MANDIRACHI KAHANI - DRAVESH PATIL

Музыка

पाच पांडव वनवासाला निघाले असताना , लाडक्या बहिणीने पराक्रमी पांडवांकडे एका रात्रीत मंदिर बांधून देण्याची इच्छा कशी व्यक्त केली आणि कार्ले डोंगरावर एकविरा आई स्वयंभू कशी झाली ही कथा गाण्याच्या स्वरुपात आपल्या समोर घेऊन येत आहोत द्रवेश म्युझिक चॅनल वर - मंदिराची कहाणी
गाण पण कसं भावपूर्ण अर्थपूर्ण... वाटतं ऐकत च राहावं ❤️❤️
𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 :
Produced by : Ranjana Chandrakant Patil
𝄞𝗔𝗨𝗗𝗜𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 :
Music Lable : Mb Digital Records
Music : Dravesh Patil
Lyrics by : Bebibai Patil, Janki Vaity
Singer : Dravesh Patil
Arrangements : Dravesh Patil
Mixing : DJ Pamya
𝄞𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗧𝗘𝗔𝗠 :
DOP : Rahul Kante
Asst : Chetan Mhatre
Edit & Di : Dravesh Patil
Poster Design : PRH Studio ( Pankaj Harad )
𝄞𝗠𝗮𝗸𝗲𝘂𝗽-𝗛𝗮𝗶𝗿
Lochana bhoir
पाच पांडव सभेमधी बैसलं गं,
पाच पांडव सभेमधी बैसलं (२)
पत्र सभेमधी परलं गं
सभेमधी परलं (२)
धर्माने उचलून पाहिलं गं ,
भिमाने वाचून पाहिलं (२)
पत्र माझे एकवीरा माऊलीच गं भवानी मातेचं ,
पत्र माझे एकवीरा माऊलीच गं भवानी
मातेचं
पत्र लारुक्या ह्या बहिणीच गं
पत्र लारूक्या ह्या बहिणीचं
बंधू मला देऊल बांधावा रं राऊळ बांधावा
दारी मला हाऊद खणावा रं, कार्ले ये डोंगराला
आईला पालुखी धारीली गो,
आईला पालुखी धारीली
आईची पालुखी सजविली गो ,
आईची पालुखी सजविली
साद घाली अर्जून बंधवाला गो,
नकुल ये बंधवाला ,
साद घाली सहदेव बंधवाला ,
चला कार्ले ये गावाला
पाच पांडव घोड्याव बैसले गो
पाच पांडव घोड्याव बैसले (२)
बहीण काय पालुखे बैसली गो ,
पालुखे बैसली (२)
नेली लोनावले डोंगराला गो,
नेली लोनावले डोंगराला
नेली कारले ये डोंगराला गो,
नेली कारले ये डोंगराला
जागा आईचे मनान आली गो ,
आईचे मनान आयली
पाच पांडव लागले कामाला गं,
लागले कामाला
सात रातीची एक रात केली गं ,
सात रातीची एक रात केली
सात दिसाचा एक दिस केला गं,
सात दिसाचा एक दिस केला
आईला देऊल बांधिला गं , राऊळ बांधिला
आईला हाऊद खणिला गं , हाऊद खणिला
आई माझी नाचाया लागली गो,
आई माझी डवलाया लागली
आई माझी नाचाया लागली गो,
आई माझी डवलाया लागली
आई माझी एकविरा ही आयली गो
एकवीरा ही आयली (२)
रातिबाय पालुख्या मिरवती गं,
रातिबाय पालुख्या मिरवती (२)
लोक काय भजन ते करिती गो,
भजन ते करिती (२)
आईचा जयजयकार करिती गो
जयजयकार करिती (२)
Links and Codes
Apple/iTunes Link: / mandirachi-kahani-single
CRBT Codes
Airtel Callertune Code (Direct Dial)::
Airtel (V) Callertune Code (Direct Dial)::
VI Callertune Code (Direct Dial)::
Vodafone/Idea (VI) Clip ID::
BSNL (North/West) Callertune Code (SMS) - Send it to 56700 :: BT
BSNL (South/East) Callertune Code (SMS) Send it to 56700 :: BT
Aircel (North/West) Callertune Code (SMS) Send it to 56700 :: DT
Aircel (South/East) Callertune Code (SMS) Send it to 56700 :: DT
Tata Indicom Callertune Code (SMS) Send it to 12800 :: WT
MTNL Callertune Code (SMS) Send it to 56789 ::
PT
Join this channel to get access to perks:
/ @draveshmusic

Пікірлер: 452

  • @DRAVESHMUSIC
    @DRAVESHMUSIC Жыл бұрын

    पाच पांडव वनवासाला निघाले असताना , लाडक्या बहिणीने पराक्रमी पांडवांकडे एका रात्रीत मंदिर बांधून देण्याची इच्छा कशी व्यक्त केली आणि कार्ले डोंगरावर एकविरा आई स्वयंभू कशी झाली ही कथा गाण्याच्या स्वरुपात आपल्या समोर घेऊन येत आहोत द्रवेश म्युझिक चॅनल वर - मंदिराची कहाणी गाण पण कसं भावपूर्ण अर्थपूर्ण... वाटतं ऐकत च राहावं ❤️❤️

  • @jiteshbhoir292

    @jiteshbhoir292

    Жыл бұрын

    Ek number song tuzhe palkhiche song bharich astat ❤️💝🥰😘

  • @pravin_koli

    @pravin_koli

    Жыл бұрын

    भाई ऐकतच रहवा अस वाटतय गानी 🙏🙏🙏🕉️📿🕉️📿जय एकवीरा

  • @sajanmhatre9251

    @sajanmhatre9251

    Жыл бұрын

    भावा एक नंबर वाटतेय मनातून खूप सुंदर🥰

  • @thecheflife5247

    @thecheflife5247

    Жыл бұрын

    ❤❤❤❤❤

  • @jkmahakal7707

    @jkmahakal7707

    Жыл бұрын

    Bhai khup छानच ,ऐकतच राहावंसं वाटतं .जेव्हा मला time भेटतो तेव्हा मि हेच गाणी ऐकतो

  • @musician_boy1437
    @musician_boy1437 Жыл бұрын

    हे गाण ऐकुन मला माझ्या आईची खुप आठवण आली 😭😭 कारण एकवीरा आईचा वारा होता तिच्या मध्ये🥺🙏🏻 आई एकवीरा जिथे पण असेल तिथे सुखी ठेव माझ्या माऊलीला miss you आई 💖😭🙏🏻

  • @achalpatil6013

    @achalpatil6013

    Жыл бұрын

    Ho mala pn majhi aai chi aatavn aali

  • @achalpatil6013

    @achalpatil6013

    Жыл бұрын

    😢

  • @pradneshsakpal3650

    @pradneshsakpal3650

    Жыл бұрын

    Tumchi aai aai ekveera mauli sobat ahe ti khup khush ahe karan tumchya aai madhe satvachya maulicha vaara hota ti ekveera aai chya seve sathi tichya sobatch ahe dada bola aai maulicha udo udo

  • @SachinPardeshi-ty8ve

    @SachinPardeshi-ty8ve

    Жыл бұрын

    @@achalpatil6013 dont worry 😌

  • @sandeshkambere1588

    @sandeshkambere1588

    9 ай бұрын

    Miss you 😢😢

  • @pravin_koli
    @pravin_koli Жыл бұрын

    अंगावर काटा आला दादा आणि डोळ्यात पानी 😭😭😭आई आई माझी सत्वाची आई माझी मोठ्या मानाची ❤️❤️❤️

  • @sudeshpatil21

    @sudeshpatil21

    Жыл бұрын

    अंगावर काटा आला दादा आणि डोळ्यात पाणी 😭 आई आई माझी सत्वाची आई मोठ्या मनाची ❤️❤️

  • @swapnalichipte1768

    @swapnalichipte1768

    Жыл бұрын

    U

  • @pokemonmaster9784

    @pokemonmaster9784

    Жыл бұрын

    Same dada😢😢

  • @alpeshdure1521

    @alpeshdure1521

    Жыл бұрын

    ​@@sudeshpatil21😮g😮k😢😅k😮😢😮😢k😢kl😢😅😢😢😢😮😮😢😮😢😮😢😮😢😢🎉😢😮😮🎉😢😮😮😮😮 pan LG PDT

  • @prashantgondhali2363
    @prashantgondhali2363 Жыл бұрын

    डोळे भरून आले. आंगवर काटा आला भावा तुझ्या आवाजात एक भन्नाट ऊर्जा आहे भावा ...जय एकवीरा जय आगरी कोळी🚩🙏🏻

  • @ShaileshDevkar-le2nj

    @ShaileshDevkar-le2nj

    10 ай бұрын

    खूप छान भावा

  • @kashmirapatilvlogs1706
    @kashmirapatilvlogs1706 Жыл бұрын

    खरच खूप भारी वाटला सॉन्ग एकून.. खास तर ती जी लाईन आहे ना ... आई माझी नाचाया लागली ग दोलाया लागली.. खरच त्या लाईन ला डोळ्यात पाणी आलं.. अन हो मी बेबीबाई पाटील यांची नाथ.. तुला अणि पल्लवी दीदी ला खूप धन्यवाद तुमच्या दोघांना मुळे आमच्या आजीचा नाव सूर्वान पर्यंत पोचली 😊

  • @cutegirlakshu5061
    @cutegirlakshu5061 Жыл бұрын

    खुप सुंदर गाणं आहे... डोळे पाणावले दादा 🥺🥺आई माऊलीची माहिती खूप छान सांगितले...😍😍 आई माऊलीचा उदो उदो, माझे एकविरा आईचा उदो उदो 🙏🙏

  • @vishuyerandkar1538
    @vishuyerandkar1538 Жыл бұрын

    भाई गाणं चालू झाल्यावर आंगवर शहारे आले भाई आणि डोळ्यात पाणी आलं यार खूप छान गाणं गायल आहे एकवीरा आईचा आशीर्वाद सदैव तुझा पाठी शी राहो हीच आई चरणी

  • @alankarpatil2925
    @alankarpatil2925 Жыл бұрын

    भाई खुप सुंदर आवाज आहे तुझा...आणि हा गाणी ऐकून अंगावर शहारे आले...जय एकविरा...🙏💐🙏

  • @Sahilsutar554
    @Sahilsutar554 Жыл бұрын

    आई माझी नाचाया लागली गं...आई माझी डोलाया लागली.... हे शब्द ऐकून आई माऊली साक्षात डोळ्यासमोर उभी राहते आणि मन भरून येते..तो आनंदाचा क्षण त्या क्षणी अनमोल असावा....खूप मस्त गाणं आहे....जय एकवीरा आई 🌺🌺🌺❤️❤️🙏🙏🙏

  • @prajaktaadsul8997

    @prajaktaadsul8997

    4 ай бұрын

    Same mala pn asach anubhav ala... Kata als angala... Ek no song

  • @badamchabadshahsujeetpatil6340
    @badamchabadshahsujeetpatil6340 Жыл бұрын

    वाह 🚩🚩🚩 कानातुन डोक्यात आणी डोक्यातुन ह्रदयाचा ठाव घेणार गाण 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pravin_koli
    @pravin_koli Жыл бұрын

    आई माऊलीचा उदो उदो 🙏🙏🙏आई एकवीरेचा उदो उदो 🙏🙏🙏🙏दादा जाम भारी गानी 🙏🙏🙏जय एकवीरा 📿🕉️❤️🙏

  • @Mayudaduskoli
    @Mayudaduskoli Жыл бұрын

    खरच सांगतो साँग काळजाला भिडून गेला.... 😢❤🚩😍 आई एकविरा माऊलीचा उदो उदो

  • @rakeshmhatre9738
    @rakeshmhatre9738 Жыл бұрын

    भावा काय करू तुझ्या आवाजाचा❤❤❤❤ किती वेळा गाणं ऐकलं तरी कंटाळा येत नाही

  • @maheshraut9247
    @maheshraut9247 Жыл бұрын

    *आय माऊलीचा उदो उदो, बोला एकविरा माते की जय.....कलाकार आहेस @द्रवेश पाटील... मंदिर कधी बांधले हे माहिती नाही,पण जे गाणे साजवलेस अस वाटत डोळ्या समोर ते काम होत आहे आणि आयमाऊलीचे दर्शन घेत आहोत.....खरंच तोड नाही या आवाजाला या गाण्याला....❤❤❤❤❤❤Dilse Salam 🙌🙌🙌

  • @mahendramhatre3335
    @mahendramhatre3335 Жыл бұрын

    आई एकवीरा माऊली चा ऊदो ऊदो ❤️🙏🏻 द्रवेश माऊली ❤

  • @ganeshkhape9056
    @ganeshkhape9056 Жыл бұрын

    भाऊ रडवले आज तू ।आई एकविरा माऊली । अप्रतिम सुंदर काळजाला भिडल गाण रडवल आज ।आई एकविरा🙏

  • @saiprasadbhuvad9078
    @saiprasadbhuvad9078 Жыл бұрын

    Awesome brother 💕🌼 Ekvira Mauli

  • @VINUPATIL
    @VINUPATIL Жыл бұрын

    अंगावर काटा आले आणि डोळे पाणावले दादा 🥺🙏🏻 आई माऊलीचा महिमा अगाद आहे.. 🙏🏻🙏🏻 आई माऊलीचा उदो उदो 🙏🏻

  • @komalmore286
    @komalmore286 Жыл бұрын

    डोळे भरून येतात आंगवर कटा येतो माझा आई माऊली ची कहाणी ऐकून आई लवकर च येतो तुझा भेटला. बोला आई एकविरा चा उदोउदो .❤🥰🥰🥰 आई एकीरा प्रसन्न❤

  • @piyudapolkar2190
    @piyudapolkar2190 Жыл бұрын

    एकविरा आईचा ऊदो ऊदो🚩🚩 डोळ्यात पाणी आलं , खूप छान 👌👌

  • @tptejaspatil8992
    @tptejaspatil8992 Жыл бұрын

    खुपच सुंदर.... सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहिले......आवडलं

  • @user-fu8lj9ed7x
    @user-fu8lj9ed7x Жыл бұрын

    शब्दच नाहीत खरेच खूप छान डोळ्यात पाणी आले

  • @rohan_tupe_7773
    @rohan_tupe_77733 ай бұрын

    आई माऊलीचा उदो उदो 😍🙏🏻

  • @mrchamp_sagarpatil
    @mrchamp_sagarpatil Жыл бұрын

    ❤🌎 आगरी कोळ्यांच सर्वस्व ❤❤ एकविरा आई🌎🙏❣️

  • @mayuripawarpawar7916
    @mayuripawarpawar7916 Жыл бұрын

    अप्रतिंम गाण आहे खूप सूंदर आई एकविरा मातेचा उदो उदो जय एकविरा ❤💐💐🌸🌺🌺🌹🙏🙏💯🚩🚩

  • @sujayythombre
    @sujayythombre Жыл бұрын

    Dada kadak

  • @neelthakur6087
    @neelthakur6087 Жыл бұрын

    🙏एकविरा माऊली चा उदोउदो 🙏 💐🌹🌹💐

  • @hrudainathmhatre7053
    @hrudainathmhatre70533 ай бұрын

    आई माऊलींचा उदो उदो

  • @vinaytandel9684
    @vinaytandel96843 ай бұрын

    खरोखर मन भरून आलंय माझी आई माऊले

  • @diliprbhoirnhava4062
    @diliprbhoirnhava4062 Жыл бұрын

    1number Dada karach manaala lagla gani

  • @diliprbhoirnhava4062

    @diliprbhoirnhava4062

    Жыл бұрын

    Mast dada asach prayantnn karit raha ekdivas TV show made asshil dada maja asirwad ahe ani Ekvira aaicha asirwad Sada patishi asude

  • @sameerparsheVlogs
    @sameerparsheVlogs Жыл бұрын

    ❤❤❤

  • @musicalmahesh2613
    @musicalmahesh2613 Жыл бұрын

    अष्टपैलू कलाकार...dravesh..Superb story telling Ekvira Song..class..class 👌👌👌 जय एकविरा 🚩

  • @Sadashivpatil-oz6sr
    @Sadashivpatil-oz6srАй бұрын

    Apratim song ekvira mata ki jay

  • @sudakargajelli9300
    @sudakargajelli9300 Жыл бұрын

    Aai maulicha udo udo❤️🙏🌎🥰😍🔥

  • @akshaypatil3745
    @akshaypatil3745 Жыл бұрын

    तुझा voice aani ज्या पद्धतीने गाणं बोलला आहेस सलाम तुला....भावा....खुप खुप प्रगती होवो हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना❤❤❤❤

  • @AshmitaTatkare
    @AshmitaTatkare2 ай бұрын

    दादा हे गाणं खूप छान आहे एकविरा माऊलीचा उदो उदो

  • @hemantpatil6416
    @hemantpatil6416 Жыл бұрын

    ❤एक नंबर आई माउलीचे गाणं ❤खुप छान आवाज 👍🚩🚩🚩🚩🚩👌

  • @Shona2907-jn1rb
    @Shona2907-jn1rb14 күн бұрын

    खूप भारी वाटल माझा आईची कहाणी ऐकून ❤

  • @manishapawar1552
    @manishapawar1552Ай бұрын

    ऐकविरा आई माऊलीचा ऊदो ऊदो❤❤

  • @Sahilsutar554
    @Sahilsutar554 Жыл бұрын

    आई माऊली खूप आशीर्वाद देवो 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @niteshpayer1091
    @niteshpayer1091 Жыл бұрын

    खुप खुप अप्रतिम गाणं आहे, ऐकून खुप छान वाटला, आई माऊलीची लिला अपरंपार🌺🙏 ❤

  • @rohitpawarp4657
    @rohitpawarp4657 Жыл бұрын

    "आई माझी नाचाया लागली...गं... आई माझी डोलाया लागली"...हे शब्द ऐकून डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत शहारे उभे राहिले...वाह दादा ❤️🥹

  • @nitu..ruchi......8906

    @nitu..ruchi......8906

    5 ай бұрын

    ❤️😍

  • @sanjanagaikwad3887
    @sanjanagaikwad3887 Жыл бұрын

    अप्रतिम ❤

  • @ekatakoli9467
    @ekatakoli9467 Жыл бұрын

    दादा song सारखं सारखं ऐकावस वाटतंय, खूप छान आवाज आहे, Starting पासूनच जाम भारी, अंगावर काटा आला, आणि डोळ्यात पाणी...

  • @shilpapatil5318
    @shilpapatil5318 Жыл бұрын

    Nice song😇kharach aaikatch ravasa vatte ❤🙏🏻

  • @mehulthombre7349
    @mehulthombre7349 Жыл бұрын

    जय एकविरा🙇🏻🙏🏻♥️

  • @nareshmhatre1858
    @nareshmhatre1858 Жыл бұрын

    Ekvira aai❤❤❤❤

  • @ashabhoir4166
    @ashabhoir41664 ай бұрын

    खूपच सुंदर दादा हे शब्द भावपूर्ण , हृदयाला स्पर्शून गेले आणि गाणारे पण हृदयातून गायलय दादा

  • @Abhishekbhagat757
    @Abhishekbhagat757 Жыл бұрын

    आई माऊलीचा उदो उदो 🚩

  • @pradipgharat7254
    @pradipgharat7254 Жыл бұрын

    फार शानदार आवाज आहे दादा तुझा

  • @akshatapatil192
    @akshatapatil192 Жыл бұрын

    आई माऊलीचा उदो उदो 🙏🙏

  • @kavitamhatre8635
    @kavitamhatre8635 Жыл бұрын

    खरच खूप भारी साँग आहे आंगावर काटा आला जय एकविरा

  • @Mangesh_Bhoir
    @Mangesh_Bhoir Жыл бұрын

    खूप छान द्रवेश....आई एकवीरा ची तुझ्या वर अशीच कृपा राहूदे😊

  • @ramilapingle3365
    @ramilapingle3365Ай бұрын

    आई माऊलीचा उदो उदो ❤

  • @bhavneshbhoir9005
    @bhavneshbhoir9005 Жыл бұрын

    Mesmerizing song dada❤🥺 jay ekvira aai🙏❤️

  • @deveshphadke5023
    @deveshphadke50239 ай бұрын

    भावा हे गान ऐकून जसे शब्द वापरले या गान्यात तस सर्व चित्र डोल्यासमोर उभे झाले, अंगावर शहारा आला…❤😢

  • @akshaypilwalkar2296
    @akshaypilwalkar2296 Жыл бұрын

    Khup sundar shabdankan kelay spcly last lines khup chan aahet❤ आई माझी नाचाया लागली आई माझी डोलाया लागली❤ Khup Chan n sober❤🎉🌼🙏🏻 Aai ekveera mate cha udo udo

  • @vidnyaborkar
    @vidnyaborkar Жыл бұрын

    माझे आई माऊलीचा उदो उदो 🥹😭💯❤️‍🔥

  • @sahilkadamcreations.6020
    @sahilkadamcreations.6020 Жыл бұрын

    Drvesh Dada tujya awajat khup clearity ahe

  • @prachitapatil5693
    @prachitapatil5693 Жыл бұрын

    Song aikat rhayacha mann krty all songs superhit astat but these one was double triple superhit hoil and viral too ♥️🫶🏻 voice and bg music 🧿❤️ 3:45 was litt🔥♥️

  • @milankoli38
    @milankoli38 Жыл бұрын

    अशी गाणी लवकर आईकैला भेटत नाही तुझ्या तुझ्या मुले दर्वेश आईकैला भेटत लवकरच नवीन रूपात म्हणजे जून गाणं घेऊन ये आई माऊली चा उदो उदो 🙏🏻

  • @akashthale2121
    @akashthale2121 Жыл бұрын

    aai mazi ekvira ❤️😍💐

  • @beepinktattooist0327
    @beepinktattooist0327 Жыл бұрын

    खुप छान❤️😍😍😍👌👌👌

  • @user-sc3mz5hs5l
    @user-sc3mz5hs5l Жыл бұрын

    दादा तुला सलाम .आई माऊलिचा उदो उदो

  • @AkshayPawar-hc8dy
    @AkshayPawar-hc8dyАй бұрын

    🙏Jay ekvira aai 🙏❤❤ super song

  • @5rushabh
    @5rushabh Жыл бұрын

    आज गाणी ऐकलं पालखी च्या दिवशी गाणी ऐकून डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आला ❤

  • @avirajzuge7163
    @avirajzuge7163 Жыл бұрын

    अतिशय उत्तम असा गाणी सुरवाती पासुन ते शेवट पर्यन्त खूप छान आहे..आणि तुमचा आवाज अप्रतीम गाण्याला शोभेल असा आहे...❤❤

  • @agriboychaitu7050
    @agriboychaitu7050 Жыл бұрын

    🌺🌺🙏आई माऊलीचा उदो उदो 🙏🌺🌺

  • @DewanshKadam-op5rc
    @DewanshKadam-op5rc Жыл бұрын

    अप्रतीम 🙏 आई माऊलीचा उदो उदो माझ्या एकवीरा आई माऊलीचा उदो उदो 🚩🙏

  • @niteshpatil7942
    @niteshpatil7942 Жыл бұрын

    जय एकवीरा आई ♥️🔥nice 🔥

  • @vinodkene4286
    @vinodkene4286Ай бұрын

    ❤आई एकविरा माऊली ❤

  • @nandinipatil6487
    @nandinipatil6487 Жыл бұрын

    Lay bhari re dada ❤❤

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 Жыл бұрын

    खूप सुंदर गीतरचना आणि सादरीकरण 👌👍

  • @RohitPatil-vw3bz
    @RohitPatil-vw3bz11 ай бұрын

    आई माऊलीचा उदो उदो ❤❤

  • @revanshpatil2255
    @revanshpatil2255 Жыл бұрын

    माझे आई माऊलीचा उदो उदो

  • @SP_vines
    @SP_vines Жыл бұрын

    डोळ्या समोर चित्र उभे राहिले . खूप मोठे देणे दिले तुम्ही समाजाला.

  • @rupeshbhekre3342
    @rupeshbhekre3342 Жыл бұрын

    आई माझी मनाची पालखी चंदनाची हे गाणं तुज्या आवाजात

  • @samitbhoir4589
    @samitbhoir4589 Жыл бұрын

    आई माऊली चा उदो उदो🙏आई एकविरा 🙏💗🌺🙇

  • @DhruvWaghmare08
    @DhruvWaghmare08Ай бұрын

    आमच्या कडे गणपतीला बोलतात गाणा हा मस्त वाटत जुन्या गाण्यांना ऐकावं तेवढं कमीच 😊

  • @prasadlakade7123
    @prasadlakade7123 Жыл бұрын

    Khup Chaan song 🤩♥🔥.......Jai Ekveera ❤🙏🏻

  • @poonamnatekar8478
    @poonamnatekar847819 күн бұрын

    Aikun dolyat Pani aala Mazi khup shardhha ahe aai var ti nehmi mazya pathishi ahe mi anubhav ghetlay😊

  • @ravinamuthe9932
    @ravinamuthe9932 Жыл бұрын

    आई एकवीरा माते की जय 🎉

  • @chandrakantmadhavi5806
    @chandrakantmadhavi5806 Жыл бұрын

    खूप छान वाटत ऐकुन 😢😢 डोळ्यात पाणी येतं

  • @poonamthakur4267
    @poonamthakur42673 ай бұрын

    अंगावर काटा आला,डोळे भरून आले ❤

  • @hitenkadu5597
    @hitenkadu5597 Жыл бұрын

    Superb song dravesh dada😍😍😍😍

  • @RavindraMuthe
    @RavindraMuthe10 ай бұрын

    खुप सुंदर गाणं आहे... डोळे पाणावले दादा. आंगवर काटा आला भावा तुझ्या आवाजात एक ऊर्जा आहे भावा ...जय एकवीरा 🚩🙏🏻

  • @pratikrangade9514
    @pratikrangade9514 Жыл бұрын

    आई माऊली ची किमया च खूप जगा वेगळी आहे.... आई माऊली अशीच सगळ्यांच्या पाठीशी रहा अशीच......नशीब आहे की तू माझ्या आयुष्यात आणि घरी आहेस mazya..... आई माऊलीचा उदो उदो ❤❤🙏😘

  • @pappydhadapa3953
    @pappydhadapa3953 Жыл бұрын

    आई एकविरा देवी मंदिर माऊली 🚩🚩🚩💐 प्रेम

  • @riyapatil5154
    @riyapatil5154 Жыл бұрын

    छान द्रवेश भाऊ....

  • @anchitpatil3273
    @anchitpatil3273 Жыл бұрын

    दादा खूप छान खूप छान....... खरच खूप आठवण आली आहे माझ्या आई ची 🥺😔🙏😘

  • @vishalrdx2224
    @vishalrdx2224 Жыл бұрын

    One off the iconic song dravesh play list jay ekvira 😘😍❤🔥💫

  • @satishkatkar2806
    @satishkatkar280610 ай бұрын

    🙏 आई माऊली चा उदो उदो 🙏

  • @MaheshPatil-iz6vl
    @MaheshPatil-iz6vl Жыл бұрын

    मित्रा खूप छान शब्द आणि छान आवाज. काढून गायलास मन भरून आले गाइलास आई एकवीरा माऊली साठी पण ...माझ्या आईची आठवण आणून दिलीस.... मिस यू आई...😢😢

  • @nikhilpatil5357
    @nikhilpatil5357 Жыл бұрын

    @DRAVESHMUSIC दादूस संगीत भूषण शनिकुमार शेलारांन तूच ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏 अंगावर काटा येणारी आईची गाणी 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vedantgangan2009
    @vedantgangan2009 Жыл бұрын

    Aaiiii mi ayalo ❤️

  • @anjalikoli8844
    @anjalikoli88443 ай бұрын

    Kharcha khup chan aasach aapalya navin pidila samajal paije aajun mahiti aaslrlya gosti aastil tar kharcj ganyachya madhymatun eaikav 🥰Nice vary nice🥰🥰

  • @user-jk6lv6rp7d
    @user-jk6lv6rp7d Жыл бұрын

    Nice ❤ Jay ekvira 🙏🙏🙏🙏

  • @jiteshmhatre2016
    @jiteshmhatre2016 Жыл бұрын

    दादुस जाम भारी......... खरा आशीर्वाद हाय तुला आयचा❤

  • @nitu..ruchi......8906
    @nitu..ruchi......8906 Жыл бұрын

    Super song bro jaan Jay ekvira aai 😊

  • @jayeshgondhali637
    @jayeshgondhali637 Жыл бұрын

    । खुप छान

Келесі