Majha Katta Chat With Pravin Tarde : लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या सोबत मनमोकळ्या गप्पा

#Majhakatta #PravinTarde #abpmajha
Majha Katta Chat With Pravin Tarde : लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या सोबत मनमोकळ्या गप्पा
पुण्यातल्या रस्त्यावरचा मुळशी पॅटर्न
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZread channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in/abp-majha-t-sh...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 785

  • @SachinPatil-li4kd
    @SachinPatil-li4kd2 жыл бұрын

    मी स्वतः एम.एस.सी.(कृषी) शेती करतो घेतलेला निर्णय कसा योग्य आहे आज तुमची मुलाखत बघुन योग्य होता असे वाटते.शेतकर्या विषयी तळमळ (गर्व )तुमचा अभिमान.

  • @bharatmore2231
    @bharatmore22312 жыл бұрын

    एवढा मोठा अँक्टर पण शेतीबद्दल जी त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे हे खरोखर मनाला समाधान वाटणारं आहे असा दिग्दर्शक म्हणून खूप अभिमान वाटतो आपला तरडे साहेब कोटी कोटी शुभेच्छा आपणास

  • @Harshad_5151
    @Harshad_51512 жыл бұрын

    आपण शेतीचे मालक नाही.. आपण शेतीचे राखणदार आहोत.. 💯🔥🙂

  • @sachinshelar1717
    @sachinshelar17172 жыл бұрын

    १ नंबर मुलाखत शेतकरी आणि इतिहास हे तुमच्या मुलाखतीत ऐकायला मिळाले तेही कडाक आवाजात धन्यवाद साहेब 🙏🙏

  • @bharatbharose6296
    @bharatbharose62962 жыл бұрын

    आजपर्यंत मी पाहिलेला सर्वात छान प्रेरणादायी मुलाखत 🙏

  • @arjunvhajage
    @arjunvhajage2 жыл бұрын

    प्रवीण, मित्रा, किती स्पष्ट आहेत तुझे विचार. तूझे आयुष्य हे खुप प्रेरणादायी आहे. तुझा अभिमान वाटतो. तू आमची शान आहेस.

  • @arjunchorge4174

    @arjunchorge4174

    2 жыл бұрын

    Passionate film maker ..Aani Dildar mitra, maitrila japnara umdya manache vyaktimattva, Kudos to him , Future of Marathi movie

  • @nsbondre

    @nsbondre

    2 жыл бұрын

    खरच अगदी बरोबर आहे.

  • @akshaymore9188
    @akshaymore91882 жыл бұрын

    आज कित्येक दिवसात काही तरी यूट्यूब वर ऐकण्या सारखं.. पाहण्या सारखं मिळाले....दादा ची मुलाखत पाहताना अंगावर काटा उभा राहत होता...दादा च परखड मत ते शेती विषयी असो की.. एमपीएससी असो की ..कर्ज माफी बद्दल असो...महाराजांच्या इतिहास बद्दल असो...डोळ्यांत पाणी आले दादा ची मुलाखत पाहून....दादा तुझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करतील....धन्यवाद दादा...

  • @pratik_yewle
    @pratik_yewle2 жыл бұрын

    ग्रेट लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण जी 💐✨️✌️💯

  • @raykarvishal8767
    @raykarvishal87672 жыл бұрын

    "प्रवीण विठ्ठल तरडे " या नावाने पण फिल्म येऊद्या तेवढ्या struggle आहे

  • @aadesh8881
    @aadesh88812 жыл бұрын

    आत्ताच सरसेनापती हंबीरराव पहिला तर्डे साहेब काय cinematography काय चित्रपट केलाय साहेब मराठी सिनेमा दर्जा वाढवला तुम्ही गर्व आहे तुमचा आसे आजुन इतिहासबद्दल लोकांना न्याणी करा धन्यवाद साहेब 🙏🏻

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik12802 жыл бұрын

    असा मनमिळावू सरसेनापती होणे नाही प्रवीण सर अपेक्षा वाढल्यात आपणाकडून खूप खूप शुभेच्छा

  • @trunalipednekar8951
    @trunalipednekar89512 жыл бұрын

    प्रविण तरडे जगात भारी एकदा तरी ह्या माणसाला मी प्रत्यक्ष भेटावे असे मनापासून वाटते पण काय माहित मझ्या सारख्या. सामान्य घरातील काम करणाऱ्या आईला ते शक्य आहे

  • @madhuvantisathe7748
    @madhuvantisathe77482 жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत. काय जिगर आहे तरडेंची. सच्चा माणूस. अशी माणसे दिसणे विरळच. शतशः प्रणाम🙏🙏 अशी निधड्या छातीची माणसे राजकारणात गेली तर महाराष्ट्राचा कायापालट होईल. माझा कट्टाला खूप धन्यवाद🙏

  • @meriduniyadari
    @meriduniyadari2 жыл бұрын

    प्रवीण दादा किती जबरदस्त अभ्यास आहे तुझा. पुराणकाळापासून , ते इतिहास आणि आताच्या काळातील संपूर्ण ज्ञान असलेला तू एकमेव यशस्वी दिग्दर्शक आणि लेखक. नाहीतर बाकीचे दिग्दर्शक कशावर ज्ञान पाजळतात हे सर्वांना माहीतच आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा प्रवीण दादा

  • @abc4467
    @abc44672 жыл бұрын

    मराठी सिनेमात मातीतील लोकांच्या गोष्टी सांगणारा व्यक्तिमत्त्व ❤️❤️

  • @satyawansawant8575
    @satyawansawant85752 жыл бұрын

    साहेब आपणाला सलाम चित्रपट मुळे नाही. आपण शेतकरी व जमिनी विकूणका सांगितलं त्या बदल आम्हाला आई वडील काका हेच सांगत होते. खरं आहे साहेब आपणाला भेटू शुभेच्छा दिल्या असत्या पण आपली भेट होणे अशक्य.

  • @vishalkshirsagar6767
    @vishalkshirsagar67672 жыл бұрын

    अत्यंत प्रेरणादायी असा तुमच्या आयुष्याचा प्रवास आहे , प्रविण विठ्ठल तरडे साहेब..।। खूप जास्त ऊर्जा आणि सकारात्मकता मिळाली तुमच्या प्रवासातून...👏🙌

  • @surajshaha5819
    @surajshaha58192 жыл бұрын

    अक्षरशः हरवून जातो ही मुलाखत पहाताना.. अफलातून आणि अद्भुत.. मराठी चे भविष्य उज्वल आहे..

  • @dipakpatilvlogs4910
    @dipakpatilvlogs49102 жыл бұрын

    हा माणूस अदभूत आहे आणि मराठी सिनेमा चा मोठा दिग्दर्शक तर आहेच पण त्याहून मेहनती आहे आणि खुप यशस्वी होणार आणि मराठी सिनेमे dankavnar♥️♥️♥️🔥🔥💪💪🚩🚩🚩🚩

  • @user-sv7xx2oy1u
    @user-sv7xx2oy1u2 жыл бұрын

    अभ्यासू व्यक्तीची मुलाखत..खरंच मनापासून आभार एबीपी माझा..

  • @gavandepatilg

    @gavandepatilg

    2 жыл бұрын

    पण तो एंकर आरे कारे करतो त्याना

  • @hemantborkar2643
    @hemantborkar26432 жыл бұрын

    फारच सुंदर मुलाखत. वास्तव मांडणारे आणि जगणारे श्री. प्रवीण तरडे साहेब यांना मानाचा मुजरा.

  • @shivajigawade9131
    @shivajigawade91312 жыл бұрын

    आणखी एक ब्लॉकब्लस्टर..... मुलाखत रूपात 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿

  • @shubhampatil4705
    @shubhampatil47052 жыл бұрын

    मराठी फिल्म इंडस्ट्रीतील एक अत्यंत महतत्वाकांक्षी आणि दूरदृष्टी असलेला एक दि्दर्शक आणि तेवढेच दमदार अभिनयाने मराठी प्रे्षकांनच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता..🙌💯💪😎 अरारा रारारारारा रा खतरनाक..💓💓

  • @vinayakdhumal7993

    @vinayakdhumal7993

    2 жыл бұрын

    I am proud of you

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale21992 жыл бұрын

    अतिशय प्रेरणादायी मुलाखत अनेकवेळा अंगावर काटा आला . प्रविण सर तुमच्या कार्याला मानाचा मुजरा !!🙏👏👏

  • @saritakalaskar1543
    @saritakalaskar15432 жыл бұрын

    जोशीले प्रविण तरडे यांचा प्रेरणादायी प्रवास. मुलाखत खूप भारी झाली. खरच तुम्ही आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान झाले आहात 🙏💐 ABP माझा चे खूप आभार.💐

  • @lookingsid
    @lookingsid2 жыл бұрын

    माणूस एकदम Genuine आहे हा 👍 मराठी चित्रपटसृष्टीच भवितव्य घडवेल हा 💐

  • @pramodkhollam2457
    @pramodkhollam24572 жыл бұрын

    प्रवीण मित्रा तू काही दिवसात bollywood ला टक्कर देशील एक मराठी मानुस म्हणून मला तुझा खूपच अभिमान वाटतो u r natchrul director producer & actor

  • @tejasbundele5282
    @tejasbundele52822 жыл бұрын

    👌मस्त ., तुम्हाला ह्या पातळी वर बघून आनंद होतोच पण तुमच्या आयुश्याची गोष्ट ऐकून सुद्धा प्रेरणा मिळाली , माझ्या आवडत्या कलाकार मधून आपण एक आहेत म्हणून तुम्ही जस मेहनत करून हे फळ कमावलं तसच मीही करून दाखवेल आणि मग तुम्हाला भेटायला येणार✨

  • @rajendrapharande5897
    @rajendrapharande58972 жыл бұрын

    मला सर्वात जास्त आवडलेली मुलाखत. माझा कट्टा चे आभार प्रवीण तरडे सरांना नमस्कार.

  • @raps9858
    @raps98582 жыл бұрын

    मराठी चित्रपटांचं भविष्य.... प्रविण तरडे....🔥🚩

  • @bharatganjave4956

    @bharatganjave4956

    2 жыл бұрын

    आपल भविष्य ठिक असल पहीजे, ,😀😀😀

  • @girijagadgil2854

    @girijagadgil2854

    2 жыл бұрын

    }

  • @pruthvirajkadam7967

    @pruthvirajkadam7967

    2 жыл бұрын

    100% True

  • @omchhatre777

    @omchhatre777

    2 жыл бұрын

    @@bharatganjave4956 😂😂

  • @rugvedindulkar5460

    @rugvedindulkar5460

    2 жыл бұрын

    @@bharatganjave4956 ⁰]

  • @aadesh8881
    @aadesh88812 жыл бұрын

    पूर्ण बघितलं खूप काय शिकवलं तरडे साहेब 🔥🙏🏻❣️

  • @sagarghorpade6842
    @sagarghorpade68422 жыл бұрын

    प्रवीण भाऊ काळजाला हात घालणारा माणूस, ह्याने नुसता कट्टा गाजवला नाही तर व्यवस्थेवर आणि पत्रकारितेची पण लक्तरे वेशीवर टांगली आहेत कारण ह्याकडे कोणाची लक्ष दिले नाही ते सगळं बोलून दाखवलं, हा खरा माणूस आहे👍

  • @suniljadhav83sj
    @suniljadhav83sj2 жыл бұрын

    खूपच प्रेरणा देणारा अनुभव सांगितला आहे सर. शेती विषयक खूपच आवड असणारा कलाकार !!

  • @maneshjadhav5199

    @maneshjadhav5199

    2 жыл бұрын

    प्रेरणादायी प्रवास

  • @dnlagad3564
    @dnlagad35642 жыл бұрын

    प्रवीण तरडे माझा कटा मुलाखत आहे. त्यांचे विच्यार सर्वांसाठी घेण्यासारखे आहेत. जरुर ऐकणे. मार्गदर्शन केले. अभिनंदन 🎊

  • @Vipaschit_011
    @Vipaschit_0112 жыл бұрын

    Had tears in eyes when he was talking about friends and friendship...

  • @devd6800

    @devd6800

    2 жыл бұрын

    who is Pitya ? which friend is he talking about ?

  • @Vipaschit_011

    @Vipaschit_011

    2 жыл бұрын

    @@devd6800 Ramesh Pardeshi aka Pitya bhai from Mulshi Pattern

  • @devd6800

    @devd6800

    2 жыл бұрын

    Thanks

  • @sureshgundale8287
    @sureshgundale82872 жыл бұрын

    मानसाच्या आयुष्यातील सगळ्या प्रश्र्नांची उत्तर तुम्ही एकाच मुलाखतीत दिली खरंच खूप छान वाटले प्रवीन दादा

  • @sharadmansukh6862
    @sharadmansukh68622 жыл бұрын

    लेखक / दिग्दर्शक/ अभिनेते / शेतकरी प्रविणजी तरडे तुमचं लेखन, काम सर्वांनाच मनापासून आवडे प्रेरणादायी मुलाखत ' अप्रतिम माझा कट्टा अनेक लेखकांना ' ग्रामीण तरुणांना प्रेरणा देणारा आजचा ABP माझाचा कट्टा बळीराजाच्या सुपुत्राला मनापासून सलाम

  • @mayurbhor2912
    @mayurbhor29122 жыл бұрын

    महाराष्ट्रातील तरुणांच भविष्य लिहणारा मराठी दिग्दर्शक 💫✌️ शेतकरी ते दिग्दर्शक❤️🚩 सर्वसामान्य माणूस,गरीबी, संघर्ष, आयुष्यासोबत स्पर्धा, जिद्द, स्वाभिमानी, उच्चशिक्षित, जगण्यातील साधेपणा बोलावे तेवढे कमीच खुप चांगले/दर्जा चित्रपट निर्माते मराठी चित्रपट श्रृष्टीचा हिरा🙌👑 प्रविण तरडे सर❤️

  • @mahendrabhange0000
    @mahendrabhange00002 жыл бұрын

    खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा बहुतांश लोकांना अर्धा पण माहिती नाही. पण बर झालं प्रवीण तरडे सारखा दिग्दर्शक आपल्या मराठी चित्रपटसृष्टी ला लाभला. जेणेकरून आपल्याला खऱ्या महाराष्ट्राची परिस्थिती आणि महाराष्ट्राचा इतिहास नव्याने पाहायला मिळतोय.

  • @shrikantpatil1314
    @shrikantpatil13142 жыл бұрын

    Great Personality Pravin Tarde👏

  • @sudeaakash
    @sudeaakash2 жыл бұрын

    माझा कट्ट्यावरील APB माझाच्या लोकांना एक विनंती , तुम्हाला स्टुडिओच्या AC च्या बाहेर पडून माहीत नसेल कधी पण अनेक दशकं च्या दशकं विविध क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तीना 'अरे तुरे' करून बोलता. येणाऱ्या सर्व लोकांच्या कार्याची उंची नक्कीच तुमच्यापेक्षा हजार पटीने तरी जास्त आहे.

  • @v.rajurkarpatil6193

    @v.rajurkarpatil6193

    2 жыл бұрын

    हो खटकल मला दाढी वाले पत्रकार जरा दीड शहाणा वाटला👍👍

  • @sachindulam9258
    @sachindulam92582 жыл бұрын

    Ha interview navta... Ha ek anubhav hota.. Impress of your struggle

  • @shrinivasbaride
    @shrinivasbaride2 жыл бұрын

    अप्रतिम प्रविण सर 🤩🤩 दोन्ही चित्रपट खूप मस्त आहेत 🤩

  • @rahulbachhaw9738
    @rahulbachhaw97382 жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत रांगडा प्रवीण तरडे मराठी चित्रपट भविष्य... सतत कष्ट करणारा हिरो

  • @bharatbharose6296
    @bharatbharose62962 жыл бұрын

    मस्त प्रेरणादायी गोष्ट आहे सरांची.. 👌

  • @yogeshbhadsavle469
    @yogeshbhadsavle4692 жыл бұрын

    तुम्हाला भेटायची इच्छा अजून वाढली. आदीच मुळाशी पॅटर्न बघून खूप इच्छा होती भेटायची आणि आत्ता तर स्टोरी ऐकून 🙏🙏🙏

  • @madhuragurav6685
    @madhuragurav66852 жыл бұрын

    कट्टा.... माझा आवडता कार्यक्रम प्रवीण तारडेंची मुलाखत खूप आवडली.

  • @sanjayparave7262
    @sanjayparave72622 жыл бұрын

    ABP माझा कटा धन्यवाद एक रागडा शेतकरी ची मुलाखत दाखवला लय भारी प्रविवण जी ABP माझा विनंती आणखी एकदा बोलवा प्रविण जीला जेवढ ऐकाव तेवढ कमीच वाटत

  • @dnyaneshwartupe88
    @dnyaneshwartupe882 жыл бұрын

    खुप प्रेरणा देणारी मुलाखत प्रवीण दादा कोटी कोटी प्रणाम

  • @satishgond3293
    @satishgond32932 жыл бұрын

    परिस्थितीतून तावून सलाखून निघालेलं अष्टपैलू व्यक्तिमत्व, ज्याने स्वतःच्या कर्तृत्वाने व मेहनतीने स्वतःला सिद्ध केलं असे सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण दादा

  • @amarbhopale3553
    @amarbhopale35532 жыл бұрын

    मस्त मुलाखत प्रवीण तरडे पुढीलकामासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh21852 жыл бұрын

    वारकरी परंपरेचा वारसा लाभलेल्या प्रवीण तरडे सरांना सप्रेम जय हरी

  • @bhavaghedouble6278
    @bhavaghedouble62782 жыл бұрын

    हंबीर मामा हा खऱ्या आयुष्यात आपल्याच घरातील एक सदस्य वाटतो, मराठी चित्रपट श्रुष्ठिला एवढ्या जबरदस्त वळणावर घेऊन गेल्या बद्दल श्री प्रवीण विठ्ठल तरडे साहेबांना अभिनंदन आणि असेच चित्रपट आमच्या समोर आणत रहा ही विनंती 🙏🏼

  • @chikhalesharad3911
    @chikhalesharad3911 Жыл бұрын

    मुळशी पॅटर्न सारखा चित्रपट देऊन तुम्ही आम्हाला शेतकरी असंण किती अभिमानाच आहे आणि शेतीच महत्व पटवून दिलंत त्याबद्दल सर्व शेतकरी आभारी आहोत

  • @_maharashtra_politics
    @_maharashtra_politics2 жыл бұрын

    मराठी दिग्दर्शक मराठी सिनेमा industry ला एक ऊंची दिली धन्यवाद❤️🚩

  • @saahil9794
    @saahil97942 жыл бұрын

    श्री.प्रविण तरडे साहेब मुळात आपण शेतकरी व वारकरी संप्रदाय कुटुंबातील असल्यामुळे ग्रामीण भाषेतून बोलण्याचा आपला ठेका मला खूप आवडला व आवर्जून सांगावस वाटत की जसं पंजाबी लोक Canada, new jercy, USA etc. मध्ये well settled असून देखील आपल्या मातृभूमी,भाषेला कधीच विसरत नाही (ज्या मातीत जन्म घेतला त्या मातीला) सर्वांत महत्वाचे म्हणजे आपली भाषा व शेती यांच्याविषयी असणारी त्यांची आस्था,आपुलकी तीच आस्था,आपुलकी,आदर मला आपल्या मध्ये सुद्धा बघायला मिळते (क्षमा असावी ! परंतु मी आपली तुलना करीत नाही 😔🙏 ) पण मला आपला खूप अभिमान, गर्व वाटतो जेव्हा तुम्ही अस्सल ग्रामीण भाषेतून मुलाखत देता, संवाद साधता.. आपल्या प्रत्येक चित्रपटांमध्ये एक वेगळंच variations असतं एक वेगळंच चित्र रेखाटत असता व तेही इतक्या साध्या पद्धतीने की असं वाटतं ते कुठं ना कुठं तरी समाजाशी निगडीत आहे.. तसेच आपला इतिहासा विषयीचा असणारा एकंदरीत गाढा अभ्यास व त्याच बरोबर महाराष्ट्रातील तरुणांना (खास करून ग्रामीण भागातील) शेतीविषयीचा लाख मोलाचा संदेश..कि खरंच आपण शेतीचे राखणदार आहोत नाकि मालक... आपणांस सदैव निरोगी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 🙏 अंततः पुढील वाटचालीसाठी आपणांस खूप खूप मंगलमय शुभेच्छा 🌷🌷🙏🙏 आपला शुभचिंतक - एक ग्रामीण भागात राहणारा

  • @manishj_1
    @manishj_12 жыл бұрын

    After watching this interview, I became your huge fan sir. What is passion? And how you fulfill your passion? That's such an admirable job. I learn a big thing from your personality that always present as you are and be natural.

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar98842 жыл бұрын

    किती घट्ट मातीशी जोडलेला माणूस आहे हा! प्रविण तरडे तुमच्यातील माणूस खूप आवडला कलाकार म्हणून तुम्ही ग्रेट आहात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @bhushanshejwal875
    @bhushanshejwal8752 жыл бұрын

    One of the best interview ever seen, loads of love and all the best wishes Pravin sir👏👏👏👏

  • @narayanparande492
    @narayanparande492 Жыл бұрын

    शेतकऱ्यानंबद्दल,कर्जाबद्दल आणि मराठी शेतकरी कुटूंबांना दिलेले माहिती खूप छान आहे सर...👍

  • @rakeshchaudhari3111
    @rakeshchaudhari31112 жыл бұрын

    सुंदर मत , सुंदर विचार व सुंदर व्यक्ती........अशा मोठ्या व्यक्तींची समाजाला गरज आहे.... मनापासून आभार श्री.प्रविन तरडे सर

  • @nikhildeshpande4034
    @nikhildeshpande40342 жыл бұрын

    अप्रतिम!! फारच सुंदर आणि प्रेरणादायी प्रवास आहे प्रवीण तरडे यांचा. 🙏

  • @vishalpawar4929
    @vishalpawar49292 жыл бұрын

    Most Influential Actor in Marathi Industry.

  • @pravinlolepateelofficial9755
    @pravinlolepateelofficial97552 жыл бұрын

    माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर मुलाखत मी आज पाहिली प्रविण तरडेंची जी तळमळ आहे ती प्रत्येक सिनेमा दिग्दर्शकाने सिनेमाच्या माध्यमातून दाखवली तर येणारी पिढी सुखी होईल आणि त्या पिढीचे ते संस्कार बिज आनेक वर्षे तसेच टिकून राहिल धन्यवाद प्रविण दादा हंबीरराव पाहिला आणि तुम्ही संभाजीराजांना जे दाखवलंय अक्षरशः रडू आलं राजपुत्र असून किती त्रास सहन केला .. एकदा खरे धाकलं धनी पडद्यावर घेऊन या जन्माचे ऋण फिटतील

  • @pravinlolepateelofficial9755

    @pravinlolepateelofficial9755

    2 жыл бұрын

    आपली भेट झाली होती बालगंधर्व रंगमंदिर पुणे ऑक्टोबर2017मी खूप स्ट्रगल करत होतो पण तुम्हाला आग्रह केला कि एक फोटो काढायचा आहे आणि तुम्ही एका क्षणाचाही विलंब न लावता खांद्यावर हात टाकून दिला माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर क्षण होता

  • @krishnafasate6479
    @krishnafasate64792 жыл бұрын

    सखोल अभ्यास असणारा रांगडा गडी ...अभिमान आहे तरडे सर

  • @aparnasseams9133
    @aparnasseams91332 жыл бұрын

    वास्तव, पारदर्शक आणि सुरेख....मुलाखत. मनापासून शुभेच्छा...तरडे सर

  • @NiranjanKoreJadhav
    @NiranjanKoreJadhav2 жыл бұрын

    साक्षात देवमाणूस प्रवीण दादा, देवाचा अवतार..!!

  • @aniketmalpure7798
    @aniketmalpure77982 жыл бұрын

    Moral of the interview - किती ही बिकट परिस्थिती असो फक्त हार मानायची नसते... परिस्थिती शी लढलात तर यश १दिवस तुमच्या पायाशी लोटांगण घालनारच.... आनी जेव्हा केव्हा माघार घ्यावीशी वाटली तर ही इंटरव्ह्यू नक्की बघा...आरा रा रा......खतरनाक inspiration.....thank you for sharing your life storys. it's really inspired us.

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav292 жыл бұрын

    स्वातंत्र्योत्तर काळात सगळ्यात जास्त भरडला गेलेला समाज हा मराठा समाज आहे । मोजके गडगंज राजकारणी सोडले तर 90 % मध्यमवर्गीय , गरीब मराठा समाज हा अक्षरशः आयुष्यभर राजकारण्यांच्या दावणीला बांधला गेला आणि मरमर आयुष्य जगतोय ।

  • @Nayan133

    @Nayan133

    2 жыл бұрын

    त्यामागच कारण पण दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात सगळ्यांत जास्त बहुसंख्य असलेला समाज हा मराठाच आहे. मराठा समाजातल्याच सर्वात जास्त पिढ्या ह्या राजकारण्यांच्या नादाला लागून भरकटल्यात. ब्राम्हण समाजाने आधीपासूनच स्वतःच प्रभुत्व स्वतः मेहनत करुन कमावल. इतर बहुजन समाजाला तर आधीपासूनच victim card खेळायची सवय, आरक्षणावर तारले गेले. राहिला फक़्त मराठा समाज. बाटल्या खाली करा, जमीनी विका, मात्र शिक्षण, नोकरी, व्यवसायात टक्का हा खूपच कमी राहिला. नुसत ब्राम्हण समाजाचा मत्सर करत राहायचा आणि बहुजन समाजाला आरक्षण भेटतय त्यावर जळत राहायच हेच धंदे केलेत आजवर मराठ्यांच्या पिढ्यांनी. फक़्त आमूक तमूक पुढार्यांच्या गांडा चाटत आणि स्वतःला कट्टर कार्यकर्ते अन पक्षश्रेष्ठी म्हणवत आपले लोक भरकटून गेलेत. बोलायला खूप काही आहे.........

  • @mukundadak1400
    @mukundadak14002 жыл бұрын

    Pravin Tarde, Appreciate your thought process and the upbringing by your family. A genuine good hearted person who is very much grounded in his approach towards reality and well being of the mankind.

  • @drumasonune7002

    @drumasonune7002

    2 жыл бұрын

    Kharay @mukund Adak

  • @yoginion
    @yoginion2 жыл бұрын

    Zabardast mulakhat! Thank you ABP Maza!

  • @MasterHiryana
    @MasterHiryana2 жыл бұрын

    Thanks Pravin for representing reality .

  • @sagarvaity432
    @sagarvaity4322 жыл бұрын

    खूप खूप खूप धन्यवाद प्रविण सर... खूप प्रेरणा मिळाली आपल्या मुलाखतीमध्ये... गर्व आहे आणि अभिमान आहे मला की आपल्यासारखे रत्न महाराष्ट्राला लाभले....

  • @rishis857
    @rishis8572 жыл бұрын

    Thank you Pravin sir for speaking about farmers upfrontly.

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe60462 жыл бұрын

    प्रवीण दादा धन्यआहात तुम्ही खूप जबरदस्त आहात आणि तुमचा अभ्यास खूप भारी मानला तुम्हाला🙏🏻🚩

  • @ppriyankakarle2290
    @ppriyankakarle22902 жыл бұрын

    यशाच्या शिखरावर पोहोचूनही पाय जमिनिवर असणारा माणूस 👏👏👏👏👏👏

  • @vidyaposhirkar3795
    @vidyaposhirkar37952 жыл бұрын

    दोन्ही चित्रपट छान आहेत, प्रविण सर,

  • @vijayendradarode7762
    @vijayendradarode77622 жыл бұрын

    शेवटचे १५ मिन केवळ अशक्य वाटले. अभ्यासपूर्ण माणूस. उत्तम कलाकार. मराठी आणि महाराष्ट्रचे नाव असेच पुढे पडत राहू दे तुमच्या मुळे.

  • @rushikeshtawde9163
    @rushikeshtawde91632 жыл бұрын

    मी आज पहिल्यांदा यूट्यूब वर एखाद्या व्यक्तीची मुलाखत पुर्ण बघितली आणि ती पण एकांतात बसुन... कारण त्यांनी जे काही सांगितलं त्यातुन माझ्यासारख्या अनेकांना खुप काही शिकण्यासारखे आहे... माझी एक मनापासून इच्छा आहे की त्यांना लवकरात लवकर भेटावं त्यांच्याशी बोलावं, मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात योगायोगाने त्यांना भेटण्याची संधी सिंहगडावर आली होती पण काही क्षणांचा विलंब झाला आणि मी भेटू नाही शकलो पण माझ्या ग्रुप मधले दोन चार मित्रांची त्यांच्यासोबत भेट पण झाली... मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की माझी लवकरात लवकर त्यांच्याशी भेट व्हावी...🙏🙏

  • @abhishekgodbole8507
    @abhishekgodbole85072 жыл бұрын

    One of the best interview till date on Majha Katta. Khatarnak Pravin Tarde

  • @MDzambre.

    @MDzambre.

    2 жыл бұрын

    Bhikar interview

  • @chetanjadhav1178
    @chetanjadhav11782 жыл бұрын

    मराठा ह्या नावातच सर्व काही आहे. जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩. खूप भारी सर आपण जे काही सांगितले त्या बदल खूप छान वाटलं .

  • @Dhanumaske99
    @Dhanumaske992 жыл бұрын

    नांगरे पाटलांच पुचाट रिपिट रिपिट तेच भाषण ऐकण्यापेक्षा प्रविण सरांचं भाषण ऐकावं जिद्द चिकाटी ध्येयवेडापणा

  • @vikastarle9128
    @vikastarle91282 жыл бұрын

    Thank you🙏 Pravin Tarade sir and Abp majha

  • @vinayakbhoee6488
    @vinayakbhoee64882 жыл бұрын

    खूपचं छान... एबीपी माझा चे खूप खूप आभार. प्रवीण तरडे खरंच एक आभ्यसु लेखक दिग्दर्शक आहेत.... खुपचं छान.

  • @sunnythakur7098
    @sunnythakur70982 жыл бұрын

    खुप छान वाटलं प्रविण तरडे सर खुप स्पष्ट व रोखठोक विचार आहेत तूमचे जय शिवराय 🙏

  • @jaymaharastra4611
    @jaymaharastra46112 жыл бұрын

    साहेबांच्या सिनेमाच्या संकल्पना खरोखर खूपच वेगळ्या असतात 👈 प्रविण साहेबांच्या सिनेमातून समाजाला योग्य दिशा भेटेल 👈

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp2 жыл бұрын

    ज्ञानदा कदम.. एकाच ठोक्यात, एकाच पट्टीत भावनाशून्य रोबोटिक आवाज..

  • @dhirajjadhav29

    @dhirajjadhav29

    2 жыл бұрын

    😀😂😂

  • @rahulkendre3199

    @rahulkendre3199

    2 жыл бұрын

    😂😂

  • @prasadnike108
    @prasadnike1082 жыл бұрын

    ह्याचा अर्थ मराठी सिनेमात महेश मांजरेकर यांची लॉबी आहे ...पण interview भारीच होता

  • @Starvolt05

    @Starvolt05

    2 жыл бұрын

    कोणाला ही त्याच्या आवडत्या लोकांच्या बरोबर च काम करायला आवडतं.... त्यांना ते आवडतं असूनही लोक 'लॉबी' आहे म्हणून स्वतःची लायकी नसताना नाव ठेवतील म्हणून या 'लॉबी' पासून स्वतःला दूर ठेवायचे असे होतं नाही... बोंब मारणारे काय दुसऱ्या कश्या वरून मारतील....! ज्याला 'जे' जमत ते च तो करत असतो....!!

  • @dnyaneshwarpatil9497
    @dnyaneshwarpatil94972 жыл бұрын

    Heart touching...

  • @harshadakamat8420
    @harshadakamat84202 жыл бұрын

    भाऊ खूप खूप धन्यवाद छान काम करत असताना खूप खूप अनुभव घेतला खरा पण आणि रोख ठोक बोलतात खर सांगतात मन ऐकून खूप बरं वाटलं

  • @abhimanyupatil1863

    @abhimanyupatil1863

    2 жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतील नांगर लक्षात ठेवला पाहीजे खरच जे तुम्ही बघीतल महाराजांना तेच सगळ्यांना समजल पाहीजे. खरच लय भारी प्रवास तुमचा जसा दुशकाळ पडतो तसाच पूर पण येतो पण शेतकरीच आसतो जो दोघांच्या पण छाताडावर पाय ठेऊन ऊभा राहतो , लेखक दिघदर्शक प्रवीन विठ्ठल तरडे 🙏

  • @tushardighe3886
    @tushardighe38862 жыл бұрын

    मी आत्तपर्यंत खूप कट्टे पाहिले पण माझ्या आयष्यातील मी पाहिलेला सर्वात भारी कट्टा हा आहे. प्रवीण भाऊंनी खऱ्या अर्थाने सांगितलं उच्च शिक्षित शेतकरी युवकाने कस जगायला हवं.

  • @maharaj4646
    @maharaj46462 жыл бұрын

    काळीज आहे आपलं 🤗 मोठा भाऊ आहे आपला 😊

  • @rahulgunjal8984
    @rahulgunjal89842 жыл бұрын

    जो पुस्तकं वेडा असतो... लोक ( आणि जग ) त्याला ऐकतच राहतात...!!! असा हा प्रवीण तरडे... 👍 प्रवीण तरडे ह्याचा कुठलाही इंटरव्हिव्ह पहिला कि एक गोष्ट लक्ष्यात येते ती म्हणजे त्याचे तोंड भरून बोलणं. माझा कट्टा पाहिल्यावर कळले ते पुस्तकं प्रेमी आहेत.

  • @keshavkasar9950
    @keshavkasar99502 жыл бұрын

    मराठी चित्रपटसृष्टी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा महामाणुस .….

  • @powerwarriors69
    @powerwarriors69 Жыл бұрын

    What a talented person.... pravin tarade sir ya interview madhun tumchyakadun khup goshti shikayla milalya.. dhanyawad 🙏🙏

  • @surajkarle8752
    @surajkarle8752 Жыл бұрын

    मी माझा कट्टा वरची पहिली नॉन स्टॉप व फॉरवर्ड न करता पाहिले ली मुलाखत ❤️....काय बोलतोस यार भावा तू जिंकलाय....तुझा सोबत काम करायला आवडेल. तुझा बोलण्यातला प्रामाणिक पणा तुला फार पुढे घेऊन जाईल ❤️🙏👍

  • @rohinimane2831
    @rohinimane28312 жыл бұрын

    आजपर्यंत मी पाहिलेली सगळ्यात प्रेरणादायी मुलाखत .....🙏🏻🙏🏻😊

  • @manoharkhairnar2247
    @manoharkhairnar22472 жыл бұрын

    🙏शेती बदलच प्रेम खूप आवडलं 🙏 आमचे प्रश्न स्क्रीन वर बघायला मिळतील हे ऐकून आनंद वाटलं नतमस्तक तुमच्यासमोर 🙏

  • @ssgamerzssgaming4136
    @ssgamerzssgaming41362 жыл бұрын

    कर्ज पद्धतीचा मुद्दाअगदी बरोबरमांडला well done 👍👍

  • @manojbalkrushna3916
    @manojbalkrushna39162 жыл бұрын

    प्रत्येक मराठी माणसाने पाहावी ऐकावी अशी प्रवीण सरांची मुलाखत , खूप काही शिकण्यासारखी आहे.

Келесі