Malhar Bolato | Bhundis | Bharat Shinde, Yashraj Dimbale, Rambhau Jagtap |Adarsh Shinde, Nidhi Hegde

Музыка

SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
To Stream & Download Full Song:
Spotify - spoti.fi/3UsOeQ0
JioSaavn - bit.ly/4b6RszI
Gaana - bit.ly/3UDfuLO
iTunes - apple.co/44yGQHx
Apple Music - apple.co/44yGQHx
Amazon Prime Music - amzn.to/3UDTIYa
Wynk Music - wynk.in/u/RIfV2bq6U
Hungama - bit.ly/44GR1JV
KZread Music - bit.ly/4bgsFsY
Movie - Bhundis
Singers - Adarsh Shinde, Nidhi Hegde
Music - Somnath Tambe
Lyricist - Somnath Tambe
Arrangers/Programmers - Vinit Deshpande
Cast - Yashraj Dimbale, Bharat Shinde, Rambhau Jagtap, Manik Kale, Surekha Dimbale, Kumar Patole & Ashwin Tambe
Production House - A Square Group
Producer - Datta Dalvi
Director - Vaibhav Supkar
EP - Sandip Kakde
DOP - Bhaskar Thokal
Chief Ad - Vishal Hari Dorle
Choreographer - Sagar Rokde, Arti Gupta
Post Production - ND9 Studio
Production Head - Prashant Bogam
Business Head - Kumar Gavada
PR & Marketing - One Way Media & Glowing Growth
Publicity Designer - Shree Musale
Production Manager - Nagesh Pataskar
Make Up - Jagdish Chavan
Art - Subhash Bhanbhane, Sachin Ichake, Rishi Makhar
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi

Пікірлер: 501

  • @user-bu5ee8by2c
    @user-bu5ee8by2c17 күн бұрын

    नमस्कार मी सोमनाथ तांबे या गाण्याचा गीतकार संगीतकार ज्यांना हे गाणे आवडले त्यांनी लाईक कमेंट शेअर करा

  • @AvishkarKamble-jm4fr

    @AvishkarKamble-jm4fr

    17 күн бұрын

    Mast movie ahe amhi fakt trelar pathila ahe pan khup chan ahe

  • @NomadSunnyA

    @NomadSunnyA

    17 күн бұрын

    जय मल्हार/जय मैलार 💛 सर. सुंदर गीत अन् संगीत...👌🎼🎧

  • @satyavanshingare6458

    @satyavanshingare6458

    17 күн бұрын

    सर नमस्कार ..जबरदस्त गाणे आहे ऐकत असताना ....एक वेगळच feeling येतंय...जय मल्हार

  • @savaleramhandal9937

    @savaleramhandal9937

    16 күн бұрын

    👌👌👌👌👌मस्त sir

  • @arrowsports7370

    @arrowsports7370

    16 күн бұрын

    सर खूप छान गीत आहे.. सार्थ अभिमान वाटतो तुमचा

  • @PruthvirajMane-ej4jv
    @PruthvirajMane-ej4jv16 күн бұрын

    आमच्या धनगर समाजाला शोभा दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो बाळासाहेब आणि सुभाषराव🙏🙏🙏🙏💯

  • @Somethiinglike

    @Somethiinglike

    15 күн бұрын

    आपण सर्व मराठी एकाच आहोत. कोणी राजकारणी कितीही फुट पाडो.. आपण एकाच आहोत.

  • @rajdhaniflimsproductionpun5581
    @rajdhaniflimsproductionpun558117 күн бұрын

    महाराष्ट्रातले आराध्य दैवत व आपले कुलदैवत मार्तंड मल्हार चे साँग अप्रतिम केलंय, प्रत्येकाला अभिमान असायलाच पाहिजे ❤ भुंडीस ❤

  • @rajendrawaghofficial2748

    @rajendrawaghofficial2748

    16 күн бұрын

    ❤❤❤❤❤

  • @ShubhamPadalkar-ql4xu

    @ShubhamPadalkar-ql4xu

    16 күн бұрын

    ❤❤❤

  • @Rameshbabar-hw3wb

    @Rameshbabar-hw3wb

    12 күн бұрын

    😂🎉r 😂🎉e🎉 re q hi ray ke to y​@@rajendrawaghofficial2748

  • @atulgadade2713

    @atulgadade2713

    11 күн бұрын

  • @rashtramataahilyadevi

    @rashtramataahilyadevi

    6 күн бұрын

    मल्हार आया म्हणजे राजे मल्हारराव होळकर

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar197317 күн бұрын

    धनगर समाजाच्या आज वर चालत आलेल्या संघर्ष वर ईतका सुंदर सिनेमा बनवल्या बद्दल टीम चे मनापासुन आभार

  • @deepaksalgar9746
    @deepaksalgar974617 күн бұрын

    गर्व आहे मला मी धनगर कुळात जन्म घेतला

  • @finance_trend

    @finance_trend

    17 күн бұрын

    अगदी बरोबर ❤

  • @omom4770

    @omom4770

    16 күн бұрын

    🙏🔱बोला बोला बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🔱🙏 मेंढी माऊलींच्या नावानं चांगभलं 🔱🙏

  • @sonalinirmal9676

    @sonalinirmal9676

    14 күн бұрын

    मी पण

  • @pandurangsalgarwithvw9121

    @pandurangsalgarwithvw9121

    11 күн бұрын

    🙏🙏🙏

  • @surajbaile6157
    @surajbaile615717 күн бұрын

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला खूप गाणा वाजल आता जय मल्हार

  • @akshaygraphicsdesigner7796

    @akshaygraphicsdesigner7796

    17 күн бұрын

    100% bhava

  • @Yesaji_Kank
    @Yesaji_Kank17 күн бұрын

    रामभाऊ तुम्ही आम्हाला आपलं असल्यासारखं वाटता... जीवाचा कलाकार

  • @finance_trend
    @finance_trend17 күн бұрын

    धनगर संस्कृती किती भारी आहे यार ❤ I Love it ❤

  • @AmolIonbhe
    @AmolIonbhe17 күн бұрын

    गर्व आहे मला धनगर अस असल्याचा

  • @AnilGidge
    @AnilGidge17 күн бұрын

    गर्व आहे धनगर असल्याचा जय जय मल्हार🙏💛

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode258117 күн бұрын

    धनगर बोलला म्हणजे मल्हार बोलला ❤

  • @DhananjayMandilk
    @DhananjayMandilk16 күн бұрын

    चांडाळ चौकडीच्या करामती ..टीम ला मोठ्या पडद्यावर पहायचं स्वप्न पुर्ण होनार …रामभाऊ .बाळासाहेब .सुभाषराव ..तुमच्या कष्टाला सलाम ❤️❤️

  • @RameshKolekar-bt2xm

    @RameshKolekar-bt2xm

    13 күн бұрын

    Garv aahe mein dhanagar

  • @sambhajikale6056

    @sambhajikale6056

    17 сағат бұрын

    जय अहिल्या जय मल्हार 💛💛

  • @shubhamthorat0103
    @shubhamthorat01038 күн бұрын

    गर्व आहे मला मी धनगर कुळात जन्माला आलो✨💛🥰🔥

  • @finance_trend
    @finance_trend17 күн бұрын

    हे गाण मला येवढ आवडल की मी माझ्या सर्व भावकी आणि बाकी नातेवाईकांना Share केल ❤

  • @bhikajigavade4508
    @bhikajigavade450816 күн бұрын

    गर्व आहे मी हिंदू धनगर असल्याचा ❤

  • @NomadSunnyA
    @NomadSunnyA17 күн бұрын

    👌🎬भुंडीस चित्रपटास खूप खूप शुभेच्छा अन् अर्थातच सर्वांना जय मल्हार/जय मैलार!💛

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti210717 күн бұрын

    सर्वांनी या गाण्याला जास्तीत जास्त Share करा.

  • @Noshikarinmotezukashirik-yk1pz
    @Noshikarinmotezukashirik-yk1pz17 күн бұрын

    हे गाणं इतकं शेअर करा की हा चित्रपट सर्वांनी उचलून धरला पाहिजे.

  • @ganeshavhad9433
    @ganeshavhad94339 күн бұрын

    भंडारा भाळी धनगर कुळी ढाळी मुळी शोधितोय र मल्हार बोलतो माह्या मल्हार बोलतोय र .....काय शब्द आहेत अप्रतिम गाण आहे मला खुपच आवडल.......जय मल्हार

  • @UNG_Daily_Trend
    @UNG_Daily_Trend17 күн бұрын

    मला हे song इतक आवडल की मी 10 वेळेस बघितल ❤ तरी पण अजून मला बोर नाही झाल ❤

  • @dhangariitihas
    @dhangariitihas16 күн бұрын

    जबरदस्त... धनगरी इतिहास तर्फे भुंडीस चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार.

  • @adarshgaikwadofficial831
    @adarshgaikwadofficial83117 күн бұрын

    सर्वांनी फिल्म बाबत बोला...किती छान झालं आहे.....

  • @vitthalsubhedar1043
    @vitthalsubhedar104317 күн бұрын

    जय मल्हार मला पण अभिमान आहे धनगर असल्याचा माझ्या मुलाचे नाव मल्हार ठेवला आहे❤❤

  • @santoshkivale9388
    @santoshkivale938812 күн бұрын

    अखंड महाराष्ट्र चे कुळदैवत श्री खंडेराया बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव यांना उदंड आयुष्य लाभो हीच मल्हारी कडे प्रार्थना 🙏जय मल्हार

  • @crickmuz
    @crickmuz17 күн бұрын

    जीवनात जगत असताना जो संघर्ष करावा लागतो तो या गाण्यातून दिसून येतो

  • @Rahul-ku5nm
    @Rahul-ku5nm16 күн бұрын

    माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा आपले मराठी चित्रपट सुद्धा खूप चांगले असतात 😢😢❤❤❤❤

  • @abhijitsolankar7311
    @abhijitsolankar73116 күн бұрын

    Zee चे संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाकडून आपले खूप खूप आभार समाजाचे ज्वलंत प्रश्न समोर आणले व समाजावर होणारा अन्याय दाखवला त्याबद्दल धनगर समाजाकडून खूप खूप आभार

  • @PrasadPhandare
    @PrasadPhandare16 күн бұрын

    धनगर समाजात जन्माला आलो अभिमान वाटतो ❤

  • @akshaydushman2795
    @akshaydushman279516 күн бұрын

    आदर्श दादाचा आवाज....❤बाकी लेखन आणि संगित ही उत्तम.... येळकोट येळकोट जय मल्हार

  • @Sargar_patil
    @Sargar_patil13 күн бұрын

    यामध्ये धनगर समाजाची जीवनशैली परिस्थिती खूपच विकत दाखवली आहे जसे की वास्तविकता नाहीये या गोष्टीचा जाहीर निषेध!!

  • @adhinathpanchal2662
    @adhinathpanchal26626 күн бұрын

    काहीबी असुद्या पन्हा आपल्या आदर्श दादालाला तोडच नाही गड्याl❤🙏👏

  • @amrutajankar289
    @amrutajankar28913 күн бұрын

    मला अभिमान आहे , मी धनगर असल्याचा .💛 जय मल्हार 💛

  • @pravinmane2143
    @pravinmane214310 күн бұрын

    राज्याच्या पोटी जन्मलेली आपली जमात पण आम्ही आज संघर्ष करून आपल अस्तित्व तयार केलाय. जय मल्हार जय अहिल्या जय यशवंत राजे. एक व्हा.....

  • @uttamwaghmode1571
    @uttamwaghmode15717 күн бұрын

    सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन मला हे गाणं खुप खुप आवडल....बाळुकाका सुभाषराव रामभाऊ यांचे पण अभिनंदन 🎉❤

  • @siddheshwarmarkad2746
    @siddheshwarmarkad274610 күн бұрын

    मी काल पाहिला ... एक नंबर सगळ्या कलाकारांचे खरंच मनापासून अभिनंदन

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV116 күн бұрын

    ग्रामीण सस्कुतीचा सर्घष प्रस्थापित विरूद्ध.. सरळ हातानी लढाई करणारे व्यक्ती वर आघारीत चित्रपट भासणार🎉🎉🎉

  • @ganeshchhatre583
    @ganeshchhatre58313 күн бұрын

    मी आज भुंडीस mivi पाहिली खरंच कराव इतकं कौतुक कमी आहे आपलं खऱ्या जीवनावर आधारित आहे movi होणारा न्याय व अन्याय च्या आधारावर movi बनवला आहे खरंच आभारी आहे बाळासाहेब & रामभाऊ &

  • @DKsJFYI
    @DKsJFYI17 күн бұрын

    खुप छान झालंय गाणं... चित्रपटाच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा 💐😊👍

  • @mangeshnemane
    @mangeshnemane8 күн бұрын

    खुप अप्रतिम गाणे आहे. त्या गाण्याला आवाज देखील तितकाच भारदस्त आहे. आपले धन्यवाद आणि सप्रेम जय मल्हार.

  • @pravinpatil6980
    @pravinpatil698015 күн бұрын

    बाळासाहेब आणि रामभाऊ यांचा मी चांडाळ चौकडीच्या करामती पासून फॅन आहे आणि मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे मला पहिल्यापासून मनात वाटत होते पुढे चालून हे दोघे चित्रपट काढतील......ग्रेट ॲक्टर 🎉

  • @rameshwarchadar8086
    @rameshwarchadar808616 күн бұрын

    आज मला सार्थ अभिमान वाटतो की माजा अशा समृध्द धनगर संस्कृतीत जन्म झाला 💛

  • @user-zd5vs2ov6p
    @user-zd5vs2ov6p13 күн бұрын

    विशेष आभार! चांडाळ चौकडीच्या कलाकारांचे धनगर समाजाचा संघर्ष मांडल्या बद्दल.🙏 जय मल्हार

  • @buntyyedage6790
    @buntyyedage679017 күн бұрын

    खुप छान गाण आहे खुप आतुरता होती गाण्याची 😍🤞🏻

  • @sampatghule1027
    @sampatghule102711 күн бұрын

    धनगर बोलला म्हणजे मल्हार बोलला,✌️👍👏💛🔥

  • @nitinshinde1090
    @nitinshinde109010 күн бұрын

    खुप खुप छान ❤ , आपणांस पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...

  • @YD_CREATION_08
    @YD_CREATION_0810 күн бұрын

    येळकोट येळकोट जय मल्हार....🙌🏼 जय अहिल्या

  • @bapudarade665
    @bapudarade66514 күн бұрын

    सलाम तुमच्या चांडाळ चौकडी करामती या छोट्या पडद्यावरील कला मोठ्या पडद्यावर आणली तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आणि चित्रपट सर्वाच्य पुरस्कार घेणार आमची शुभेच्छा व खंडोबाकड साकडं घातलं

  • @AkshayWaware-tn5ce
    @AkshayWaware-tn5ce8 күн бұрын

    जय मल्हार 🚩👑💛🔥

  • @vijaygophane
    @vijaygophane11 күн бұрын

    खूप छान गाणं लिहिले आहे, तसेच सुंदर संगीत...महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबाचे अप्रतिम गीत आहे

  • @dattatraydeshmukh892
    @dattatraydeshmukh89215 күн бұрын

    धनगर समाजाच व्यथा मांडल्या बद्दल सर्व भुंडीस टीमचे धन्यवाद

  • @sachinbhise5000
    @sachinbhise500013 күн бұрын

    गर्व आहे मला मी धनगर आहे सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद

  • @user-ww2cr2vb2q
    @user-ww2cr2vb2q16 күн бұрын

    मला गर्व आहे मी धनगर कुळात जन्माला आलो यळकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्यादेवी

  • @sargarsantoshvlog668
    @sargarsantoshvlog66817 күн бұрын

    #जय अहिल्यादेवी जय मल्हार

  • @ipsthepassion1327
    @ipsthepassion132712 күн бұрын

    जय मल्हार 💛💛 अप्रतिम आहे गाणे

  • @gauravghagare8222
    @gauravghagare822210 күн бұрын

    खरंच खुप खुप आभार आहे बाळासाहेब आणि सुभाषराव

  • @rahulrupnawar7018
    @rahulrupnawar701811 күн бұрын

    जन्मापासून संघर्ष करणारा समाज आमचा....

  • @sachingavhane5512
    @sachingavhane551217 күн бұрын

    जय मल्हार ❤️

  • @user-hx2eh5nd9z
    @user-hx2eh5nd9z17 күн бұрын

    जय मल्हार पंढरपूरकर❤

  • @BharatiGiri-ge5kf
    @BharatiGiri-ge5kf7 күн бұрын

    Khup Chan aahe movie 1 no ❤❤❤❤❤ Balasaheb khup mast aani rambhau pn mast kaam kelay

  • @sairam1315
    @sairam131510 күн бұрын

    धनगर समाज इतक्या प्रखरपणे दाखवल्याबद्दल मनापासून आभार

  • @javedbhaiji4300
    @javedbhaiji430012 күн бұрын

    मस्त चित्रपट आहे मराठी चित्रपटाची गरज आहे महाराष्ट्रला

  • @SatyaGayke
    @SatyaGayke9 күн бұрын

    उर भरून येतोय रं...जय मल्हार जय अहिल्या....

  • @Ddd-das43
    @Ddd-das4311 күн бұрын

    1नंबर गाणे धनगर समाज्याचे.. #वास्तविक 💯

  • @user-kb9em5ge8i
    @user-kb9em5ge8i12 күн бұрын

    चांडाळ चौकडी च्या करामती मधील कलाकार बाळासाहेब &ईटन्यासल पुढारी चित्र पटात काम करतानी दिसले खुप छान वाटल ❤❤❤❤

  • @sonparidream4957
    @sonparidream495712 күн бұрын

    या चित्रपटातील सर्वच गाणे अप्रतिम आहेत खरच अतिशय छान प्रकारे गीत संगीत संयोजन केलय बेस्ट ऑफ लक ऑल भुंडीस टीम ..

  • @nitinpingale3363
    @nitinpingale336310 күн бұрын

    जय अहिल्या जय मल्हार 💛💛

  • @savaleramhandal9937
    @savaleramhandal993717 күн бұрын

    ज्यस्तीत ज्यास्त शेअर करा भावांनो ही सर्व गाणे आणि चित्रपट नक्की बघा

  • @sunnysulpatil5795
    @sunnysulpatil579515 күн бұрын

    धनगर बोलला म्हणजे मल्हार बोलला 🕉️🔱💛💛💛

  • @user-jf6hb6xt4r
    @user-jf6hb6xt4r6 күн бұрын

    संपूर्ण चित्रपट आसल तर लिंक पाठवा ना प्लीज

  • @ShivajiGhatole-ej1fh
    @ShivajiGhatole-ej1fh13 күн бұрын

    आम्ही धनगर खूप खूप आभारी आहे बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ

  • @akshaysabale565
    @akshaysabale56515 күн бұрын

    मला अभिमान आहेत मि धनगर असल्याचा सर्व ग्रुपला जय मल्हार ❤

  • @sachinprabhashakke1076
    @sachinprabhashakke107617 күн бұрын

    जय मल्हार💛💛💛💛

  • @sachinprabhashakke1076
    @sachinprabhashakke107617 күн бұрын

    यळकोट यळकोट जय मल्हार 💛💛💛💛

  • @sampai689
    @sampai68914 күн бұрын

    गुरुवर्य बापू बिरू वाटेगावकर,जय अहिल्यादेवी जय मल्हार....🐯👑

  • @RatnaMasul-yb3bv
    @RatnaMasul-yb3bv6 күн бұрын

    मनापासुन सर्व टिमला जय मल्हार

  • @vitthalmasal2284
    @vitthalmasal228417 күн бұрын

    अप्रतिम जय मल्हार

  • @user-il2rw3qe1j
    @user-il2rw3qe1j12 күн бұрын

    नमस्कार मी राहुल ज्ञानदेव जगताप, आहे,भैया गाणे खूप छान आहे

  • @sachinprabhashakke1076
    @sachinprabhashakke107617 күн бұрын

    जय मल्हार💛💛💛

  • @Ganeshmetkariyoutubeblog
    @Ganeshmetkariyoutubeblog12 күн бұрын

    जय अहिल्या जय मल्हार

  • @rushirupnar5028
    @rushirupnar502813 күн бұрын

    मनःपूर्वक आभार ❤❤

  • @NavdeepDevsarkar
    @NavdeepDevsarkar14 күн бұрын

    खूप छान वाटलं बाळासाहेब आणि रामभाऊ बाकी सर्व कलाकार खूप छान शुभेच्छा तुम्हाला 💐💐💐💐

  • @user-qj8cs7cu7c
    @user-qj8cs7cu7c15 күн бұрын

    जय शिवराय जय मल्हार ❤

  • @proud_tobe_hindu
    @proud_tobe_hindu13 күн бұрын

    यळकोट यळकोट जय मल्हार ❤

  • @NandaDhulekar
    @NandaDhulekar12 күн бұрын

    धन्यवाद गावरान फिल्म प्रोडक्शन चे धनगर समाजा बद्दल अभिनय केल्या बद्दल

  • @berudevmote4614
    @berudevmote461410 күн бұрын

    यळकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्या

  • @NAMO11112
    @NAMO1111217 күн бұрын

    जय शिवराय ❤जय मल्हार ❤

  • @VarshaKondhalkar
    @VarshaKondhalkar15 күн бұрын

    एक नंबर सॉंग गर्व आहे मला मी धनगर आशल्याचा ❤❤

  • @gaikwadbiologyclassesbeed.6988
    @gaikwadbiologyclassesbeed.698813 күн бұрын

    अप्रतिम गीत आहे जय मल्हार . .

  • @user-bt6zt9lt7v
    @user-bt6zt9lt7v14 күн бұрын

    जय मल्हार🌹👌

  • @sureshkarnar2643
    @sureshkarnar264311 күн бұрын

    आम्ही आज पण ही लाईफ जगत आहेत .........धनगर ❤❤

  • @visionclasseslonand3249
    @visionclasseslonand32496 күн бұрын

    चित्रपट पाहिला खूप भारी आहे

  • @rahemanpathan7386
    @rahemanpathan73867 сағат бұрын

    या गाण्याची वयोमर्यादा खूप काळ टिकेल...👍

  • @ashokpitale7057
    @ashokpitale70578 күн бұрын

    लय भारी .......जय मल्हार

  • @user-cj9vj1sf9j
    @user-cj9vj1sf9j12 күн бұрын

    सुपर अप्रतीम एक नंबर

  • @shailashivale136
    @shailashivale13617 күн бұрын

    सर्व गाणी भारी आहे तांबे सर

  • @vikassolanke4856
    @vikassolanke485612 күн бұрын

    अप्रतिम सिनेमा आहे...आवर्जून पहावा.....

  • @KashinathSalunkhe-qi3tp
    @KashinathSalunkhe-qi3tp11 күн бұрын

    छान ❤

  • @user-ut2rg7ni8r
    @user-ut2rg7ni8rКүн бұрын

    जय मल्हार🙏

  • @harikokare5388
    @harikokare538814 күн бұрын

    सोमनाथजी छान गीत लिहले.अभिनंदन. संगीतही छान. सर्व टीमचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा🎉🎉🎉

  • @KalyanRedke-mm3xm
    @KalyanRedke-mm3xm17 күн бұрын

    जय मल्हार मी धनगर म्हणून मला एक अभिमान वाटतो खूप छान

Келесі