मनाला समाधान लाभेल असे किर्तन | सुनील महाराज झांबरे | संजय महाराज हजारे | सुनील महाराज पवार |
Музыка
All rights reserved - ©Bhakt Pndhari - भक्त पंढरी
आपल्या गावातील सप्ताहाची किर्तनाची / कार्यक्रमाचे व्हिडिओ शुटींग करून आमच्या लोकप्रिय You Tube Channel "भक्त पंढरी" या चॅनेल वरती प्रसारीत करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता
Email : bhaktpndhari@gmail.com
आपल्या अमुल्य अश्या सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी !
जय हरी , राम कृष्ण हरी !
#bhakt #pandhari #bhaktpndhari #वारकरीचाल #bhajn #kirtan #assalkirtankar
Пікірлер: 46
जयहरी रामकृष्ण हरी 🌹🌹🙏
दुसरे महादेव महाराज जगताप रामकृष्ण हरी
अतिशय गोड गोड आवाज धन्य झालो आज
राम कृष्ण हरी महाराज
खुप सुंदर
सुनील महाराज झाम्बरे म्हणजे एक नामांकित कीर्तनकारआहेत,,👌👌👌
छान
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरि छान गोड चितंन श्री हभप झांबरे महाराज चरंणी दंडवत
जगताप महाराजांची आठवण झाली 😢❤
नाना क्या बात है मस्त सगळे टोपचे कलाकार मस्त वाटलं किर्तन गायन आईकुन 👌🥰🙏
जय हरी महाराज.🎉🎉सुंदर सुंदर चाल सुंदर आवाज।.😂😂
छान च शुभेच्छा.. महभप
@bapusahebkhile5691
9 ай бұрын
छान च शुभेच्छा. हभप सुनील महाराज...
राम कृष्ण हरी
महाराज आपण कोठे कोठ सिध्दांतात चुकताय
खुप छान
Ram Krishna hari
🚩 जय हरी विठ्ठल 🚩
सर्व गुण संपन्न कीर्तनकार वारकरी रत्न झांबरे महाराज
@HirajiDongre
8 ай бұрын
खूप छान महाराज आपलं किर्तन आवडलं जयहारी महाराज.
@HirajiDongre
8 ай бұрын
आपल्या किर्तनात ईश्वर भक्ती शिवाय दुसरा शब्द नाही आताचे राजकीय महाभारत आणि आरक्षणावर काही नाही उचार हेच पत्यनाम विठोबाचे हेच वारकरी संप्रदाय सांगते.
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
🎉 5:05 5:05
देव हा भक्तांच्या रकक्षण दुष्टांच् निर्दलण जय हरी महाराज खरोखरच आति सुंदर किर्तन राम कृष्ण हरी जय भगवानबाबा
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏👌
जय हरी विठ्ठल 🙏🙏
@markad1063
9 ай бұрын
😊😊 6:29
रामकृष्ण हरी माऊली महाराजांचा फोन नंबर मिळाला तर खूप छान
संपूर्ण कीर्तन टाकले नाही परंतु महादेव महाराज जगताप महाराजांची आठवणच करून दिली
@bhaktPndhari
8 ай бұрын
टाकले आहे चॅनल वर किर्तनाचे भाग टाकले आहेत 3 भागात किर्तन टाकले आहे कृपया चॅनल वर जाऊन व्हिडिओ ऑप्शन मद्ये जावे आणि तुम्हाला हवा तो भाग पहावा 😊🚩
सुपर कीर्तन मामांचे
🎉🎉🎉🎉 मी मी
महाराज आपलं कर्तन समजून आलं आपल्या सारखे पांडुरंग जन्माला आले पाहिजे. 🙏🏽🌹👏👏👌🙏🏽
@balugaikwad-sd4mt
9 ай бұрын
À
@kisanjagtap309
9 ай бұрын
@@balugaikwad-sd4mt🎉 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏 खूप खूप दिवसांनी किर्तन ऐकून मला खूप खूप समाधान वाटले 🎉
😮😢
वारकरी रत्नं म्हणजे सुनिल महाराज झांबरे 🚩🚩🚩👏🏻👏🏻👏🏻👏🏻 रामकृष्ण हरी महाराज गायक ऐक नंबर पुण्याचा साठा असल्याशिवाय हे होऊच शकत नाही सुनिल महाराज पवार .हजारे महाराज वा वा वा क्या बात है बहोत बढीया
@sunandam4065
7 ай бұрын
औऔऔदद ंझ 😂🎉🎉😮🎉🎉
@khandukapadi1553
7 ай бұрын
6
@VIJAYKUMARSALUNKHE
7 ай бұрын
@SureshNagargoje-xd3yk
7 ай бұрын
@@sunandam40652z Kimi😊 SW ki SW
@BalasahebPardhe
6 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅@@sunandam4065
महाराजांचा मो. नं. पाठवा
@SnehaMohite-oi3cm
7 ай бұрын
.😢🎉🎉😂❤😮😅 6:38
महाराजांचा नंबर देणे