मनाची सततची बडबड - कशी थांबवावी? | How Do You Stop the Mind's Chatter? | Sadhguru Marathi
रात्रंदिवस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मन सतत काही ना काहीतरी बडबडत असतं. कित्येकदा वाटतं की हे एक क्षण तरी थांबवावं, पण काही केल्या ते ऐकत नाही. या व्हीडीयोत सदगुरू मन म्हणजे काय आणि मनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत आहेत.
English Video -
मनाची सततची बडबड - कशी थांबवावी? | How Do You Stop the Mind's Chatter? | Sadhguru Marathi
• How Do You Stop the Mi...
Download Sadhguru App 📲 onelink.to/sadhguru__app
Yogi, mystic and visionary, Sadhguru is a spiritual master with a difference. An arresting blend of profundity and pragmatism, his life and work serves as a reminder that yoga is a contemporary science, vitally relevant to our times.
Subscribe to Sadhguru Marathi KZread Channel Here: / sadhgurumarat. .
Official Sadhguru Website
isha.sadhguru.org
Official Social Profiles of Sadhguru Marathi
/ sadhgurumarathi
Пікірлер: 64
😌🙏 तुमचा आवाज खूपच चांगला आहे. जणू सद्गुरु स्वतः आमच्याशी संवाद साधत आहेत असे वाटते. खूप छान 👌👍 😌🙏
खुप छान छान माहिती देत आहेत सद्गुरू 👌👌🌹🌹
sadaguru kiti mahatvach dyan dilak ha ek vidio prachanda prabhavi ahe konachahi ayush badalnya sathi khup khup dhanyavad sadguru
फारच छान धन्यवाद सद्गुरू
खुप छान आज काळाची गरज आहे खुप गैरसमज दूर झाले 🙏🏼🙏🏼
मनाचा वेग हा अनंत आहे. मनाला आटोक्यात आणण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपल्याला जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा आत्मपरिक्षण करणं. आपले दिवसभरातले निर्णय, आपले वागणे चुकीचे आहेत का बरोबर याचा ताळेबंद आपला आपणच मांडला तर अंत:र्मन व बाह्यमनाचा समन्वय साधला जाऊन मन आपोआप शांत होतं. त्यासाठी कोणत्याही ध्यानधारणेची आवश्यकता नाही. मनाच्या अशांततेचे कारण सध्याचे धावपळीचे जीवन हेच आहे.
जगाची रीतच आहे, कितीही चांगले केले तरी टीकाकार टीका करतच राहणार. कारण त्यांचे मन चांगले स्वीकारत नाही. त्यांचे mind-set tasech asate. मराठी भाषांतर आणि सादरीकरण अत्यंत उत्कृष्ट आहे.🙏🙏🙏
Wow.. Te video chya end la basari cha music aahe... Te bhetel ka... Khupach Madhur aahe.... 🥰😍😇👌👌👍
*Jai Sadhguru🙏🙏*
Shambho😇🙏
अगदी खरं आहे ... 🙏🏼🙏🏼😊🙏🏼🙏🏼
Jay sudguru 🙏🙏🌼🌼
Very nice gurudev
सबका कल्याण हो
धन्यवाद सद्गुरु
Shandar
Thank you sadhguru...👌👌☺
Khup chhan. Dhanyawad Sadguruji
Great Translation, Nice and Clear Voice..keep creating..
@SadhguruMarathi
5 жыл бұрын
Thank You. Pl do share with your friends and family. Pranam!
Khup sundar
Khup Chan, dayawad🙏🙏🙏
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
अप्रतिम! 🙏
Apritem Amazing Excellent 👌🙏❤️💙💜💛💚💐
छानच
मला खुप विसर पडतो मि काय करायला पाहिजे जेणे करून गोष्टी माझ्या लक्षात राहिल ,जय सदगूरू महाराज।
Nice...🙏🙏🙏
Jay sadguru
Marathi translation best and voice too
@anvitasawant1176
3 жыл бұрын
,
Mast work by translation good work best luck
🙏🏽
Sadguru please ek setion...diplomatic person la kase handel karave Jr tumhi straight forward person ahat
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
🙏🙏
सुनदर गुरुजी
How blessed we r to be in his grace 🙏🏻🙏🏻🙏🏻
vaicharik julab yavar ek special video banva please...
Awaz khup गोड Ahe..
🙏🏻Great video. Amazing translation
खुप छान
@SadhguruMarathi
5 жыл бұрын
Thank you. Pl do share with family and friends. प्रणाम
Greatly explained
Nice
@avinashkalebeedkar4047
5 жыл бұрын
Very much good
Voice chan aahe tumcha aane clear suddha.
I want to join isha course for meditation but how i can??
Vishvajeet
सदगुरु मी ध्यान करू शकते पन इतर वेळी मी जर बोलायला लागले तरखुपच बोलते मग काय करू मी
Upload more video in Marathi
@SadhguruMarathi
6 жыл бұрын
adhav deepak Yes. Certainty. Pl share these videos among Marathi speaking seekers. Pranam!
@adhavdeepak3266
6 жыл бұрын
Yes, I always sharing video with all friend and family. But it's in English and Hindi, bcoz it get limitation on sharing. Today I know its available in Marathi. Thank you for dubbing in Marathi.
Those who have God or his fourtune support he only able to follow the spiritual speech. (This is my honest opinion)
सदगुरूंच्या व्हिडिओसचा मराठी मध्ये अनुवाद करणार्यांनी अजून चांगल्या पद्धतीनं अनुवाद करावा, मला माफ करा परंतु काही ठिकाणी स्पष्ट अनुवाद झाला नाही.
@SadhguruMarathi
6 жыл бұрын
Thank you for the feedback. We are constantly working on improving the quality. Any specific example u wish to share? Pranam!
@ShambhaviTheMahamudra
6 жыл бұрын
@@SadhguruMarathi सोप्या मराठी मध्ये सरवाना कळेल आशा भाशेत अनुवाद करा.काही ठिकाणी अवघड मारठित अनुवाद होत आहे.जर असाच अनुवाद कराल तर पुणेकर सोडून कुणालाच कळणार नाही.फॉर एक्साम्पल सौर उर्जित हा शब्द कळणं सर्वाना सोपा नाही त्या ऐवजी सौर उर्जेमुळे किंवा सूर्याच्या ऊर्जेमुळे असे शब्द वापरले जावेत.
क्रुपया भाषांतर मूळ भाषेइतकेच परिणामकारक करायचा प्रयत्न करा . ते जेव्हा मूळ इंग्रजी त बोलतात ते अत्यंत प्रभावी असते. नेमका तोच त्या भाषणाचा आत्मा आहे.
नेमकं बोलत नाही. हीच मुख्य अडचण आहे
@ShambhaviTheMahamudra
6 жыл бұрын
ताई ते काय म्हणत आहेत ते तुम्हाला बहुतेक नेमका कळत नाहीये.पुन्हा एकदा ऐकून पहा फार सुंदर पद्धतीनं सांगितलं आहे त्यांनी.
@monalibhosale8268
5 жыл бұрын
Tech tr
@loveforever1700
5 жыл бұрын
Means Mind la ase banva ki aapan tyala control karu shaku naahi tar mind aaplyala control karel. Jara mind jaagewar theun haa video paha aane aika mag samjel. 🤪😂
@ns7379
5 жыл бұрын
@vrunda karyekar मराठी भाषांतराचा परिणाम आहे. मूळ इंग्रजी भाषेत त्यांनी हे फार परिणामकारकतेने मांडले आहे.