No video
मनावर ताबा कसा मिळवावा? | Dr. H.V. Sardesai | Think Bank Audio Special
प्राणायाम म्हणजे नक्की काय? प्राणायाम फक्त श्वसन क्रियेशी निगडित आहे का? योगशात्राप्रमाणे आपल्या शरीराचे वेगवेगळे ७ स्तर कोणते? प्रत्येक स्तरावर प्राणायाम कसा होतो? प्राणायामाने मनावर काही परिणाम होतो का?
डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे विवेचन
#Health #audiobooks #thinkbank
Пікірлер: 61
khup khup chhan
Nice
खूपच व्यासंग व अनभुती सरदेसाईयांनी सरांनी उत्तम मार्गदर्शन केले आहे माझा शतशः प्रणाम
शरीर शास्त्र ते अध्यात्म ते मोक्ष अत्यंत सोप्या शब्दात डॉक्टरांनी विवेचन केलं. गीते चं सार सांगितलं. मी तुमच्या सारख्या ऋषीतुल्य व्यक्तीला प्रत्यक्ष बघितलं आहे. तुमचे काही विद्यार्थी माझे वर्गमित्र आहेत याचा मला अभिमान वाटतो 🙏🙏🙏🙏. Thinkbank चे मनः पूर्वक आभार 🙏🙏
खूप चांगला विषय सर्वांना समजेल अशा तऱ्हेने मांडला गेला धन्यवाद
अलौकिक विचार
Dr saheba ssarkha samjhun sangne 65 varsha prynta mi aushyat anubhavla nahi. Khup sundar
Sir khup khup aabhar tumche!Atishay durmil aani imp khowldge, amchyakade shabd nahi🙏🙏🙏🙏🙏
फारच अप्रतिम 👌👌👌
waah... perfect analysis... jyoti ... jwala ..and sfot... jyotivar velich funkar ghala..
Super analytical
Most useful knowledgeable to enjoy the life happily. Thank You 🙏
Very nice thought 🙏
Khup khupach Chan mahiti Dr..khup pranam....
Excellent
एक आदरणीय व्यक्तीमत्व. साध्या, सरळ भाषेत खूप उपयुक्त माहिती मिळाली.
🔥🍀🌹उदबोधक परिसंवाद. स्पोटक विचारांना योग्य दिशा-निर्देश मिळणारा परिसंवाद. 🔥🌹🍀🙏🙏🙏
अप्रतिम माहिती
खूप सुंदर. ब्रहमविद्येत श्वास आणि विचार यांचे खूप महत्त्व आहे. उत्तम श्वास आणि योग्य विचार आयुष आरोग्य संपन्न आणि आनंदी करते🙏
@chhayajagdale8582
Жыл бұрын
खुपच छान माहीती दीली डॉक्टर धन्यवाद
खुप सखोल माहिती
धन्यवाद डॉ
Great very nice information 👍
कल्पनेच्यापलीकडील ज्ञान अत्यंत कौतूकास्पद .
अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं आहे. सरांच ज्ञान अतिशय गहन आहे. 🙏🙏🙏
🙏🙏🙏
It's creative knowledge that is given by doctor sardesai
🙏🙏🙏🙏
खूप छान विवेचन
Khoop chhan
सखोल माहिती मिळाली.
👏
Khup molachi mahiti delit sir
Good information in lucid & simple language
छान माहिती सांगत आहे
सनातन हिंदु धर्मात योग ,आसन , व्याधी ,त्याचे आयुर्वेदिक उपचार ,आहार , मन ,आत्मा , विचार ह्या वरती समुद्रा येवढे ज्ञान उपलब्ध आहे . पण शांती दुतांच्या आस्मानी पुस्तकात किंवा दुसऱ्या धर्मात अशा गोष्टींचा कुठेच विचार आणि चर्चा दिसत नाही .जे होईल ते वरतून येईल 🤔🤔😭
खूप छान माहिती
My god brilliant 👌👌👌👌🙏 truly appreciate it
👍👍
Truly amazing, well explained, very thoughtful Basically Dr H V Sardesai is a legend
@mangalawalvekar1068
2 жыл бұрын
डॉ ह वि सरदेसाई आपल्या माहितीने थोडीशी ज्ञानात भर पडली मी प्रयत्न करीन
@chandrashekharbarge4160
2 жыл бұрын
Mangalaji Many doctors may get more information,as dr sardesai is considered as studious and have great experience.
@poojadhuri1606
Жыл бұрын
@@mangalawalvekar1068 😂 hu
Dr.Very Nice .
Deep knowledge expressed so simply 🙏🙏🙏🙏
किती गहन विषय सहज सोप्या शब्दांत!!
खूप काही बोध मिळाला
कुंडलीनी शक्ती ????
@chhayainamdar8390
2 жыл бұрын
अप्रतिम!
यावर उपाय लहान पणापासून संस्कार रुजवा ... रामरक्षा संथा पद्धती ... कोणत्याही जाहिरातीच्या अडथळ्याशिवाय ... योग्य उच्चारांसह रामरक्षा ऐका म्हणा व पाठ करा, kzread.info/dash/bejne/l5WD3JmBYMm_ms4.html आपल्या आप्तजनांनाही फॉरवर्ड करा.
खूप छान माहिती आहे प्राणायामाचा हा नवीन प्रकार समजला. सादर प्रणाम. डॉक्टरांना.
अफलातून माहिती 👌🙏
.
So sad. Totally unscientific and non evidence based.
@madhavbhope
2 жыл бұрын
Why do you say so??. It's all based on Patanjali's Yoga Sutras which are most scientific
@sadhimanase5437
2 жыл бұрын
@@madhavbhope send me peer reviewed journal article with good impact factor.
@pramodshingote8839
2 жыл бұрын
All information true it's science all ready in Bhagvath geeta and bhagwatam..from it's base all universal running
@sadhimanase5437
2 жыл бұрын
@@pramodshingote8839 so sad. I can try to tell you but unfortunately I can’t understand for you.
अप्रतिम माहिती
🙏🙏🙏