Man Baharala | Raundal | Harsshit Abhiraj | Vaishali Made | Bhoomika Films & Entertainment

Автокөліктер мен көлік құралдары

#Raundal #ManBaharala #LyricalSong #firstlook
Man Baharala (मन बहरलं) Song Credits:
Cast: Bhau Shinde | Neha Sonawane
Director: Gajanan Nana Padol
Producers: Balasaheb Shinde | Dr. Purushottam Bhapkar | Pramod Bhaskar Chaudhary | Bhau Shinde
Lyrics: Dr. Vinayak Pawar
Music Composer: Harsshit Abhiraj
Singer: Vaishali Made
Music Programmer and Arranger: Avi lohar | Harsshit Abhiraj
Recorded At: Yashraj Studios,Mumbai
Mixed and Mastered By: Vijay Dayal ( Yashraj Studios, Mumbai)
Studio : Yashraj Film Studio, Mumbai
Rhythm Arranged By: Satyajit Jamsandekar
String Session Conducted By: Chander Makwana
Chorus: Vivek Naik Team
Stroke Parts: Tapas Roy
Flute: Sandeep Kulkarni
Israj: Arshad Khan
Co-Producers: Ravindra Auti | Santosh Auti | Kailash Gunjal | Sanjay Kanji
Executive Producer: Mangesh Bhimraj Jondhale
Associate EP: Avinash Makasare
Cinematography: Aniket Khandagale
Editor: Faisal Mahadik, Imran Mahadik
Sync Sound & Design: Mahavir Sabannavar
Associate Director: Vikramsen Chavan
Background Score: Rohit Nagbhide
Choreographer: Neha Mirajkar
Make up: Sameer Kadam
Costume: Siddhi Yogesh Gohil
VFX: Satish Yele (Bhoomika Films & Entertainment)
Art Director : Gajanan Sontakke
Associate Art Director : Nana More
Online Editor: Vikram Shankpale | Shubham Kale (Mahi Films Lab)
Still Photography : Ravi Sangale
Making : Yuvraj Kumar
Line Producer : Vijay Mhaske
Production Controller : Shailesh Thorat, Ashok Chavhan
Production Manager : Chetan Dhawale | Vishal Nagtilak
PR : Ajay Pandirkar
DI : Wot Studio, Pune
DI Colourist : Shrinivas Rao
DI Line Producer : Jayesh Malkapure
Publicity & Digital Marketing: Loki Studio

Пікірлер: 1 600

  • @sachinshelar3332
    @sachinshelar3332 Жыл бұрын

    मराठी माणसा साठी एक लाईक तर बनतोच 💪 💐 बाळासाहेब शिंदे सर 💐

  • @akshayadsur6384
    @akshayadsur6384 Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे सरांना त्यांच्या रौंदळ ह्या चित्रपटासाठी त्यांच्या विद्यार्थ्याकडून लाख लाख शुभेच्छा💐💐💐👍

  • @vish5718

    @vish5718

    Жыл бұрын

    BHAUSAHEB SHINDE

  • @bablu0034

    @bablu0034

    Жыл бұрын

    Teacher aahet kay

  • @BalasahebShinde

    @BalasahebShinde

    Жыл бұрын

    thank you very much

  • @nishantingole2423

    @nishantingole2423

    Жыл бұрын

    @@BalasahebShinde Congratulations sir🎉

  • @sunilshinde5397

    @sunilshinde5397

    Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे सरांना त्यांच्या रोंदल ह्या चित्रपटासाठी विधर्थ्यांकडून लाख लाख शुभेच्छा.💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @manojkamble7683
    @manojkamble7683 Жыл бұрын

    खूपच सुंदर, आणि गाजणार हे गाणं व फिल्म

  • @Prashant.7878
    @Prashant.7878 Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे सरांना या त्यांनी produce केलेल्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा... हा चित्रपट नक्कीच सैराट चा रेकॉर्ड तोडेल... 🇮🇳🇮🇳💐💐💐🌹🌹🌹❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @priyankarathod3022
    @priyankarathod3022 Жыл бұрын

    Good morning... सकाळ या गाण्याने होते माझी...

  • @bhoomikafilmsentertainment
    @bhoomikafilmsentertainment Жыл бұрын

    आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनपुर्वक आभारी आहोत.

  • @ganeshjadhav7481

    @ganeshjadhav7481

    Жыл бұрын

    Awesome Awesome an Awesome song ....👌👌

  • @specialarts9149
    @specialarts9149 Жыл бұрын

    मराठी व्याकरणाचे तज्ञ आदरणीय बाळासाहेब शिंदे सर यांच्या रौदळ या चित्रपटासाठी लाख लाख शुभेच्छा अप्रतिम असे सुंदर कामगिरी🥳🥳🥳

  • @chandrakantshinde1044
    @chandrakantshinde1044 Жыл бұрын

    मस्त गीत रात्री ऐकून शांत झोप लागतेय सध्या 😍

  • @LHPM
    @LHPM Жыл бұрын

    शब्दच नाहीत लिहायला...असं गाणंच आलं नाही मराठीत.... अभिनंदन रौंदळ टिम.🎵🎧🎶🎼☺️😘😘😍😍😍

  • @shashankraundal

    @shashankraundal

    Жыл бұрын

    Thank you ❤️❤️😊😊.

  • @pankajghodmare5474
    @pankajghodmare5474 Жыл бұрын

    तुमच्या वाचून मराठी इंडस्ट्रीला पर्याय नाही भाऊ साहेब शिंदे....खूप शुभेच्छा....

  • @google_user21
    @google_user21 Жыл бұрын

    1:22. डोळ्यामंदी रुप त्याचं साठलं,😍 येड्या गजय्राला वेणीमंदी गाठलं,🌼 गडाचा राजा स्वप्नात आला गं..🤴 पहाटे देह कस्तुरीचा झाला गं.🦋❤ . . . अप्रतिम👌❤🦋

  • @dhananjaybhure1
    @dhananjaybhure1 Жыл бұрын

    अशाच संगीताची आणि अप्रतिम काव्यरचनेची मराठी चित्रपटांना गरज आहे. धन्यवाद शिंदे सर!

  • @kulbhushanpatil2179
    @kulbhushanpatil2179 Жыл бұрын

    अप्रतिम.... खूपच सुंदर 👌👌💐💐💐💐💐

  • @VIJAY_VASAVE
    @VIJAY_VASAVE Жыл бұрын

    खरंच खुप छान गांन आहेत तसेच ग्रामीण presentation अप्रतिम सौंदर्य प्रस्तुती दिलीत , रौंदळ या चित्रपटातून 👌👌👌👌

  • @user-bo6hd6xu5b
    @user-bo6hd6xu5b Жыл бұрын

    अप्रतिम गीत, उकृष्ट संगीत आणि लाजवाब आवाज....सगळच १ नंबर 👍👍

  • @dhammdipdhawale9124
    @dhammdipdhawale9124 Жыл бұрын

    आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांच्या रौंदळ या मराठी चित्रपटास हार्दिक शुभेच्छा .... डॉ विनायक पवार सर खुप छान गीत लिहीलय

  • @SwaTiPaTiL143
    @SwaTiPaTiL143 Жыл бұрын

    अप्रतिम गीत...हर्षितदा आणि सर्वच टिमचे मनापासून अभिनंदन..💐💐💐

  • @rajavidarbhachacomedywebse1990
    @rajavidarbhachacomedywebse1990 Жыл бұрын

    एकच नंबर सर #राजा विर्दभाचा काॅमेडी वेबसीरीज कडुन तुम्हाला हर्दिक शुभेच्छा

  • @avinashgaonkar9102
    @avinashgaonkar9102 Жыл бұрын

    कसलं भारी गाण हाय राव! 🥰👌👍 कानावर पडताक्षणी मनात रुंजी घालू लागल सुंदर शब्द रचने बरोबर अप्रतिम संगीताचा साज सोबत वैशाली माडे च्या सुमधूर आवाजाने तर चारचांद लावले. व्वा !

  • @bapukolekar4608
    @bapukolekar4608 Жыл бұрын

    मन बहरलं मोहरलं रान ग लाल लाल झाली काया गोरी पान पहाटे देह कस्तुरीचा झाला. शिंदे सर आणि टीमचे अभिनंदन.💐💐💐💐💐

  • @appashebmergal8460

    @appashebmergal8460

    Жыл бұрын

    Nice song

  • @Kijugo_
    @Kijugo_ Жыл бұрын

    छानच झालंय. अभिनंदन आणि शुभेच्छा....

  • @jayapawar4482
    @jayapawar4482 Жыл бұрын

    किती सुंदर !!!! गीत, शब्द, चाल आणि संगीत ..तर अगदी अलवार मुलायम मोरपीस च जणू मंत्रमुग्ध करणारा आवाज कोरस देखील अप्रतिम गायला आहे आदरणीय हर्षित अभिराज सर आपले अप्रतिम सुंदर संगीत दिलेले हे गाणं चित्रपट ला सुपरहिट करणार .. यात तिळमात्र शंका नाही . ..🙏🙏💐💐 सर्व टीम ला खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन व भरभरून शुभेच्छा

  • @pravinjadhav7860
    @pravinjadhav7860 Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे सर खुपच छान रचना आहे या गीताची. खरच मन बहरलंं हे ऐकून

  • @rahulrajmohite133
    @rahulrajmohite133 Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे सर आपल्या अप्रतिम फिल्म साठी आमच्या कडून लाख लाख शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @rameshkanade
    @rameshkanade Жыл бұрын

    खूप छान गीत...आणि चित्रण सुद्धा..! संगीत तर केवळ अप्रतिम झाले आहे ..सर्व टीम चे अभिनंदन..!

  • @ishwaribewramgholap7629
    @ishwaribewramgholap7629 Жыл бұрын

    गाण्याचे शब्द गाण्याच्या ओळी खूप छान आहेत आणि त्या ओळींबरोबर दिले गेलेले संगीतही खूपच सुंदर आणि ऐकायला मंत्रमुग्ध करणार आहे बाळासाहेब शिंदे सरांच्या रौंदळ ह्या चित्रपटासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐👍

  • @BalasahebShinde

    @BalasahebShinde

    Жыл бұрын

    आपल्या शुभकामना असल्यानेच मी हे करू शकलो

  • @chandumahale8138
    @chandumahale8138 Жыл бұрын

    अप्रतिम......सैराट चे गाणे.....जेव्हा आले तेव्हाच चित्रपट ...... हिट झाला होता ......आपला. चित्रपट सैराट पेक्षा खूप छान आहे........गा न्यावरून चित्रपट कसा आहे हे समजते.....अप्रतिम......अशी मराठीत सुद्धा गाणी असू शकतात हे आपण सिध्द केले......उत्सुकता आहे की केव्हा चित्रपट बघायला मिळेल

  • @narayngadade4082
    @narayngadade4082 Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे सरांना त्यांच्या रौंदळ ह्या चित्रपटासाठी माझ्याकडून लाख लाखा शुभेच्छा

  • @devchandrapujari1414
    @devchandrapujari1414 Жыл бұрын

    खरचं काय tune आहे.... headphone लावून असचं तासनं तास जरी हे गाणं ऐकलं तरी मन भरणार नाही.... Singer lyrics music 👌👌👌🙌🙌🙌🙌 खूप खूप आभारी आहे....🙏

  • @khushiwaghmare1744
    @khushiwaghmare1744 Жыл бұрын

    Apratim khrch.... Vaishali mam tumcha awaj mhnje aaikatch rahavs watt.... Manala asa bhidt khrch... Kunihi premat padel tumchya awajachya.... Good bless you always khup sundar song jhaly.. Thank you so much to everyone who made this super song . Khup shiknya sarkh ahe song madhe

  • @user-hp7mx5ts3r
    @user-hp7mx5ts3r Жыл бұрын

    Congratulations गजाननाचे खूप छान असेच नवे चित्र आणि शब्द तुझ्या अनुभवातून आणि नजरेतून पाहायला मिळो देत खूप सुंदर Lyrics विनायक सर यांचे आणि चित्र व संगीत कमाल 👏👏👏👏🤝💐

  • @sanchitaSD
    @sanchitaSD Жыл бұрын

    सरांना खुप शुभेच्छा... अप्रतिम... बाळासाहेब शिंदे sir nice song

  • @vaibhavpawar1127
    @vaibhavpawar1127 Жыл бұрын

    Only Bhau Saheb Shinde......

  • @Passion_Education6677
    @Passion_Education6677 Жыл бұрын

    हे गाणं बघून शहरातील तर नाही पण गावाकडच्या मुलांना त्यांचं प्रेम प्रकरण नक्की आठवलं असेल 😜💙✌️आणि असच असत ते गावाकडच प्रेम

  • @RushikeshSpeaks

    @RushikeshSpeaks

    Жыл бұрын

    प्रकरण?

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 Жыл бұрын

    हे खरे मराठी चित्रपट आहेत हिच आपली ओळख मस्तच बघुन आनंद झाला असेच चित्र पट गावाकडचे बनले पाहिजे शहरात ला गोंगाट बघुन कंटाळा आलाय आणि नुसता कालवा असतो बघा किती सुंदर गाण आहे सगळ समजत गाण्यात काय आहे हावभाव शब्द वा छान मी शुभेच्छा देतो चांगलं काम केलं असेच बनवा हिट होणार यात शंकाच नाही

  • @er.yogeshdesale4161
    @er.yogeshdesale4161 Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे सर आणि टीम ला मनापासून शुभेच्छा✌️💐

  • @prajaktaragde7322
    @prajaktaragde7322 Жыл бұрын

    Sir अतिशय जबरदस्त फिल्म आहे नुसते ट्रेलरच रिलिज झाले तरी एवढे viral झाले आहे. Picture to abhi baki he.... महाराष्ट्राचे लाडके मराठी,इंग्रजी व्याकरणाचे उत्कृष्ट शिक्षक आदरणीय बाळासाहेब शिंदे सर 🙏 आज director chya रूपाने दिसले... तसेच वास्तव ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनावरील movie घेऊन येत आहेत...

  • @ajaybhoir6577
    @ajaybhoir6577 Жыл бұрын

    सुसाट झालंय गाणं....मन भरतंच नाही...खूप वेळा ऐकलं....काय गीत, काय संगीत आणि काय अभिनय....सगळं ok मध्ये.....शुभेच्छा भाऊ सर आणि टीम...💐💐💐....डॉक्टर तुम्ही शब्दाची शेती केली का ? जेव्हा गाणं लिहिता तेव्हा मातीतल सोनं काढता...💐💐💐मग ते चमकणारच ना

  • @1sai593
    @1sai593 Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे सर तुम्हाला व तुमच्या सर्व टीमला खूप शुभेच्छा

  • @ramgaikwad2904
    @ramgaikwad2904 Жыл бұрын

    अभिनंदन ..गायिका व गीतकार अन संगीतकार ya परिपूर्ण सामूहिक टीम च सुमधूर गीत रसिकांना मिळाले

  • @peruwalaproduction
    @peruwalaproduction Жыл бұрын

    अप्रतिम song फार सुंदर संगीत... आणि शब्द

  • @sanjaybhorde8430
    @sanjaybhorde8430 Жыл бұрын

    विनायक सर खरंच...अप्रतिम गाणे आणि संगीत सुद्धा

  • @akshaymahure1048
    @akshaymahure1048 Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे सरांच्या रौदळ ह्या चित्रालासाठी आम्हा विद्यार्थ्यांनकडून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐

  • @prabhakartupe1560
    @prabhakartupe1560 Жыл бұрын

    Balasaheb shinde sir यांना लाख लाख शुभेच्छा ,

  • @rajeshagunde9595
    @rajeshagunde9595 Жыл бұрын

    वा अप्रतिम...खरचं....मन भहरलं... गाणं ऐकून...🤩😍🌼🌹💜🥰💜🌹🌼😍🤩

  • @baluvanarse7710
    @baluvanarse7710 Жыл бұрын

    खुपचं छान गान अभिनंदन डॉ विनायक पवार सर आणि पूर्ण टीम च काय शब्द रचना आहे

  • @ravipyadewad9040
    @ravipyadewad9040 Жыл бұрын

    खूप छान संगीत सर मनाला स्पर्श करून 👌🏻

  • @pratibhagholap6696
    @pratibhagholap6696 Жыл бұрын

    आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांच्या या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @ramprasadumbareofficial
    @ramprasadumbareofficial Жыл бұрын

    कसलं भारी झालंय हे गाणं..!👌 सरळ, साधी अगदी सोपी चाल आणि तीही मनाला भिडणारी... सर्व टीमच करावं तेवढं कौतुक कमीच आहे. विशेष हर्षित अभिराज दादांचं आणि विनायक पवार दादांचं खूप खूप अभिनंदन आणखीन अनंत शुभेच्छा. अशीच गोड गोड गाणी ऐकवत रहा... 💐💐💐🙏❤️❤️

  • @Kadak_299
    @Kadak_299 Жыл бұрын

    काय संगीत काय शब्द काय अभिनय ! व्वा! मराठी रंगभूमीवरील आजपर्यंतचा सर्वात सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे हे या तिन मिनिटाच्या गितावरुनच कळते प्रत्येकाच्या मनाला हे दृश्य स्पर्श करून जाते अप्रतिम चित्रपट रिलीज होईल तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही 👌👌👌👌

  • @jayatasupe8143
    @jayatasupe8143 Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे sir तुमच्या चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा 👌👌

  • @tusharpatil9874
    @tusharpatil9874 Жыл бұрын

    स्पर्धा परिक्षा क्षेत्रातील दिलदार व्यक्तीमत्व आदरनीय बाळासाहेब शिंदे सर यांची मराठी सिनेसष्टीत राैदळ या चित्रपटाद्वारे पाउल पडत आहे..त्यांना व त्यांच्या चित्रपटाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..💐💐

  • @kirnesharke9988

    @kirnesharke9988

    Жыл бұрын

    ⁿⁱᶜᵉ

  • @ajitkumargurav9820

    @ajitkumargurav9820

    Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे नाही भावा भाऊसाहेब शिंदे

  • @Tusharmaskeofficial
    @Tusharmaskeofficial Жыл бұрын

    आज मन बहरलय 2023 ला सिनेमा आल्यावर ती मन हादरणार हे नक्की

  • @bibishannole2130
    @bibishannole2130 Жыл бұрын

    खूपच अप्रतिम आणि आल्हाददायक संगीत आणि शब्द ..खूप उत्सुकता आहे मी स्वतः या चित्रपटाचा भाग आहे ,छोटीशी भूमिका आहे पण खूप आनंद वाटत आहे,माझे आवडते नायक आणि मित्र भाऊसाहेब ,सर्वांना अभिनंदन

  • @sachinjadhav6483
    @sachinjadhav6483 Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे सरांना त्याच्या रैंदळ या चित्रपटासाठी त्यांना खूप खूप आनंत शुभेच्छा....... आपलाच एक विद्यार्थी....

  • @entertainmentadda6052
    @entertainmentadda6052 Жыл бұрын

    मोहून टाकणारे संगीताचे बोल मनाच्या जुन्या हळुवार क्षणांना जागवून गेले

  • @Dr.Subhash79
    @Dr.Subhash79 Жыл бұрын

    वाह बहुत बढीया सर..! 👍👍💐

  • @kakasmisalhouseofficial2399
    @kakasmisalhouseofficial2399 Жыл бұрын

    खूपच सुंदर अप्रतिम गाणं, शांत असे मनाला साद घालणारे बोल .... सर्व टीम साठी शुभेच्छा चित्रपट नक्कीच सुपर हिट होणार याची चाहूल देणार song

  • @prasadsanwatsarkar6412
    @prasadsanwatsarkar6412 Жыл бұрын

    सुंदर गाणं... माझं या चित्रपटातील सर्वात आवडतं... रचना, संगीत संयोजन, गायन, चित्रीकरण, अभिनय एकूणच गावाकडील अस्सल feel... 👌👌👌👌👌 ...अभिनंदन संगीतकार, गीतकार, वादक, ध्वनिमुद्रक, गायक, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ सर्वांचंच... 👍 चित्रपटाच्या यशासाठी मनापासून शुभेच्छा 💐

  • @darshanashinde2212
    @darshanashinde2212 Жыл бұрын

    आमच्या लाडक्या, आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांना खूप मनापासून शुभेच्छा. मन बहरल अप्रतिम गाण

  • @snehamore4344
    @snehamore4344 Жыл бұрын

    अप्रतिम song sir ..........मनाला भारावून जाणार song ....🥰😍 @kendre institute

  • @vaibhavpawar1127
    @vaibhavpawar1127 Жыл бұрын

    १ लाख views...... Complete रौंदळ Superhit १००%

  • @user-uh3tl5tl6e
    @user-uh3tl5tl6e Жыл бұрын

    आदरणीय बाळासाहेब शिंदे सर खूप छान गाणं आहे .....💐💐💐 तुमच्या विद्यार्थ्यांकडून तुमच्या रोंदळ या चित्रपटासाठी लाख लाख शुभेच्छा💐💐🙏🙏

  • @rfo_pradeepchavan02
    @rfo_pradeepchavan02 Жыл бұрын

    डॉ विनायक पवार सर यांचे शब्द जणू ज्वलंत ज्वाला.....काय शब्दरचना....👌👌

  • @Manav4912
    @Manav4912 Жыл бұрын

    नि:शब्द !! 😍 खरच मन बहरलं ! हे अगदी अप्रतिम गाणे आहे 🎼 रौंदळ नक्कीच सुपरहिट होणार आहे, ब्लॉकबस्टर चित्रपट गजानन सर , भाऊ शिंदे सर & नेहा सोनवणे आणि सर्व टिम यांना भरपूर शुभेच्छा👍👍🎉🎉👌👌👌❤️❣️❣️

  • @dkhatpe
    @dkhatpe Жыл бұрын

    ऐकत रहावस वाटतंय... Visuals & Sound 💖💖💖💖

  • @mansur8829
    @mansur8829 Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे सरांचा विद्यार्थी....-खरंच मन बहरंल ,रौदळ चित्रपटासाठी लाख लाख शुभेच्छा💐💐आपला बबण्या आहे म्हणल्यावर संपला विषय 👌👌

  • @dhirajgaikwad6534
    @dhirajgaikwad6534 Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे सरांना त्यांच्या रौदळ ह्या चित्रपटासाठी लाख लाख शुभेच्छा..

  • @sanjay_dm98
    @sanjay_dm98 Жыл бұрын

    खुप सुंदर गीत, मानवी भावनांचा अप्रतिम चित्रण.... आता पर्यंत १००+ वेळा ऐकलं आहे

  • @ajitkumthekar337
    @ajitkumthekar337 Жыл бұрын

    खूपच छान शब्द .... आवाज व संगीत ...कोरस ....अप्रतिम

  • @digilearn8050
    @digilearn8050 Жыл бұрын

    माझ्या मराठीला तोडच नाही. अप्रतिम काव्य आणि तेवढाच उत्कृष्ट गान. माझी आवडती गायिका वैशाली म्हाडे. 👌👌🥰

  • @ind3549
    @ind3549 Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे सरांना त्यांच्या रौदळ ह्या चित्रपटाबद्दल खूप खूप शुभेच्छा♥️♥️

  • @lahuhpawar7020
    @lahuhpawar7020 Жыл бұрын

    लयी भारी गाणं आहे.... लय ....आवडलं आपल्याला..loop वर ऐकतोय तासाभरापासुन....मन भरत नाही...🎧🎵🎧🎶🎼☺️😘😍💚💚🧡💥🔥✨

  • @suvarnapatil3887
    @suvarnapatil3887 Жыл бұрын

    खूप छान बाळासाहेब शिंदे सर🙏💐 सुमधूर आवाज .👌👌👍👍 अभिनंदन सर💐🙏

  • @pravinbhagadeofficial6032
    @pravinbhagadeofficial6032 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र ⛳⛳ खुप आतुर्तेने बात बाघतोय या फिल्म ची

  • @sharadsawant4182
    @sharadsawant4182 Жыл бұрын

    कसलं भारी गानं हाय.वैशाली माडे rockkkk star.

  • @deepamedhekar2389
    @deepamedhekar2389 Жыл бұрын

    अतिशय गोड गाणे ...मन प्रसन्न झाले ऐकून .. मंत्रमुग्ध करणारे गाणे ... 😊👌👌👌👌🎼🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @prajaktakedare3401
    @prajaktakedare3401 Жыл бұрын

    खूप छान नेहा अभिनंदन तुला शाळेत बघितले होते आणि त्यानंतर आता डायरेक्ट पडद्यावर I proud of you👍

  • @vaibhavpawar1127

    @vaibhavpawar1127

    Жыл бұрын

    पूर्ण नाव काय actress च खूप छान confidant दिसतेय

  • @umeshwarathi9092
    @umeshwarathi9092 Жыл бұрын

    अप्रतिम गाण गाण्याची शब्दनी शब्द मनाला बहरून टाकतात धन्यवाद शिंदे सर 💐👍

  • @vikasdalvi1083
    @vikasdalvi1083 Жыл бұрын

    अप्रतिम आदरणीय बाळासाहेब शिंदे सर ...अभिनंदन 💐💐

  • @vipgamer4746
    @vipgamer4746 Жыл бұрын

    खूपच सुंदर आणि मनाला भिडणार गाण आहे 💐💐🎵🎶🎼 एकदा ऐकल्यावर सुद्धा पुन्हा पुन्हा नव्याने ऐकावे असे वाटते आहे.खूप खूप अभिनंदन सर💐💐 पुढील चित्रपटातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @shubhamkamble5591
    @shubhamkamble5591 Жыл бұрын

    Hit ahe movie 🍿

  • @avinashchavan1937
    @avinashchavan1937 Жыл бұрын

    खरंच खूप सुंदर गाणं आहे शुभेच्छा शिंदे सर एक आदर्श शिक्षक,आदर्श व्यक्तिमत्व 💐💐💐💐

  • @crezygirl2702
    @crezygirl2702 Жыл бұрын

    Khup chhan.....so amazing voice 👍👍👍👌👌nice song

  • @minakshikirmade6352
    @minakshikirmade6352 Жыл бұрын

    अप्रतिम असे गाण्याचे बोल आहे 👌👌

  • @vaibhavpawar1127
    @vaibhavpawar1127 Жыл бұрын

    मन बहरल हे गाणं रौंदळ या सिनेमाला सुपरहिट केल्याशिवाय राहणार नाही हे गाणं अप्रतिम आहे खुप शुभेच्छा रोंदळ टीम भाऊ शिंदे हा रांगडा गडी मराठीतला सर्वोत्कृष्ट अभिनेता होणार हे नक्की Heratly Wating For Roundal 2023

  • @dfx1663
    @dfx1663 Жыл бұрын

    गाणं एेकलं तेव्हा वाटलं की नक्की हे गाणं अजय-अतुलचच असणार पण नाही काय सुंदर music आणी Lyrics हर्षीत अभिराज सर आणी डाॅ.विनायक पवार सर अप्रतिम....👌

  • @VijayJadhav-tr8dc
    @VijayJadhav-tr8dc Жыл бұрын

    गाणं 1 नंबर आहे, अप्रतिम 👍

  • @actorrajeshnanaware4953
    @actorrajeshnanaware4953 Жыл бұрын

    अप्रतिम शब्द रचना👌👍💐सुपरहिट चित्रपट🎊

  • @udaydhore6223
    @udaydhore6223 Жыл бұрын

    सुमधुर संगीत, अप्रतिम शब्द रचना.👌👌 आदरणीय बाळासाहेब शिंदे सर् ✌

  • @yogeshshinde4255
    @yogeshshinde4255 Жыл бұрын

    अप्रतिम गाणं गुरुवर्य बाळासाहेब शिंदे सरांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @advsachinkolekar6328
    @advsachinkolekar6328 Жыл бұрын

    अप्रतिम सॉंग्स खूप छान बरेच वेळेस ऐकूनही ऐकावसं वाटणार गीत🙏💕🙏

  • @musicanandofficial7266
    @musicanandofficial7266 Жыл бұрын

    Composition khup khup chan aahe dada.....,🔥🔥🔥🔥👌👌👌👌

  • @mayurimore5011

    @mayurimore5011

    Жыл бұрын

    MESMERIZING VOICE...... 😍✨

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Жыл бұрын

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 👌👌 गीतकार.. डॉ विनायक पवार संगीत... हर्षित /अभिराज गायिका... वैशालीताई माझे आवडते कलाकार भाऊसाहेब शिंदे आणि खूप सारे विद्यार्थी आपल्या सरांना शुभेच्छा देत आहेत ते बाळासाहेब शिंदे आणि रौंदळ या चित्रपटाच्या संपूर्ण टिमचे मनापासून कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा... हासुद्धा चित्रपट हिट होणार...👍👍

  • @altaphsheikh6881
    @altaphsheikh6881 Жыл бұрын

    बाळासाहेब शिंदे सरांच्या रौदळ चित्रपटासाठी लाख लाख शुभेच्या 💐💐💐💐👍👍👍👍👍

  • @onkarthakur9415
    @onkarthakur9415 Жыл бұрын

    Ekch no ...jabardast 🔥

  • @nandinipatel9823
    @nandinipatel9823 Жыл бұрын

    Khpch chan song aahe… shabd rachna tr atishay sundar Manala mohun ghenyasarkhi aahe…

  • @truptirevanshete2791
    @truptirevanshete2791 Жыл бұрын

    माननीय श्री बाळासाहेब शिंदे सर आपण एक उत्कृष्ट शिक्षक तर आहातच त्याच बरोबर अपल्या मुळे आम्हांला अशा प्रकारचे सुंदर गाणे एकायला मिळते आहे यातच आम्हाला आनंद आहे आपल्या चीत्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा💐

  • @RLT10922
    @RLT10922 Жыл бұрын

    Kay song lihile ahe ..kadak ..sabdachi rachna mast...Gayla pn mast....bhari ❤️

  • @SwarleelaMusic
    @SwarleelaMusic Жыл бұрын

    Nice Work All The Best Harshit Abhiraj & Bhausaheb Shinde

Келесі