#मका

Ғылым және технология

#patilbiotechtissueculture
#patilbiotech
शनिवार , दि. १८ जून, २०२२ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता श्री. अमोल पाटील सर "मका लक्ष ५० क्विंटलचे" या विषयावर KZread व FACEBOOK च्या मार्फत LIVE मार्गदर्शन करणार आहे.
पाटील बायोटेक मका तंत्रज्ञान
त्यासाठी एकरी झाडे किती हवे ? या विषयावर जमिनीची लागवड, खत व रोग व किडींचे फवारणी व्यवस्थापन कसे करावे यावर संपूर्ण मार्गदर्शन..
तसेच मका पिकाचे संपूर्ण वेळापत्रक मिळविण्यासाठी खालील लिंक वरून डाउनलोड करावे.
drive.google.c...
शेतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला Connect अथवा Follow कराल.
Website : www.patilbiote...
KZread Channel : / patilbiotech
Facebook Page : / patilbiotech
Instagram : / . .
(@patilbiotech)
Telegram Channel : t.me/patilbio
Whattsapp Group : chat.whatsapp....
#patilbiotech, #patilbiotechtissueculture, #maize, #MaizeFarming, #cornfarming, #agriculturetips , #farmlife , #farmingtechniques , #cropmanagement , #harvestseason ,
#farmtotable ,
#sustainablefarming ,
#croprotation ,
#pestcontrol ,
#agribusiness ,
#farmequipmentauction ,
#agtech ,
#farmersmarket ,
#organicfarming ,
#cropyield ,

Пікірлер: 688

  • @satishgunjal3968
    @satishgunjal39682 жыл бұрын

    सुंदर मुद्देसूद विवेचन , अप्रतिम सादरीकरण......!! आपण सांगितल्याप्रमाणे ५० क्विंटल नाही परंतु ३० -४० क्विंटल जरी एकरी मक्याचे उत्पन्न मिळाले तरी खुप होईल. धन्यवाद

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    welcome sir

  • @pravinhable5430
    @pravinhable5430 Жыл бұрын

    पाटील साहेब ,नमस्कार. मका पिकांची माहिती खूपच सुंदर दिली.धन्यवाद.👍

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    thanks

  • @shubhampawar1484
    @shubhampawar14842 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय सर जी मी हा व्हिडीओ पूर्ण बघितला तुम्ही खरोखर सखोल माहिती दिली पिका बद्दल शेतकऱ्यांना साठी आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरेलं मी शंभर टक्के हा प्रयोग करेल याबदल तीळ मात्र शन्का नाही.आपला खरोखर मनापासून धन्यवाद. शुभम पवार sp

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir

  • @ramraotalekar2960

    @ramraotalekar2960

    Жыл бұрын

    खूपच सुंदर, माहिती दिली आहे, धन्यवाद, पाटील, साहेब

  • @harishpatil3833
    @harishpatil3833 Жыл бұрын

    एवढी डीप मध्ये माहिती पहिल्यांदा पाहिली धन्यवाद पाटील साहेब

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    Thanks sir

  • @ghanshyammankar9094
    @ghanshyammankar90942 жыл бұрын

    मक्का पिकविषयी खूपच महत्वाची माहिती दिल्याबदल मि आपला आभारी आहे🙏

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    welcome sir

  • @sudhirchavan7630
    @sudhirchavan7630 Жыл бұрын

    पूर्ण व्हिडिओ पाहायला आजपर्यंत बागितलेल्या व्हिडीओमध्ये number one best sir tnx a lot

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    welcome sir

  • @mr.tejaskirve76
    @mr.tejaskirve762 жыл бұрын

    अतिशय सुंदर माहिती या विडिओ च्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना दिली या बद्दल मी आपला मनापासून आभारी आहे!!! आपण अशीच माहिती शेतकऱ्यांना इथुन पुढे द्याल ही आशा बाळगतो पुन्हा एकदा मनापासून आभार!!

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir

  • @damodarsthul2390

    @damodarsthul2390

    Жыл бұрын

    you have not mentioned how to spray insecticide for lashkari Ali ( ) with eqvi dist sowing without keeping gap after 4/5 row (tas ) think over it and if possible convey any remedy thanks

  • @jaykisan99
    @jaykisan992 жыл бұрын

    सर खुप महत्वाची माहीती तुंम्ही आज शेतकर्‍यांना निशुल्क दिली त्याबद्दल मि आपला आभारी आहे .

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    welcome sir

  • @dattatraygaikwad9934

    @dattatraygaikwad9934

    2 жыл бұрын

    @@PatilBiotech सर.खुप.महतवाची.माहिती.दिली.पण.मी.मकाटाकलया,नंतर.फार.पाऊस.झाला.व.जमीन.ऊपळली.आहे.त्यामुळे.मका.पिवळी.पडली.आहे.काय.करावे.अजून.वाफसा.नाही

  • @user-hl6yj5oj2j

    @user-hl6yj5oj2j

    2 жыл бұрын

    !

  • @sunillone326

    @sunillone326

    2 жыл бұрын

    @@dattatraygaikwad9934 and

  • @mohantilak4035
    @mohantilak40352 ай бұрын

    फारच छान माहितीपूर्ण VDO आहे.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 ай бұрын

    Thanks

  • @danyaneshwarbhombe1185
    @danyaneshwarbhombe11852 жыл бұрын

    खूप छान माहिती दिल्ली सर धन्यवाद असेच व्हिडिओ बनवायला हवे

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir

  • @birudeohubale6756
    @birudeohubale67562 жыл бұрын

    साहेब आम्हाला जशी मकाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही दिली तशीच माहिती ऊस पिकाविषयी संपूर्ण द्यावी ही विनंती

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    7507775355 WHATSAPP NUMBER

  • @gavarlalmasule8461

    @gavarlalmasule8461

    Жыл бұрын

    @@PatilBiotech Hi

  • @gautamghusale3256
    @gautamghusale32562 жыл бұрын

    खूपच सुंदर मार्गदर्शन मिळाले! आभारी आहोत.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    welcome sir

  • @rajendraarjunraokhairnar286
    @rajendraarjunraokhairnar286 Жыл бұрын

    अतिशय उत्कृष्ट माहिती साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितली सर. मनापासुन धन्यवाद !! 👏

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    आभारी आहोत साहेब.

  • @prakashwagh7546
    @prakashwagh75462 жыл бұрын

    मका पिकाविषयी अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर!

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thansk sir

  • @shrikantuttarwar7527
    @shrikantuttarwar75272 жыл бұрын

    Very clear and informative video. Thanks.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    welcome sir

  • @vijaymote4515

    @vijaymote4515

    2 жыл бұрын

    👍👍

  • @lakhangavali7154
    @lakhangavali71542 жыл бұрын

    Very nice information with full details thank you Sir

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    Welcome sir

  • @greenworldfoundationlote3535
    @greenworldfoundationlote35352 жыл бұрын

    खुपच सुंदर सुत्र हे ज्ञान खुप ठिकाणी उपयोगी पडेल जी

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    dhanyvad

  • @shivshambhu182
    @shivshambhu182 Жыл бұрын

    नमस्कार सर, मी दिगंबर पाटील, पाचोरा, आपण रब्बी मका विषयी एखादा व्हिडीओ बनवावा with drip irrigation लागवड आणि fertigation. धन्यवाद!!

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    ok

  • @Anim4567

    @Anim4567

    Жыл бұрын

    ​@@PatilBiotech

  • @sanjaykadlag2215

    @sanjaykadlag2215

    Жыл бұрын

    Tokan yantra chalel ka?

  • @balajikhanpate6279

    @balajikhanpate6279

    Ай бұрын

    ​@@sanjaykadlag2215ho chalel

  • @vijayjagatap6845
    @vijayjagatap6845 Жыл бұрын

    सर तुमच्या प्रत्यक video मध्ये लागवड पधति वर खुप भर देता . आणि तेच खुप महत्त्वाचे आहे !

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    thanks sir

  • @marutimali506
    @marutimali5062 жыл бұрын

    खूपच छान माहिती दिली आहे,,, धन्यवाद, सर

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    welcome sir

  • @ombhimade4855
    @ombhimade4855 Жыл бұрын

    खूप छान आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल तुमचे खुप-खुप आभार रब्बी हंगामासाठी कोणते वाण निवडावे याच्यावर पण व्हिडिओ करा 🙏🙏🙏🙏

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    मका पिकाविषयी येत्या शनिवारी LIVE कार्यक्रम बघायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/oJd_2apxoMfdZ7g.html

  • @amolsarbhukan4712
    @amolsarbhukan47122 жыл бұрын

    खुप छान माहीती दिली सर या वर्षि मी आपले विडीआओ पाहील्या नंतर नियोजन बदलवले 1 एकर कपासि 2 एकर सोयाबिन आणी दोन एकर मका आणी तुर लागवड केले

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    ok

  • @anilgadhe2509

    @anilgadhe2509

    2 жыл бұрын

    नमस्कार सर, मी आज सकाळी पाच वाजता हा आपला बहुमूल्य,शेतकऱ्यांना वरदान असलेला हिडीओ बघितला ,मी काही प्रगतीशील शेतकरी नाही,मी नुकताच म्हणजे ३० एप्रिल २०२२रोजी मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो.व कल्याण,जि.ठाणे.च्या जवळ थोडी शेती आहे त्यात मी मका प्रायोगिकतत्वावर लावला आहे .आपल्या या व्हिडीओ ची बहुमूल्य अशी मला मदत होणारआहे.त्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. मला आपणाकडून काही औषधे व पोषकद्रव्ये कुरीयर च्या माध्यमातून मागावयाची आहे.कृपया मी माझा नंबर देत असून आपल्या टिम मधील सदस्यास संपर्क साधण्यास सांगाल ही विनंती.धन्यवाद. 9969038020.

  • @vijaygaikwad339

    @vijaygaikwad339

    2 жыл бұрын

    @@anilgadhe2509 खुप छान माहिती दिली आहे कपाशी ची आशीच माहिती सागा

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware55032 жыл бұрын

    सर आपण फारच छान माहिती दिली . माझी जमीन चोपणाची आहे लवकर वाफसा होत नाही. लवकर भिजत नाही तरी आपण कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🏻

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    शेतीविषयक अथवा पिकाबाबतीत आपल्या काही अडचणी / प्रश्न / समस्या असतील तर खालील Whatsapp नंबर वर माहिती पाठवावी. 9923974222

  • @dnyaneshwarpatil3262
    @dnyaneshwarpatil32622 жыл бұрын

    धन्यवाद सर खुप छान माहिती

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir

  • @bansilalchaudhari9663
    @bansilalchaudhari9663 Жыл бұрын

    🙏धन्यवाद साहेब .खुप खुप उपयुक्त अशी माहिती आपण दिलीत.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    आभारी आहतो चौधरी साहेब.

  • @dyaneshwarsonawane3109
    @dyaneshwarsonawane3109 Жыл бұрын

    सर खूप महत्त्वाची माहिती दिली सर धन्यवाद भोकरदन जिल्हा जालना

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    thanks sir

  • @AjinkyaDhembare-ue5fk
    @AjinkyaDhembare-ue5fkАй бұрын

    सर,खूप मस्त मार्गदर्शन खोडवा dec. ला गेला की तुमच्या मार्गदर्शन खाली 1 acre रब्बी मका नक्की करणार ❤

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Ай бұрын

    ok

  • @dagadugaikwad6242
    @dagadugaikwad62422 жыл бұрын

    खूपच सुरेख माहिती. मी मका दीड एकर लागवड केली आहे.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    ok..

  • @rahulkulkarni4578
    @rahulkulkarni45782 жыл бұрын

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद आम्ही नक्की प्रयत्न करु

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    welcome sir

  • @mohite2503
    @mohite2503 Жыл бұрын

    आपली माहिती ऐकून मी ऐकरी 5500 क्विंटल मका काढली दि.08/03/2023 रोजी

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    ok

  • @purushottamghanokar6021
    @purushottamghanokar60212 жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद. 🙏🙏

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    Thanks sir

  • @motivationlvideos8071
    @motivationlvideos80712 жыл бұрын

    खूप सुंदर माहिती दिली पाटील साहेब

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir

  • @bhimraokolekar5383
    @bhimraokolekar5383 Жыл бұрын

    Amol Patil Sir Aaple Kam khup chagle ahe khup Chan mahiti dili ahe 100%Ya paddhtinusar shetkaryani Kam Kel TR Nkii Fayda hoyel

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    thanks sir

  • @prakashnikam8615
    @prakashnikam8615 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली सर आभारी आहे

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    Thanks sir

  • @tatheaditya8032
    @tatheaditya8032 Жыл бұрын

    Great work sir khup chhan vishleshan karta sir

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    धन्यवाद साहेब

  • @kaldate4774
    @kaldate4774 Жыл бұрын

    एकदम सविस्तर व महत्व पुर्ण माहिती समजली, 🙏

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    thanks sir

  • @shankarkurde5948
    @shankarkurde59482 жыл бұрын

    अतिशय आशी उपयुक्त माहीती दिली सर

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir

  • @naserkhatadvi4724
    @naserkhatadvi47242 жыл бұрын

    खुपच छान माहिती दिली आहे, तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची माहिती भेटली आहे त्या बद्दल आपले खुप खुप धन्यवाद.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    welcome sir

  • @sunilthikekar7577
    @sunilthikekar75772 жыл бұрын

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद....

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir

  • @RUDRAY_07
    @RUDRAY_0711 ай бұрын

    आपण सांगितलेल्या माहितीनुसार 25000 झाडे आपण जगवले व त्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केले तर एकरी 50 क्विंटल उत्पन्न घेणे हे खरच खूप सोपे आहे. सोबत पाण्याचे व्यवस्थापन बरोबर असले पाहिजे

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    11 ай бұрын

    yes

  • @asaramkure997
    @asaramkure9972 жыл бұрын

    अत्यंत अभ्यासपूर्ण माहीती. कापसा विषयीचे मत अगदी योग्य.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir

  • @pravinkadam4337
    @pravinkadam43372 жыл бұрын

    अप्रतिम माहिती दिलीत सर..👌👌

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir

  • @digvijaypatil5859
    @digvijaypatil5859 Жыл бұрын

    सर खुप छान माहिती दिली एकदम ब्रिलियंट

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    धन्यवाद साहेब.

  • @devidasshankarsapkale3621
    @devidasshankarsapkale36212 жыл бұрын

    Weight of 25,000 seeds count maybe displayed so that video may be completed. Thanks for complete information.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    welcome sir

  • @vikasgunjal5122
    @vikasgunjal51222 ай бұрын

    खुप चांगली माहीती दिला बदल आभारी आहे

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 ай бұрын

    Thanks

  • @r.ppatil1448
    @r.ppatil1448 Жыл бұрын

    अतिशय चांगलु माहीती.....

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @limbajikaypalwad3834
    @limbajikaypalwad3834 Жыл бұрын

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिलात आपण

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @arunpatil5196
    @arunpatil519611 ай бұрын

    खुप चांगली माहीती दिली धन्य वाद

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    11 ай бұрын

    आभारी

  • @shivajimane9350
    @shivajimane9350 Жыл бұрын

    पाटील साहेब आपण मका लागवडी बाबतीत चांगलीच माहिती दिली त्याबाबत आपले आभारी आहोत

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    thanks sir

  • @rahul99616
    @rahul996162 жыл бұрын

    Makka रब्बी मधे खूप छान येतो. खरीप मध्ये जास्त पाणी झाले तर वहाड जास्त होऊन उत्पन्न कमी येते.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    शेतीविषयक अथवा पिकाबाबतीत आपल्या काही अडचणी / प्रश्न / समस्या असतील तर खालील Whatsapp नंबर वर माहिती पाठवावी. 9923974222

  • @user-ny7jb4kn2k
    @user-ny7jb4kn2k7 ай бұрын

    सर नमस्कार मी तुमचे व्हिडिओ पाहत आहे मला तुम्ही दिलेली माहिती खूप आवडली मी बंडू गोरे सापडणे भोसे तालुका माढा मी माझ्या शेतामध्ये 10 एकर मका लागवड केली पायोनियर p 3524 या वाणांची लागवड केली मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज माझ्या मकेला 20 दिवस झाले माझा डेलिगेट चा स्प्रे झाला माझ्या मकेला 1919 झिंक सल्फेट सोडून झाले आहे

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    7 ай бұрын

    ok

  • @krishnakantgandhi8531
    @krishnakantgandhi85312 жыл бұрын

    Pneumatic planter is the best solutions for accuracies of plants populations for any crops. It is costly but FPO should do it for farmers

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    definately

  • @nimbapatil6111

    @nimbapatil6111

    2 жыл бұрын

    @@PatilBiotech मका

  • @jyotiratnakar5119

    @jyotiratnakar5119

    Жыл бұрын

    Tizer तण नाशक मका साठीच आहे का?

  • @panditshinde5053

    @panditshinde5053

    Жыл бұрын

    @@PatilBiotech frfr

  • @mohandivate2514
    @mohandivate2514 Жыл бұрын

    खूप छान महत्वाची महिती दिली आहे धन्यवाद साहेब

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @rajendravaidya3663
    @rajendravaidya36632 жыл бұрын

    Maka pila baddal khup molachi mahiti dili nakkich shetkaryana phyda hoil dhanyvad

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    welcome sir

  • @akashghante6498
    @akashghante6498 Жыл бұрын

    छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    thanks sir

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 Жыл бұрын

    माहीती पुर्ण खुप छान व्हिडीओ आहे. पण तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे सर्व औषधे खते व बियाणे वापरले तर एकरी किती बजेट जाईल याची माहीती द्यावी

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    WHATSAPP NUMBER : 9923974222

  • @sunilgawade1576
    @sunilgawade15762 жыл бұрын

    खूपच ग्रेट माहिती सर

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    THANKS SIR

  • @mohangai450
    @mohangai4502 жыл бұрын

    Dhanyawad सर खुप छान माहिती दिलीत.फक्त एक विनंती आहे तुम्ही जेव्हा बोर्डवर लिहून देता त्यावेळेस तुम्ही आड आल्यामुळं स्क्रीन shot नीट येत नाही तुम्ही थोड बाजूला उभे राहिलात तर व्यवस्थित येईल. धन्यवाद

  • @amolpatil2606

    @amolpatil2606

    2 жыл бұрын

    On next time lakshat tgevto

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    ok sir

  • @sharadtawde6846
    @sharadtawde68462 жыл бұрын

    सर खूप महत्त्वाची माहिती दिली,अभीनंदन.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir

  • @yogeshjagtap4469
    @yogeshjagtap4469 Жыл бұрын

    अप्रतिम साहेब,,,,, सलाम तुमच्या माहितीला

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    thanks sir.. pudhcha karykram yaach vishyavar aahe. nkki baghava.. shanivar 8 october, 6.00 pm

  • @amrutkale8034
    @amrutkale8034 Жыл бұрын

    Important information for coming Rabi season.But sir tell some method to control pigs apart from fencing which is too costly as the pigs destroy the maize crop

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    if you have any problem about crops or related to farming you may ask your question on below whatsapp number 99239 74222

  • @anandrindhe7245
    @anandrindhe7245 Жыл бұрын

    धन्यवाद साहेब. खूप छान माहिती🙏

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    thanks sir

  • @kslifestyle5898
    @kslifestyle5898 Жыл бұрын

    Hiii sir मी नाशिक येथील शेतकरी असून मला पुढील 2-3 दिवसात मका पिकाची लागवड करायची आहे. मका पिक चार् यासाठी हवे आहे आणि ते लवकर कापणी करता येण्यासाठी मला मका चे काही चांगले वाण सुचवावे हि विनंती जेणेकरून पुढील सोयाबीन पिक घेता येईल. रिप्ले अपेक्षित

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    nkkich ... shetatil photo share karavet... Whatsapp : 9923974222

  • @kishorkardile6822
    @kishorkardile6822Ай бұрын

    खूप छान माहिती दिली सर. बेड वरील खरीप कांदा पीक उत्पादन रेन पाईप वापरून उत्पन्न निघू शकते का या बद्दल माहिती द्यावी.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Ай бұрын

    Nahi

  • @pradippawar3331
    @pradippawar3331 Жыл бұрын

    खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली 🙏🙏

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    thanks sir

  • @nitindesale9286
    @nitindesale9286 Жыл бұрын

    धन्यवाद सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे यावर्षी हा प्रयोग निश्चितच करू

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    ok

  • @sakolitahstkvslakhani1949
    @sakolitahstkvslakhani1949 Жыл бұрын

    sar tumachi mahiti barobar haahe dhanawar sudhdha mahiti purawa

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    नक्की

  • @vithalpote8935
    @vithalpote8935 Жыл бұрын

    पाटील साहेब तुम्हीं चागली माहीती दिली धन्यवाद

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    Thanks saheb

  • @dilipchaudhari5704
    @dilipchaudhari570410 ай бұрын

    खूप छान कार्यक्रम पाटील साहेब

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    10 ай бұрын

    thx

  • @anandsahane3813
    @anandsahane38132 жыл бұрын

    सर खुप सुंदर माहिती पाटिल सर

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir

  • @yogheshborse6995
    @yogheshborse69958 күн бұрын

    सर एकदम बरोबर

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    8 күн бұрын

    dhnywad

  • @nitinkapadnis4038
    @nitinkapadnis40382 жыл бұрын

    खुप खुप सुंदर माहिती मिळाली

  • @deepakpandhare3537

    @deepakpandhare3537

    2 жыл бұрын

    खुप छान व योग्य वेळेस माहिती मिळाली . धन्यवाद सर.

  • @arvindgiri8884

    @arvindgiri8884

    2 жыл бұрын

    Sir mala seed ani khatachi kit pagijet ahe 3 Akar sathi pahijet ahe

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir

  • @sachinkunnte1882
    @sachinkunnte1882 Жыл бұрын

    साहेब खुंप छान माहिती दिल्या बदल खुंप खुंप धन्यवाद

  • @kailasthokal6466

    @kailasthokal6466

    Жыл бұрын

    Very nice

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    thanks

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    आभारी आहोत

  • @tdp265123456
    @tdp265123456 Жыл бұрын

    Sir mala mansoon मका 45 quintal per acre jhala!!!

  • @ankushjadhav8473

    @ankushjadhav8473

    Жыл бұрын

    Contact no dya

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    good प्रिय शेतकरी, पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा. 9923974222

  • @user-xp1ei9wj2i
    @user-xp1ei9wj2i2 ай бұрын

    खूप छान व्हिडिओ सर

  • @user-xp1ei9wj2i

    @user-xp1ei9wj2i

    2 ай бұрын

    विजय पवार मॅडम तालुका जिल्हा धुळे

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 ай бұрын

    Thanks

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 ай бұрын

    Thanks keep watching

  • @pravinkadam4337
    @pravinkadam43372 ай бұрын

    पाटीलसाहेब मका पिकाबद्दलची लागवडीची संपूर्ण माहिती अप्रतिम आहे पण ही हूयमोल सुगरकेन स्पेशल, मायक्रो डिअल किट, रीलिजर, अमृत प्लस थोडक्यात हे प्रोडक्ट कुठे मिळतील कृपया सांगावे मी जत सांगली येथून आहे

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 ай бұрын

    +91 85549 83445 ya no la call kara

  • @machhindranagare5414
    @machhindranagare54142 жыл бұрын

    खुप छान माहिती दिली

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    welcome sir

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee2 жыл бұрын

    खुप छान सर

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir

  • @shivajipatil361
    @shivajipatil3612 жыл бұрын

    लाख मोलाची माहिती.. खूप उत्साह वाढला.. आपण सांगितले प्रमाणे मका पीक घ्यायचं आहे, एकरी सरासरी खर्च किती येईल?

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    प्रिय शेतकरी, शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. 9923974222

  • @swapnilmore-ly3fy
    @swapnilmore-ly3fy3 ай бұрын

    गुड इन्फॉर्मशन.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    3 ай бұрын

    Thanks

  • @user-hh1yf5yi8c
    @user-hh1yf5yi8c Жыл бұрын

    मका पिकाला राणटी डुक्कर (काळे वराह )यांच्या त्रास होऊ नये म्हणून काय उपाय योजना केल्या पाहिजेत.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    Farmguard - 5 kg. use karal. 8080677492

  • @ratndipkusumade3962
    @ratndipkusumade3962 Жыл бұрын

    मका पिकांवर एवढे सविस्तर बोलल्याबद्दल सर तुम्हांला मनापासून धन्यवाद..

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    Welcome sir

  • @sunilpansare8172
    @sunilpansare8172 Жыл бұрын

    खुप छान माहिती, धन्यवाद.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    abhari ahot pansare saheb.

  • @akashpatil9389
    @akashpatil93892 жыл бұрын

    तण नियंत्रणासाठी टिंझर वापरते वेळी आपल्या मक्का पिकाचे वय( age) किती असावे . Plz माहिती द्या.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    शेतीविषयक अथवा पिकाबाबतीत आपल्या काही अडचणी / प्रश्न / समस्या असतील तर खालील Whatsapp नंबर वर माहिती पाठवावी. 9923974222

  • @nileshpatil5607

    @nileshpatil5607

    2 ай бұрын

    मका वर करपा येतोय उपाय सांगा

  • @sachinnikam9299
    @sachinnikam92992 жыл бұрын

    खुप चांगल मार्गदर्शन केले .लष्करी अळीसाठी इमामेक्टिन , तन नियंत्रणसाठी लाँडीस मी वापर करतो.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    ok

  • @yuvisuryawanshi7458
    @yuvisuryawanshi74582 жыл бұрын

    सर विडिओ खूप छान आहे, मका पिका विषयी खूप महत्त्वाची माहिती, फक्त एक विनंती आहे सर, जो तुम्ही डोस सांगितला व ज्या फवारण्या सांगीतल्या त्याचा एकूण खर्च किती, म्हणजे आपल्याला एकरी किती खर्च येईल तेवढं सांगा. धन्यवाद 💐💐💐

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    प्रिय शेतकरी, शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. - 9923974222

  • @sachinjagatap9625
    @sachinjagatap96259 ай бұрын

    Thank you पाटील बायोटेक

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    9 ай бұрын

    thx

  • @ravindrasingmore7206
    @ravindrasingmore72068 ай бұрын

    सर आपण 1न मार्गदर्शन केले तसेच मी तुमचा अभारी आहे

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    8 ай бұрын

    thx

  • @maheshbolgad9943
    @maheshbolgad9943 Жыл бұрын

    Sir आमच्याकडे adwanta ७५१ पेरली जाते आमचा दुसरेया कंपनी वर विश्वास नाहि बाकी फेल आहेतः माळशिरस तालुक्यातील Garwad गाव आहे 🙏🙏🙏

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    प्रिय शेतकरी, पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा. 9923974222

  • @suhasshinde9464
    @suhasshinde94642 ай бұрын

    मला खरीप हंगामात पाच एकर मका करणार आहे आणि तिचे टार्गेट एकरी 50 क्विंटल ठेवले आहे हे फक्त तुमच्या व्हिडिओमुळे साध्य होईल दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहोत

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 ай бұрын

    Thanks

  • @shivanandhatti4544
    @shivanandhatti4544 Жыл бұрын

    Very informative video...Helpful..sir.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    Thanks and welcome sir

  • @amolbhapkar587
    @amolbhapkar5872 жыл бұрын

    मका पीक विषयी खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद सर ऊस शेतीसाठी माहिती द्या

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    ऊस पिकावर नुकताच बनविलेला नक्की बघावा. kzread.info/dash/bejne/aGetqtaSj9muqLQ.html

  • @madhukarshinde4835
    @madhukarshinde48352 ай бұрын

    Very nice.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 ай бұрын

    Thank you! Cheers!

  • @swapnilkhetmalis1403
    @swapnilkhetmalis14032 жыл бұрын

    खूप छान माहिती सर

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    Thanks

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 Жыл бұрын

    खूप छान वाटत माहिती तंत्रज्ञान

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    Жыл бұрын

    thanks sir

  • @sumitwadkar631
    @sumitwadkar6312 ай бұрын

    सर मी कोल्हापूर मधुन आहे. मी ट्रायल बेस वर sweet corn 15 गुंठ्यामध्ये केले आहे.1 जून ला मका लावला आहे. आता तनासाठी आणि रोगप्रतिबंधक कोणती खते वापरावीत ते सांगा त्याचे प्रमाण आणि किती दिवसांनी फवारणी करावी याची माहिती द्या मला शेतीविषयक जास्त माहिती नाही आहे

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 ай бұрын

    9923974222 ya no whtsapp kara

  • @dilipgutte3885
    @dilipgutte38852 жыл бұрын

    Mahiti khup aavdli sir

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote91522 жыл бұрын

    धन्यवाद खुप छान माहितीपूर्ण

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    welcome sir

  • @pravinpatil5718
    @pravinpatil57182 жыл бұрын

    सर अप्रतिम माहिती आहे मी प्रविण साहेबराव पाटील मु. पो. चिंच खेडे ता. साक्री जी. धुळे येथील शेतकरी आहे आणि रोपांची संख्या कती घ्यायची हा प्रश्न मला सकाळी पासून होता त्याचे अप्रतिम उत्तर तुमच्या या व्हिडिओ मधून मिळाले,

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    thanks sir प्रिय शेतकरी, शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. -9923974222

  • @anantajogendra9492
    @anantajogendra94922 жыл бұрын

    Sir I am ready for use your technology but now this year I rent it other formar.I use this technic 23-24 years sir thanku.

  • @PatilBiotech

    @PatilBiotech

    2 жыл бұрын

    definitely.. if you have any help or guidance in this regard please send crop photos or agri related messages to us on below whatsapp number. 9923974222

Келесі