मनाचे श्लोक १११-१२० मराठी | Manache Shlok 111-120 by Swami Samarth | Samarpan Marathi

मनाचे श्लोक १११-१२० मराठी
Manache Shlok 111-120 by Swami Samarth
Benifits:
आपल्या मनावर शुभ प्रभाव व चांगल्या विचाराची शिकवण आणि वाईट गोष्टी पासून आपले रक्षण करुन आपले हित साधण्याची ताकत ह्या श्री समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकात आहेत.
जशी एखादी आईं आपल्या मुलाला लहान पणाताच चांगल्या गोष्टी शिकवते, काय चांगले व काय वाईट याची शिकवण देते तसेच
हे श्लोक श्री समर्थ रामदासांनी आपल्याच मनाला संबोधून सांगितलेले आहेत, प्रत्येकाने हे मनाचे श्लोक वेळ काढून जरूर ऐकावे त्याने आपल्या मनावर शुभ प्रभाव होतील तसेच तुम्ही मेडीटेशन साठी पण ह्या श्लोकांचा उपयोग करू शकता
Welcome to Samarpan Marathi channel, Join us for devotional hymns praising the divine, and immerse yourself in new devotional & Moral stories to listen to.
SUBSCRIBE, LIKE, &SHARE for Devotional Marathi Stories, Tales & Short Moral Stories

Пікірлер

    Келесі