No video

मनाचे श्लोक-9-अर्थासाहीत/नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे | संत समर्थ रामदास स्वामी/Manache Shlok

#मनाचेश्लोक, #ManacheShlok,
मनाचे श्लोक अर्थासाहीत : ९
नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे |
अति स्वार्थ बुद्धी न रे पाप सांचे ||
घडे भोगणें पाप तें कर्म खोटें |
न होतां मनासारिखें दुःख मोठें ||९||
Subscribe : ‪@maitridosticorner‬

Пікірлер

    Келесі