मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीत खर्च कोण करतंय खरं नाव आलं समोर Manoj Jarange Rally | Maratha Arakshan

#manojjarangepatil #manojjarangepatillive #marathaaarakshan #manojjarangepatiljalana #maharashtrapolitics
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,क्राईम,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा अस्सल गावरान भाषेत, स्पष्ट आणि सविस्तर फक्त गावरान विश्लेषक या आमच्या चॅनेल वर,
==================================================================
आमच्या KZread Channel Subscribe करा.. 👇🏻👇🏻👇🏻
स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत
For Business Enquiry Email:- Suryashinde98@gmail.com

Пікірлер: 40

  • @sunilborade8717
    @sunilborade871725 күн бұрын

    एकच नंबर माझ्या भावानो एक मराठा लाख मराठा

  • @VimalPawar-fy2pv
    @VimalPawar-fy2pv25 күн бұрын

    भाई मनातलं बोलला. जय शिवराय.

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z25 күн бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @examlogic1309
    @examlogic130924 күн бұрын

    मनोज दादांना हात जोडून विनंती....एकतर उमेदवार देऊन तिसऱ्या आघाडीशी युती करा किंवा संभाजी राजे छत्रपती आणि बच्चू भाऊ यांना पाठिंबा जाहीर करा....महायुती काय करेल असं वाटत नाही आणि महाविकास आघाडीच तर विचारायलाच नको या दोघांनी आजपर्यंत मराठा समाजाची मत मिळवली आणि त्याच मराठा समाजाची वाट लावली...म्हणून " काही ठराविक जागा सोडता " किमान लोकसभेसारखी महाविकास आघाडीला फायदा अशी भूमिका तर अजिबात घेऊ नका कारण निवडून आले की लगेच उलटले हे आपण सगळ्यांनी पाहिलंय.... बाकी सदैव पाटलांसोबत एकनिष्ठ 👍🚩🙏

  • @thechoice1028
    @thechoice102825 күн бұрын

    खरंय खरंय

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v25 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा

  • @allinformationstudy1597
    @allinformationstudy159725 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @prafulpandya7094
    @prafulpandya709422 күн бұрын

    मनोज जरांगे शरद पवार चा माणुस आहे,ते शरद पवार ची सूचनेनुसार च आरक्षण आंदोलन बंद चालू करतो,फड़नवीस ना च फक्त टारगेट करतो,शरद पवार चे खासदार निवडून देतो,शरद पवार साठी राजकारण करतो आरक्षण चा नावाखाली.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we24 күн бұрын

    शाब्बास रे. भावा खरा मराठा आहे स

  • @varpesiromsairam3444
    @varpesiromsairam344424 күн бұрын

    🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews24 күн бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @dagadudere3611
    @dagadudere361120 күн бұрын

    खरच कोण करतय ते जनतेला माहीत आहे विपक्ष शक्ती आणि खर्च पाठिंबा विपक्ष ल है भिजत ठेवायचे आहे मोठा नेता भडकवतोय एक एक नेता वेगळे वेगळे बोलतोय

  • @yogeshmane2841
    @yogeshmane284124 күн бұрын

    मराठा तेतुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा

  • @umajisuravase3791
    @umajisuravase379115 күн бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय सोलापूर

  • @shivajigarje4906
    @shivajigarje490624 күн бұрын

    मराठांनिपहीलीआरशंननाहीमटलंहोतंयालामाहीतनाहीआबेंडकरांनासाविदांनातलिहीले 4:28 लेआहे

  • @meghamuralidharan1312
    @meghamuralidharan131219 күн бұрын

    गरिबांकडे एव्हढे पैसे कुठून येतात?जर सामान्य जनतेने केलं म्हणजे त्यांच्याकडे इतके पैसे आहेत.

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn23 күн бұрын

    🚩जय शिवराय 🚩 गरजवंत गोरगरीब मराठ्यांनी केलेला खर्च आहे तो

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao621019 күн бұрын

    आधी सतेत अस्ताना आठवले आस्ते तर् बरे जले आस्ते साहेब उपवास करावे लागले नसते अप् ले माणसाला

  • @parmeshwarkadhawane-tf7pn
    @parmeshwarkadhawane-tf7pn24 күн бұрын

    I support jrange patil ❤

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji957622 күн бұрын

    Maharashtra belongs to Marathi community not from maratha community.marathi community means sc, st OBC nt vt general and other religions like Christian Sikh jain etc.jai Hind jai bhole nath.

  • @meghamuralidharan1312
    @meghamuralidharan131219 күн бұрын

    अरे ते तर २८८ जागा लढवणार आहेत ना?

  • @meghamuralidharan1312
    @meghamuralidharan131219 күн бұрын

    फक्त शरद पवारांचं ऐकणार.

  • @bharatpawar2489
    @bharatpawar248923 күн бұрын

    Lagel tevda paisa amhi gorgarib marathey kadun miduk vikun,padarmod karun ya karyekram sathi devu

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni724012 күн бұрын

    मग वर्गणी काढून पाटला च 30लाखा च कर्ज फेडा आणि कोर्टा पासून मोकळं करा आहे हिम्मत

  • @vishalwagh1753
    @vishalwagh175325 күн бұрын

    Sharad pawer😂😂

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale38825 күн бұрын

    Patat nahi bhava,Tutari cha avaj yetoy

  • @vijayambhore8651

    @vijayambhore8651

    25 күн бұрын

    Tumhi sagli jindagi bhar pakshachi chatat ala te bgha adhi 😂😂😂

  • @supadugayakwad8767

    @supadugayakwad8767

    24 күн бұрын

    मोदी चष्मा काढ भावा आणि मग पा हा वास्तव कळेल खेड्यात जाऊन भाग भावा 2लाख गोळा झाले आमच्या गावात समाजाच्या हिता साठी गरीब श्रीमंत स्वखर्चाने आंदोलन चालवत आहेत नजर बदल आणि वास्तव बघ उगाच फेकू नका

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav291225 күн бұрын

    To pawara ca palev kutra aahe he Tula mahit aaheka yedzvya tond vr karun boltoy

  • @vijayambhore8651

    @vijayambhore8651

    25 күн бұрын

    Tumchya gandich jalnar he fakt😂😂😂😂

  • @akshadagaikar

    @akshadagaikar

    24 күн бұрын

    Ye nalayak nit bol tula thond ghan bolayla nahi dil tula comment karayla koni aagraha nahi kela

  • @dilipbacche8235
    @dilipbacche823524 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @balasaheb111
    @balasaheb11124 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @babangaikwad3685
    @babangaikwad368524 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @annakhade4107
    @annakhade410724 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

Келесі