No video

मनोज जरांगे पाटील यांचे संभाजीनगर येथे तुफान स्वागत

Пікірлер: 10

  • @annasahebmote2223
    @annasahebmote222325 күн бұрын

    समाज तुमचा ऐकतो तुम्ही समाजाचा ऐकायला पाहिजे असं दादाला तुम्ही सांगा हळवे पाटील

  • @biranjeabhi585
    @biranjeabhi58526 күн бұрын

    🎉

  • @annasahebmote2223
    @annasahebmote222325 күн бұрын

    उपोषणाने दादाच्या जीवाला धोका होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं आळवे पाटील

  • @annasahebmote2223
    @annasahebmote222325 күн бұрын

    दादा म्हणतात मी समाजाचा मुलगा आहे पण समाजाचं का ऐकत नाही त्याला

  • @annasahebmote2223
    @annasahebmote222325 күн бұрын

    नाहीतर मग मंडल आयोगाला चॅलेंज करा होऊ द्या जेवायचं ते होईल

  • @annasahebmote2223
    @annasahebmote222325 күн бұрын

    हळवे पाटील मनोज दादाला उपोषण करू नका मला

  • @annasahebmote2223
    @annasahebmote222325 күн бұрын

    जो पक्ष जाहीरनाम्यात असे लिहून सांगन आम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊ त्यालाच आपण जिंकूनन आणू

  • @annasahebmote2223
    @annasahebmote222325 күн бұрын

    उपोषण करू नका दादा आपण जो आरक्षणाला जाहीरनाम्यात लिहून देऊन त्या पक्षालाच निवडून आण

  • @annasahebmote2223
    @annasahebmote222325 күн бұрын

    उमेदवार पाडूनच काय उपयोग होत नाही जे जिंकून आले ते पण आरक्षणाच्या बाजूने बोलत नाहीत

  • @annasahebmote2223
    @annasahebmote222325 күн бұрын

    27% आरक्षण उडू द्या काही काही अडचण

Келесі