Malmali Tarunya Maaze | Rahul Deshpande | The Rahul Deshpande Collective

Музыка

Cannot get enough of this song 'Malmali Tarunya Maze'. So happy to share with you all.
Also, let me know in the comments if you think I should do Marathi songs more.
Credits
Mix and mastered by @pandit_dawn from @dawnstudioz
Tabla - @adiathalye
Octopad - @rohanvanage
Keyboard-@anaygadgil2024
Flute - @ninadbansuri
Guitar - @manishbassman
Sound - Mahesh Gaikwad - @prashantkamble.l1988
Make-up and Hair By - @makeupby_prajakta
Managed By - @rajkumarprateek & @shedgeankita
Venue - @thenaturepune
Original Song Credits:
Song: Malmali Tarunya Maaze
Album: Gharkul
Banner: Yashwnt Chitra
Artist: Asha Bhosle
Music Director: C. Ramchandra
Lyricist: Suresh Bhat
Label- Saregama India Limited (@saregamamarathi)
No copyright infringement intended.

Пікірлер: 166

  • @sumitdharmarao9918
    @sumitdharmarao9918Күн бұрын

    अप्रतिम खूप सुंदर हृदयस्पर्शी 🙏🙏🙏

  • @tapatichakraborty7510
    @tapatichakraborty751029 күн бұрын

    I am a Bengali and love your singing rahul ji. Please sing a Rabindra Sangeet for us.❤❤

  • @sandipchattopadhyay3077

    @sandipchattopadhyay3077

    25 күн бұрын

    Yes..

  • @Laxman_latpate
    @Laxman_latpate12 күн бұрын

    महाराष्ट्र भूमी खरच किती भाग्यवान आहे.इथे राहुलजी यांच्यासारखे हिमालयाच्या तोडीची माणसे या मातीत आहेत. हे मी गाणं जवळ जवळ दिडसे ते दोनशे वेळेस गाणं ऐकलं आहे. परत परत ऐकावस वाटत ,आणि प्रत्येक वेळेस नविन आनंद देऊन जात.

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    11 күн бұрын

    Anek dhanyawad !

  • @suhasavg
    @suhasavg28 күн бұрын

    खुप मस्त झालय गाण ❤ तबल्यामुळे जास्त छान वाटल प्रियांका जी असत्या तर आणखी मजा आली असती Thanks for this nice song

  • @shwetaparkar4121
    @shwetaparkar412127 күн бұрын

    राहुल सर भातुकलीच्या खेळामधली राजा आणि एक राणी हे गाणं तुमच्या आवाजात ऐकायला खूप खूप आवडेल .धन्यवाद

  • @mangeshdeo8767
    @mangeshdeo876712 күн бұрын

    Yesss. This was more honest, I think.... Love ❤️

  • @sagar1373
    @sagar137320 күн бұрын

    अप्रतिमच , आणि निनाद ची बासरी ❤❤

  • @bharatjoshi3195
    @bharatjoshi319525 күн бұрын

    किती छान विवरण केलेत राहुलजी .. मस्त... भट साहेबांचे हे गाणे आशाताईंच्या आवाजात ऐकणे हा एक अद्वितीय अनुभव आहे..... या व्हिडिओतील बासरीचे सादरीकरण तर उत्तमच.... कीबोर्ड पण भारी... भट साहेबांची ओळ आहे... रेशमी संगीत स्पर्शाचे.... पण हा रेशमी संगीताचा स्पर्श सुखावून गेला...

  • @urmisen7797
    @urmisen77975 күн бұрын

    This song has become my refuge at day’s end. It is divine. God bless all of you for your glorious rendition

  • @manasishewale4759
    @manasishewale47596 күн бұрын

    सुंदर

  • @vkulin
    @vkulin29 күн бұрын

    आपल्या खेळपट्टीवर खेळलं की की कस अगदी मस्त आणि सहज वाटत..अगदी तसच वाटलं हे सुंदर गाणं ऐकून.. मजाच आणली..

  • @sachinaghanekar
    @sachinaghanekar29 күн бұрын

    What a coincidence that we have rain showers predicted today and tomorrow. It’s 9:45 AM and exactly the feel here 😬🙈😀😀 amazingly melodic singing 👏👏👌👌👌👌 perfect weather perfect singing perfectly ear soothing ❤

  • @ashasawant948
    @ashasawant94828 күн бұрын

    आशाताईंच्या मलमली आवाजातील सुंदर गीत,सुरेल संगीत, सुंदर सादरीकरण. खूप प्रेम.

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar19229 күн бұрын

    वा क्या बात है ! बासरी छान वाजवलीय

  • @user-ls3qn3gg1u
    @user-ls3qn3gg1u20 күн бұрын

    Your exploration is so wonderful. Loved it.

  • @nitintapas1775
    @nitintapas177529 күн бұрын

    राहुल,प्रत्येक शनिवारची सकाळ तुमच्या गाण्यामुळे प्रफुल्लित होते, सगळा दिवस ते गाणं गुणगुणत आनंदात जातो. आज सकाळी मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिवसभर WA पाह्यला नाही. आत्ता बघितला तेव्हां लक्षात आले कि, आजचं गाणं तासभरापूर्वीच टाकलंय. खूप गंमत वाटली या योगाचं. खूप खूप शुभेच्छा नेहमीसाठीच.

  • @sagarg4287
    @sagarg42872 күн бұрын

    Speechless! Wonderfully sung!!

  • @rupalipatil2546
    @rupalipatil254622 күн бұрын

    निशब्द करणारे सादरीकरण😌😌डोळे मिटून फक्त ऐकत रहावे इतके सुंदर👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻💐💐💐

  • @Shilpa-art
    @Shilpa-art29 күн бұрын

    वाह... एका नवीन थाटात,एका नव्या आवाजात तोच गोडवा ऐकायला मिळाला. रूपक तालाचे सौंदर्य, बासरीचे मधूर स्वर... आणि पाण्यावरील लहरींसारख्या अवखळ ताना ... फारच सुंदर राहूल दादा...! 👌👌🥰🙏💐💐

  • @priyashaikh7709
    @priyashaikh770925 күн бұрын

    Phar sundar, tablji and basri tak maste che ❤❤❤❤❤

  • @mithilarege830
    @mithilarege83028 күн бұрын

    बासरीचे सादरीकरणाचा इफेक्ट छान

  • @rajeshpatil784
    @rajeshpatil78429 күн бұрын

    ❤ खुप छान 👍🏽👌🏼

  • @sharadpatwardhan4752
    @sharadpatwardhan475228 күн бұрын

    सरगम गातांना वसंतराव जाणवले, सुंदर

  • @shrutisamant2847
    @shrutisamant284729 күн бұрын

    सुरेख गाणे , गायकी व विश्लेषण सुरांचे मनाची तार झंकारली

  • @manishavivek
    @manishavivek29 күн бұрын

    सकाळ पासुन वाट पहात होते. शेवटी प्रतिक्षा संपली. गानं नेहमी प्रमाणेचं अप्रतीमं❤❤

  • @sandyandy100
    @sandyandy10028 күн бұрын

    भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यामागे त्या भाषेतील गीतांचा फार मोठा हातभार असतो. अमराठी लोक आवडीने तुमची मराठी गाणी ऐकतात. प्रत्येक गाण्याच्या सुरूवातीला तुम्ही इंग्लिशमधे त्यांचं विवेचन करता हे मला खूप धोरणी वाटतं. सगळं काही उत्तमच आहे

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    28 күн бұрын

    Anek dhanyawad !

  • @pushkarbj

    @pushkarbj

    Күн бұрын

    Unfortunately in a country as diverse as us this is the only way to reach out to as wide audience as possible. I won’t blame Rahul. If you would like to express yourself and reach out to as many pan Indian audience as possible you will do the same.

  • @mangeshkhambekar328
    @mangeshkhambekar32828 күн бұрын

    अप्रतिम,,,,,,,,, शब्द नाहीत... 👌👌👌🙏🙏💐💐देव जर पहायचा असेल तर तो इथे आहे,,,,,, स्वर्गीय सूर 🙏🙏🌹🌹💐💐

  • @prakashpattankar7573
    @prakashpattankar757325 күн бұрын

    अप्रतिम झाले आहे, खूप चांगली मराठी गाणी आहेत, तुमच्या आवाजात ऐकायला आवडतील, धन्यवाद!

  • @abhijittere3693
    @abhijittere369329 күн бұрын

    छान... राहुलदा मराठी गाणं गाताना तुमचा गळा वेगळाच भासतो.. बासरीने रंगत आणली... फक्त एकच गोष्ट "खटकली" मराठी गाण्याबद्दल "थोडसं" "मराठीत" व्यक्त झाला असता तर??? मजा आली असती..

  • @sushamapatil391
    @sushamapatil39129 күн бұрын

    वाह!! सुंदरच झाले गाणे!!! तुमच्या आवाजात सुद्धा हे गाणे अप्रतिम झाले आहे.

  • @sangeetashirvalkar2331
    @sangeetashirvalkar233121 күн бұрын

    निशब्द

  • @manojvalsangkar
    @manojvalsangkar29 күн бұрын

    कालच बृहण महाराष्ट्र सॅन होसे ला झालेले कार्यक्रम बघितला। कार्यक्रम फारच छान झाला। फक्त मराठी गाणी म्हणली असती तर जास्त बरं वाटलं असतं। मला तुमच्या खास शैलीत केलेलं मराठी गाण्यांचं interpretation ऐकायला आवडलं असतं। प्रियांका बर्वेच गाणं पण अप्रतिम होतं। तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा। 🙏

  • @rajendrakothawale8298
    @rajendrakothawale829828 күн бұрын

    सुरांची चैतन्यमय.... पहाट... ❤❤

  • @sapanachordia2239
    @sapanachordia223924 күн бұрын

    Amazing song and amazing singing by Rahulji..❤

  • @prasadkulkarni3859
    @prasadkulkarni385925 күн бұрын

    A very big thanks..... Ji...

  • @jayprakashragaji4630
    @jayprakashragaji463029 күн бұрын

    छान.. मलमली आवाजात जमलेली मलमली गझल..... व्वा उस्ताद व्वा

  • @chandrakantkadam9867
    @chandrakantkadam986729 күн бұрын

    नमस्ते राहूल दा !! प्रसन्न प्रसन्न 🎉

  • @namrataj409
    @namrataj40921 күн бұрын

    Thank you for attempting this song. Male version of this song is a novel concept in itself. Even though you say that "Cannot get enough ....", I think you got basic thing right. Whatever you have done is above mark. It is definitely fascinating. So keep it up.

  • @Smitahrishee
    @Smitahrishee29 күн бұрын

    क्या बात!❤ Of course we expect more marathi songs..,.

  • @vishweshwarkandalgaonkar4620
    @vishweshwarkandalgaonkar462026 күн бұрын

    आपल्याला वडिलांकडून मिळालेला वारसा टिकवला आहे याचा मला अभिमान आहे. हे गाणे गाण्यासाठी तुमची तपश्चर्या कामी आली. ह्या गाण्यासाठी तुम्ही घेतलेल्या परिश्रमाला खरेच दाद देतो. हे गाणं गाणे हे किती कठिण हे तुम्ही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. तसेच युट्युब वर याची मांडणी सुंदररित्या केलेली आहे. तुमच्या सर्व टिम चे आभार. तुम्ही प्रत्येक जण एक एक हिरे आहात. धन्यवाद 👍

  • @kbk.....4601
    @kbk.....460129 күн бұрын

    Wahhhhh !!!!!!!! किती दिवसा पासूनची फर्माईश होती

  • @jayashreejambhekar5842
    @jayashreejambhekar584222 күн бұрын

    अप्रतिम

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande334225 күн бұрын

    ❤️👌❤️Mindblowing,Lovely❤️👌❤️👌⭐️👌❤️❤️👌⭐️👌❤️⭐️👌❤️🙏

  • @sangeetagupte3487
    @sangeetagupte348729 күн бұрын

    सुंदर आज खुप उशीराने हा व्हिडिओ आला..खरं तर माननीय आशाताईंच्या आवाजात अप्रतिम शब्द अपुरे आहेत..पण पुरूषाच्या आवाजात प्रथमच ऐकलं पण तितकाच गोडवा जाणवला...अतिशय सुंदर...खुप खुप शुभाशिर्वाद

  • @ishanilimbkar
    @ishanilimbkar29 күн бұрын

    I eagerly await these wonderful collective sessions❤

  • @vishnumankar8572
    @vishnumankar857229 күн бұрын

    Jabardust …..maz atishay aawadat gaan ….khup chhan

  • @ghotikarrekha3863
    @ghotikarrekha386325 күн бұрын

    Wwa!! Mast jamalay ❤

  • @rabindranathpalit6748
    @rabindranathpalit674828 күн бұрын

    Suparb song. Apka gayaki to excellant. Bengali hone ki naate kuch kuch samajh nehi aata phirbi bahut accha lagta haaye hamesha ki tarha❤❤

  • @subhashreesclassics
    @subhashreesclassics27 күн бұрын

    WOW!so melodious Sir.....

  • @vinayb4780
    @vinayb478028 күн бұрын

    Rahul ji, your versatile singing makes us listen multiple times... Thanks for choosing the Marathi song, it would be great to listen from you to "Vilopale Madhu Milanat ya" by shri Prabhakar Karekar ji. Shri Vasantro ji 🙏 Thank you Rahul ji 🙏

  • @pallavimalde1363
    @pallavimalde136329 күн бұрын

    Niwwal Apratim.....❤ Ekdam awadat gaan ..awadtya gaykachya awajat.. swargiye Anand .. Ajun kay haw ayushyat❤❤❤

  • @JyotiBelamkar
    @JyotiBelamkar26 күн бұрын

    अतिशय सुरेख...

  • @pranjalinaik
    @pranjalinaik26 күн бұрын

    Khupach Sundar..

  • @sharaddeore3392
    @sharaddeore339226 күн бұрын

    ❤ अप्रतिम

  • @priyabhagwat7395
    @priyabhagwat739529 күн бұрын

    माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक ❤

  • @anamikamahajan6439
    @anamikamahajan643929 күн бұрын

    Eagarly im wating खूब mst gata sir आपन

  • @AbhiChede09
    @AbhiChede0929 күн бұрын

    सुंदर झालंय 👌.. आशाताईंच अजून एक असच सुंदर गाणं म्हणजे "आज कुणीतरी यावे.." ते सुद्धा तुमच्याकडून ऐकायला नक्की आवडेल

  • @sohaminamdar8405
    @sohaminamdar840525 күн бұрын

    खल्लास ! एकदम पाणी आले डोळ्यात ! गाणारे व्हायोलीन हे पण प्रभाकर जोगांनी वाटजवलेली गत तू हुबेहूब गायलीस खूप छान❤❤❤❤

  • @VijayPatil-wt1qv
    @VijayPatil-wt1qv28 күн бұрын

    हे अजरामर गीत पुढील काही शतके रसिकांच्या मनावर राज्य करीत राहणार हे नक्की. आपणही तितक्याच ताकदीने गायलात. तुम्हीच पेलू शकता हे शिवधनुष्य. हे गाणं एका बैठकीत १०० वेळा ऐकू शकतो. सलाम आशाताईना आणि तुम्हालाही... खूप खूप शुभेच्छा....❤❤❤❤❤❤❤❤ बासरी आणि कीबोर्ड कम्माल वाजवली. वादकांचे अभिनंदन..👏👏

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    28 күн бұрын

    🙏🏼🙏🏼😊

  • @nilimajoshi56
    @nilimajoshi5625 күн бұрын

    सुंदर!!!!

  • @mineshshah67
    @mineshshah6717 күн бұрын

    As always, I am speechless. Hats off to Shri Suresh Bhatt, The one and only Asha Tai, C.Ramchandraji The way you have explored , अप्रतिम, अविस्मरणीय

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    16 күн бұрын

    Thank you ☺️

  • @meghajoshi3459
    @meghajoshi345929 күн бұрын

    वाह क्या बात है ❤राहुलजी

  • @anupamasworld8312
    @anupamasworld831224 күн бұрын

    तुम्ही छानच गाता, राहुल!!! तुमच्या गाण्यात तुमच्या आजोबांच्या आवाजाचे बिलोरी कवडसे चमकत राहतात!!! हे गाणे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. थोडासा बदल करून ते छान सादर केले आहे तुम्ही. मात्र पहिल्या कडव्याची पहिली ओळ ऐकतांना कानाला खटकते. ती दोन्ही वेळा गातांना सारखीच गायिली आहे. ती तशी तिसऱ्यांदा गातांना एकदाच आहे. आशाताईंच ते गाणं ऐकल्यावर काही बदल लगेच समजतो.

  • @sparklinglotus
    @sparklinglotus28 күн бұрын

    Dhanyavaad, Dada! 😇🙏

  • @pankajsharma1125
    @pankajsharma112523 күн бұрын

    Super😌😌

  • @Thefoodiesunshine1902
    @Thefoodiesunshine190224 күн бұрын

    It feels like misty fog in mornings....just soft and breezy❤

  • @amitdeshpande672
    @amitdeshpande67229 күн бұрын

    Khup surekh Rahul 👌👌👌

  • @gunjanshete5610
    @gunjanshete561028 күн бұрын

    Suresh batt🙌❤

  • @rakeshgupte8603
    @rakeshgupte860328 күн бұрын

    सुंदर खुप छान

  • @udayspujar
    @udayspujar28 күн бұрын

    Simply superb & greatly synchronised with the music. Really had a great time listening to this melody in your voice

  • @sachinsamant8246
    @sachinsamant824622 күн бұрын

    अप्रतिम! Finally, अण्णांचं गाणं गायलात यासाठी विशेष आभार. एकदा लता-चितळकर उद्यानात ही भ्रमंती करा, त्या मोहिनीतून बाहेर पडणं अतिशय कठीण!

  • @pawanmore34
    @pawanmore3428 күн бұрын

    Wow so sweet voice 🥰 very beautiful 😍

  • @ganarajsaravate513
    @ganarajsaravate51323 күн бұрын

    Best

  • @joglekar56
    @joglekar5628 күн бұрын

    Wow 🎉,अप्रतिम

  • @pravinchavan5915
    @pravinchavan591527 күн бұрын

    Great. Hats off to Rahul jit. Hats off yo Genius C.Ramchandra, Suresh Bhat and Of course to Great Ashaji

  • @shraddhaabhang9549
    @shraddhaabhang954929 күн бұрын

    वाह!

  • @bhawanamondhe2265
    @bhawanamondhe226527 күн бұрын

    Khup sundar👏👏👏

  • @amolmali1823
    @amolmali182328 күн бұрын

    अप्रतिम!👌👌👌👌👌

  • @neetadeo189
    @neetadeo18929 күн бұрын

    Khup chan❤

  • @sunitashah6141
    @sunitashah614127 күн бұрын

    Wahhhh...wahhhh....makhmali avaj...apratim 🎉🎉

  • @shraddhaphatak8245
    @shraddhaphatak824529 күн бұрын

    अप्रतिम...!!!!

  • @user-ez9qz7oy1t
    @user-ez9qz7oy1t28 күн бұрын

    Apratim.......

  • @sandeepgopanpallikar5529
    @sandeepgopanpallikar552929 күн бұрын

    Wha great 👍 thanks 🙏

  • @sunandahaldar103
    @sunandahaldar10322 күн бұрын

    The sangeet you render is beyond any language Rahul ji as it penetrates me every time. Love from Bengal ❤❤❤

  • @Ajaykamble-bj1ji
    @Ajaykamble-bj1ji27 күн бұрын

    Va va va mstch khup khup khup chan...... Shirshirichi hrkt keval apratim...!!! Khup khup shubhechha!!!!

  • @shwetashinde5901
    @shwetashinde590129 күн бұрын

    Khupch chan ❤🙏

  • @omkarswarup21
    @omkarswarup2128 күн бұрын

    उत्कृष्ट 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @harishsharma1575
    @harishsharma157529 күн бұрын

    Very nice sung ❤

  • @amitkelkar4501
    @amitkelkar450129 күн бұрын

    Khup Chan Dada Aani Team 👌🏻

  • @seemapahade7442
    @seemapahade744229 күн бұрын

    Wah, khup chhan

  • @manishkashikar9154
    @manishkashikar915426 күн бұрын

    Surellllllllll! Shabdachya Palikade, thanks once again sir!!

  • @prashanthadkar1
    @prashanthadkar129 күн бұрын

    खुप छान 👌👌👌

  • @hemantchandekar3832
    @hemantchandekar383228 күн бұрын

    अप्रतिम गझल व अप्रतिम आवाज.

  • @meghakolhekar
    @meghakolhekar29 күн бұрын

    This is indeed a difficult one. It is crafted in an amazing manner keeps the listener in awe.... I liked the fact that you unfolded it in a very technical manner without overly touching the fact that it's a bold and sensual composition 😊 In fact the exploratory part is superb that one forgets it is originally sung by female singer. Time and again you prove (unintentionally) your hold over the twelve notes. Thank you Rahul ji🙏

  • @RahulDeshpandeoriginal

    @RahulDeshpandeoriginal

    29 күн бұрын

    Thank you so much 😊

  • @navinbendre2741
    @navinbendre274126 күн бұрын

    राहुल जी, खुप छान वाटल हया सुंदर गाण्याचे सादरीकरण, ते देखील आपल्या आवाजात आणी वाद्यवृंदा बरोबर!! विश्लेषण पण खूपच छान!! मला तुमचा आवाज ह्या गाण्यात अतिशय सुरेख वाटला. ❤❤❤❤ धन्यवाद आपले. 😊😊😊😊😊😊😊

  • @anjalijoshi514
    @anjalijoshi51424 күн бұрын

    अतिशय सुंदर हळुवार आवाज.....!

  • @archanasidhaye6423
    @archanasidhaye642322 күн бұрын

    अतिशय सुंदर ❤ As you yourself say Rahulji, “मार डाला” and that’s how your rendition is 🙏🏻! अप्रतिम सुर खेळवलेत 👌🏻 The feelings that this song evoke are phenomenal…evergreen!

  • @vaishalipai6796
    @vaishalipai679626 күн бұрын

    Beautiful beautiful rahul ji

  • @bhairavikulkarni5368
    @bhairavikulkarni536824 күн бұрын

    Fantastic!!!! Can't help but listen to this on repeat mode. Would definitely love to listen to Marathi songs. But anything that you sing is an absolute pleasure to listen to!

  • @sudhirvispute8408
    @sudhirvispute840829 күн бұрын

    Very nice song 🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👌👌

Келесі