महिलांचा वारसा हक्क - अ‍ॅड. तन्मय केतकर

महिलांचा वारसा हक्क - अ‍ॅड. तन्मय केतकर #heirship #succession #daughtersrights #womansrights
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
ईमेल - k.kayadyacha@gmail.com
सल्ला फी - ३०००/-
दिनांक ७ जुलै २०२४ रोजी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरुन प्रक्षेपीत कार्यक्रमाचे रेकॉर्डींग.
तन्मय केतकर, क कायद्याचा, रेडीयो, कोल्हापूर, आकाशवाणी, मालमत्ता, मालमत्ता मालकी, मालकीचे प्रकार, वारसा हक्क, महिलांचा वारसा हक्क, मुलिंचा वारसा हक्क. हिंदू उत्तराधिकार, heirship, succession, daughters rights, womans rights, husband rights, tanmay ketkar, k kayadyacha, marathi, all india radio, akashvani, Kolhapur

Пікірлер: 22

  • @Nali2023
    @Nali202325 күн бұрын

    Excellent explanation about having heirship. Thank you so much

  • @mrsrashmikarhadkar3063
    @mrsrashmikarhadkar306316 күн бұрын

    khup chan sir

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar531125 күн бұрын

    छान माहितीपूर्ण!🙏

  • @vinayaksalve7933
    @vinayaksalve793324 күн бұрын

    Very good sir

  • @manoharramdasmore294
    @manoharramdasmore29426 күн бұрын

    आदरणीय साहेब वारसा हक्क बाबत महत्वपूर्ण माहिती मिळाली, धन्यवाद 🙏

  • @pramodacharekar4455
    @pramodacharekar445525 күн бұрын

    सर खूप धन्यवाद...ही माहिती उपयुक्त आहे..

  • @user-ur7ll4so6i
    @user-ur7ll4so6i25 күн бұрын

    Good information sir

  • @anandraopatil398
    @anandraopatil39826 күн бұрын

    साहेब, बहिणीसाठी विवाहापूर्वी व नंतर भावांनी लाखो,करोडो रुपये खर्च केले.त्याचे व्याजासह कोण देणार - संसद , कोर्ट,सरकार ? समान हिस्सा,मग समान जबाबदारी, खर्च का नाही?Equal rights and liabilities का नाही? बहिणीची आर्थिक परिस्थिती भावापेक्षा उत्तम असेल तर भावाची मालमत्ता कशासाठी पाहिजे ?

  • @manjushajadhav2868

    @manjushajadhav2868

    26 күн бұрын

    सुखवस्तू श्रीमंत कुटुंबात सुखात राहत असलेल्या विवाहित बहिणीला वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळणे हा भावावर मोठा अन्याय आहे. अविवाहित मुलीला मालमत्तेत भावाइतकाच समान हक्क हे पटू शकते. विवाहित मुलीचा जर सासरी छळ होत असेल, किंवा ती घटस्फोटित असेल, तरच वडिलांनी तिला तिचा वाटा/ हक्क द्यावा.

  • @yamunabhusari176
    @yamunabhusari17626 күн бұрын

    जर कुटुंब व्यवस्था म्हणून सूनेच्या नावे जमिन वडीलांनी केली त्यात वाटणी मिळेल बहिणीला ?🙏🙏

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane134426 күн бұрын

    🙏👍

  • @rajeshshinde588
    @rajeshshinde58825 күн бұрын

    सर कोर्टात तोंडी वाटपाला किती मान्यता आहे का नाही?

  • @satamsonsstudioanandsatam5720
    @satamsonsstudioanandsatam572025 күн бұрын

    वारसा हक्क आहे पण वारसा कर्तव्य आहे की नाही. कर्तृत्वाची वेळ येते तेव्हा बहुतांशी कोण्ही मुलगा किंवा मुलगी पुढे येत नाही._एक अनुभव.

  • @TanmayKetkar

    @TanmayKetkar

    24 күн бұрын

    महत्वाचा मुद्दा आहे यावर स्वतंत्र्य व्हिडियो बनवुया

  • @maanishgajewar784
    @maanishgajewar78426 күн бұрын

    20 डिसेंबर 2004 ही तारीख महत्त्वाची आहे. फक्त डिसेंबर 2004 ही तारीख नाही.

  • @TanmayKetkar

    @TanmayKetkar

    25 күн бұрын

    होय त्यावर अगोदरच व्हिडिओ बनवला आहे खाली त्याची लिंक kzread.info/dash/bejne/h6KMlNuseKu4Yag.html

  • @akashjagtap647
    @akashjagtap64726 күн бұрын

    Sir vatni zali Ani tyacha khata book pan banla tya nantar hakka sod hou shakto ka tya khatya madhe singale name hahe

  • @saudagarchavan6578
    @saudagarchavan657825 күн бұрын

    समजा तुम्हाला बहिणीच्या ठिकाणी भाऊ असेल तर त्याला सर्व हक्क बरोबरीने द्यावे लागतील आणि खर्च तिच्या आई वडिलांनी केला असेल जसा तुमच्या वर पण केला

  • @shivanandmane1223
    @shivanandmane122325 күн бұрын

    सर सर्वात शेवच्या मुद्याचा विचार करता जर मुलीचे स्वकस्ट्रार्जित मालमत्ता असेल आणि तिने मृत्यू पत्र केले नसेल तर लग्नानंतर तिचे मृत्यू झाल्यास वर्ग 1 च्या नात्यामध्ये वडील येत नाही का? कारण आपण फक्त आई, पती आणि मुले यांचाच उल्लेख केला आहे

  • @TanmayKetkar

    @TanmayKetkar

    25 күн бұрын

    नाही वर्ग १ मध्ये वडील येत नाहीत

  • @shivanandmane1223

    @shivanandmane1223

    25 күн бұрын

    Thank u sir

Келесі