यशस्वी भव:

  • @devlyatandel9889
    @devlyatandel9889 Жыл бұрын

    मा सरपंच श्री मंगेश साबळे आपल्या या सरपंच पदाचा निष्ठावंत पणे काम करत रहा व गरीब शेतकरी चा आपणास आशिर्वाद मिळेल

  • @shree3315

    @shree3315

    Жыл бұрын

    Tumhi pn sath dya bolun nahi bhagt yachya pudhe sarv pariwara sahit voting vr bahishakar taka . Changi lok kam krayla bghtat ani aaple sarkhe gadhv tyach amdara la vote deun lutayla bolvtat

  • @shamshadmurshad7241

    @shamshadmurshad7241

    Жыл бұрын

    All India me bhai yahi sab ho raha h aap jaise Jawan is desh ko mil jaye to ye rishwat ka daldal khatam ho sakta h

  • @dipaklimbule4901

    @dipaklimbule4901

    Жыл бұрын

    @@shree3315 hi nahi

  • @Suraj_B27
    @Suraj_B27 Жыл бұрын

    नुसते व्वा म्हणून चालणार नाही, वेळ आली तेव्हा आपण सर्वांनी या सरपंचा चा पाठी मागे थांबले पाहिजे. या सरकारी लोक एकत्र येऊन गुन्हा नोंदवला आहे, आपन सर्वानी पण एक होवून या दादा चा पाठिंबा दिले पाहिजे.

  • @shaikhwahab5989

    @shaikhwahab5989

    Жыл бұрын

    Right bhau me tumcha sobatahe

  • @pranaymhasurakar7659

    @pranaymhasurakar7659

    Жыл бұрын

    P0

  • @pranaymhasurakar7659

    @pranaymhasurakar7659

    Жыл бұрын

    00000p0

  • @saduish5465

    @saduish5465

    Жыл бұрын

    Right

  • @amitjadhav3986

    @amitjadhav3986

    Жыл бұрын

    हो बरोबर आहे तुमचे 1 ने भांडून नाही जमणार ,,, जर कोणी तयार असेल तर आपण 1 संस्था काडू आशा सरकारी लाच घेणाऱ्या कामगारांची वाट लावू

  • @patil4585
    @patil4585 Жыл бұрын

    निर्भीड सरपंच मंगेश साबळे सर प्रथमतः तुमच्या कार्याला सलाम..... व सरपंच साहेबांचे आंदोलना नंतरचे संभाषण ऐकू घालणारे आमच्या गावाचे दत्ता सर आपलेही मनपूर्वक आभार .. 🙏

  • @user-hc9ib2sb6d

    @user-hc9ib2sb6d

    Жыл бұрын

    Sir tyancha nu dyana please

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 Жыл бұрын

    वाह मानले...सांभाळून राहा दादा....हे काही पण करू शकतो....

  • @sureshkaware1231

    @sureshkaware1231

    Жыл бұрын

    हि तर वास्तविक ता आहे

  • @navnathsarode9498

    @navnathsarode9498

    Жыл бұрын

    Barobar

  • @user-dp5fq9zf7d

    @user-dp5fq9zf7d

    Жыл бұрын

    कुणी, पुढ,जाणार, असेल, तर, मदत, करा🤔पण,माग,तरी , खेचु, नये, ❓जय, शिवराय

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 Жыл бұрын

    मंगेश साबळे तू लवकरच मोठा नेता होशील गरीब शेतकरी जनता तुझ्या पाठीशी उभी राहिली यात शंका नाही जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @user-pu1mu4vn4w

    @user-pu1mu4vn4w

    Жыл бұрын

    100%

  • @telgadsantosh3876
    @telgadsantosh3876 Жыл бұрын

    सलाम या सरपंच साहेबाला

  • @nitinkage2932
    @nitinkage2932 Жыл бұрын

    सलाम ह्या सरपंच साहेब

  • @sachinbharaskar592
    @sachinbharaskar592 Жыл бұрын

    जाहीर पाठिंबा मित्रा..जय जवान जय किसान

  • @kiranbtangade5636
    @kiranbtangade5636 Жыл бұрын

    या सरपंच व्यक्ती साठी सर्वांनी एकत्र येणे खूप गरजेचे आता नाही तर कधीच नाही लक्षात ठेवा लोकांनो

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Жыл бұрын

    कडक दादा अभिमान आहे तुमचा.

  • @sureshthopate6303
    @sureshthopate6303 Жыл бұрын

    या लोकांना पेन्शन पण पाहिजे,लाच ही घेतात,लाज नाही वाटत !

  • @I_Love_My_India_45_

    @I_Love_My_India_45_

    Жыл бұрын

    बाळा पेन्शन चा मुद्दा इथे कुठं आला.. असे पैसे खाणारे अधिकारी सर्व क्लास 1 आणी क्लास 2 असतात आणि बाकी क्लास 3 आणि क्लास 4 वाले कर्मचारी याची सजा भुगतात.. ते कोणता भ्रष्टाचार ही करत नाहीत तरीपण तूम्ही असेल बोलून मोकळे होता 1000 क्लास 1 क्लास 2 मागे 70-80हजार क आणि ड गटाचे कर्मचारी काम करतात.. पण तूम्ही पेन्शन विरोध मात्र सर सकट करतात.. आणि हे कर्मचारी महिन्याला 30-40 हजार कमवतात आणि main म्हणजे ही पोरं पण शेतकऱ्यांचीच आहेत फक्त या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे तूम्ही सर्वच कमचाऱ्यंना नाव नाही ठेऊ शकत...

  • @govindchavan6981

    @govindchavan6981

    Жыл бұрын

    All.is.write

  • @navnathsarode9498

    @navnathsarode9498

    Жыл бұрын

    Barobar

  • @SPR1911
    @SPR1911 Жыл бұрын

    आमदार संजय गायकवाड म्हणाले होते 95 % शासकीय अधिकार्यांकड हारामाची कमाई आहे हे 101% खरं आहे

  • @bhagwatsoanwane361

    @bhagwatsoanwane361

    Жыл бұрын

    खरं आहे

  • @nageshnagargoje4888

    @nageshnagargoje4888

    Жыл бұрын

    He khar aahe pn aamdar saheb aple pn sagitle pahije hot thod

  • @mohanbharsakle9271

    @mohanbharsakle9271

    Жыл бұрын

    खर आहे दादा

  • @sudhakarthorat4415

    @sudhakarthorat4415

    Жыл бұрын

    पेन्शन मिळाली की लाच न घेता वेळेवर कामे करतील का हे भाडखाऊ.

  • @gopalpatil7097

    @gopalpatil7097

    Жыл бұрын

    ​@@nageshnagargoje4888 😅💯

  • @anilshendge9681
    @anilshendge9681 Жыл бұрын

    सरपंच,असावा,तर,असावा,गावचा,विकास,निचीत,,आपल्या,सारख्या,लोकप्रतिची,गरज,,समाजाला,गरज,

  • @sanjaychaudhari
    @sanjaychaudhari Жыл бұрын

    मंगेश भाऊ आलेल्या अनुभवा मी सहमत आहे असा अनुभव प्रत्येक नागरिकाला येत असतो पण तू त्याला वाचा फोडली धन्यवाद भाऊ लगे रहो

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele8863 Жыл бұрын

    धन्यवाद बेटे! तुम जीयो हजारो साल!

  • @pradeepganage9963
    @pradeepganage9963 Жыл бұрын

    निलंबित नाही कायमच घरी बसवा त्यांना भीक लागली आहे.

  • @punjajideshmukh4051
    @punjajideshmukh4051 Жыл бұрын

    ज्या मातीने तुम्हाला जन्म दिला ती माता धन्य आहे असं पुत्र जन्मला जो देशासाठी काहीतरी करत आहे अशा सुपुत्र ला कोटी कोटी अभिवादन तुम्हीच शेतकऱ्यांसाठी लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जय जवान जय किसान

  • @hwmusicofficial
    @hwmusicofficial Жыл бұрын

    मित्रा फुल्ल सपोर्ट तुझ्या सारखे तरुण च देश वाचवू शकतात

  • @roshanmandavkar4550
    @roshanmandavkar4550 Жыл бұрын

    साहेब तुमच्यामुळे समजल की राजसाहेब कळकळीने तरुण पिढीला राजकारणात का यायला सांगतात. 🙏🏼💪💯

  • @prabhakarb3791
    @prabhakarb3791 Жыл бұрын

    सामाजिक जीवनातील विदारक चित्र समाजासमोर ठेवणारा एक तरूण कार्यकर्ता." हाय रे भगवान.!"

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 Жыл бұрын

    मंगेश साबळे आपले अभिनंदन..भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @adventurer2951
    @adventurer2951 Жыл бұрын

    सामान्य जनता पाठीशी आहे। नगर मध्ये पाथर्डी तालुक्यात सुद्धा हाच प्रकार सुरू आहे , शेततळे , विहीर, कुक्कुटपालन, कांदा चाळी यात गैरप्रकार सुरू आहे प्रत्येकाची टक्केवारी ठरलेली आहे। एकदा यांना चोप दिलाच पाहिजे

  • @madhaoghogewad6663

    @madhaoghogewad6663

    Жыл бұрын

    मिडिया समोर दनके द्या लागतात, मुजोर नोकर शाही झाली,हे स्वतःला मालक समजतात हरामखोर ...2% चांगल्या अधिकारी मुळे लोकशाही जिवंत आहे याला मी सहमत आहे पण,जो हरामखोर आहे त्याला तुडवायला हरकत नाही

  • @navnathsarode9498

    @navnathsarode9498

    Жыл бұрын

    Saglikade asach ahe.faqt avaj koni uthvat nahi

  • @vilasmasal3288

    @vilasmasal3288

    Жыл бұрын

    वाट कुणाची पाहता चोपा

  • @ankushchavhan1
    @ankushchavhan1 Жыл бұрын

    तुमच्या कार्याला सलाम सरपंच साहेब 🙏

  • @pradeepganage9963
    @pradeepganage9963 Жыл бұрын

    मस्त सरपंच असच काम करत राहा,

  • @dhakalulambor4677
    @dhakalulambor4677 Жыл бұрын

    भाऊ सलाम तुमच्या निडर कामाला

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Жыл бұрын

    मित्रा धन्य आहेस तू ,एवढ्या लहान वयात,गावच्या सरपंच पदाची धुरा, इतक्या धाडसानं सांभाळून, गोरगरीब जनतेला, न्याय देन्याचं पवित्र कार्य करीत आहेस ! खरचं सलाम तुझ्या जिद्दीला .....

  • @shamshadmurshad7241
    @shamshadmurshad7241 Жыл бұрын

    Kya baat hai Bhai aap jaise logo ki jarurat h is Desh ko

  • @ekanathharal9980
    @ekanathharal9980 Жыл бұрын

    भावा तुकाराम महाराजांची एक म्हण आहे ही मला या ठिकाणी सांगू इच्छितो ...पुत्र व्हावा एसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा....खूप छान

  • @faizpurmunicipalcouncil5588
    @faizpurmunicipalcouncil5588 Жыл бұрын

    मंगेश साबळे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.. महाराष्ट्रात असे सरपंच पुढे यावेत....

  • @somnathkhanavkar2087
    @somnathkhanavkar2087 Жыл бұрын

    दादा तुमच्या सारखे राजकारण करणारे तयार होणे आजची गरज आहे.तुम्ही तुमच्या पदा चा राजीनामा देऊ नका🙏

  • @bhauchoure

    @bhauchoure

    Жыл бұрын

    😢😊😮😅😢😢 जे 😊

  • @suspencesakhare9504
    @suspencesakhare9504 Жыл бұрын

    असे सरपंच C.M झाले पाहिजे ..... .... सरपंच साहेब तुमची विचार धारा खूप आवडली..

  • @sudhirmane1089
    @sudhirmane1089 Жыл бұрын

    मानल दादा तुला सरपंच असावा तर असा ❤

  • @kailashjaybhaye620
    @kailashjaybhaye620 Жыл бұрын

    I am prod of you Mangesh bhaiyya Great याना निलंबित करून याच्याकडून स्वतःच्याच पैशातून यानी तुझ्या विस विहीरी करून द्यायचा पाहीजे आणि मला खात्री आहे की तुला सुनिल केंद्रेकर साहेबाकडे जाण्याची गरज पडणार नाही त्याअगोदर विहिरीचे काम पूर्ण होईल

  • @chindhudahale9535
    @chindhudahale9535 Жыл бұрын

    मंगेश साबळे साहेब नमस्कार आपण फार चांगले काम केले धन्यवाद घरोघर हा प्रकार उघडकीस आणला आसे सरपच जन्माला आले पाहिजे

  • @raj....8240
    @raj....8240 Жыл бұрын

    U r great dada ❤️❤️❤️

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Жыл бұрын

    सरकारी प्रशासन यंत्रणा हीच खरी वाळवी आहे, या किडीला ठेचलेच पाहिजे.

  • @sudhakarthorat4415

    @sudhakarthorat4415

    Жыл бұрын

    प्रशासकीय यंत्रणाच नाही,आपण निवडून दिलेले नालायक पहिले ठेचले पाहिजे.

  • @vikasjagtap5242

    @vikasjagtap5242

    Жыл бұрын

    साहेब तुम्ही चिंता करू नका.यासाठी कोरोना सारखी भयंकर चोथी पाचवी लाट येणार आहे.त्यावेळी असली वाळवी त्यांचे वारसासहित भस्मसात होणर आहे.हे तुम्हीला वाचायला,पहायला ,बघावयास मिळले.

  • @user-jb4wl3ox2c
    @user-jb4wl3ox2c Жыл бұрын

    मंगेश भाऊ सलाम आपल्या कार्याला 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshsable2200
    @ganeshsable2200 Жыл бұрын

    अभिनंदन मंगेश भाऊ तुमच्या सारखे प्रत्येक गावात सरपंच तयार व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @ravimarade4898
    @ravimarade4898 Жыл бұрын

    व्वा असे लोकप्रतिनिधी हवेत. तरच भ्रष्टाचार कमी होण्यास सुरुवात होईल. सलाम तुमच्या कृतीला.

  • @ujwalaarsul2875
    @ujwalaarsul2875 Жыл бұрын

    खरा वाघ 🐅🐅🐅🐅🐅🙏🙏🙏🙏🙏 सलाम सरपंच साहेब जिंदाबाद 🙏🙏❤️💯🔥💞🔥💞

  • @annavarpe

    @annavarpe

    Жыл бұрын

    आतिशय चागल काम केल सरपंच साहेब

  • @bhagwatNarawade0642
    @bhagwatNarawade0642 Жыл бұрын

    प्रत्येक गावोगावी हीच परिस्थिती आहे गरिबाला कुठली च स्कीम नाही सगळ श्रीमंताच्या घरात असे सरपंच प्रत्येक गावोगावी असायला पाहिजे आवाज उचलणारी 🙏👍

  • @sanjaywagh2186
    @sanjaywagh2186 Жыл бұрын

    फारच छान काम केले आहे दादा तुम्ही मला पण हा अनुभव आलेला आहे .तुमचे धन्यवाद 💐💐👍👍

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 Жыл бұрын

    दादा जय जवान जय किसान

  • @vishalgawande4418
    @vishalgawande4418 Жыл бұрын

    असेच सरपंच प्रत्येक गावात असेल तर सगळ्या गावाचा विकास होईल 💯🙏

  • @sunilahire2442

    @sunilahire2442

    Жыл бұрын

    Good job sir very nice 👌 thanks for the help of the farmers family

  • @bajiraopatil8124
    @bajiraopatil8124 Жыл бұрын

    तुझे..आंदोलन अगदी बरोबर आहे...आम्ही तुझ्या पाठीशी आहे..कोणीतरी आवाज उठावलाच पाहिजे...आम्ही तुझ्या पाठीशी आहोत...

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 Жыл бұрын

    मा.सरपंच श्री मंगेश साबळे यांना भष्टाचार निषेध ह्या विषयावर महाराष्ट्र पुरस्कार जाहीर व्हायला हवा. असे तरुण पुढे आले तरच देश स्वावलंबी व प्रगत शिर होईल.... साबळे साहेब आपणास मानाचा मुजरा 🙏

  • @GirishSalunke422
    @GirishSalunke422 Жыл бұрын

    अशा तरुणांना पाठिंबा देणं खुप गरजेचं आहे.. त्यांच्या मागे खंबीपणे उभा राहील तर त्यांच्यात अजून बळ येईल.. खुप छान दादा

  • @vilasgayke
    @vilasgayke Жыл бұрын

    सरपंच साहेब आमच्याकडे ही परिस्थिती आहे वैजापूर तालुक्यात शेकडो लोकांकडे पैसे मागतात आणि मग काम करतात

  • @Ankitkorde_ak

    @Ankitkorde_ak

    Жыл бұрын

    Tumhi jaun record kara mobile Mdhe ani complaint kara andolan kara... Tumhala pn Mangesh sable vhav lagel... Paise magitle tr atleast dhamki tari dyachi tyanna...apoap kam krtil te.. nhi kel tr dakhva tyanna

  • @pandurangtaur6271
    @pandurangtaur62715 ай бұрын

    या सारखी धाडशी काम करण्या साठी तरुनांना निवडून देणं गरजेचं आहे तेव्हा कुठं हे लाच खोर त्याचा घरी बसणार नाहीत. साहेब तुमच्या कार्याला सलाम 🙏

  • @vasanthaldankar6382
    @vasanthaldankar6382 Жыл бұрын

    माननीय सरपंच असेच काम करत रहा ईश्वर आपल्या पाठीशी राहो.

  • @prashanttaral5139
    @prashanttaral5139 Жыл бұрын

    संरपच असावा तर कि कोनाला न घाबरता आणि धाडसी असावा मंगेश सांबळे संरपच साहेब शेतकऱ्यांबद्दल विषय घेन्याबदल धन्यवादित

  • @govindtaur7383
    @govindtaur7383 Жыл бұрын

    मंगेश दादा तुमच्या कार्यपद्धतीला सलाम..जय महाराष्ट्र

  • @reelsgyan
    @reelsgyan Жыл бұрын

    100 IPS अधिकाऱ्यांना एक 25 वर्षाचा सरपंच भारी पडला. अहो नुस्त शिकून आणि पुस्तकं वाचून काही होत नाही. गरीबाची जान पाहिजे

  • @santaramshide1142
    @santaramshide1142 Жыл бұрын

    एकच नंबर मंगेश दादा.या गरीबांचा आशिर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहतील.

  • @raghunathpatil4432
    @raghunathpatil4432 Жыл бұрын

    अभिनंदन

  • @shridharsawant3062
    @shridharsawant3062 Жыл бұрын

    बरोबर आहे 👍👍👍👍👍

  • @dhruvtara_creations
    @dhruvtara_creations Жыл бұрын

    हि सत्यपरिस्थिती आहे , मी स्वतः फुलंब्री तालुक्यातील आहे, माझ्या वडिलांना सुद्धा हाच अनुभव आलाय, प्रत्येक सरकारी योजने ची काही तरी ठरलेली रक्कम आहे, आणि जबरदस्ती हे सगळ्याना सहन करावा लागतो . त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ठरलेली रक्कम द्यावी लागते नाही तर फाईल मंजूर होत नाही. आणि हि खूप मोठी लॉबी आहे या मध्ये फक्त एक अधिकारीच नाही तरी खूप सारे सरकारी कर्मचारी आणि राजकीय सपोर्ट आहे.प्युन पासून हाय लेवल अधिकारी आणि राजकीय सपोर्ट आहे . सरपंचाचे अभिनंदन!!! छोट्या लेव्हलचे कर्मचारी पैसे देऊन कधीकधी नौकरी ला लागतात राजकीय संपर्कातून आणि नंतर ते पैसे वसुल करण्यासाठी गरीब लोकांनकडून पैसे मागितले जातात, तहसील दार खूप पैसे छापतात यातुन

  • @narayangaikwad9204
    @narayangaikwad9204 Жыл бұрын

    मंगेश भाऊ आपला धन्यवाद आहे जे काम केलें ते सरानिह आहे जयभिम ❤❤❤❤❤❤❤

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 Жыл бұрын

    सुशिक्षित आणि सुसंस्कृत सरपंच आहेत.पण आंदोलन अतिशयोक्ती वाटते.

  • @kumbharkar5648

    @kumbharkar5648

    Жыл бұрын

    Br तू कर मग एकदा चांगल

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 Жыл бұрын

    सरपंच असावा तर असा अशा माणसाची देशाला गरज आहे

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 Жыл бұрын

    वाह भवा एक नंबर काम केलस लवकर तू मोठा राजकीय नेता होशील पण या विचारावर ठाम रहा माझ्या सारख्या अनेक शेतकऱ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत...

  • @ganeshkhansole4103
    @ganeshkhansole4103 Жыл бұрын

    खरंच गावाला तालुक्याला नाही तर दादा या महाराष्ट्राला देखील अशा तरुणांची गरज आहे.आणि सर्व शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे.आपण सर्वांनी दादा सोबत रस्त्यावर उतरले पाहिजे.सर्वानी आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे.तरुनाई ला साथ दिली पाहिजे.कधीतरी तुम्ही पाऊल उचलले आहे तर आता माघार नाही.सर्वानी एक जुटीन आपल्या राजाला साथ देऊ . आणि दादा खरंच तुमचे आभार तुम्ही शेतकर्यासाठी लढत आहात.असच लढत रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत 🌍🙏

  • @bossking7241
    @bossking7241 Жыл бұрын

    पत्रकारला सन्माने बोलायला पाहिजे सरपंच आहेत. नेत्या शेबड्या पोराला आवजाव करणार.

  • @shriramrasave8009
    @shriramrasave8009 Жыл бұрын

    मंगेश साबळे यांना अटक झाली तर सर्व महाराष्ट्र शेतकऱ्यांने एकत्र येणे गरजेचे आहे ते सर्व अधिकारी एकत्र येऊ शकतात तर आपण का नाही सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे या सरपंचाला सपोट करा🙏🙏

  • @omraut4489
    @omraut4489 Жыл бұрын

    येवढ्या दिवस फक्तं मूव्ही मधेच अस झालेलं बघितल. आता खऱ्या अर्थाने वाटतंय देश बदलतोय... सलाम sir तुमच्या नेतृत्वला..👍

  • @narshingshinde-hb2xx
    @narshingshinde-hb2xx5 ай бұрын

    एकदम बरोबर आहे सर अशीच काम करत रहा

  • @sandipparvepatil1124
    @sandipparvepatil1124 Жыл бұрын

    Great work Sir ji, you are real hero .

  • @bhagwatsoanwane361
    @bhagwatsoanwane361 Жыл бұрын

    सत्य परिस्थिती आहे पैसे लाज घेणे

  • @kishorsambre9754
    @kishorsambre9754 Жыл бұрын

    ❤गरीब जनतेच्या आशीर्वाद मिळतो तोच खरा श्रीमंत देव माणूस आहे जनता तुझ्या सोबत आहे अभिनंदन

  • @babalupawar4992
    @babalupawar4992 Жыл бұрын

    असा सरपंच प्रत्येक गावाला मिळेल अशी प्रार्थना करतो मी एक शेतकरी मुलगा आहे म्हणून❤🙏

  • @pr3071
    @pr3071 Жыл бұрын

    Great 👍

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 Жыл бұрын

    Very nice work👌👌👌

  • @user-wy8fp5sq4m
    @user-wy8fp5sq4m Жыл бұрын

    सलाम सरपंच साहेब आपल्या कार्यला जर आजुन वेळ आली तर आदोलं न करू पण आपल्या गोर गरीब माय बापला ह्या भ्रष्ट लोकानी अडचणी त आणुन ठेवले आहे ह्यना आळा गातला पाहिजे

  • @vaijinathsalve3983
    @vaijinathsalve3983 Жыл бұрын

    मनापासून सलाम ह्या सरपंचाला पैसा वाटून जो सरपंच होतो तो आज ना उद्या पैसा वापसही घेतो. म्हणून भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर मंगेश साबळे या देवासारख्या सरपंचाची गरज या भ्रष्टाचारी राष्ट्रात आहे. पुन्हाएकदा salut या सरपंचाला🙏

  • @akshaybarge7175
    @akshaybarge7175 Жыл бұрын

    मित्रा खरंच तू खूप भारी काम करतोय, मनापासून सलाम तुझ्या कार्याला, माझा तुला पाठिंबा आहे

  • @s.dkingartandcraft7200
    @s.dkingartandcraft7200 Жыл бұрын

    Salute.... 😮😮😮😮😮😮

  • @PopatPatil-fi2ew
    @PopatPatil-fi2ew5 ай бұрын

    खुपच छाण दादा धन्यवाद ? सरपंच असावा तर आसा धन्यवाद दादा असेच लढत राहा रादा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत धन्यवाद

  • @prabhakargorad3247
    @prabhakargorad3247 Жыл бұрын

    सलाम तुमच्या कर्तुत्वाला.... भरपूर प्रमाणात आस घडतंय वाहतूक पोलीस व्यवस्था ईतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांना आता कायमचा धडा शिकवला पाहिजे????

  • @sandipfartale9008
    @sandipfartale9008 Жыл бұрын

    महाराष्ट्राला तुमची गरज आहे 👍👍🌹🌹

  • @user-zh5qj6tr9f

    @user-zh5qj6tr9f

    Жыл бұрын

    Kadk

  • @Losser707
    @Losser707 Жыл бұрын

    स्वराज्यात काय होतोय...😔😔

  • @subhashkavhale1072
    @subhashkavhale1072 Жыл бұрын

    सरपंच साहेब तुम्ही ते मॅडम ला चं पैसे ची माळ घालायला पाहिजे हो होती

  • @dattaagre3189

    @dattaagre3189

    Жыл бұрын

    M l a kon ahe aple bagha

  • @bhavnagandhi9985
    @bhavnagandhi9985 Жыл бұрын

    खूप खूप छान. दादा सगळीकडे प्रत्तेक सुशिक्षित माणसांनी असे करायला हवे आहे म्हणजे भ्रष्टाचार मुक्त होईल

  • @krushnalokhande9032
    @krushnalokhande9032 Жыл бұрын

    मंगेश भाऊ सलाम तुमच्या कार्यास👍

  • @prakashjaybhaye8931
    @prakashjaybhaye8931 Жыл бұрын

    गुणवंत सरपंच 😢

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole58825 ай бұрын

    त्या अधिकार्यांची चौकशी करून कारवाई व्हावी

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 Жыл бұрын

    100टक्के पाठींबा आहे सरपंच साहेब आणी मला वाटते राज्यातील सर्व सरपंचांनी यांचा आदर्श घ्यावा

  • @atulgaikwadtdcsuccessstory9881
    @atulgaikwadtdcsuccessstory9881 Жыл бұрын

    सॅल्यूट भावा तुला ❤

  • @nandamhaske1422
    @nandamhaske1422 Жыл бұрын

    सर आम्हाला न्याय मिळाला च पाहिजे

  • @devidasumare3106
    @devidasumare3106 Жыл бұрын

    बरोबर आहे सत्य आहे हे सर्वच ठिकाणी आसे चालले आहे

  • @samadhanpatil4082
    @samadhanpatil4082 Жыл бұрын

    अगदी बरोबर बोलले मंगेश साबळे तु खरोखर एक सच्चा आणि इमानदार सरपंच आहेस सलाम तुझ्या कर्तुत्वाला आणि तुझ्या आंदोलनाला खरोखर हे असे असले प्रकरण सर्वच तालुक्यांमध्ये चालू असतात परंतु ते उघडकीस येत नाही आणि उघडकीस आणायला गेलो तर मग सामान्य माणसाचे पुढचे काम काहीच होत नाही

  • @sunilshelkeshelke8942
    @sunilshelkeshelke8942 Жыл бұрын

    या इमानदार आणि तड्पदार सरपंच ला धन्यवाद, खरंच या अश्या सच्या तरुनाला सरपंच नाही तर मुख्यमंत्री असायला पाहिजे 👍

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Жыл бұрын

    फटक्यांची शिक्षा द्या या भष्टाचारयाना

  • @vittalsakhare5681
    @vittalsakhare5681 Жыл бұрын

    टीव्ही नाईन चे खूप खूप आभार सरपंचाची मुलाखत दाखविल्याबद्दल

  • @ankushagore8754
    @ankushagore8754 Жыл бұрын

    खूप छान तुझ्या कर्तुत्ववाला सलाम असेच सरपंच प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध झाले पाहिजेत

  • @rashwinpatil1288
    @rashwinpatil1288 Жыл бұрын

    खूप छान काम करता दादा तुम्ही देव तुमच्या कार्याला साथ देवो 👍🙏🙏

  • @ramdaslonkar4168
    @ramdaslonkar4168 Жыл бұрын

    ते सर्वं उधळलेले पैसे कोणी घेतले असतील तर सर्वं लोकांनी ते या सरपंसास माघारी धावेत.🙏🙏

  • @Vijeta9464
    @Vijeta9464 Жыл бұрын

    गेवराई गावाला असा सरपंच लाभला हे त्यांचा भाग्यच असेच सरपंच आमदार खासदार या महाराष्टाला लाभो ❤

  • @Vloggingtimewithbhakti3046
    @Vloggingtimewithbhakti3046 Жыл бұрын

    1 च नंबर दादा ,सलाम तुझ्या कामाला 🙏🏻

Келесі