MAKING OF PADMADURG FORT, YEAR 2020 , ARUN NIVAS
Making of किल्ले पद्मदुर्ग - वर्ष २०२०
वर्ष:- १३ वे
अरुण निवास मित्र मंडळ
सालाबादप्रमाणे यंदाही अरुण निवास मित्र मंडळा तर्फे किल्ले पद्मदुर्ग प्रतिकृती साकारण्यात आली आहे
स्थळ: अरुण निवास , जुनी डोंबिवली , शास्त्रीनगर रिक्षा स्टँड नं.१ जवळ ,डोंबिवली (प.)
संपर्क : ९९२०२०१२०२/९८२११६७१५६/८८९८८२२९१५
Пікірлер: 419
Tumhi lok ek no. Aahit . Karn corona muli koni baher et nahi aahi tumhi sarv Jan maharajanchy kellya sathe baher padle . Sarv saman gola kel aahi kella banavla . Great job .will done sir ascha nav naven kelle banva aani ty kellyche mahite dy . Thank you so much 🙏🙏🙏👍👍👍👍
@arunnivasmitramandaldombiv4976
3 жыл бұрын
धन्यवाद🙏
@273sybcomcsahilpokharkar7
3 жыл бұрын
@@arunnivasmitramandaldombiv4976 are sir धन्यवाद काय त्यात tumhi lok deserve kartat 👍👍👍👍
@Sohamcreater6325
3 жыл бұрын
तूम्च घर कुठे आहे
@273sybcomcsahilpokharkar7
3 жыл бұрын
@@Sohamcreater6325 ghatkopar
@praveenpatil5326
3 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/e5d21Lp7pZufdbw.html कला ग्रुप विनायक नगर बेळगाव *karnatak* shri kille torana Pls see the video and share and comment
ज्या प्रकारे तुम्ही नव्या पिढीला शिवरायांबद्दल व त्यांच्या गडांबद्दल माहिती सादर करत आहात, याला काही तोड नाही. सालाबादप्रमाणे तुम्ही या ही वर्षी आकर्षक गड साकारला , आणि हा ' यु ट्युब 'च्या माध्यमातून दाखविला याबद्दल तुमचे आभार🙏🙏🙏 . 🚩🚩🚩
@arunnivasmitramandaldombiv4976
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@surajpadiyarofficial4724
3 жыл бұрын
Hello sir ... Arun nivas mitra mandal..amhi pn ya veli Harihargadh kela ahe..pn amchi youtube vrun video jast lokanpryt pohochu shkli nhiye ajun..apn help karavi🙏🙏
@surajpadiyarofficial4724
3 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/nGR-yc-AcdmadbQ.html दिवाळीत मुलांनी किल्ला तयार करणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य .महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत मुले आणि मुली आपल्या घराच्या परिसरात डोंगरी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करतात.दगड, माती, विटा असे साहित्य वापरून ही प्रतिकृती तयार केली जाते. ऐतिहासिक वारसा मुलांपर्यंत पोहोचवावा यासाठी ही पद्धत सुरू झाली असावी असे मानले जाते. या व्हिडीयो मध्ये असाच एक सुंदर किल्ला साकारला आहे . दिलेल्या लिंक वर जाऊन हा व्हिडियो नक्की पहा व चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा 🙏🙏
छान 👍 कोरोना मध्ये देखील तुम्ही नवीन पिढीला प्रेरणादायी आहेत तुमच्या या विचारांना आणि कलेला माझा सलाम🙏🙏🙏
🚩👌👌👌👌🚩मस्त 🌌शुभ दिपावली अरुण निवास मित्र मंडळ❤
@arunnivasmitramandaldombiv4976
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏 शुभ दिपावली
अरुण निवास टीम..तुमचं करावं तितकं कौतुक कमीच..❤️ दरवर्षी अगदी हुबेहूब किल्ले बनवून तुम्ही बिल्डिंगला भेट दिल्यावर किल्याबाबत अगदी सुंदर माहिती देतात..👍 All The Best.. असेच डोंबिवलीचे नाव मोठं करत रहा
@arunnivasmitramandaldombiv4976
3 жыл бұрын
धन्यवाद🙏
तुम्हा सगळ्याना मानाचा मुजरा...तुम्ही खरे छत्रपती चे मावळे आहात. येवढी जिध्द आणि महाराजांन बदल भक्ति पाहून खुप अभिमान वाटला. खरोखर तुमच्या मंडळाच जेवढ कौतुक कराव तेवढ कमी आहे. असेच एकीने कार्य करत रहा. महाराजांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. ||जय शिवराय || ||जय जिजामा साहेब|| || जय शंम्भु राजे ||
@arunnivasmitramandaldombiv4976
3 жыл бұрын
धन्यवाद🙏
शुभ दिपावली आरुण निवास मंडळ 🎆🎇✨mast killa ahe👌👌👍🏼👍🏼👍🏼
अप्रतिम. २०१६ पासून मी सहकुटुंब अाणि मित्र त्यांचे कुटुंबिय असे सर्वच लहान मुलांना घेऊन किल्ला पहायला येतो. महाराजां विषयी, गडकिल्ल्यां विषयी, मराठ्यांच्या गुणांविषयी, युक्ती-शक्तीने केलेल्या पराक्रमी इतिहासा विषयी जे प्रेम तुम्ही सर्वांमध्ये वाढवत अाहात यातचं सर्व मिळालं.
किल्ला दरवर्षी प्रमाणे खुप सुंदर बनवला आहे तुम्ही किल्ला कसा आवरता त्याचा पण एक व्हिडिओ जमल तर नक्कीच पाठवा
मस्त किल्ला बनवला सर तुम्ही ह्या आधीचे किल्ले पण मस्त होते🙏🏻👌👍🙏🏻💐💐💐🚩🚩🚩
जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तुम्हा सर्वांना ह्या हिंदुभुमी पुत्राचा मानाचा मुजरा. || जय हिंद || || जय महाराष्ट्र ||
खरच खूपच छान तुमच्या सारख्या लोकांचा खरंच मनापासून अभिमान वाटतो यार.... आजुन पण तुम्ही किल्ले बनवण्याची परंपरा जपत आहात... हॅट्स ऑफ टू गाईज...
खूपच सुंदर किल्ला बनवला आहे.जय शिवराय...
Khupach sunder lai bhari👌💯🤩😍
एकदम भारी किल्ला बांधला आहे तुम्ही 🚩 ह्या वर्षी आम्ही सुद्धा हा किल्ला बांधणार आहोत तुमची व्हिडिओ पाहून ❣⚡ ह्या येत्या २२ तारखे पासून आम्ही सुरूवात करणार आहोत❤ खूप खूप धन्यवाद अरुण निवास मित्र मंडळ🙏🏻🚩 #CHIPLUN #PethMap ❤LOVE From CHIPLUN🚩🔥 🚩🙏🏻जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🏻🚩
तोडच नाही! खूप सुंदर! हा उत्साह पुढच्या पिढी पर्यंत असाच कायम राहो हीच सदिच्छा!
दादा तुमचे सगळे व्हिडिओस बघितले खूप छान बनवता तुम्ही किल्ले... तुमच्यासोबत तुम्ही लहान मुलांना पण घेता, त्यांनाही शिवरायांचा लळा लावलाय😍 बघून खूप छान वाटलं दादा खरच... जय शिवराय🙏🚩
खूपच सुंदर दादा आणि टीम...आपण खूपच छान आदर्श नवीन पिढीसमोर ठेवत आहेत...👌
Very well effort taken👍 Shivaji Maharaj might be really staying on fort🙏
Team work is the motive of our Lord raja shivray .Nice guys.jay shivray
किल्ला खूपच छान आहे .....सलाम तुमच्या कर्तुत्वाला....
Khup ch mast 👌 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@arunnivasmitramandaldombiv4976
3 жыл бұрын
धन्यवाद। जय शिवराय
A glimpse of great art ,skill and rich heritage
खूप छान आहे किल्ला ❤️❤️
वर्णन करायला शब्द नाहीत...😍😍😍❤...जय शिवराय🚩🚩
मन भरून आले वारे रे वा नाद खुळा
Waa 👌🏻👍🏻👍🏻ektachi shakti mule, ani maharajanchya krupene aagdi puratan kala sarkha killa zala aahe mala khup khup Khup aavdla killa... One of the best 👍💯miniature fort in world...
Tumchya society chya sarva lokana khup punya lagel karn maharaj tumchya sobat ahat khup chan kama krt ahat tumhi sagle ☺
जय भवानी आई जय शिवराय
1 नबर
@arunnivasmitramandaldombiv4976
3 жыл бұрын
धन्यवाद
खूप छान माहितीपूर्ण उपक्रम. "अरूण निवास"मधील मावळ्यांची अभ्यासपूर्ण कलाकृती, धडाडी,चिकाटी ,पदरमोड करून यासाठी दिलेला वेळ त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
@nickhil27
3 жыл бұрын
धन्यवाद
Badshah re bhau🚩🚩❤️❤️
Ek number bhavano.....tumhich khare maratha
Khup khup dhnyvad tumhi shivryancya gadkilyna sglyncya najret anty he prtha visrat calet lok tumce mandal khupc cangli kam krt ahe ataci pidhi bhrkt cali ahe tyna ek shikvan ky ahet gad kille ane tynce mhntv tumhi ptvunn detaty ya video mdhymatun thnku ❤️ jay bhawani jay shivaji🚩🚩🚩
तुमच्या कार्याला मानाचा मुजरा खरंच तुमचं काम खूप मोठं आहे. जय जिजाऊ जय शिवराय !!
@arunnivasmitramandaldombiv4976
3 жыл бұрын
धन्यवाद। जय शिवराय
Ek che no. Khup chan mala khup avadle mi aple video darvarshi baghto mala khup avadtat ani diwali madhe tumcha video kadhi yeto yachi vat bagt asto ani arun kaka u r great saglya mulana gheun kup changla upakram kart ahat😍😘
१ च नंबर बनवला 👍👍👍👍👍👍👍
Kdk Salam 👍👍👍👍👍💯💯
Bhari killa banavla tumhi. Hats off
जय शिवराय👌👌👌👍👍
Kadhi pasun vaat bagyathoto 🔥♥️👍🏻
खूप छान.... खूप आनंद झाला...
Aatishay sundar aasa upkrm tumhi rabvla aahet ...aasech Navin pidhila prerna milnare kary tumchya hatun ghado hi Ishwar Charni prarthana
Nambar 1 mitrano Jay bhavani Jay Shivaji
भावांनो तुम्ही खूप चांगल करत आहात 🔥🔥
Vah majhya vaghano!!!
अप्रतिम👍🔥🚩🚩🚩🙏
Amazing work guys. . . These should be made as permanent structures at one place for new generation study. . . Like wonders park in nerul.
Sunder Mitrano👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Nice work Love from uae
@arunnivasmitramandaldombiv4976
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
Teamwork 👌👌👌 #जयमहाराष्ट्र
Ekdm mast. Arun Nivas mitra mandal. V r really proud of you👍👍👍
Excellent job. Such good team work. Very inspiring!
Kdkkkkkk 😃 bhavano
khup chan ani sundar......🚩🚩🚩🚩🚩🚩
तुमच्या कार्याला सलाम खुप सुंदर साकारला " पद्मदुर्ग " 🙏🙏👌👌👌
खूप छान खूप सुंदर आहे
Khupach chaan 👌
@Srulo-fs1tp
3 жыл бұрын
#kzread.info/dash/bejne/Y6l-qZSLcZOunNo.html Watch This 🔥
Kya mast he yarr super cool
Khup khup khup sundar killa
Wow amazing 😮😮👌👌👌❤️❤️🚩🚩जय शिवराय🚩🚩
Ekdam mast...👌👌🥰🥰 Jai bhavani jai shivray!!!
Super super super Jay Shivaray
Jai Maharashtra chhatrapati shivaji maharajancha vijai aso
Ek number talent bharpur ahe asach kara
Hats off to you .....💯🙌 जय शिवराय जय जिजाऊ🚩🚩
Mast kharach 100 💯 stars
Amazing art and skill...love to see all working together..!!!
Ek no. 😍😍😍😍😍😍👌👌👌👌👌👌
Superb work👌👌👍👍☺️✌️✌️👑👑🚩🚩
Khupach Chan mitrano🚩
Apratim ❤️❤️ khup chaan
एक नंबर . मनाचा मुजरा
Kadk re bhai 🔥 🔥🔥🙏🙏🙏🚩🚩🚩
Mast khup chan
@arunnivasmitramandaldombiv4976
3 жыл бұрын
धन्यवाद
Khupach chan,....👌👍
शब्द संपले . Great Work 👌
सलाम तुमच्या शिवभक्तीला आणि तुमच्या कलेला
Namaskar nice
1 number Bhai kddddddk 😎😎
Every year ur mandal make a. Awesome. Forts. Such a beautiful. Creativity guys. Osm.
@arunnivasmitramandaldombiv4976
3 жыл бұрын
धन्यवाद
तुमच्या या कार्याला मानाचा मुजरा 🙏 💐💐
Perfect banvlay yaar.....Mast purna timla khup shubhecya
ek number banavla aahe
Marvelous work 🙌🙌🙏
🔥🔥🔥🔥🔥kadak Patil shebh hatts off to ur team
खूप छान किल्ला आहे
Mastch.....👍👌
mast👍👍✨✨✨shubh dipawali
Bhari kaam kela rahul chaudhary ani tujha sarv friends
🚩जय शिवराय 🚩भावा
तुम्हा सर्वांचे आभार कसे मानावे कळत नाही,आम्हाला प्रत्येक्षात गड किल्ल्यांवर जाण्याची इच्छा असताना देखील काही कारणास्तव जाता येत नाही, पण तुम्ही यूट्यूब च्या माध्यमातून संपूर्ण किल्ल्याचे दर्शन घडते 🙏🏻 त्याबद्दल तुमच्या टीमचे मनकपूर्वक आभार.❤️❤️ Keep growing Guys 👍👍जय शिवराय🙏🏻🙏🏻 शुभ दिपावली ❤️❤️
@arunnivasmitramandaldombiv4976
3 жыл бұрын
धन्यवाद। शुभ दिपावली
🙏🏻जय भवानी.... जय शिवाजी....🚩 जय महाराष्ट्र ....☀️🎉🎊
@yogitamopagar1186
3 жыл бұрын
आम्ही पण किल्ल्याचे vdo बनवतो....plz आमचे पण vdo बघा🙏🏻 kzread.info/dash/bejne/Zq1hscWDeczOn9I.html
अभिमानास्पद... 🔥🔥🙏🙏
Khup shan bhava
Kay Bhari aahe Killa Sir Khup Chan
चिकन माती चाळून घेतलि का? त्या चा वापर तटबंदी बांधायचा कसा करायचा? किल्ला अप्रतिम आहे👍🚩🚩
Ekdam Jabardast ❤️
खुप सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌👌
Super 1 no bava 🔥🔥