Majhe Jeevan Gaane with lyrics | माझे जीवन गाणे | Pt. Jitendra Abhisheki
Музыка
Majhe Jeevan Gaane with lyrics sung by Pt. Jitendra Abhisheki from the album Majhe Jeevan Gaane
Song Credits:
Song: Majhe Jeevan Gaane
Album:Majhe Jeevan Gaane
Artist: Pt. Jitendra Abhisheki
Music Director: P.L. Deshpande
Lyricist: Mangesh Padgaonkar
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
Пікірлер: 43
My mother sent this to me in 2019 today she isnt with me!!This song resonates with me and i cry remebering my mother!!What a wonderful song
माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे व्यथा असो आनंद असू दे व्यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे वाट दिसो अथवा न दिसू दे गात पुढे मज जाणे जाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे आ माझे जीवन गाणे गाणे कधी ऐकतो गीत झऱ्यातून कधी ऐकतो गीत झऱ्यातून कधी ऐकतो गीत झऱ्यातून वंशवनाच्या कधी मनातून वंशवनाच्या कधी मनातून कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून झुळझुळतात तराणे तराणे माझे जीवन गाणे गा विहगांनो माझ्यासंगे ए गा विहगांनो माझ्यासंगे सुरांवरी हा जीव तरंगे सुरांवरी हा जीव तरंगे तुमच्यापरी माझ्याही सुरांतून उसळे प्रेम दिवाणे दिवाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे माझे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे
@nitinjoshi1161
5 ай бұрын
❤
नुसता आवाजच नाही तर गाण्यातील अर्थ अप्रतिम! 1975 पूर्वी रेडिओ📻 ऐकायचो
मखमली आवाजाची स्वर्गीय देणगी लाभलेल्या गळ्यातील गोमंतकीय सूर . आणखी काय हवं? असा कलाकार पुन्हा होणे नाही.
माझे जिवन गाणे व्यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमीर असू दे वाट दिसो अथवा न दिसू दे गात पुढे मज जाने ! माझे जिवन गाने कधी ऐकतो गीत झर्यातुन वंशवनाच्या कधी मनातुन कधी वार्यातुन,कधी तार्यातुन झुळझुळतात तराणे ! माझे जिवन गाणे गा विहगानों माझ्या संगे सुरावरी हा जिव तरंगे तुमच्यापरी माझ्याही सुरातुन उसळे प्रेम दिवाणे! माझे जिवन गाणे.....
@chandrashekharmahajan2732
3 жыл бұрын
सुंदर
खुपच सुंदर, बुवांचा आवाज अप्रतिम
@ashokpatil3087
Жыл бұрын
खूप छान!माझ्या सर्वाधिक आवडत्या गाण्यांपैकी एक!
भक्तीभावाने सुस्पष्टपणे गाण्याचे सोने करणारे अभीषेकीजींची गायकी लाजवाब आहे.🙏🙏🙏
Meaningful also encouraging best song beautiful rendition by Jitendraji Abhishiki !!!
मराठी Motivational song
I have listened d maze jeevan gane from pt abhisheki tq all d best❤😂❤
निव्वळ वाह वाह आणि वाह
अप्रतिम
Most meaningful and beautiful song beautiful rendition!!!
Ganyachya hishobane visual images kiti nirarthak ahet!
Great singer🙏🌹
Just an Bute... Thanks for old memories...
आप्रतिम खूच छान
Very nice
Khupch chhan . Man prassanna jhale
खूपच सुंदर
Just thinking.. such an amazing voice but .. can we told our siblings.. that just once listen... I think they can understand you.. so..
अर्थगर्भ गाणे.
Khup chan maze jeevan gane
My favourite
तो लीलाघन स्तय चिरंतन | फुलापरी उमले गीतांतुन || स्वरास्वरांतुन आनंदाचे | नित्य नवे नजराणे || ३ || हे तिसरे कडवे मूळ कवितेत आहे .. ते गाईले गेलेले आहे का ? कुणाकडे त्याचे ध्वनीमुद्र्ण उपलब्ध आहे का ?
@4dityanarayan
3 жыл бұрын
Sir, original kavita kevha and kuthe publish zhali tumhala mhahit aahe ka? Please, mala eka project sathi havi aahe.
@satishmhatre4165
2 жыл бұрын
Gadi Holi Radhe Radhe
@viveknaralkar6007
2 жыл бұрын
@@4dityanarayan 1955 - 56 chya sumaras, आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी आदरणीय पु. ल. देशपांडे यांनी काश्मिरच्या कवी " बिल्हण " ही संगीतका सादर केली होती. त्यामधील ही कविता आहे. पाडगावकर, अभिषेकी बुवा आणि पु. ल. यांनी फार मोठे काम करून ठेवले आहे. यातील अन्य गाणी किशोरीताई, शोभा गुर्टू, रामदास कामत अशाही ज्येष्ठ कलाकारांनी गायली होती. ' शब्दावाचून कळले सारे ', हे गाणेही तितकेच लोकप्रिय आहे. त्याची कॅसेट नंतर उपलब्ध केली होती कोणी.
Excellent bhajan
@chaitanyabajage9201
2 жыл бұрын
Its natygeet not bhajan
@shreemulvirtoursandtravels1874
2 жыл бұрын
Yes it's natyageet not bhajan
❤️
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
💟💟💟💟
👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
काहीही चित्र टाकतात राव....रसभंग होतो
Kj
कवी कोण हे का सांगत नाहीत?
Le
पु. लं ची या गाण्याची चाल मला पटली नाही.