मैना कडक दिसती । Maina Kadak Disati । Akshay Garadkar New song । Mahesh Dede । Yogesh Bhawal

देडे एंटरटेनमेंट प्रस्तुत
निर्माता - महेश देडे
मैना कडक दिसती
गित - अक्षय गरडकर
गायक - अक्षय गरडकर
संगित - योगेश भवाळ
मिक्सिंग - dj SB Remix
MOB -9890384738
नजरेची तुझ्या जादू माझ्या
जिवारी पुसती ग
जवा सजून धजून
येती तु गालात हासती ग
लय कडक दिसती ग तु जानू
कडक दिसती ग
जवा सजून धजून
येती तु गालात हासती ग
लय कडक दिसती ग तु मैना
कडक दिसती ग !!
१) ये जानू
असा लागला तुझा लळा ग
झालो रुपाला पाहून खुळा ग
पाहून ज्वानीचा तो मळा ग
होतो जिवाचा तळमळा ग
तरुण जवान पाखर तुझ्या
जाळ्यात फसती ग !!
जवा सजून धजून
येती तु गालात हासती ग
लय कडक दिसती ग तु जानू
कडक दिसती ग
जवा सजून धजून
येती तु गालात हासती ग
लय कडक दिसती ग तु मैना
कडक दिसती ग !!
२) जसं गुलाब आलय फुलुन
तशी जवानी दिसती खुलून
जवा काढलंय नजरे खालुन
मि पक्काच गेलोय भुलून
पाहून तुला येती माझ्या अंगात मस्ती ग !!
जवा सजून धजून
येती तु गालात हासती ग
लय कडक दिसती ग तु जानू
कडक दिसती ग
जवा सजून धजून
येती तु गालात हासती ग
लय कडक दिसती ग तु मैना
कडक दिसती ग !!
३) आग ये जानू
पाहून नजरेचा तिर ग
प्रेम झालय तुझ्यावर ग
सांगे अक्षय योगेश खर ग
दे महेश ला नंबर ग
नजर आहे गावाची मैना
तुझ्यावर जास्ती ग
जवा सजून धजून
येती तु गालात हासती ग
लय कडक दिसती ग तु मैना
कडक दिसती ग
जवा सजून धजून
येती तु गालात हासती ग
आग कडक
लय कडक दिसती ग तु मैना
कडक दिसती ग !!
जवा सजून धजून
येती तु गालात हासती ग
लय कडक दिसती ग तु मैना
कडक दिसती ग !!
#halgi #marathi #marathi_dj #marathi_mix
#Dj_Mauli_Offcial #DjSong #Halgi #vayrl_video
#HandWashChallenge #Halgi #Sambal #Active #pad
Halgi #latestnonstopmarathidjsong #nonstopsong
#nonstopmarathi #marathidj #remixmarathi
#marathids #marathidstong #stopmarathid
#Marathi_Remix #Marathi_Mix #halgi_mix
#active_pad #marathi_dj # hindi_song_tarnding
#HalgiMix
#NonstopDjSong #MarathiVsHindi
#youtubechannel #youtube #youtuber #youtubers
#subscribe #youtubevideos
#MusicMarathi #HalgiTadka #LiveMusicStream
#Akshay_Gardkar_new_song

Пікірлер: 4

  • @kartoondhamalofficial4775
    @kartoondhamalofficial47753 ай бұрын

    खुपच कडक विषय आनलाय राव....🔥💯🚜🚜🚜🚜

  • @akshayjadhavofficial
    @akshayjadhavofficial3 ай бұрын

    कडक ❤

  • @rohan.dede.official
    @rohan.dede.official3 ай бұрын

    ❤✨👌

  • @vickykamble5198
    @vickykamble51983 ай бұрын

    ❤❤❤

Келесі